#टेन्शनमध्ये_कसे_वागावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 245

  • @niveditagodbole-g5f
    @niveditagodbole-g5f 11 месяцев назад +25

    आत्तापर्यंत चा सगळ्यात बेस्ट सत्संग... असं प्रत्येक सत्संग ऐकताना वाटतं...😊
    जय गुरुदेव....

  • @manishamore190
    @manishamore190 11 месяцев назад +17

    खुप सुंदर जाणीव देणारा सत्संग.हे विचार जीवनात वापरून जीवन बदलता यावे.येवढ्या मोठ्या अपेक्षा हेच दुखाचे कारण. सतत काही ना काही देण्याचा प्रयत्न करत राहू. ज्ञान योगाच्या कार्यात आम्ही सदैव तत्पर राहू,जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏

  • @janhavigole6016
    @janhavigole6016 8 месяцев назад

    आतिश्यय सुदंर विचार आप्रतिम माऊली विचार ए कुन फार आनंद झाला माऊली ❤❤ ओके सर नमस्कार

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 9 месяцев назад +3

    सर्वच गोष्टी बोधपर आहेत आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करीन .
    जय श्री गजानन महाराज .

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 11 месяцев назад +5

    ज्ञानयोग आयुष्यात आल्यापासून जीवन पूर्ण बदलून गेले जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह विचार करून केल्यामुळे ते कसं होऊन जातं हे कळत ही नाही. माझ्यासोबत माझं परमेश्वर आहे, माऊली जी आहेत ह्या जाणिवेत असल्या मुळे टेन्शन मुक्त आहे

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 11 месяцев назад +3

    खुप छान सत्संग मी आता स्वतःला नेहमीच आनंदी ठेवणार व दुसर्‍यांनापण ठेवणार खुप छान मन प्रसन्न झाल. 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ndpatilbeedkar9315
    @ndpatilbeedkar9315 4 месяца назад

    खूपच छान सत्संग आहे, आणि तसे बद्दल माझ्या जीवनात होत आहेत. धन्यवाद, mauliji👍

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 11 месяцев назад +9

    🙏🏼🌹 माऊलीजी आपल्या रुपाने .. आपल्या विचारांच्या रुपाने .. सत्संगाच्या रुपाने .. माझ्यातल्या आनंद प्रेम जाणिवेच्या रुपाने भगवान श्रीकृष्ण मला मिळालेत ..🌹🙏🏼 माझा स्वभाव मुळस्वभाव आनंद प्रेमस्वरूप .. या विश्वात या बम्हांडात सर्वत्र सर्वांन मध्ये फक्त आनंद .. आनंद .. देण्याचा भाव आनंदाचा प्रेमाचा ईश्वर प्रेमाचा .. माऊलीजी आपला सत्संग हर एक शब्द म्हणजे ईश्वर प्रेमाचा आनंद सुगंध .. हृदयातील आनंद आत्म आनंद🙏🏼🌹

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 Месяц назад

    सत्संग ऐकून खूप छान वाटले. आपण सांगितल्याप्रमाणे वागण्याचा निर्धार करते.🙏🙏

  • @pravingunjal3917
    @pravingunjal3917 10 месяцев назад +1

    मि सतत हसरा चेहरा ठेवणार माऊली❤आणि टेन्शन आले तर हा व्हिडिओ ऐकून स्वताला सांगणार काय सोबत घेऊन आलो अण् काय सोबत नेणार. खुप खुप धन्यवाद माऊली. तुम्हाला परमेश्वर खुप निरोगी ठेवो. अण शतायुषी पण. आम्ही सतत तुम्हाला असेच ऐकत राहु. नविन जानेवारी महिन्याच्या खुप शुभेच्छा माऊली.

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 11 месяцев назад +3

    🙏🏻🌹आपल्या सत्संगा विषयी काय बोलावे .आपल्या सत्सं गातून होणाऱ्या प्रबोधनामुळे जगण्याला बळ मिळते .सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळते .माऊली जी आपण खरोखरीच ईश्वरीय कृपा लाभलेली एक अनन्य साधारण व्यक्ती आहात .मी बरेच लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना हा जगण्याला नवी दिशा देण्याचे अनमोल काम करणारा संत्संग व्हिडिओ आवर्जून सेंड करते. धन्यवाद माऊलीं जी 🙏🏻पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत आपली भगिनी🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @atmaramthakur4809
    @atmaramthakur4809 8 месяцев назад

    माऊली, खूप सुंदर विचार, देण्याचो भावना जर प्रत्येकाने अंगीकारली तर तुमचे जीवन हॆ तुमचे नाही राहणार तर इतरांचे जीवन सुंदर बनेल आणि मला आनंद मिळेल
    जय श्रीराम

