अध्यात्म ईतके सोपे करून आजपर्यंत कोणीच सांगितले नाही माऊलीजी.. तुमचे नावच ज्ञानेश्वर आहे. तुमच्या बाबांना कदाचित माहिती असेल की माऊली चे काम आमचे हे माऊलीजी करणार आहेत. धन्य ते माता पिता...
🌹 जय गुरुदेव माऊलीजी🌹 आजचा सत्संग खूपच छान प्रेरणादायी, ऊर्जा'दायी व जीवन बदलवून टाकणारा🍀 माऊलीजींचा फेसबुक वरील प्रत्येक रविवारचा सत्संग म्हणजे परमेश्वराकडे घेऊन जाणारी एक एक पायरी होय🍀 माऊलीजी आपण परमेश्वर व आमच्या मधील दुवा आहात आम्ही फक्त आपले बोट पकडून आपल्या बरोबर चालत राहू🍀 माऊली जी प्रत्येक सत्संगात एखाद्या गाण्याच्या ओळी वरती बोलतात जे आपण नेहमी ऐकलेले असते पण त्याचा अर्थ किंवा संदेश माहित नसतो🍀 यामुळे कुठलेही गाणे, अभंग, गवळण, लोकगीत ई. ऐकण्याची गोडी वाढली व त्यामधून आपल्यासाठी कोणता चांगला संदेश दिलेला आहे याची जाणीव झाली व दृष्टिकोन बदलला🍀 आजचा कठीण विषय तर लक्षात राहील अशा खूपच सोप्या भाषेत समजूनच सांगितला नाही तर एवढ्या दूर वरून वदवून घेतला🍀 रुणझुण रुणझुण रे भ्रमरा हा अभंग कितीतरी वेळेस ऐकला पण यातून माऊलींचा काय संदेश आहे हे कळले नाही हे कळण्यासाठी सद्गुरूंची गरज असते🍀 सुमारे ७०० वर्षापूर्वी ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी इतर ग्रंथ व अभंग लिहिले तेच माऊलीजी पुन्हा प्रगट होऊन ज्ञान योगाच्या माध्यमातून त्या काळातील गुड ज्ञान आपल्यासमोर आपल्या बोलीभाषेत एकदम सोपे करून सांगत आहेत 🍀 त्यांना ज्या ज्ञानयोगी समाजाची निर्मिती करायची होती, जात-पात विरहित , कर्मकांड विरहित, व्यसन विरहीत व आनंदी समाज एकत्र करायचा होता तेच काम माऊलीजी न सांगता चैतन्य वनातील साधना शिबिर, ध्यान शिबिर, योग ,प्राणायाम, ध्यान, भजन व सत्संगा द्वारे नियमित करून घेत आहेत🍀 आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच कारण आम्हाला परमपूज्य माऊलीजी सारखे सद्गुरु लाभले🍀 ज्ञानयोगा चा हा प्रवास खूप उत्साही, ऊर्जा'दायी व आनंदी आहे तो आता शब्दा कडून अनुभवा कडे जात आहे🍀 जय गुरुदेव माऊलीजी 👣💐👏👏👏
जय गुरूदेव माऊली जी सुरुवातीलाच आपण घेतलेल्या भजनाचा आनंद मनसोक्त नाचत घेतला...😃🥳🕺🏼 रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा।। सांडी तू अवगुणु रे भ्रमरा।। या गाण्याचे अतिशय सोप्या शब्दात वर्णन मनात कोरल्या गेले माऊलीजी....😇🙇🏻♂
जय गुरुदेव मंडळी आजचा सत्संग म्हणजे अविस्मरणीय झाला सुरुवातीचे माऊलीजी रचीत भजनच अंगात बारा हत्तीचे बळ आनुण उठुन नाचायला लावणारे होते शेवटची रुणु झुणु भ्रमर अवस्था स्थितप्रज्ञ करुन गेली सर्वांनी पहावा असा आजचा सत्संग
जय गुरुदेव.. माऊलीजींचा कालचा मनाविषयीचा सत्संग पुन्हा पुन्हा ऐकला.. माऊलीजींचा सत्संग कितीही वेळा ऐकला तरी ऐकावाच वाटतो.. किती सुंदर द्न्यानेश्वर माऊलींनी मनाचं विश्लेशण केलेलं आहे .. भ्रमरासारखं आपलं मन आहे.. आणि तेच माऊलीजींनी सोप्या भाषेत आणि सुंदररित्या सांगितलं.. ऐकतांना मनामध्ये तशाच लहरी येत होत्या.. किती तळमळीने माऊलीजींनी प्रबोधन केले.. ह्रदय भरून आले.. शब्दातीत ...... खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले.. 👣👏👏👏
*माऊलीजी मी भारतातील जवळपास* *सर्वच सत्संग व शिबीर केलेले आहेत, सर्व छानच आहेत.* *पण आपले शिबीर फारच जगावेगळे आहे.* *इथे कोणताच दिखाऊपणा नाही, तुम्ही एवढे ज्ञान देऊन सुद्धा लहान बाळासारखे आमच्या सोबत राहता हाच तुमचा मोठेपणा आहे.*
गुरूदेवा सोपया पधदतीने समजून तुमहीच सांगू शकतात अप्रतिम अविस्मरणीय सत्संग खरोखर आमच्या सर्वांनवर किती प्रेम आहे तुमची तळमळ आमहाला समजते गुरुदेवा आता मि कृतीतून. तुमचया मार्गदर्शनाखाली योगयरितीने जाणिव सतर्कता जागरुक राहून मि कोणीही नाही तो परमेश्वर कर्ता करविता करवून घेतो हि जाणिव सतत जाणिव ठेवून मि यशस्वी होणारच नाही येस येस येस माऊलीजी हृदयापासून नमन गुरुदेवा🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गुरु देव मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि उत्साही आहे मि आरोग्य संपन्न आहे मि यशस्वी आहे मि यशस्वी होणारच आहे मि यशस्वी आहे येस येस येस येस माऊली जी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे माझे धावणे संपलेला आहे गुरु देवा मन तृप्त झाले देवा तुझ्या दर्शने. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
मि हा सत्संग चार पाच वेळा हृदयापासून श्रवण केला अजून हि किती ऐकू किती नको असे झाले. गुरुदेवा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसतसे दिवसेंदिवस माऊली जी वरचे प्रेम वाढत आहे हि रसाळ मधुर वाणी तील अमृत किती पिऊ किती नको असे झाले. ल ई भारी सत्संग 👍👍👍👍👌👍👌👌❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
योग म्हणजेच जोडले जाणे .🙏 आनंद, आनंद फक्त आनंदच! 😊 जीवन हे वरदान आहे, देवाने दिलेला प्रसाद आहे. माऊलीजी म्हणतात तक्रार न करता, तो तसा. हा असा हे सोडुन द्या. जगा आनंदाने . चढउतार येणारच. संकट आले की शक्ती आपोआप येते. सामर्थ्य निर्माण होते. दुःख पकडुन न ठेवता समाधानी राहायचे. जे काही घडले त्याचा विचार न करता त्यावर मात करायची. ईच्छा न संपणाऱ्या आहेत. जीवनाचे परिवर्तन ज्ञानयोगामुळे, माऊलीजींमुळेच झाले. स्विकार भाव शिकलोय, तक्रार संपलीय. फक्त आनंदच!
