नमस्कार जोशीकाका.तुम्ही खूप छान पद्धतीने कोणालाही समजेल असे सोपे करून सांगता.त्यामुळे भीती वाटत नाही उलट तुमचा आवाज ऐकला, व्हिडिओ पाहिला की आधार वाटतो मनाला.तुम्ही कशाचंही अवडंबर माजवत नाही ही गोष्ट मनाला फार भावते. श्री स्वामी समर्थ | ॐ स्वामी समर्थ || 🌸🌼🙏
Khup Sundar ani sadhi sopi paddhat सांगितलं काकांनी अगदी बरोबर काका की साधना म्हणजे दिखावा नको मनाने आणि शांततेने केलेली साधना ही devapariyant पोहचते .
Namskar kaķar mazs nav Vaijnath shankar mane Aaplya Om swami kendra la aalo hoto. Andris tumhi kohalyache upay sangitla to mi kela. Roj pahate uthun devache karto. Sadhana karto pan aajun maza parsthit sudharna got nahi maza kam dhyandyat adchani yeun mi karj bajāri zaļot. Atmhatya karnayache vijar dokyat yetat. Mi apļya kendra var seve Karita yeu ka plz reply.
ति.काकांना शि.सा.नमस्कार 🙏 नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏 साधना जरूर करावी व ज्यांना साधना जमत नसेल किंवा मन एकाग्र होत नसेल त्यांनी मोठ्या माणसांची सेवा मनापासून करावी. धन्यवाद. 🙏🌺🍀💐👍
नमस्कार जोशीकाका.तुम्ही खूप छान पद्धतीने कोणालाही समजेल असे सोपे करून सांगता.त्यामुळे भीती वाटत नाही उलट तुमचा आवाज ऐकला, व्हिडिओ पाहिला की आधार वाटतो मनाला.तुम्ही कशाचंही अवडंबर माजवत नाही ही गोष्ट मनाला फार भावते. श्री स्वामी समर्थ | ॐ स्वामी समर्थ || 🌸🌼🙏
मी रोज सकाळी भजन करते.खूप आनंद मिळतो.सहनशीलता वाढली.तुमचे मार्गदर्शन मोलाचे आहे.पहाटे रोज जाग येते.😊🌷🙏🏻🌷
🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏
🙏🌷अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏
Khup chan vaatata tumche video pahun aani aikun jai swami samarth
साधना करून तर पहा,करून बघायला काय हरकत आहे?काका ,तुमचे हे वाक्य खूप आधार देऊन जाते.श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Koop chan margadarshan. Hariom
धन्यवाद पुज्य जोशी काका
आपण दिलेली माहिती आवडली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
उत्तम माहिती. आपला आवाज व हाव भाव मोहन जोशी सारखे वाटत आहे.
काका तुमचा आवाज ऐकला तरी प्रसन्न वाटते. खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही 🙏
॥ ऊँ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ ऊँ श्री स्वामी समर्थ ॥
खूप छान सांगितले . धन्यवाद काका
मला पण हा प्रश्र्न पडला होता तो आज तुमच्या माहिती ने सुटला.धन्यवाद
0
Kaka kiti kiti mast mahiti deta tumhi. Khup chhan. Agdi positive vattay he aiktana .
खुप खुप सुंदर माहिती आहे अप्रतिम नमस्कार
खुप छान माहितीपूर्ण
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Farach chan margadarsha kele dhanyawad
खुप छान माहिती दिली
धन्यवाद काका श्री
तुम्ही कायम उपयुक्त माहिती देता.तुमच्या मुळे मला साधना विषय कळला.
काका किती छान समजावून सांगितलंत ,फार छान वाटलं ऐकून ,प्रसन्न वाटलं,
खूप खूप
धन्यवाद🙏
खूपच छान माहिती दिलीय . खूप प्रश्नांची उत्तर मिळाली .
खुप छान मार्गदर्शन केले आहे काका.
स्वामी ओम काका🙏
खूप छान माहिती सांगितला. एकदम बरोबर आहे 👌👌
Thanku so much Kaka .. very much helpful.🌸Shree swami samarth🌸
खूप छान मार्गदर्शन केले काका 👌👌🙏🙏
Shree Swami Samarth
नमस्कार काका....🙏🙏
खूप छान माहिती....
स्वामी ॐ !!! 🌿🌼☘️🌺🍀
अप्रतिम मार्गदर्शन केलत काका 🙏🙏🙏 Thank You 🌸🌸🌸
Kaka khupch chan Sangitle Ahmednagar.