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 11 месяцев назад +2

    सत्संग ऐकून खूप छान वाटली माऊलीची असं वाटतं काय आमचं पुण्य आहे जे तुम्ही आम्हाला भेटला तुमचे विचार आमच्यापर्यंत आले आमचं जीवन सुंदर झालं जय गुरुदेव🙏🙏🙏🙏

  • @ManishaGunjal-yt5pz
    @ManishaGunjal-yt5pz 8 месяцев назад

    ज्ञान योग सत्संग हा जीवन बदलणारा आहे खुप छान विचार आहे आपल्या चांगल्या विचारायचं आम्ही नेहमी आनंदी राहू आणि तुमचे विचार आत्म सात करु जय गुरुदेव

  • @shobhathorat3505
    @shobhathorat3505 11 месяцев назад +3

    जय गुरुदेव माऊलजी,मला तर वाटले माझ्या साठीचं आजचा सत्संग आहे
    मी आता सतत आनंदात जगण्याचे ठरवले चिडचिड करणार नाही.
    मला तर मनावरचे खुप मोठे ओझे खाली झाल्या सारखे वाटले
    आता चिडचिड नाही शांत शांत
    एवढेच असेल माझ्या आयुष्यातील
    प्रयत्न

  • @sarvadnyanawghare411
    @sarvadnyanawghare411 11 месяцев назад +3

    शिबीर करण्यापूर्वी माझ्या मनात नेहमी नकारात्मक विचार येत राहायचे कोणाचं काही वाईट तर होणार नाही ना कोणी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना असे विचार सतत येत असत पण जेव्हापासून शिबीर केले तेव्हापासून माझी विचार सकारात्मक झाले इथून पुढे मी कोणाकडून काही अपेक्षा ठेवणार नाही कोणाचा द्वेष करणार नाही आणि नेहमी दुसऱ्यांना देण्याचाच प्रयत्न करेल जय गुरुदेव माऊली जी

    • @indrayani-rf7tj
      @indrayani-rf7tj 11 месяцев назад

      वाईट विचार होते का कधीपासुन येत होती विचार

    • @indrayani-rf7tj
      @indrayani-rf7tj 11 месяцев назад +1

      मला पण खुप येतात

  • @sheetalpachare2141
    @sheetalpachare2141 10 месяцев назад +3

    Khup khup chsn vstleeikun....konakadun aprksha thevnar nahi....

  • @rashmiborkar7034
    @rashmiborkar7034 8 месяцев назад +1

    खूप छान दादा सांगितले तुम्ही आम्ही नक्की ही शिकवण घेऊ

  • @सविताहोले
    @सविताहोले 9 месяцев назад

    खूप छान मी पहिल्यांदाच ऐकलं आणि माझा मनाला खूप आनंद झाला खरच आपल काहीच नाही आपण काहीच बरोबर घेऊन नाही जाणार आपल्याला आपेशा संपत नाहीफक्त करमच कामा येणा र

  • @madhavimayekar704
    @madhavimayekar704 11 месяцев назад +2

    माऊली आपला सत्संग म्हणजे भरभरून ऊर्जा

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 11 месяцев назад

    Greta mauli mi parayatn करीत आहे आवडले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे जय गुरू देव माऊली ♥️🙏🏻♥️🤲❤️🦚👌

  • @jyotipardeshi9088
    @jyotipardeshi9088 8 месяцев назад

    Thanku universe thanku god thanku divine thanku Angel's for blessing me ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @anandavarekar5085
    @anandavarekar5085 11 месяцев назад +1

    नमस्ते माऊली,🎉
    अंतर्मुख होऊन गेली. शतशः आभार .

  • @सुरेशसखारामकांबळे

    जय हरी माऊली🙏🙏🙏

  • @vijayakadam5837
    @vijayakadam5837 9 месяцев назад +3

    मी नेहमी टेन्शन मध्ये असल्यावर तुमचे विचार ऐकते मला खूप मोठी एनर्जी येते मला एक विचार वंत भेटले मी धन्य झाले

  • @vandanabhoir7092
    @vandanabhoir7092 9 месяцев назад +2

    मी आता कोणाकडून अपेक्षा ठेवणार नाही आणि खूप आनंद राहीन

  • @harigite1494
    @harigite1494 5 месяцев назад

    या कलियुगातील कृष्णच आहात तुम्ही गुरुमाऊली खूप खूप धन्यवाद❤

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 2 месяца назад

    देवा माझ्या अगोदर सर्वांना आरोग्य, आनंद सुखात ठेव जय गुरुदेव

  • @laxmanrathod2139
    @laxmanrathod2139 10 месяцев назад +1

    I definitely change माऊली

  • @shubhangichoche8594
    @shubhangichoche8594 8 месяцев назад

    Khup chhan, aapan sangitalele vichar krutit aananyacha prayant karat aahe maze vichar tasech aahet me aapan sangitalele vichar angi balgun vagnar aahe thank you mauleeji 👌🙏