माऊली खूप छान संतसंग एक एक शब्द काळजाला भीडतो जीवन काय आहे ते समजले जय गुरुदेव तुम्ही माझ्या साठी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज आहात मी तुम्हाला त्यांच्या रूपात पहाते,🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹
*जय गुरूदेव माऊलीजी* *आजचा सत्संग हा देखील नेहमी सारखाच वेगळा नाविन्यपूर्ण व अफाट ऊर्जा निर्माण करणार होता.*.🥰🥰 *खरंच माऊलीजी ज्ञानयोगामुळे साधकांच्या आयुष्यात नेहमी आनंदी क्षणाचा वर्षाव होत राहतो आणि हे सर्व शक्य झाले ते गुरूवर्य प पुज्य माऊलीजी आपल्या सान्निध्यातुन.*. *आजचे नविन भजन खुपच अप्रतिम व छान होतं ते ऐकुन मन एकदम प्रसन्न व शांत झाले*.🥰🥰 *खुप खुप धन्यवाद माऊलीजी*🙏🙏
जय गुरुदेव. खुप सुंदर सत्संग आहे. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा गाणं खुप वेळा ऐकलं होत पण आज त्याचा खरा अर्थ समजला. खुप सोप्प्या शब्दात खुप गहण ज्ञान सांगितलं माऊलीजीनी. भजन तर क्या बात क्या बात.. अप्रतिम अनुभव. धन्यवाद माऊलीजी 😄😄😄
किती सोप्या भाषेत समजावून सांगितले खुप छान अनुभुती सोप्या शब्दात सांगायची तुमची हातोटि कुणीच तुमचा हाथ धरु शकत नाही तुम्ही समजून सांगणारे एकमेव अद्वितीय आहातचतुमच आज्ञापालन करुन कृतीतून भक्ती करणार गुरुदेवा माझं धावणं संपल
*मी आपले व्हिडिओज रोज सकाळी बघते माऊलीजी. त्याचा खुप फायदा होतो आहे.* *माझं जीवनच बदलून गेले आहे....* *आमच्या घरातील वातावरणच बदललं...* *फक्त आनंद ... आनंदी...आनंद* धन्यवाद माऊलीजी 🙏🌷🌷 !
*जय गुरूदेव.. माऊलीजी.* *आजचा सत्संग अप्रतिम...* *आणि भजनाची निर्मिती तर अद्भुतच...* *कोणतेही कार्य शिद्धीस जान्यासाठी शांतता ,स्थिरता व परिपूर्णता या तिन्हीचे जीवनात किती मोठे योगदान आहे हे सुंदर पद्धतीने आम्हा समोर सहज साध्या शब्दात मांडले....* *द्रुष्य तयार होणं आपल्या हातात नाही पण त्या द्रष्याला मनामध्ये कसा आकार द्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे आणि त्या द्रष्याकडे द्रष्टाम्हणुन कसं राहुन पाहिले पाहिजे या विषयी सुद्धा सुंदर चिंतन घडुन आणले....* *एकंदरीत आजचा सत्संग म्हणजे आम्हाला चिंतन करायला लावनाराच....*
🌹🙏🌹 जयगुरूदेव माऊलीजी आजचा सत्संग खूपच छान प्रेरणादायी,उर्जादायी व आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे.तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आम्ही तुमच्या सोबतच जोडलेलो आहोत.🙏
मी द्वीधा परिस्थिती तं नाही तुमच खुप गैरसमज आहेत गुरु देवा मि आणि माझे पती आम्हाला साध सुपारी कधी खात नाही आम्हाला कसलच वयसन नाही हे शंभरवेळा लिहून पाठविले आहे 🙏🙏🌹🌹
जय गुरु देवा तुम्ही देवदुत आहात मि खुप आनंदी आहे मि जगातील सर्वात सौभागयशाली बाई आहे मला भगवंताने भरभरून दिलं आहे आननंद दिलाय मि समाधानी आहे मी पहिलया गुरुदेवांनी मला आनंद दिला सौरक्षण कवच दिले मि तयांचीपण ऋणी आहे तुम्ही मला पुनर्जन्म दिला य माझा तुमचयावर पुरण विश्वास आहे
तुमच्या सानिध्यात राहून सोहम चार अभ्यास करायचा जीवा शिवाच मिलन करुन नारायणी होणार आहे येस येस मि सकारात्मक झाली आहे मि निडर झाली आहे मि योग्य निर्णय घेऊ शकतेनंएकदा अपयश आलं तरी नेहमीच अपयशच येईल असं नाही अपयश ही यशाची पहिली पायरी असते यापुढे सतत आनंदातून समर्पित होऊन क्षणाक्षणाला भरभरून जगेन 🙏🙏🌹🌹 माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे तुम्ही मला परिपक्व फुलफिलर बनवाल हा पुर्ण विश्वास आहे हळूहळू तुमच्या मार्गदर्शनाखाली मंथरगतीने का होईना मि माझं ध्येय गाठणारच आहे मि यशस्वी होणारच आहे
Video is full of happiness, motivation and really energetic... भजन तर आधी ऐकलंच होत पण आज खरा अर्थ समजला दरवेळेस प्रत्येक सत्संग मधून नवीन अनुभव आणि गोष्टी शिकतो आम्ही माऊली जी..
