सत्संगात ची आज नितांत आवश्यकता आहे मि माझ्या मुलांनाऊशिर झाला तरी त्यांना दिक्षा दिली आहे मि योग्य वेळी बिज तर पडलंय पण ते गुरूदेवांच करत नाही बिज प्रसफुटित केव्हा न केव्हा होईलच आणि ते मला खात्री आहे की ते गुरुदेवांची भक्ती जरुर करतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चैतन्याचा झरा... 😌 आनंदाची लाट... 🙃 प्रेमाचा वर्षाव... ☺ ज्ञानाचे भांडार... 💯 आणि बरंच काही..... 💯🙌💯 मन शुन्यअवस्थेत जाऊन परमेश्वराची साथ सोबत खूप स्पष्टपणे अनुभवत आहे... 😌🙏 तुमच्या रूपातच साक्षात परमेश्वर दर्शन नेहमी घडत आले... 🙏😊 खूप खूप आभार आणि मनापासून कृतज्ञता...🙌😌🙏💯
Om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay
आजचा सत्संग म्हणजे परमेश्वराच्या अगदी जवळ जाऊन परमेश्वराच्या सोबत राहण्यासारखाच झाला खरंच परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कसा असतो परमेश्वर नेमका कोण आहे याची जाणीव या सत्संगाच्या माध्यमातून झाली खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आज माऊलींच्या या सत्संगाच्या माध्यमातून आम्ही अजून जास्त परमेश्वराशी जोडले गेलो अजून परमेश्वर प्राप्तीचा सहज मार्ग आम्हाला ज्ञानयोगाच्या माध्यमातून मिळाला
निःशब्द.....❤ आत्मदर्शन घडवणारा सत्संग ....🥰 प्रत्यक्ष परमेश्वराची आपल्या लेकरांना चांगल्या आणि वाईटाची जाणिव करुन देण्यासाठीची तळमळ जाणवत आहे या सत्संगातून ...🥹 माऊलीजींचा शब्द न शब्द वास्तविकतेची जाणीव करून देणारा आहे...🤗 हा सत्संग प्रत्येक घरातल्या प्रत्येकजनाने अनुभवला च पाहिजे...😇 सत्संग ऐकताना आपोआप ध्यान अवस्था आली, मन खूप शांत आणि मौन ... ❤ प्रेम, आनंदी राहणे, नियमितता, स्वाध्याय, इश्र्वरावर्ती विश्वास ठेवून आपले काम करत राहणे, ध्यान, समाधी.... सर्वांसाठी एकच मार्ग भक्तीयोग ..,.❤💞💓 जय गुरुदेव माऊलीजी ,,😇🥰🥹🥹☺️😌
सर्वात मोठी ऊपलबधी मानवी देह तो मिळणं दुर्लभ आहे गुरु कुल महत्वाचं आहे तुम्ही बरोबर आहे मला तुमचं सगळं पटतं मि माझ्या मुलांना सुना नातींना आयुष्य भर त्यांना सत्संग संतांचं महत्व शिबिराचे कृतीतून सांगत असते पण देवाचं पदरांत पडायला संचित लागत असत त्यांचे योग यावा लागतो बहुत सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी. मि सांगणयाच माझं कर्तव्य केले करत आहे योग आल्यावर ते देखिल शिबिरात सहभागी होतील हा मला विश्वास आहे
खरंच खूप अप्रतिम सत्संग माऊलीजीसंगे घडला. देवत्वाची जाणीव आजच्या सत्संगातून अनुभवायला मिळाली...🫂🙇💯😌 आज प्रत्येकाला ज्ञानयोगरूपी सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता आहे.आणि त्याहून अधिक महत्त्वाचे ते विचार आचरणात आणून त्याचा अवलंब आपल्या जीवनात करणे 😇
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🏻❤️ गुरुचं परमेश्वराची जाणीव करून देऊ शकतो... परमेश्वराने तुम्हच्या रुपात येऊन माझे जीवन घडवले.. ह्यासाठी मी नेहमी ईश्वराची व आपली कृतज्ञ राहिन...😌🙏🏻🌸✨