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 10 месяцев назад +1

    Jay gurudev maulee G. Yes yes khupach chhan satsang Dhanyawad

  • @deolalawachar1437
    @deolalawachar1437 8 месяцев назад +1

    मी स्वतः बदलणार माऊलीजी 👌👍👍🙏👍

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 11 месяцев назад

    प्रत्येक सत्संग खूप प्रेरणा देते.. Tension मधून बाहेर येण्यासाठी ५ महत्वाच्या गोष्टी सांगितले माऊली जी.. जगात येताना जसे आलो होतो तसेच जाताना ही जायचे आहे खाली हात.. तर tension न घेता प्रत्येक क्षण आनंदी राहायचे, सत्य काय आहे याची जाणीव झाली कि अपेक्षा कमी होतात,प्रेम, आनंद,कृतज्ञता वाढते.. आनंदातून सत्कर्म करत राहणे.. कृष्णाचे,कंसाचे उदाहरण देवून छान explain केले माऊली जी... देण्याचा भाव असला कि आपोआप मन आनंदी होतो...
    हे ज्ञान वापरून नक्की मी मनात, जीवनात बदल करेन,कोणाचे मन न दुखवता,अपेक्षा न ठेवता राहिन,आरोग्यदायी, निरोगी राहून सेवा करत,परमेश्वराने दिले त्यात समाधानी राहून कृतज्ञ राहिन...ज्ञानयोग आणि माऊलीं सोबत कायम जोडलेले राहिन... खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏

  • @dhanrajpatil2617
    @dhanrajpatil2617 8 месяцев назад

    खरोखरच आयुष्य फार सुंदर आहे तेजगता आल पाहिजे

  • @kiranmane4248
    @kiranmane4248 10 месяцев назад

    सर खरंच ही सत्संग एकूण खूप काही घेण्यासारखे आहे एकूण खूप छान वाटलं . जीवनात आनंद शोधता आला पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार..... जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत वंदे मातरम्....

  • @shrinivaskharabe5802
    @shrinivaskharabe5802 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 11 месяцев назад

    येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏 जय गुरुदेव 🙏🌹🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 11 месяцев назад

    जय गुरू देव माऊली तुमचा satsnga मन भरून yetet विडिओ bagun

  • @arjunthombre4481
    @arjunthombre4481 10 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली खुपच छान मार्गदर्शन केले आहे.

  • @jayantpawar289
    @jayantpawar289 11 месяцев назад +1

    कर्म करणे लोकांना सेवा आनंद हेच आपले कर्जव्य आहे खूपच छान वाटले

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 11 месяцев назад +1

    सत्संग 👌🏻👌🏻 छान. मी सकाळ पासून तीन वेळा ऐकला. किचन चे कामे कशी झाली कळलेच नाही 32:36
    कंस आणि कृष्णा चे उदाहरण खूपच जबरदस्त आहे. हे अगदी खरे आहे की आपल्यातच राम आणि रावण आहे

    • @gauridesh3019
      @gauridesh3019 11 месяцев назад

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻♥️

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 11 месяцев назад +1

    खूप सकारात्मक सत्संग. जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenadeokate1086
    @meenadeokate1086 9 месяцев назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय ❤❤

  • @Sunilkore5278
    @Sunilkore5278 11 месяцев назад +1

    Jay gurudev mauliji khup chan satsang pratyek satsangatun khup urja milte jay gurudev 🌹🌹🌹🌹

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 8 месяцев назад

    खरच माऊली जी जय गुरूदेव माऊली जी

  • @lalitasonawane8870
    @lalitasonawane8870 8 месяцев назад

    Khup chhan vichar dilet.Guru mauli thank you so much 😊🌹🌹

  • @jitendraahire5878
    @jitendraahire5878 7 месяцев назад

    खूपच छान संदेश दिला आपण ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 8 месяцев назад