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙂 मी लहानपणी क्षितिज बघायचो आणि मनात नेहमी यायचे की ह्या क्षितीजाच्या पलीकडे कसे जावे ? जायला भेटेल की नाही ? पण आज माऊलीजीचा एक एक शब्द क्षितीजाच्या पलीकडे केंव्हा घेऊन जातो कळत ही नाही . जीवनाचा अर्थच बदलून गेला माऊली तुमच्यामुळे ! भजन एवढ्या मस्तीत करणे , गाणे इतक्या सहज वेगळ्या अर्थाने ऐकणे हे कधी माहीतच नव्हते . संकटाकडे ही वेड्यासारखे बघून हसणे ! कधी कधी संकट ही म्हणत की ह्या वेड्याच्या नादी लागून काय म्हणत . एवढया सोप्या शब्दात जीवनाचा रंग समजून सांगता की प्रत्येकाचं जीवन कधी रंगीत होतं हे त्या साधकाला ही कळत नाही ! माऊली जी तुम्ही एक प्रवाह आहात आम्हाला आमच्याही जाणिवेच्या पलीकडे घेऊन जाणारा 🙏 शब्द म्हणजे तुमच्यासाठी श्रावण सरी बनून माझ्या मदडतीला येतात 🙂 काय बोलू माऊली जी थांबतो 🙂 जय गुरुदेव 🙏🙂
Prattek satsang ek navin shikvan Ani navin janiv gheun yeto.. Swatala swata madhe parat Ekda dokayla sangto... Aaj manat na adakta shurshtit na adakta swatala pahn jas jamayla laagl... Ek positively feeling sobat aahe jas devatvv ch aahe.. Thank you maaulijee.. Khup shabd aahe bolaayla, Pan boll ki halk hot Ani Mla ya dnyaana ne bharlel rahayach, mahnun MOUN. .. Jai gurudev.🌷 🌷😊😊
•||🌺जय गुरुदेव माऊलीजी🌺||• सुरुवातीचे भाजनावेळी मन चैतन्यवनात गेलेले होते.. आनंदी आनंद!😄 या मूळ स्वरूपाची प्रत्येकवेळी जाणीव होते.. आपलं जीवन म्हणजे आपले निर्णय हे कळालंय.. सोबतच द्रष्टा व सृजनाचा अर्थ आज उमगला..💯 अभंग मनाला स्थिरता देऊन गेला.. अजूनही गुणगुणतेय..😌 खूप शांत झालंय सर्व अगदी! थोडंजरी भटकतोय असं वाटलं, कि तुम्ही लगेच सत्संगाच्या माध्यमातून प्रेरणेची अनुभूती देऊन जीवनच सावरायला येतात..🙌🏻 खूप आवश्यक गोष्टीचे ज्ञान झालेय यातून. खूप धन्यवाद माऊलीजी😌🙌🏻 ||🌸जय गुरुदेव🌸||
Jai Gurudev 🙏Jai Mauli🙏 I changed my thinking completely Mauli. when I have been started watching & listening your satsang since last 6 month's....I am very great full to u Mauli....Thaxs lot🙏 Me with my family definitely visit once to Chaitanya wan....I would like to meet you...but I don't have time due to job. When I will get leave for a week. I definitely come to Aurangabad.....
मला पहिलया गुरुंचेहि माझ्यावर खूप उपकार आहेत प्रेम आहे तयांचे उपकार मि कधीच फेडू शकत नाही मि त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञ आहे आभारी आहे मी त्यांना वचन दिले होते तरि पण माझे मन गुरुदेव तुमचयाकडे धांव घेत य मी काय करु मला व्यसनं नाही हे शंभर टक्के खर आहे
@@anilraut5307 डीस्क्रीप्शन बाॅक्स मध्ये तीन नं. दिलेले आहेत तुम्ही त्यांना call करून प्रत्यक्ष बोलू शकता. चैतन्यवन, औरंगाबाद हा video search करा माऊलीजींविषयी खुप काही कळेल. 🙏🙏
संकट आले पण त्यावेळी मि आपले ज्ञान योगाचे ज्ञान कृतीतून वापरले आणखी अलगद संकटातून बाहेर येणार गुरु देव माझा पुर्ण विश्वास आहे मि सकारात्मक झाली आहे माझे सगळे आवडते आहेत तुम्हीं च आहात आमचे गुरु देव मार्गदर्शक तुम्ही च आहात मि मरेसतोवर गुरू राया ज्ञान योग सोडणार नाही तुमच आणि माझं गुरु शिषयाच नातं आहे माऊली आणि लेकराच नातं आहे तुम्ही ऐकवलेल रुणझुण रुणझुण रे भ्रमरा सुंदर 👌👌👌👌👍👍 गुरु देवा मि तुमि दिलेलं ज्ञान कृतीतून करत आहे करत राहिन वर्तमानात सकारात्मक राहून क्षणाणाला आनंदात राहिन दुसर्यांना पण आनंद देईन पण गुरु देवा तुम्ही माझ्यावर रूसून नका ईष्ट धर्म ईष्ट कर्म ईष्ट केवल सा़धुनि साध्य होई. सर्व आम्हा अमृताते जिंकुनी परि न धजती अज्ञ लोकी धरीन ते मंत्रोततमा. शांत का पुरुषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा भांव शबदातुनी स्वर हे वाहतो तव वंदना धाव आता ऐकुनी हि शांत का पुरूषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा. जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👍👍❤️❤️
सृष्टी :- त्या दृश्याला ज्या दृष्टीकोनातून बघितले त्यातून जो परिणाम झाला ते म्हणजे सृष्टी . जे काही निसर्गात घडते ते हसत हसत खेळत घ्यायचे. वाईट निष्कर्ष न काढता.
