शिबीर केल्यापासून खरी तणाव मुक्ती अनुभवतो आहे.. सर्व चिंता दूर झाली. घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. व्यवसायात यश मिळाले. खरच माऊली जी म्हणजे कल्पवृक्ष आहे.. सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी शिबीर करून याचा अनुभव घ्या
माऊलीजी म्हणजे आजच्या युगातील देवत्वाचा अवतार आहे खरोखरच आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शिबिरातून मिळाले. शारीरिक सर्व रोग दूर झाले व आत्मविश्वास वाढला.
स्विकार करा ! दुर्लक्ष करा ! श्वासानं मन व शरीर जोडा ! निरपेक्ष रहा ! अपेक्षा बाळगू नका ! तुलना, तक्रार करू नका ! खुपच सुंदर मार्गदर्शन ! धन्यवाद आदरणीय माऊली !🌹🙏
माऊली म्हणजे एक स्वामी समर्थांचे जशी मी समर्थांची भक्ती करत होते तसे मला माऊलीची आयुष्यातली चिडचिड ताण तणाव दुःख नैराश्य सर्वच दूर😊 दूर झालं आणि चेहऱ्यावर हास्य आले तुमचे खूप खूप आभार स्वामी माऊली जी जगातील तुम्ही मोठा डॉक्टर
धन्यवाद माऊलीजी तुमच्या सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न झाल झाल तूमचे विचार प्रेरणादायो आहे सकारात्मक आहे जीवन बदलवून टाकणारे आहे नेहमी सकारात्मक विचार तणावमुक्त विचारआमच्यापर्यंत पोहचवत जा आम्हाला नवीन आयुष्याचा मंत्र देत जा तुमचे विचार ऐकूण मी तणावमुक्त झाले ध्यनवाद
चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे माझा रक्तदाब व मधुमेह गोळ्यांच्या शिवाय नॉर्मल झाला आहे. दोन वर्षापासून मी खूप आनंदी आहे सकाळची साधना करतो व खूप उत्साही राहतो
छान छान माऊली कीती काळजी सगळ्यांचीच ❤❤❤❤
धन्यवाद माऊलिजी. तुमचा सत्संग ऐकून मनाला आनंद वाटला
ओम दुर्लक्षय नमः
ओम श्वासाय नमः
ओम निरपेक्षाय नमः
ऐकायला जरी साधे शब्द असतील तरीसुद्धा जीवन बदलणारे तीन मंत्र आहेत..
माझं जीवन फक्त माऊली मुळेच चांगलं झालं
धन्यवाद मौलिजी
ओम दुर्लक्ष्य नम, ओम स्वासाय नमं
ओम निरपेक्ष नम
अतिशय सुंदर विचार सांगतात आहे
शिबीर केल्यापासून खरी तणाव मुक्ती अनुभवतो आहे..
सर्व चिंता दूर झाली.
घरात आनंदी वातावरण निर्माण झाले.
व्यवसायात यश मिळाले.
खरच माऊली जी म्हणजे कल्पवृक्ष आहे..
सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी शिबीर करून याचा अनुभव घ्या
आपल्यामुळे लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झाले आहे
परमेश्वर आपल्याला खूप खूप उदंड आयुष्य देवो
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करते
माऊली आपण जे तीन मंत्र दिले त्यामुळे आमच्या मनातील तणाव मुक्त होवून आम्हाला आनंद प्राप्त होईल.
हो
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
ओंम दुर्लक्षायनमहा माऊली जी
धन्यवाद माऊली जी देवदुतजी
जय गुरुदेव माऊलीजी
Jai gurudev mauli
खुप खुप छान माउलीजी जयगुरुदेव
Agadi barobar om durlakdhay namha
माऊली आपले विचार अतिशय सुंदर आहे धन्यवाद
जय गुरुदेव माऊली..🙏🙏🙏🙏
Ahche teen mantr mauli khupch prenadai ahe
👏🌹🌹 माऊलिजी तुम्ही सांगतात तसच करीन.
माऊलीजी म्हणजे
आजच्या युगातील देवत्वाचा अवतार आहे
खरोखरच आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शिबिरातून मिळाले.
शारीरिक सर्व रोग दूर झाले व आत्मविश्वास वाढला.
होय माऊली मी आजपासून नको त्या गोष्टींचं टेंशन घेणार नाही.
