माऊली जी अशांत होते काही कारणामुळे पण तुमचा हा सत्संग ऐकला आणि मन शांत झाले खूप सुंदर सत्संग घेतला माऊली जी तुम्ही आमच्यासाठी परमेश्वर आहात जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी ज्ञान योगाशी जोडली जाणार आहे शेवटी तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम घेतला खूप शांत वाटले माझ्यासाठीच हा सत्संग होता खूप खूप धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव माऊली ची
जय गुरुदेव माऊली जी🙏 खूप खूप छान ससंग घेतला माऊलीजी तुम्ही डोळे बंद करून श्रीराम जय राम जय जय राम बोलायला सांगितले तेव्हा खूप भारी वाटले मन शांत झाले होते निर्विचार अवस्था आली होती खूप छान वाटले तुम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वर तत्वाची जाणीव करून दिली तो आणि मी एकच आहे खूप छान वाटले 🙏 तुमचे लाख लाख धन्यवाद 🙏 अशांत मन शांत कसे करावे हे तुमच्याकडून शिकलो हा सत्संग तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवला तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत खूप छान वाटले 👌 जय गुरुदेव माऊली जी🙏🙏
जय गुरुदेव... सर्वांना आनंदी, कार्यक्षम, आरोग्यदायी,समाधानी करुन प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे आपण काम करीत आहात.. हि सर्वोत्कृष्ट गुरुसेवा, समाजसेवा आणि देशसेवा आपण करीत आहात... आपले याबद्दल खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
🙏🚩 विठ्ठल विठ्ठल जय हरी 🚩🙏 💓🚩 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩💓 💐 आपले विचार खूप सुंदर आहेत माऊली 💐 🙏 माऊली ..🙏 रजनी पाटील नाशिक 🌹🌹 धन्यवाद माऊली मन प्रसन्न झाल्यामुळे 💓🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺💓
सत्संग अंतःकरणाला प्रसन्न करणारा आहे...राम नमाने मन आनंदमय झाले आहे व ध्यानावस्ता आली आहे...असे वाटते सगळे शांत झोले आहे... मौन आणि फक्त श्री राम जय राम जय जय राम.🙏🏻✨ एवढा सुंदर अनुभव दिल्या बद्दल तुम्हचे खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻✨ जय श्रीराम 🙏🏻 जय गुरुदेव 🙏🏻🌸✨
जय गुरुदेव 🙏🙏 जेव्हा श्रीराम जयराम जय जय राम म्हणायला लागले तेव्हा शरीर आपोआप डोलायला लागले नंतर जसेच माऊलींनी जप हळूहळू म्हणायला सुरुवात केली तेव्हा शरीर आपोआप स्थिर झाले.श्वास अगदी संथ गतीने सुरू होता. फारच छान ध्यान झाले.🙏 🌹अनंत कोटी धन्यवाद माऊली🌹 😇😇😄😄
सगळयांना दहा दहा वेळा शेअर केलय आणि आनंद घयायला सांगितला सगळ्या ंना चैतनय वनात जसे जमेल तस जाऊन यायला सांगितले आहे मि आनंदातून हे करत आहे धन्यवाद गुरूदेवांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मला तुमचं दर्शन जेव्हा घ्यायच असत तेव्हामीहे बघीतले नाही कि मी अशांत मन हा विडिओ वर बोट ठेवले मला फक्त तुमचे दर्शन आणि तुमच्या शी बोलायचं असतं क्षमा असावी मधे मि वाशरुमला गेले होते तुमच्याशी काय सर्वांशी मी खरं बोलते जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
दुपारी मी आत्मसाक्षात्कार हा एपिसोड सर्वांना शेअर करण्यासाठी प्रेस केल होतं मात्र तो तुम्ही करविला अशांत मन हा एपिसोड शेअर करणयास प्रेस केले जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
गुरूदेवा आता मी आनंदी आहे अनावधानाने मी अशांत मन या विडिओ वर बोट प्रेस केलं क्षमा असावी पण तुम्ही नेहमीसारखं छान समजावून सांगितले रागावले नाहीत माझं नशीब खुप छान आहे तुमच्यासारखे गुरुदेव मला मिळाले खूप खूप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤
श्री राम जय राम जय जय राम......💫 खरचं सर्व काही आपल्यामध्येच आहे, स्वतःत विलीन झाले की आपोआप मन प्रसन्न होते,मनाच्या शक्तीची जाणीव होते.मनात असलेल्या शांत ऊर्जेची जाणीव सत्संगातून झाली😌🙇❣️
आईचा महिमा खुप छान मला आई वडिलांची सेवा गुरु कृपेने खुप मिळाली सासू सासरे त्यांची हि सेवा मला भगवंत कृपेने मिळाली मी खूप खूप कृतज्ञ आहे आभारी आहे धन्यवाद गुरूदेव ज्याला आई वडिल नाही त्यालाच हि महिमा समजेल मला दोन मुले दोन सुना दोन नाती आहे मुलगी नाही बहिण नाही पण अभाव न बघता मी पाझिटिवतेने पुढें जात राहिन कारण माझे गुरु देव माझ्या पाठीशी आहे मि कृतज्ञ आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌄 सुप्रभात गुरुदेव माऊलींना कोटी कोटी प्रणाम
जेव्हा जेव्हा माझं मनोबल कमी झालंय ते व्हा तेँ वहा तुम्ही मला धैर्य हिम्मत वाढवली माऊली होऊ कशी उतराई मी या जन्मात हे ऋण फेडूच शकणार नाही हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही बडी कठीणहै डोंगर पनघटकी कृतीतून करताना जी फटफजीती होते ती. आगीतून चालणयासारखी आहे पण आता तुम्ही च मला समजू शकतात तुमहि माझ्याबरोबर आहात मला कसलीही चिंता नाही. ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तेँ
खुप सुंदर माऊली धन्यवाद ❤❤❤
खुप सुंदर विचार सांगीतले माऊली जय जय स्वामी समर्थ माऊली परमेश्वरा
माऊली जी तुमचे सत्संग ऐकून मन शांत होते व मनाला आनंद होतो
❤❤❤❤छान छान. सागत आहात माऊली जी
माऊली जी अशांत होते काही कारणामुळे पण तुमचा हा सत्संग ऐकला आणि मन शांत झाले खूप सुंदर सत्संग घेतला माऊली जी तुम्ही आमच्यासाठी परमेश्वर आहात जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी ज्ञान योगाशी जोडली जाणार आहे शेवटी तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम घेतला खूप शांत वाटले माझ्यासाठीच हा सत्संग होता खूप खूप धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव माऊली ची
जय गुरुदेव माऊली जी🙏 खूप खूप छान ससंग घेतला माऊलीजी तुम्ही डोळे बंद करून श्रीराम जय राम जय जय राम बोलायला सांगितले तेव्हा खूप भारी वाटले मन शांत झाले होते निर्विचार अवस्था आली होती खूप छान वाटले तुम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वर तत्वाची जाणीव करून दिली तो आणि मी एकच आहे खूप छान वाटले 🙏 तुमचे लाख लाख धन्यवाद 🙏 अशांत मन शांत कसे करावे हे तुमच्याकडून शिकलो हा सत्संग तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवला तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत खूप छान वाटले 👌 जय गुरुदेव माऊली जी🙏🙏
Jai Gurudev Mauliji 👍 ❤️🌹🙏
Yess, श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम... जय गुरुदेव आत्मशक्ती ची जागृती करणारा प्रेरणादायी सत्संग...💯👍🙏🌹👏👌
अतिशय सुंदर, जय गुरूदेव!!
Sir far chsn
4:51
खुप सुंदर मार्गदर्शन जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤❤❤🙏🙏🌹🌹💐💐
जय गुरुदेव... सर्वांना आनंदी, कार्यक्षम, आरोग्यदायी,समाधानी करुन प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे आपण काम करीत आहात.. हि सर्वोत्कृष्ट गुरुसेवा, समाजसेवा आणि देशसेवा आपण करीत आहात... आपले याबद्दल खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
Khup chhan Mauliji 🙏🙏🙏🙏😊❤️🌹 Jaygurude Mauliji 🙏🌹🙏
जय गुरुदेव माऊली धन्यवाद
Jai gurudev mauliji wichar khupach sunder manprasanna gowon jata
💯 टक्के मन प्रसन्न करण्यासाठी खूप सुंदर आहे.आपण साधका साठी परमेश्वर आहात.