अध्यात्म ईतके सोपे करून आजपर्यंत कोणीच सांगितले नाही माऊलीजी..
तुमचे नावच ज्ञानेश्वर आहे.
तुमच्या बाबांना कदाचित माहिती असेल की माऊली चे काम आमचे हे माऊलीजी करणार आहेत.
धन्य ते माता पिता...
जय गुरुदेव
माऊली माऊली
🌹 जय गुरुदेव माऊलीजी🌹 आजचा सत्संग खूपच छान प्रेरणादायी, ऊर्जा'दायी व जीवन बदलवून टाकणारा🍀 माऊलीजींचा फेसबुक वरील प्रत्येक रविवारचा सत्संग म्हणजे परमेश्वराकडे घेऊन जाणारी एक एक पायरी होय🍀 माऊलीजी आपण परमेश्वर व आमच्या मधील दुवा आहात आम्ही फक्त आपले बोट पकडून आपल्या बरोबर चालत राहू🍀 माऊली जी प्रत्येक सत्संगात एखाद्या गाण्याच्या ओळी वरती बोलतात जे आपण नेहमी ऐकलेले असते पण त्याचा अर्थ किंवा संदेश माहित नसतो🍀 यामुळे कुठलेही गाणे, अभंग, गवळण, लोकगीत ई. ऐकण्याची गोडी वाढली व त्यामधून आपल्यासाठी कोणता चांगला संदेश दिलेला आहे याची जाणीव झाली व दृष्टिकोन बदलला🍀 आजचा कठीण विषय तर लक्षात राहील अशा खूपच सोप्या भाषेत समजूनच सांगितला नाही तर एवढ्या दूर वरून वदवून घेतला🍀 रुणझुण रुणझुण रे भ्रमरा हा अभंग कितीतरी वेळेस ऐकला पण यातून माऊलींचा काय संदेश आहे हे कळले नाही हे कळण्यासाठी सद्गुरूंची गरज असते🍀 सुमारे ७०० वर्षापूर्वी ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी इतर ग्रंथ व अभंग लिहिले तेच माऊलीजी पुन्हा प्रगट होऊन ज्ञान योगाच्या माध्यमातून त्या काळातील गुड ज्ञान आपल्यासमोर आपल्या बोलीभाषेत एकदम सोपे करून सांगत आहेत 🍀 त्यांना ज्या ज्ञानयोगी समाजाची निर्मिती करायची होती, जात-पात विरहित , कर्मकांड विरहित, व्यसन विरहीत व आनंदी समाज एकत्र करायचा होता तेच काम माऊलीजी न सांगता चैतन्य वनातील साधना शिबिर, ध्यान शिबिर, योग ,प्राणायाम, ध्यान, भजन व सत्संगा द्वारे नियमित करून घेत आहेत🍀 आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच कारण आम्हाला परमपूज्य माऊलीजी सारखे सद्गुरु लाभले🍀 ज्ञानयोगा चा हा प्रवास खूप उत्साही, ऊर्जा'दायी व आनंदी आहे तो आता शब्दा कडून अनुभवा कडे जात आहे🍀 जय गुरुदेव माऊलीजी 👣💐👏👏👏
खूप खूप छान
हो
हो
h
जय गुरूदेव माऊली जी
सुरुवातीलाच आपण घेतलेल्या भजनाचा आनंद मनसोक्त नाचत घेतला...😃🥳🕺🏼
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा।।
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा।।
या गाण्याचे अतिशय सोप्या शब्दात वर्णन मनात कोरल्या गेले माऊलीजी....😇🙇🏻♂
Thank you mauli
खरंच आहे माऊली जी आईसारखी माऊली गुरू माऊली माझी सत्संग खूप खूप छान वाटले मनाला ताकत मीळत आहे ज्ञानयोगा सोबत आनंदी आनंद आहे 🌺🙏🌺🤗🤗
जय गुरुदेव मंडळी
आजचा सत्संग म्हणजे अविस्मरणीय झाला
सुरुवातीचे माऊलीजी रचीत भजनच अंगात बारा हत्तीचे बळ आनुण उठुन नाचायला लावणारे होते
शेवटची रुणु झुणु भ्रमर अवस्था
स्थितप्रज्ञ करुन गेली
सर्वांनी पहावा असा आजचा सत्संग
जय गुरुदेव..
माऊलीजींचा कालचा मनाविषयीचा सत्संग पुन्हा पुन्हा ऐकला..
माऊलीजींचा सत्संग कितीही वेळा ऐकला तरी ऐकावाच वाटतो..