    खूप छान माहिती माऊली🎉

  • @sojarkardile1714
    @sojarkardile1714 11 месяцев назад

    माऊली 🙏🙏🚩
    Really positive Thought

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 11 месяцев назад +1

    खुप छान सत्संग..... उजळणी झाली

  • @latabidvai7762
    @latabidvai7762 9 месяцев назад

    धन निरंकार जी प्रभू खुप सुंदर समजावले धन्यवाद जी

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 11 месяцев назад

    हा सत्संग म्हणजे आतापर्यंतच्या सत्संगाच्या सारच आहे माऊली जी🙏🙏

  • @nilkanthkharche9044
    @nilkanthkharche9044 9 месяцев назад

    नं.८ ..दुस-याला आनंद देण्यात जो आनंद आहे हाच पूर्ण आनंद आहे हा शब्दांनी व्यक्त करणे अशक्यच!
    !! जय श्रीकृष्ण‌ !!
    ------------------
    ----
    ‌‌‌‌
    .....जय श्रीकृष्ण....

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 месяцев назад

    तुम्ही नेहमी उपयुक्त माहिती देता. धन्यवाद.

  • @sharadpatil5852
    @sharadpatil5852 11 месяцев назад

    Mauliji khup mast ek ek shabd mahtwacha ahe khara ahe wastav ahe kuthech atishayokti nahi ki chamtkar nahi khup mast ani parivartaniy ahe sarva khup khup dhanywad mauliji sadar pranam,👏👏

  • @ujwalamupde4250
    @ujwalamupde4250 11 месяцев назад

    आज जे काही सांगितलंत तस वागायांचा प्रयत्न करीन. खरच सतसंग खुप छान झाल. धन्यवाद गुरुदेव. 🙏🏻🙏🏻

  • @JayshriAtakar-go3cy
    @JayshriAtakar-go3cy 11 месяцев назад +1

    Jai mavliji mi Aaj pasun konachi aapesha nahi karnar mi kaus nahi krushana honar aani jast nighitiv vichar nahi karnar poajitiv vichar karnar tumacha khup chhn satsang aahe🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shamalprayagkar6322
    @shamalprayagkar6322 9 месяцев назад

    Khupech chhan ahe manala patanare ahe.serv sodun jayache.bhutkal visarne.khup chhan ahe.

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 9 месяцев назад

    मी पण खूप आनंदी जगण्याचा पर्यंत करले टेंशन घेणार नाही मी कोणवर औलंबुन राहाणार नहीं माऊली सतसंग ऐकुन मनाला प्रसंनता वाटली खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinjalgaon2036
    @sachinjalgaon2036 8 месяцев назад

    I have very good मार्ग art of living श्री श्री रविशंकर गुरुदेव

  • @UjwalaRale-xm7jz
    @UjwalaRale-xm7jz 9 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @satishbhalerao7752
    @satishbhalerao7752 9 месяцев назад +1

    Great. Up to the point. सुंदर सत्संग

  • @muktajagtap2192
    @muktajagtap2192 9 месяцев назад

    सत्संग ऐकून खूप छान वाटले

  • @rhythm7773
    @rhythm7773 10 месяцев назад

    Yes Mauliji satsang jivan ghadawto 🙏🏻🙏🏻

  • @narendrabade1011
    @narendrabade1011 8 месяцев назад

    Sir mi jivnat pahilyanda Ase vichar Aykle khub sundar sir. Mi ya Sarv Gosti Aattm sat karnyacha praytnn nakki karel. Jay Gurudev

  • @shahajipankhe6467
    @shahajipankhe6467 9 месяцев назад +1

    होय मी बदलत आहे मी भयमुक्त मी सकारात्मक मी आनंदी मी आत्मविश्वास आहे मी चिंता मुक्त आहे जय गुरुदेव

  • @madhavishinde1588
    @madhavishinde1588 8 месяцев назад

    Jay guru dev...... Khup chan..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 11 месяцев назад +2

    आपल्यामुळे खूप आधार वाटतो

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 10 месяцев назад

    Pranam mauliji.me nagative vichar karayache sodun denyacha praytna katen.khup chan satsang.thanks fot sharing.

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 9 месяцев назад

    Khup chhan, chhan examples detayt tumhi sir👌

  • @anantpatil4329
    @anantpatil4329 8 месяцев назад

    सुंदर सत्संग

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 9 месяцев назад

    वाव्हा खुप सुंदर ' बोधपर ' धन्यवाद .