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप सुरेख सुंदर आहे satsnga जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जय श्री राम ❤🙏🏻जय गुरू देव माऊली ❤️🤲♥️👌
जय गुरुदेव सत्संग खूप खूप छान आहे मला आनंदच झाला आहे मी प्रसन्न आहे मी चिंता मुक्त आहे मी सकारात्मक आहे मी भय मुक्त आहे
🙏🚩 विठ्ठल विठ्ठल जय हरी 🚩🙏
💓🚩 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩💓
💐 आपले विचार खूप सुंदर आहेत माऊली 💐
🙏 माऊली ..🙏 रजनी पाटील नाशिक 🌹🌹
धन्यवाद माऊली मन प्रसन्न झाल्यामुळे
💓🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺💓
खुप छान माऊली मन प्रसन्न झाले
सत्संग खरच खूप मनाला शांत करून गेला
निर्विचार अवस्था प्राप्त झाली
प्रत्येक रविवारचा सत्संग फुल फुलावे असे आमचे आयुष्य फुलवत आहे.
🙌🏻🙏🏻🙌🏻
सत्संग अंतःकरणाला प्रसन्न करणारा आहे...राम नमाने मन आनंदमय झाले आहे व ध्यानावस्ता आली आहे...असे वाटते सगळे शांत झोले आहे... मौन आणि फक्त श्री राम जय राम जय जय राम.🙏🏻✨ एवढा सुंदर अनुभव दिल्या बद्दल तुम्हचे खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻✨
जय श्रीराम 🙏🏻
जय गुरुदेव 🙏🏻🌸✨
माऊलीची सत्संग खूप आवडला खूप छान वाटलं ऐकून. 🙏 खूप खूप धन्यवाद
माऊली जी नमस्कार. सत्संग खूपच सुंदर, किती तळमळीने उदाहरणांसह समजावून सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद.न
Jai Sri Gurudev Datt.... Guru Mauli.....🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
जय गुरुदेव 🙏🙏
जेव्हा श्रीराम जयराम जय जय राम म्हणायला लागले तेव्हा शरीर आपोआप डोलायला लागले नंतर जसेच माऊलींनी जप हळूहळू म्हणायला सुरुवात केली तेव्हा शरीर आपोआप स्थिर झाले.श्वास अगदी संथ गतीने सुरू होता. फारच छान ध्यान झाले.🙏
🌹अनंत कोटी धन्यवाद माऊली🌹
😇😇😄😄
जय गुरुदेव,सत्संग खूप छान झाला प्रथमच सत्संगाचा अनुभव घेतला , खूप छान वाटले,मन प्रसन्न झाले व पुढील सत्संगाची आतुरतेने वाट बघत आहे जय गुरुदेव
सगळयांना दहा दहा वेळा शेअर केलय आणि आनंद घयायला सांगितला सगळ्या ंना चैतनय वनात जसे जमेल तस जाऊन यायला सांगितले आहे मि आनंदातून हे करत आहे धन्यवाद गुरूदेवांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
जय श्नी गुरू माऊली..खुप छान मार्ग दर्शन मिळाले.. धन्यवाद
मला तुमचं दर्शन जेव्हा घ्यायच असत तेव्हामीहे बघीतले नाही कि मी अशांत मन हा विडिओ वर बोट ठेवले मला फक्त तुमचे दर्शन आणि तुमच्या शी बोलायचं असतं क्षमा असावी मधे मि वाशरुमला गेले होते तुमच्याशी काय सर्वांशी मी खरं बोलते जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
खुप छान अतिशय सुंदर सत्संग ग्रहण करण्यास मिळाले.