किती सुंदर द्न्यानेश्वर माऊलींनी मनाचं विश्लेशण केलेलं आहे ..
भ्रमरासारखं आपलं मन आहे..
आणि तेच माऊलीजींनी सोप्या भाषेत आणि सुंदररित्या सांगितलं..
ऐकतांना मनामध्ये तशाच लहरी येत होत्या..
किती तळमळीने माऊलीजींनी प्रबोधन केले..
ह्रदय भरून आले..
शब्दातीत ......
खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले..
👣👏👏👏
Hello mein Holi balapan sasta malai chahie
*माऊलीजी मी भारतातील जवळपास* *सर्वच सत्संग व शिबीर केलेले आहेत, सर्व छानच आहेत.*
*पण आपले शिबीर फारच जगावेगळे आहे.*
*इथे कोणताच दिखाऊपणा नाही, तुम्ही एवढे ज्ञान देऊन सुद्धा लहान बाळासारखे आमच्या सोबत राहता हाच तुमचा मोठेपणा आहे.*
गुरूदेवा सोपया पधदतीने समजून तुमहीच सांगू शकतात अप्रतिम अविस्मरणीय सत्संग खरोखर आमच्या सर्वांनवर किती प्रेम आहे तुमची तळमळ आमहाला समजते गुरुदेवा आता मि कृतीतून. तुमचया मार्गदर्शनाखाली योगयरितीने जाणिव सतर्कता जागरुक राहून मि कोणीही नाही तो परमेश्वर कर्ता करविता करवून घेतो हि जाणिव सतत जाणिव ठेवून मि यशस्वी होणारच नाही येस येस येस माऊलीजी हृदयापासून नमन गुरुदेवा🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय गुरु देव माऊली जींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹
गुरु देव मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि उत्साही आहे मि आरोग्य संपन्न आहे मि यशस्वी आहे मि यशस्वी होणारच आहे मि यशस्वी आहे येस येस येस येस माऊली जी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे माझे धावणे संपलेला आहे गुरु देवा मन तृप्त झाले देवा तुझ्या दर्शने. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
मि हा सत्संग चार पाच वेळा हृदयापासून श्रवण केला अजून हि किती ऐकू किती नको असे झाले. गुरुदेवा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसतसे दिवसेंदिवस माऊली जी वरचे प्रेम वाढत आहे हि रसाळ मधुर वाणी तील अमृत किती पिऊ किती नको असे झाले. ल ई भारी सत्संग 👍👍👍👍👌👍👌👌❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
योग म्हणजेच जोडले जाणे .🙏
आनंद, आनंद फक्त आनंदच! 😊
जीवन हे वरदान आहे, देवाने दिलेला प्रसाद आहे. माऊलीजी म्हणतात तक्रार न करता, तो तसा. हा असा हे सोडुन द्या. जगा आनंदाने .
चढउतार येणारच. संकट आले की शक्ती आपोआप येते. सामर्थ्य निर्माण होते. दुःख पकडुन न ठेवता समाधानी राहायचे. जे काही घडले त्याचा विचार न करता त्यावर मात करायची. ईच्छा न संपणाऱ्या आहेत.
जीवनाचे परिवर्तन ज्ञानयोगामुळे, माऊलीजींमुळेच झाले. स्विकार भाव शिकलोय, तक्रार संपलीय. फक्त आनंदच!
👍jabardast satsangha
Absultly right 👍🙏
धन्यवाद माऊलीजी.आजचा सत्संग खूप छान झाला.मनाला आनंद देणारा सत्संग.
धन्यवाद माऊली जी तुमचा सत्संग ऐकून मनावर असलेली मरगळ निघुन जाते मन प्रस्सन होते तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार
जय गुरुदेव जय माऊली धन्यवाद माऊली
माऊली खूप छान संतसंग एक एक शब्द काळजाला भीडतो जीवन काय आहे ते समजले जय गुरुदेव तुम्ही माझ्या साठी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज आहात मी तुम्हाला त्यांच्या रूपात पहाते,🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹
Yesss, रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा..
अप्रतिम....क्या बात ,,क्या बात. ,,,सुंदर..❤😊💯👍🌹🙏
खरोखरच माऊलीजीआपले.विचार.खूपच.महान..आहेत.माझेवर.तयाचा.खूपच.परीनाम.झाला.आहेमी.रोज.आपले.सकरकीय.सोहंमधयान.मी.रोजपहाठे.करतो.आणि.असे.धयान.मी.पहीलयादाच
. अनुभवले आहे गुरूमाऊली खरंच आपलेमाणाल.तेवढेधनयवाद.अपूरेच..
पडतील
अप्रतिम सत्संग..
मी नेहमीच सांगतो तुम्ही बोलताना मी गौतम बुद्धांच्या समोर बसलो आहे असे वाटते मला..
नमो बुद्धाय
Vipasana sadhanechi aathwan, anubhawachi smruti.
*जय गुरूदेव माऊलीजी*
*आजचा सत्संग हा देखील नेहमी सारखाच वेगळा नाविन्यपूर्ण व अफाट ऊर्जा निर्माण करणार होता.*.🥰🥰
*खरंच माऊलीजी ज्ञानयोगामुळे साधकांच्या आयुष्यात नेहमी आनंदी क्षणाचा वर्षाव होत राहतो आणि हे सर्व शक्य झाले ते गुरूवर्य प पुज्य माऊलीजी आपल्या सान्निध्यातुन.*.