🙏khup Sundar satsang aahe mahuli ji bhagvantachi anubhuti gene he kiti sadhya an sopya padhhatine sangta ho shabdat sangne kiti kathin aahe mahuli ji te tumhi sangta dhanyawad mahuli ji 🙏
Mauli mi karnataka udupi ethe rahte gelya khup varshapasun mi khup tension madhe rahat hoti majhe doke khup dukayache joint family problem aahe pan gelya 15 divsan pasun tumche satsang ani excercise niyamitpane baghate ani dyan excercise karte aata khup chan vatate 4.5 LA sakali uthate mala chid chid raag khup yete tyala ata control karayala shikate ignore karayala shaant maun rahayala shikale kami kami bolayala shikle mi roj tumche satsang baghate mauli 🙏
माऊली माझ्या मुलीला बर वाटू द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
तुमचं बरोबर आहे गुरु देवा
मला तुमचं सर्व पटत
शक्ती आहे मला तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे गुरु देवा तुमचा एक एक शब्द बरोबर आहे
🎉🎉 Om namo bhagwate vasudevay 🎉🎉
जय गुरुदेव माऊली खूप छान सत्संग आहे
Khup अप्रतिम सत्संग जय गुरदेव माऊली जी 🙏🏻🙏🏻
🙏🏼🙏🏼🙏🏼 कोटी कोटी प्रणाम माऊली 🙏🏼🙏🏼
जय गुरुदेव माऊली खुप खुप छान आहे सत्संग आनंदी आनंद ❤❤
आजच्या सत्संगात सागशात माऊली रुपात देवच भेटला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्री कृष्ण हरी रूप मला तर माऊलीजीत दिसले 🕉️ओम नमः भागवते वासुदेवाय नमः 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
सत्संगात ची आज नितांत आवश्यकता आहे मि माझ्या मुलांनाऊशिर झाला तरी त्यांना दिक्षा दिली आहे मि योग्य वेळी बिज तर पडलंय पण ते गुरूदेवांच करत नाही बिज प्रसफुटित केव्हा न केव्हा होईलच आणि ते मला खात्री आहे की ते गुरुदेवांची भक्ती जरुर करतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव आपला संतसंग एकताना खूप आनंद होतो
चैतन्याचा झरा... 😌
आनंदाची लाट... 🙃
प्रेमाचा वर्षाव... ☺
ज्ञानाचे भांडार... 💯
आणि बरंच काही..... 💯🙌💯
मन शुन्यअवस्थेत जाऊन परमेश्वराची साथ सोबत खूप स्पष्टपणे अनुभवत आहे... 😌🙏
तुमच्या रूपातच साक्षात परमेश्वर दर्शन नेहमी घडत आले... 🙏😊
खूप खूप आभार आणि मनापासून कृतज्ञता...🙌😌🙏💯
💯true🙏🙏
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम न ऊ वाजता एऐकेल आता पाणी सोडण्यात आले आहे न ऊ वाजता
Om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay om namo bhagwate vasudevay
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
अप्रतिम छानच ❤जय गुरू देव माऊली जी 🦚🙏🏻⚘️⚘️🦚🤲🏻⚘️⚘️🦚
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय ।
माऊलीजी संत्सग समाजाला प्रेरणा देणारा होता खुपच छान अनुभव मिळणार आहे. ध्यानातून मन शांत झाले❤
खूप, छान,
आजचा सत्संग म्हणजे परमेश्वराच्या अगदी जवळ जाऊन परमेश्वराच्या सोबत राहण्यासारखाच झाला
खरंच परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कसा असतो परमेश्वर नेमका कोण आहे याची जाणीव या सत्संगाच्या माध्यमातून झाली
खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आज माऊलींच्या या सत्संगाच्या माध्यमातून आम्ही अजून जास्त परमेश्वराशी जोडले गेलो अजून परमेश्वर प्राप्तीचा सहज मार्ग आम्हाला ज्ञानयोगाच्या माध्यमातून मिळाला
❤
माऊली माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤🙏🙏🙏🌹🌹🙏🙏♥️♥️🌹🌹
Khup chan jay gudev🙏🙏
khup chan vatay aikun man parshan vatay
Very good I like it very much thank you
निःशब्द.....❤
आत्मदर्शन घडवणारा सत्संग ....🥰
प्रत्यक्ष परमेश्वराची आपल्या लेकरांना चांगल्या आणि वाईटाची जाणिव करुन देण्यासाठीची तळमळ जाणवत आहे या सत्संगातून ...🥹
माऊलीजींचा शब्द न शब्द वास्तविकतेची जाणीव करून देणारा आहे...🤗
हा सत्संग प्रत्येक घरातल्या प्रत्येकजनाने अनुभवला च पाहिजे...😇
सत्संग ऐकताना आपोआप ध्यान अवस्था आली, मन खूप शांत आणि मौन ... ❤
प्रेम, आनंदी राहणे, नियमितता, स्वाध्याय, इश्र्वरावर्ती विश्वास ठेवून आपले काम करत राहणे, ध्यान, समाधी....
सर्वांसाठी एकच मार्ग भक्तीयोग ..,.❤💞💓
जय गुरुदेव माऊलीजी ,,😇🥰🥹🥹☺️😌
सर्वात मोठी ऊपलबधी मानवी देह तो मिळणं दुर्लभ आहे गुरु कुल महत्वाचं आहे तुम्ही बरोबर आहे मला तुमचं सगळं पटतं मि माझ्या मुलांना सुना नातींना आयुष्य भर त्यांना सत्संग संतांचं महत्व शिबिराचे कृतीतून सांगत असते पण देवाचं पदरांत पडायला संचित लागत असत त्यांचे योग यावा लागतो बहुत सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी. मि सांगणयाच माझं कर्तव्य केले करत आहे योग आल्यावर ते देखिल शिबिरात सहभागी होतील हा मला विश्वास आहे
Khup khup Dhanyavad mauliji . Tumhi ch amhala Devachi janiv karun dhili
जय गुरुदेव माऊली जी खूप छान आहे सत्संग आहे सकरत्म ऊर्जा आणि रविवारी म्हणजे परमेश्वर आणि माऊली जी तुमचे विचार हे आजच्या पिढीला खूप गरजेचे आहे
खुप छान अतिशय सुंदर असेच मागदर्शन करा
Jai gurudev mauli, you are just like god's angle.
Namaste खूप छान् Jay श्रीकृष्णा
खरंच खूप अप्रतिम सत्संग माऊलीजीसंगे घडला. देवत्वाची जाणीव आजच्या सत्संगातून अनुभवायला मिळाली...🫂🙇💯😌
आज प्रत्येकाला ज्ञानयोगरूपी सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता आहे.आणि त्याहून अधिक महत्त्वाचे ते विचार आचरणात आणून त्याचा अवलंब आपल्या जीवनात करणे 😇
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🏻❤️
गुरुचं परमेश्वराची जाणीव करून देऊ शकतो... परमेश्वराने तुम्हच्या रुपात येऊन माझे जीवन घडवले.. ह्यासाठी मी नेहमी ईश्वराची व आपली कृतज्ञ राहिन...😌🙏🏻🌸✨
🙏🏼🌹 जय गुरुदेव माऊली जी🙏🏼🌹🙏🏼 ज्ञानयोगाशी .. माऊलीजींसोबत .. विचारां सोबत जोडले जाणे म्हणजे देवाशी .. अंतरंगातील आनंद .. प्रेमरूपी . . तेजरुपी परमेश्वरा सोबत जोडले जाणे .. वेश्विक उर्जेशी जोडले जाणे ..🌹🙏🏼🧘🙌🌺🌼🕺💃🤾🦚🌾🌿🌱🌴🌲😅😅😇
जय गुरुदेव माऊली जी आपण चैतन्य वनातील माझे परमेश्वर आहात आपण माझे संपूर्ण जीवनच बदलून टाकले आहे मी आता खूप आरोग्य संपन्न जीवन जगत आहे
खूप छान
शुभ सकाळ
Mauliji अनंत कोटी krutdnyata.