जय गुरुदेव
धन्य आहे माऊलीजी
जय गुरुदेव
येस, धन्यवाद जय गुरूदेव माऊली🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणादायी संतसंग खुपचं छान श्रीराम जयराम जय जय राम म्हणत मन शरीर डोलत डोळे बंद करून खुपचं सुंदर वाटलं
Khup chhan satsang zala ❤🙏
दुपारी मी आत्मसाक्षात्कार हा एपिसोड सर्वांना शेअर करण्यासाठी प्रेस केल होतं मात्र तो तुम्ही करविला अशांत मन हा एपिसोड शेअर करणयास प्रेस केले जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
खुप खुप छान वाटत आहेत माऊली ज राम राम खुप आनंद झाला 🙏🏻😊श्रीराम जय राम जय राम 🙏🏻🙏🏻
जय श्रीकृष्ण राधे राधे
जय गुरुदेव माऊली नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,,,🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹🦋🦋🦋🪔🙏🏻🙏🏻🌷🌷
श्री राम जय राम जय जय राम जय जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🌺🤗🤗
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे.प्रेरणा देणारा
Khup chan sir
Yes yes mauliji
पुन्हा पुन्हा ऐकावा असा सत्संग...अनुभवावा असा सत्संग...किती तळमळ....👍👌 नमस्कार
जय गुरुदेव माऊली आपल्या मार्गदर्शनाने मनातील जी अंतर्गत शक्ती असते ती खरोखरच या ठिकाणी जागी झाली धन्यवाद गुरुजी
खूप छान प्रवचन खूप खूप आभार
श्रीराम जयराम जय जय राम
खूप छान अनुभूती आली माऊली जी ❤
गुरूदेवा आता मी आनंदी आहे अनावधानाने मी अशांत मन या विडिओ वर बोट प्रेस केलं क्षमा असावी पण तुम्ही नेहमीसारखं छान समजावून सांगितले रागावले नाहीत माझं नशीब खुप छान आहे तुमच्यासारखे गुरुदेव मला मिळाले खूप खूप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤
जय गुरुदेव प्रणाम
श्री राम जय राम जय जय राम......💫
खरचं सर्व काही आपल्यामध्येच आहे, स्वतःत विलीन झाले की आपोआप मन प्रसन्न होते,मनाच्या शक्तीची जाणीव होते.मनात असलेल्या शांत ऊर्जेची जाणीव सत्संगातून झाली😌🙇❣️
Khupach sunder
Mauligee dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏
Jai Gurudev👌
श्री राम जय राम जय जय राम माऊलीजी
तुमचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला असेच कार्यक्रम पाठवत रहा आमच्या घरच्यांनाही आवडतात धन्यवाद,
नमो बुद्धाय, माऊली 🙏
Ho sir, khup shant vatatay thanks 🙏
उत्तम ...👍👍
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आज कार्तिक एकादशी असल्यामुळे आज विठ्ठलाचा जप केला
Khup khup chhan Mastcha satsanga apratim Manala saglya chaglya pojhitiv Vichar sangat rahile pahije Jay gurudev Mauliji 🙏🙏🙏🙏👍🏼👍🏼💐💐😍😍
श्र राम जय राम जय जय जय राम प
खूप सुंदर
अनुभव पण खूप सुंदर आला सत्संग ऐकून 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव
माऊलीजींच्या शब्दांमध्ये खूप चैतन्य आहे.
खूप छान वाटलं माऊलीजी
Khoop chan anubhav aala mauliji, dhnyawaad,Jay gurudeo
मि दिवसभर तुमच्या सोबत व्यायाम तुमचं सत्संगाचे विडिओ ध्यान दिवसभर मी तुमच्या सोबतचे असते मी खरं बोलत आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 आभारी आहे धन्यवाद गुरूदेव
Guru maule
खुपखुप छान वाटल अती सुंदरम जुगजुग जीओ मेरे लाल ॐ गुरूदेव👌👌👌👌✋✋✋✋🙏
🙏🙏🙏🔱🔱🔱🍀🍀🍀🌹🌹🌹 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🍀🍀🍀🔱🔱🔱🙏🙏🙏मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai gurudev mauliji 🙏😊apratim hota aajacha satsang nehamipramane 👌👌man khup khup shant zale aanandi samadhani zale satsang eyikun purn moun zale 😊manatali sagali negetivti nighun geli khup chaan vatat ahe😊mauliji n sobat kelele shri ram jai ram jai jai ram 🙏bhajanachi anubhuti tar apratim hoti 👌👌thank you mauliji😊 jai हो🙏😊
जय गुरुदेव माऊलीजी कोटीकोटी प्रणाम
तुमचे विचार खूप छान असतात त्या विचाराने रहायचे ठरवले तरी ही आर्थिक समस्या व इतर विचार मनात येतातच नकारात्मक विचार येतातच काय करावे सुचत नाही
हसत संगम मला खूप आवडतो जेव्हाही मन अशांत होतं तेव्हा हसत संघ मनाला शांत करून जातो
माऊली गुरू माऊली माझी आई ज्ञानेश्वर माऊली जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद 🌺🙏🌺🤗🤗👌👌
Jai gurudev Mauliji kup mast sagithle mauliji
जय गुरुदेव माऊलीजी.खूप आनंदी वाटले.