  • @ravindratayade5727
    @ravindratayade5727 11 месяцев назад

    माऊली जी खूप प्रयत्न करतो बदलण्याचा परंतु बदल होत नाही निर्णय क्षमता नाही त्यामुळे फसगत खुप होत आहे काय करावे काही सुचत नाही जय माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vaishalitaware5
    @vaishalitaware5 10 месяцев назад

    खूप सुंदर विचार आहे धन्यवाद

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 11 месяцев назад +3

    जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺 धन्यवाद

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 9 месяцев назад +1

    Apeksha naahich Mee familychi jababdari ghetaleli aahe yaa vayaatt kaay maulijee mazeatt badal karnaar Mee aahe tea thikani thik aahe uttam aahe maaulijee

  • @prabhubhalerao6003
    @prabhubhalerao6003 11 месяцев назад

    छान.ऐकत रहाण्यतही आनंद आहे. धन्यवाद.

  • @kaluramagale6281
    @kaluramagale6281 8 месяцев назад

    Mi swata far trensmadhe ahe fins sutionmule pan apla satsang gurukrupene aiklyamule farfar mansik samadhan milunbgele nakiche aplya vanit samarhethe ahe jay gurudeo

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 9 месяцев назад +1

    Ya satsangatun changale ghenaar aani maaze changalech honaar maaulijee tumchra krupene hey saar kaahi honaar

  • @lalitamandale1932
    @lalitamandale1932 8 месяцев назад

    Thanks mahuliji tumche vichar tekun jhup mnala anund milto ani kase jaghave he kalte

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 11 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    माऊलीजी सगळं कळत पण वळत नाही. जिवनाचे सत्य तुम्ही छान समजावून सांगितले आहे

  • @ashagarudkar6747
    @ashagarudkar6747 9 месяцев назад

    खूपच छान जय गुरुदेव

  • @vitthalkarudekar8380
    @vitthalkarudekar8380 8 месяцев назад

    सत्संगाचे विचार आवडले

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 8 месяцев назад

    Veary good information karnatak state

  • @santoshi8301
    @santoshi8301 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ स्फुर्तीदायक

  • @artideshmukh2715
    @artideshmukh2715 9 месяцев назад

    Khup chan marg darshan kel sir thank you.

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali7791 8 месяцев назад

    हेच सर्व शिकवते जगण्याचा अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि जाणून घ्या आता शेवटचा दिवस छ गोड व्हावा हे विचार जिवन जगण्याची कला आहे ' व सत्य आहे आलासी उघडा जाशील उघडा तुने क्या लाया था और साथ खाली हात जाना है

  • @JyotiJoshi-u6f
    @JyotiJoshi-u6f 8 месяцев назад

    Khoop chhan vichar thanks guru mauli

    • @deepakulkarni6550
      @deepakulkarni6550 8 месяцев назад

      Jr apn sagl sodun anandi rahaych mhnl pn dusre satat aplyala mage khecht astil tr kay karave

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 11 месяцев назад

    माझ्यात खुप बदल झाला आहे. धन्यवाद 🙏🌹जय गुरूदेव 🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @rasikaparab7784
    @rasikaparab7784 11 месяцев назад +2

    Very nice satsang thank you mauli For Good Guidence

  • @seemathule4462
    @seemathule4462 8 месяцев назад +1

    Very nice satsang 🙏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 11 месяцев назад +1

    I will definitely change to myself Mauliji🙏
    Thanks,Jay Gurudev🙏😊

  • @pushpamane2369
    @pushpamane2369 9 месяцев назад

    Atishay chhan vichar sangitle

  • @nivruttimandlik2683
    @nivruttimandlik2683 11 месяцев назад +3

    सर्वांप्रती प्रेमभाव
    सकारात्मक दृष्टिकोन
    वर्तमानात आनंदाने जीवन जगणार

  • @jayantpawar289
    @jayantpawar289 11 месяцев назад

    खरोखर हे वास्तव्य आहे येताना एकटा येतो जाताना एकटा जातो.

  • @patrickpinto6704
    @patrickpinto6704 8 месяцев назад

    फारच छान

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 10 месяцев назад +1

    माऊली हे निरूपण ऐकल्यावर हे पटले की आपण नको त्यालोकांचे नको त्या विषयाचे जास्त टेन्शन घेत असतो अनामिक भीतीने उगीच ग्रासलेलो असतो आणि सगळा आनंद हरवून बसतो आजपासून प्रयत्न करेन की येईल त्या परिसथितीतही ठाम रहायचं आणि शांत आनंदी राहायचं शिवाला स्मरून राम कृष्ण हरी

  • @VaishaliKharat-kr1uj
    @VaishaliKharat-kr1uj 9 месяцев назад

    खूप सुंदर सांगीतले सर❤

  • @SunitaGore-s7o
    @SunitaGore-s7o 11 месяцев назад

    तुमचे व्हिडीओ खरंच खूपच ज्ञान देतात 🙏👌

  • @sujatadabhole144
    @sujatadabhole144 10 месяцев назад

    सतत आनंदी राहीन...