Jay gurudev mauliji 🙏khup 👌
माझं देव तुझा देव असं कधी नसतं सगळ्यांचा देव एक आहे
Jai gurudev mauliji 🙏🙏
🙏khup Sundar satsang aahe mahuli ji bhagvantachi anubhuti gene he kiti sadhya an sopya padhhatine sangta ho shabdat sangne kiti kathin aahe mahuli ji te tumhi sangta dhanyawad mahuli ji 🙏
Om mauli...
खूप छान सर धन्यवाद
बरोबर आहे माऊलीजी जयगुरू देव
100000 likes .. Khup Chan Spashtikaran .. ekdam karanya yogya ..
जय गुरुदेव माऊली ची खूप छान सत्संग झाला आहे जय गुरुदेव माऊली जी ❤😂
जय गुरुदेव 🙏🙏q
साक्षात देव आहात माउली
❤
सुंदर संतसंग माऊलीजींनी तन व शरीर देवमय झाले
ओम नमो भगवते वासुदेवा य
खूप छान सत्संग.
अप्रतिम आनंद गुरू दत्त
Yes mauliji Jay gurudev
Shubhsakal🙏🌞🙏manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya mauleedada🙏🙂
आई बाबांनी चैतन्य वनात मुलगा किंवा मुलगी जायचं म्हणत असतील तर माझ्यासारखी आईला आनंदच होईल मि एक ही दिवस साधना चुकवत नाही
Mauli mi karnataka udupi ethe rahte gelya khup varshapasun mi khup tension madhe rahat hoti majhe doke khup dukayache joint family problem aahe pan gelya 15 divsan pasun tumche satsang ani excercise niyamitpane baghate ani dyan excercise karte aata khup chan vatate 4.5 LA sakali uthate mala chid chid raag khup yete tyala ata control karayala shikate ignore karayala shaant maun rahayala shikale kami kami bolayala shikle mi roj tumche satsang baghate mauli 🙏
जय गुरुदेव माऊली🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏, जय श्रीकृष्ण 🙏
खुप मस्त देव दर्शन
Khup chan satsang mauliji
Khupach Chan satsang, Jay gurudev Maulijee 🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺 धन्यवाद 🌺🤗🤗
जीवनाचे तत्त्वज्ञान आणि जीवमूल्ये यांनी परिपूर्ण असे वाटते
Jai Gurudev Mauliji
Jai Gurudev ❤Om Nmo Bhagvatey Vasudeavay ❤❤❤🎉❤❤❤❤❤
जय गुरुदेव 🌹
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव
Jai Gurudev Maulijee 🙏🏻🙏🏻❤❤
Jay Gurudev 🙏
🙏🙏🙏🙏🙏
Yes
Radha burmekar
Aum Namo Shivay 🎉🎉
अनूचा शोध तुकाराम महाराजानि पण लावला
Kharach Nishabda Zale
Mi
गुरुकुलामध्ये शुद्राना एंट्री होती का साहेब?
नमस्कार ❤❤
ऊज्जैनला भैरवनाथांचे मंदिर आहे तेथे भैरवनाथांला दारू पाजतांत
ष आम्ही सातविक शाकाहारी आहोत व्यसनं नाही
जय गुरुदेव माऊली जी बरोबर आहे
जय गुरुदेव माऊलीजी
Jay gurudev mauliji
Jai gurudev mauli
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम् भगवते वासुदेवाय नमः
जय गुरुदेव
जय गुरूदेव 🙏🙏🙏
नमो भगवते वासुदेवाय
जय गुरुदेव
जय गुरुदेव
जय गुरुदेव