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम मी तुम्हीं जागृत केल्यापासून पाझिटिव झाली आहे सर्व आजार माझ्या पतीला आहे गोळ्या माझ्या पतीला चालू आहे मी निरोगी आहे
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप छान वाटलं
Yess ,shri ram Jay Ram Jay Jay Ra m🌷🌷🙏🙏
जय गुरदेव प्रणाम💐💐🙏🙏
Jai guru mauli
ay gurudev kharach kup chan wattey shanka dur zaleya
मनाला कसे आवरावे हा सत्संग खूप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏿🌹😀🙏🏻
तुमचे विचार खुप छान असतात गुरूजी
लईच भारी अनुभव ना राव yes माऊलीजी श्रीराम जय राम जय जय राम.........
Khup chhan vichar aahe mauliji
खूप छान ❤
Jay gurudev maulijee 🙏🌹
Bilkul right maiuly ji
Khup sunder vichaar, tys maulavg,
Mauli tumcha सत्संग ऐकून मी धन्य झाले माझे अर्धे problem dur zale aahet thanks 🙏
Tumchi kuppch aabhari ahe maze man tumchya video mule Shanth Zale mazya malachi galmel Baruch kami zali ahe 😊
खुप सुँदंर
तुम्ही बरोबर आहे मला जाणारच आहे 🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏 जय गुरूदेव 🙏🙏🙏
Jay. Sadguru
आईचा महिमा खुप छान मला आई वडिलांची सेवा गुरु कृपेने खुप मिळाली सासू सासरे त्यांची हि सेवा मला भगवंत कृपेने मिळाली मी खूप खूप कृतज्ञ आहे आभारी आहे धन्यवाद गुरूदेव ज्याला आई वडिल नाही त्यालाच हि महिमा समजेल मला दोन मुले दोन सुना दोन नाती आहे मुलगी नाही बहिण नाही पण अभाव न बघता मी पाझिटिवतेने पुढें जात राहिन कारण माझे गुरु देव माझ्या पाठीशी आहे मि कृतज्ञ आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌄 सुप्रभात गुरुदेव माऊलींना कोटी कोटी प्रणाम
जेव्हा जेव्हा माझं मनोबल कमी झालंय ते व्हा तेँ वहा तुम्ही मला धैर्य हिम्मत वाढवली माऊली होऊ कशी उतराई मी या जन्मात हे ऋण फेडूच शकणार नाही हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही बडी कठीणहै डोंगर पनघटकी कृतीतून करताना जी फटफजीती होते ती. आगीतून चालणयासारखी आहे पण आता तुम्ही च मला समजू शकतात तुमहि माझ्याबरोबर आहात मला कसलीही चिंता नाही. ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तेँ
प्रणाम गुरुदेव 🙏👌🌹
Shree ram jay ram jay jay ram 🙏🙏👌😊khup Chan maulijee 🙏🌹
❤️❤️❤️जयगुरुदेव 😘😘😘😘
जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️😊
Jay guru dev,🙏🙏🙏
बरोबर
Khup chan mahiti guruji
🙏🚩 जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम जय गुरुदेव 🙏🚩
जय गुरुदेव💐💐💐
जय गुरुदेव माऊलीजी ,आपण मला माझ्यात प्रचंड ईश्वरी उर्जा माझ्यात आहे मी एक उर्जा आहे याची जाणिव करुन दीली मी आपला कृतज्ञ आहे...
खुप सकारात्मक मन होते.
Jai gurudev mauliji ❤️ 💯🤷🤗🙏🥲💝