Khup Chan mahiti dili kaka Shree swami samarth 🙏🙏
Khupach mast
खूप छान माहिती आहे
Shri Swami Samartha , Jai Jai , Swami Samartha
धन्यवाद काका खुपच छान माहिती व साधना सांगतात
ll श्री स्वामी समर्थ ll
।।श्री स्वामी समर्थ।।
काका नमस्कार
खूप सुंदर आणि छान माहिती दिली.
धन्यवाद.
काका खुपंच छान
खूप छान माहिती दिली गुरूजी
Ptl mala Khup Chan Sangta kaka tumhi | 🙏🙏
🙏नमस्कार काका 🙏
बरोबर आहे. मला सुध्दा नामस्मरण करीत असताना झोप येते.
छान माहिती दिलीत.
🙏धन्यवाद 🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼khup mast🌸🌸🌸
मस्तच माहिती दिलीत काका 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Swami samarth shreeswamisamarthjai jai swamisamarth
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏 मला गुरू दीक्षा बद्दल माहिती मिळेल तर खूप आभारी राहील. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
काका तुम्ही सगळ्या गोष्टी खुप सोप्या करून सांगाता....🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Man swachh sadhana hasat khelat kiti chhan phkat karane mahatwache krutdnya aahot God bless you 🙏😊 all family members
छान मार्गदर्शन केले आहे 🙏🙏
Khup chaan mahiti dili 🙏🙏🙏
Swami Aai... 🙏🌹🍂🙏
मनापासून धन्यवाद आणि परमेश्वराचे आभार🙏
खुपच छान मार्गदर्शन
Beutiful guidelance
अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात सांगितले. फार सुंदर!💐👌
इतकं छान समजावून सांगितले आहे काका तुम्ही कि जे आता स्वामी मार्गात चालेल आहे ते पाहून अनुभवून स्वामी मार्ग सोडावा का असा प्रश्न उपस्थित होत. होता
Khupch chhan mahiti dili tumhi
Khup chan mahiti kaka.. Thank u🙏🌺swamiom🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
काका कसे आहात तुम्ही? खूप छान माहिती आहे🙏
Khup Khup Dhanyawad 🙏🏻🙏🏻
🙏swami om🙏👌khupch sundar mahiti👌
Khup Sundar ani sadhi sopi paddhat सांगितलं काकांनी अगदी बरोबर काका की साधना म्हणजे दिखावा नको मनाने आणि शांततेने केलेली साधना ही devapariyant पोहचते .
स्वामी समर्थ
काका खुप छान सांगता
Khup sunder 👌🙏
aaj khup damlya sarkhe batata kaka🙏🏻
Namaskar
खरच काका 🙏🙏
om swami samrtha
Khup chhan babaji
Thanks kaka.Tumachyakadun nehami soppya padhattine sadhana sangitali jate.Manatil sarva shanka aapoaapach mitun jatat.Dhanyavad.
खुप छान माहिती मिळाली काका नमस्कार
गुरूआई धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
🙏🙏 shri swami samarth dhanyawad kaka khub sundor
🌲श्री स्वामी समर्थ
जय शंकर बाबा🌿🌸🌹🌳🙏
खूप छान
काका आपले गोत्र व कुलदैवत याची माहिती सांगा
खुप चांगले मार्गदर्शन केले काका.
Namskar kaķar mazs nav
Vaijnath shankar mane
Aaplya Om swami kendra la aalo hoto. Andris tumhi kohalyache upay sangitla to mi kela. Roj pahate uthun devache karto. Sadhana karto pan aajun maza parsthit sudharna got nahi maza kam dhyandyat adchani yeun mi karj bajāri zaļot. Atmhatya karnayache vijar dokyat yetat. Mi apļya kendra var seve Karita yeu ka plz reply.
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
Tumhi swami samrthansarkhe dista
Uttam margadarshan kaka .. khup dhanyawad
काका खूप धन्यवाद 🙏ओम स्वामी समर्थ
Very nice 👍🏻 FEELINGS you give us a wright information about brahma muhurat.
I understood and very keen to follow all the convenient process regulations.
खूप छान माहिती काका...
Shri Swami Samarth 👋🌻
Shri swmi samartha
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
काका खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏
खूप छान काका🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Sir please muralidhar sadhana sangane jamelaka?
Shree gurudev datta.
Shri Swami Samarth
Swami Om
Swami Aai
🌿🍁🍀🌷🌺
ति.काकांना शि.सा.नमस्कार 🙏
नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏
साधना जरूर करावी व ज्यांना साधना जमत
नसेल किंवा मन एकाग्र होत नसेल त्यांनी मोठ्या माणसांची सेवा मनापासून करावी.
धन्यवाद. 🙏🌺🍀💐👍
Khup chaan
ओम स्वामी समर्थ पूज्य काकांना अनेक नमस्कार
Nice
👌🙏 श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
shree swami samarth
।। स्वामी ओम ।।
Good morning sir
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त