*आजचे नविन भजन खुपच अप्रतिम व छान होतं ते ऐकुन मन एकदम प्रसन्न व शांत झाले*.🥰🥰
*खुप खुप धन्यवाद माऊलीजी*🙏🙏
जय गुरुदेव. खुप सुंदर सत्संग आहे. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा गाणं खुप वेळा ऐकलं होत पण आज त्याचा खरा अर्थ समजला. खुप सोप्प्या शब्दात खुप गहण ज्ञान सांगितलं माऊलीजीनी. भजन तर क्या बात क्या बात.. अप्रतिम अनुभव. धन्यवाद माऊलीजी 😄😄😄
माऊली तुम्ही खूप छान सांगितले पण मला तुमचा नंबर पाहिजे
@@jyotishinde4159 9834121929, 9021532157, 8329659034
किती सोप्या भाषेत समजावून सांगितले खुप छान अनुभुती सोप्या शब्दात सांगायची तुमची हातोटि कुणीच तुमचा हाथ धरु शकत नाही तुम्ही समजून सांगणारे एकमेव अद्वितीय आहातचतुमच आज्ञापालन करुन कृतीतून भक्ती करणार गुरुदेवा माझं धावणं संपल
*मी आपले व्हिडिओज रोज सकाळी बघते माऊलीजी. त्याचा खुप फायदा होतो आहे.*
*माझं जीवनच बदलून गेले आहे....*
*आमच्या घरातील वातावरणच बदललं...*
*फक्त आनंद ... आनंदी...आनंद*
धन्यवाद माऊलीजी 🙏🌷🌷 !
जय गुरुदेव
*जय गुरूदेव.. माऊलीजी.*
*आजचा सत्संग अप्रतिम...*
*आणि भजनाची निर्मिती तर अद्भुतच...*
*कोणतेही कार्य शिद्धीस जान्यासाठी शांतता ,स्थिरता व परिपूर्णता या तिन्हीचे जीवनात किती मोठे योगदान आहे हे सुंदर पद्धतीने आम्हा समोर सहज साध्या शब्दात मांडले....*
*द्रुष्य तयार होणं आपल्या हातात नाही पण त्या द्रष्याला मनामध्ये कसा आकार द्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे आणि त्या द्रष्याकडे द्रष्टाम्हणुन कसं राहुन पाहिले पाहिजे या विषयी सुद्धा सुंदर चिंतन घडुन आणले....*
*एकंदरीत आजचा सत्संग म्हणजे आम्हाला चिंतन करायला लावनाराच....*
माऊली जय गुरू देव. माऊली खूपच सुंदर सत्संग आहे. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏
आत्मविश्वास म्हणजे जे काही घडले त्याला सामोरे जाणे.
अभंग खुप छान : रूणु झुणु ......
धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏🌹🌹
आज पर्यंत खूप सत्संग ऐकले पण एवढ्या तळमळीने सांगणारे एकमेव गुरुजी माऊली जी dusane त्रिवार वंदन 🙏🙏🙏 तुम्हाला
राम कृष्ण हरी खरोखर खूप आनंद झाला आहे मन कसं प्रसन्न वाटत होतं जय गुरू माऊली🙏🙏🙏🙏🙏
जादू आहे आपल्या बोलण्यात..
प्रत्येक शब्द ह्रदयातुन..
सरस्वती प्रसन्न आहे माऊलीजींना
🌹🙏🌹 जयगुरूदेव माऊलीजी आजचा सत्संग खूपच छान प्रेरणादायी,उर्जादायी व आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे.तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आम्ही तुमच्या सोबतच जोडलेलो आहोत.🙏
जय गुरुदेव , माऊलीजी आजचा सत्संग खूप छान झाला.धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
Ati mahtwacha Satsung mauli . Jay ho gajanand Jay sri Krishna mauli
Khup chan margdarshan 🙏
Thank you Mauli.. 🙏🙏
खरचं खुपचं छान माऊली..👌👌
मनाचा,विचारांचा कायापालट करून टाकणारे आहेत तुमचे हे सत्संगचे सुंदर विचार...🙏🙏🙏
Mauli tumhi lakho lokanna prerna det ahat..
Dev tumhala sarv kahi devo
जय गुरुदेव.खूपच सुंदर वक्तव्य.अभंगाचा खरा अर्थ आज कळाला.
ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद
माऊलीजी संगे आनंदी आनंद
विचार बदलला की दृष्टीकोन बदलतो.. पर्यायाने जीवन... खूप छान... जय गुरूदेव माऊलीजी
खरं आहे माऊली, ध्यान आणि प्राणायामदेखील कारणासाठी करतो आम्ही.
जय गुरूदेव माऊलीजी ..आजचा सत्संग अप्रतिम होता सुरुवातीलाच भजन भजन तर खुपच सुंदर होत सगळी कडे आनंदी आनंदच आजची रविवारची सकाळची सुरवात खूप छान झाली
माऊली जी नमस्कार खूपच छान सत्संग जय गुरुदेव
Jai Guru Dev Maulijee 🙏🚩🇮🇳
Jay गुरुदेव माऊली जी
मी द्वीधा परिस्थिती तं नाही तुमच खुप गैरसमज आहेत गुरु देवा मि आणि माझे पती आम्हाला साध सुपारी कधी खात नाही आम्हाला कसलच वयसन नाही हे शंभरवेळा लिहून पाठविले आहे 🙏🙏🌹🌹
आजचा सत्संग म्हणजे एक सुंदर अनूभूती
जय माऊली ,👃
Yesssss mauliji
जय गुरु देवा तुम्ही देवदुत आहात मि खुप आनंदी आहे मि जगातील सर्वात सौभागयशाली बाई आहे मला भगवंताने भरभरून दिलं आहे आननंद दिलाय मि समाधानी आहे मी पहिलया गुरुदेवांनी मला आनंद दिला सौरक्षण कवच दिले मि तयांचीपण ऋणी आहे तुम्ही मला पुनर्जन्म दिला य माझा तुमचयावर पुरण विश्वास आहे
तुमच्या सानिध्यात राहून सोहम चार अभ्यास करायचा जीवा शिवाच मिलन करुन नारायणी होणार आहे येस येस मि सकारात्मक झाली आहे मि निडर झाली आहे मि योग्य निर्णय घेऊ शकतेनंएकदा अपयश आलं तरी नेहमीच अपयशच येईल असं नाही अपयश ही यशाची पहिली पायरी असते यापुढे सतत आनंदातून समर्पित होऊन क्षणाक्षणाला भरभरून जगेन 🙏🙏🌹🌹 माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे तुम्ही मला परिपक्व फुलफिलर बनवाल हा पुर्ण विश्वास आहे हळूहळू तुमच्या मार्गदर्शनाखाली
मंथरगतीने का होईना मि माझं ध्येय गाठणारच आहे मि यशस्वी होणारच आहे
माऊली🙏🙏
श्री गुरुदेव शुभ रात्रि
Jai gurudev mauliji.,khup Anubhav bhetala.ata kadich sanktala gabernar nahi.nehmi neural rahil.khup sope jivan bnle ahe ata.,jivan jgnyat majja gheu ata.
Video is full of happiness, motivation and really energetic...
भजन तर आधी ऐकलंच होत पण आज खरा अर्थ समजला दरवेळेस प्रत्येक सत्संग मधून नवीन अनुभव आणि गोष्टी शिकतो आम्ही माऊली जी..
*माऊलीजी अतिशय उत्तम उत्तम उत्तम खुश झाले मी.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*
जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙂
मी लहानपणी क्षितिज बघायचो आणि मनात नेहमी यायचे की ह्या क्षितीजाच्या पलीकडे कसे जावे ? जायला भेटेल की नाही ? पण आज माऊलीजीचा एक एक शब्द क्षितीजाच्या पलीकडे केंव्हा घेऊन जातो कळत ही नाही .
जीवनाचा अर्थच बदलून गेला माऊली तुमच्यामुळे ! भजन एवढ्या मस्तीत करणे , गाणे इतक्या सहज वेगळ्या अर्थाने ऐकणे हे कधी माहीतच नव्हते . संकटाकडे ही वेड्यासारखे बघून हसणे ! कधी कधी संकट ही म्हणत की ह्या वेड्याच्या नादी लागून काय म्हणत .
एवढया सोप्या शब्दात जीवनाचा रंग समजून सांगता की प्रत्येकाचं जीवन कधी रंगीत होतं हे त्या साधकाला ही कळत नाही ! माऊली जी तुम्ही एक प्रवाह आहात आम्हाला आमच्याही जाणिवेच्या पलीकडे घेऊन जाणारा 🙏
शब्द म्हणजे तुमच्यासाठी श्रावण सरी बनून माझ्या मदडतीला येतात 🙂
काय बोलू माऊली जी थांबतो 🙂
जय गुरुदेव 🙏🙂
Jai mauliji jai gurudev great
आपल्याला सरस्वती प्रसन्न आहे माऊलीजी..
त्याशिवाय ज्ञानाचा हा धबधबा कसा येऊ शकतो..
धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहीती दिली भ्रमर कळला मला
आता सतसंग ऐकला जीवन बदलून टाकणारा प्रेरणा दायी उत्सा
ही आहे भजन अप्रतिम टाळया वाजवत डोलत १५मी कसे गेले लहान बाळासारख छान👏✊👍
जय गुरुदेव माऊली जी 🌺🙏🤗
khup ch sunder ahe satsang mauliji 👌satsang yeikun man khup shant sthir zale . kahich bolavas vatat nahi . kharach ya satsangatun aapaly sarv prashanachi uttare milatat. etaka sunder satsang ahe na ha ki tyabaddal sangnysathi shabda ch nahit man aanandi samadhani moun zale ,bhajan tar khup chan . sarvani nakki baghava ha satsang khup sunder ahe . jai gurudev 🙇♀️
Prattek satsang ek navin shikvan Ani navin janiv gheun yeto..
Swatala swata madhe parat Ekda dokayla sangto...
Aaj manat na adakta shurshtit na adakta swatala pahn jas jamayla laagl... Ek positively feeling sobat aahe jas devatvv ch aahe..
Thank you maaulijee.. Khup shabd aahe bolaayla, Pan boll ki halk hot Ani Mla ya dnyaana ne bharlel rahayach, mahnun MOUN. .. Jai gurudev.🌷 🌷😊😊
•||🌺जय गुरुदेव माऊलीजी🌺||•
सुरुवातीचे भाजनावेळी मन चैतन्यवनात गेलेले होते..
आनंदी आनंद!😄 या मूळ स्वरूपाची प्रत्येकवेळी जाणीव होते..
आपलं जीवन म्हणजे आपले निर्णय हे कळालंय..
सोबतच द्रष्टा व सृजनाचा अर्थ आज उमगला..💯
अभंग मनाला स्थिरता देऊन गेला..
अजूनही गुणगुणतेय..😌
खूप शांत झालंय सर्व अगदी!
थोडंजरी भटकतोय असं वाटलं, कि
तुम्ही लगेच सत्संगाच्या माध्यमातून प्रेरणेची अनुभूती देऊन जीवनच सावरायला येतात..🙌🏻
खूप आवश्यक गोष्टीचे ज्ञान झालेय यातून.
खूप धन्यवाद माऊलीजी😌🙌🏻
||🌸जय गुरुदेव🌸||
अती सुंदर महादेव दुर्गावळे भांडुप मुंबई पश्चिम
Jai Gurudev 🙏Jai Mauli🙏
I changed my thinking completely Mauli. when I have been started watching & listening your satsang since last 6 month's....I am very great full to u Mauli....Thaxs lot🙏
Me with my family definitely visit once to Chaitanya wan....I would like to meet you...but I don't have time due to job. When I will get leave for a week. I definitely come to Aurangabad.....
❤❤
जय हरी माऊलीजी
माऊलीजी
अतिशय सुंदर अनुभव आला
जय गुरुदेव खरोखर सत्य दर्शन घडवले धन्यवाद माऊली जी.आपली क्रुपा/ Grace आम्हावर आशीच राहुन द्या.💐💐💐
जय गुरुदेव भटकत राहत असलेल्या मणाला सावरायचे असेल माऊलीजींचा सतसंग करा साक्शात परमेश्वर भेटल्यासारखा व
वाटतो
ऐकत रहावे असे वाटते एकदम मस्त
खुप वेळेस म्हटला /गायला हा अभंग 🙏🙏
जय गुरूदेव , माऊलीजी 🙏🙏😌🌹🌹👍😊
खूप सुंदर..माऊली जी👌👌
दृष्य, दृष्टी आणि द्रष्टा - छान समजलं माऊली
Khup4 sundar Sundar shbdat sangta
प्रबोधन करण्यासाठी माऊली जिंची अप्रतिम व्याख्याने जरूर आईकावी.
जर गुरूदेव🙏🙏
मला पहिलया गुरुंचेहि माझ्यावर खूप उपकार आहेत प्रेम आहे तयांचे उपकार मि कधीच फेडू शकत नाही मि त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञ आहे आभारी आहे मी त्यांना वचन दिले होते तरि पण माझे मन गुरुदेव तुमचयाकडे धांव घेत य मी काय करु मला व्यसनं नाही हे शंभर टक्के खर आहे
Khup chhan video ahe mauli
Ram krushn hari
Jai gurudev mauli
तीन महत्वाचे point :- दृश्य , दृष्टी, द्रष्टा.
जे काही बघतो ते कशा पद्धतीने बघतो आणि हे सगळे घडुन स्थिरतेने जे काही निर्णय घेऊ ते योग्य असेल.
माऊली जी कित्ती हसत खेळत जिवन जगण्याचा उपाय सांगितला . धन्यवाद
@@anilraut5307 डीस्क्रीप्शन बाॅक्स मध्ये तीन नं. दिलेले आहेत तुम्ही त्यांना call करून प्रत्यक्ष बोलू शकता. चैतन्यवन, औरंगाबाद हा video search करा माऊलीजींविषयी खुप काही कळेल. 🙏🙏
छान माऊलीजी
जय गुरुदेव माऊली,,
खूप मस्त माऊली जी
Khup chan satsang Mauliji. 🙏💐
आजपर्यंत हे ईतक प्रेमानं आम्हाला कोणीच विचारल नाही गुरुदेवा आम्ही फकत परेमाचे भुकेले आहे 🙏🙏🌹🌹
संकट आले पण त्यावेळी मि आपले ज्ञान योगाचे ज्ञान कृतीतून वापरले आणखी अलगद संकटातून बाहेर येणार गुरु देव माझा पुर्ण विश्वास आहे मि सकारात्मक झाली आहे माझे सगळे आवडते आहेत तुम्हीं च आहात आमचे गुरु देव मार्गदर्शक तुम्ही च आहात मि मरेसतोवर गुरू राया ज्ञान योग सोडणार नाही तुमच आणि माझं गुरु शिषयाच नातं आहे माऊली आणि लेकराच नातं आहे तुम्ही ऐकवलेल रुणझुण रुणझुण रे भ्रमरा सुंदर 👌👌👌👌👍👍 गुरु देवा मि तुमि दिलेलं ज्ञान कृतीतून करत आहे करत राहिन वर्तमानात सकारात्मक राहून क्षणाणाला आनंदात राहिन दुसर्यांना पण आनंद देईन पण गुरु देवा तुम्ही माझ्यावर रूसून नका ईष्ट धर्म ईष्ट कर्म ईष्ट केवल सा़धुनि साध्य होई. सर्व आम्हा अमृताते जिंकुनी परि न धजती अज्ञ लोकी धरीन ते मंत्रोततमा. शांत का पुरुषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा भांव शबदातुनी स्वर हे वाहतो तव वंदना धाव आता ऐकुनी हि शांत का पुरूषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा. जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👍👍❤️❤️
जय गुरुदेव 🙏
Khup chan mauli ji video
Maulijee खूप खूप सुंदर सत्संग आहे.खूप शांत वाटत आहे ऐकल्यावर खूप शांत
🙏🙏 जय गुरुदेव
साक्षात परमेश्वराला भेटल्या सारखे वाटते..
माऊली काय बोलों माझ्या जीवनाथ खर्च बदल घडला आहे माऊली खूप छान सागता
Very nice satsang maulijee
Lai Lai Bhari .... Satsang Mauliji
जय गुरूदेव
Very good very nice videos
जय गुरू देव माऊली
तुमचे सत्संग छान असतात
Yes maulijee
kupch chan mauligi jay gurudev
It was informative video 🙏🙏🙏
जय गुरुदेव
जय देव
सृष्टी :-
त्या दृश्याला ज्या दृष्टीकोनातून बघितले त्यातून जो परिणाम झाला ते म्हणजे सृष्टी .
जे काही निसर्गात घडते ते हसत हसत खेळत घ्यायचे. वाईट निष्कर्ष न काढता.
Hoy
Nahi
Hoy
Hi
kupach sundar ahe mauli
दृष्य, दृष्टी, द्रष्टा सरषटी, स्मृति,सरजण हे सहा जिवनाचे मुलभूत अधार आहे खुप मौल्यवान सत्संग ज्यांना हे कळलं तो खरा द्रष्टा जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव
खुपच छान सत्संग