माऊली मी खुप टेशन होते पण सत्संग आयकुण खुप खुश आहे माऊली कोटी कोटी प्रणाम
ॐ दुर्लक्ष्याय नमः
माऊली तुंम्ही देव माणूस आहेत
खुप छान वाटते
माय माऊली तुमची खूप आठवण येतेय खूप खूप आधार सत्संगाचा
जय गुरूदेव माऊलीजी धन्यवाद 👏🌺🙏🌺🤗🤗
🙏 yes guruji
Mauli khup chhan sangat ahat
आपल्या प्रत्येक शब्दातून खुप प्रेरणा मिळते
आपल्या सकारात्मक विचारांमुळे माझं जीवन बदलला आहे
माझा मना वरील सर्व ताण निघून गेला आहे
Mauli khup chan mahiti ramkrushanahari
आपले विचार खूपच सुंदर आहे याचा विचार आजच्या काळात खूप गरजेचे आहे धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Shri swami smrth
माऊली तुम्ही सांगितले ले उपयोगात आणुन यापुढे आचरणात आणणार.श्री गुरुदेव दत्त.
S frash rhu
माझा माझ्या माऊलीवर पूर्ण विश्वास आहे
Thank you mauli tumche vichar aikun maz tension dur zal om durlakshya namha om shwayasai namha ani om nirpekshya namha 🙏🙏
स्विकार करा !
दुर्लक्ष करा !
श्वासानं मन व शरीर जोडा !
निरपेक्ष रहा !
अपेक्षा बाळगू नका !
तुलना, तक्रार करू नका !
खुपच सुंदर मार्गदर्शन !
धन्यवाद आदरणीय माऊली !🌹🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏 एस् माऊलीजी 🙏❤️🙏
Very very good. 👌
Khrch mahuli vichar chan aahet
Jay gurudev ok
Ho
माझा माझ्या देवावर विश्वास आहे
माऊलीची मी एक 57 वर्षाची आई आहे. मी फार दुःखी आहे पण तुमचे विचार ऐकून. मला जगायला हिंमत येते धन्यवाद माऊलीची
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Thanks mauliji..
Jai muliji namsakar
🌹🌹जय गुरुदेव माऊली जी 🌹🌹 ऐकतो आहे तसच करीन नक्की!
माऊली म्हणजे एक स्वामी समर्थांचे जशी मी समर्थांची भक्ती करत होते तसे मला माऊलीची आयुष्यातली चिडचिड ताण तणाव दुःख नैराश्य सर्वच दूर😊 दूर झालं आणि चेहऱ्यावर हास्य आले तुमचे खूप खूप आभार स्वामी माऊली जी जगातील तुम्ही मोठा डॉक्टर
माऊली
वाह झकास
राम कृष्ण हरी माऊली ❤ धन्यवाद माऊली खूप अप्रतिम
येस येस येस येस येस
जयआत्मेश्वर जयगुरुदेव जयबाबास्वामी ।
Jai ho gurudev
जय गुरुदेव 🙏🙏
खूप छान वाटतंय
Khup chan 👌🏻🙏
होय शांत वाटतंय
Farch chan.bar vatl.Aabhari.
खुप छान आहे सत्संग
ओम दुर्लक्ष नंम ह!
माझं माझ्या जीवनावर विश्वास आहे
खूप छान वाटत माऊली
Sarva videomadhye sarvottam video
Mauli kharach tumcha Vichare khup apratim ahead thanks you
खरच खूप छान वाटले
गुरु माऊली जगण्याचा मार्ग मिळाला
Jitendra barot. bayad .arvali Gujarat.
खूप छान माऊलीजी...
खुप छान वाटत आहे.❤❤
राम कृष्ण हरी🙏🙏
तुमचे मनापासुन आभार अभिनदन जय गुरुदेव😂🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
Thank u so much sir 😊😊😊🙏🙏
माऊली तुमचे सत्संग ऐकून मनाला प्रसंन ता वाटली
हा माउली
Excellent, I will follow it.
अतिशय खुप चांगले विचार आहेत . अताच्या धक्का धकीच्या जीवनात अत्यंत उपयुक्त माहिती . धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏खूप छान प्रेरणादायी सतसंग आहे. हे तीन मंत्र आपल्या जीवनात खूपच महत्वाचे आहेत.
धन्यवाद माऊलीजी🙏🙏जय गुरुदेव
खुप सुंदर सत्ससंग माऊली .धन्यवाद.प्रणाम माऊली..
aa
माऊली तुमचे शब्द ऐकून खरच मनाला बरे वाटले
Mauli tumhi barobar sangta
धन्यवाद माऊलीजी तुमच्या सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न झाल झाल तूमचे विचार प्रेरणादायो आहे सकारात्मक आहे जीवन बदलवून टाकणारे आहे नेहमी सकारात्मक विचार तणावमुक्त विचारआमच्यापर्यंत पोहचवत जा आम्हाला नवीन आयुष्याचा मंत्र देत जा तुमचे विचार ऐकूण मी तणावमुक्त झाले ध्यनवाद
खरय तुमच.
अतीशय सुंदर प्रकारे समजवलत.
I am tension free.
Jay guru dev mauli
Tumhi tension free 3mantr deun parivartan ghadvt aahat thank you 🙏
Guruji❤chhan❤
Jay Gurudev Modi ji
Dev bhetala maulicha rupani
Right माऊलींजी
Mauli ji dhanyvad
Jay gurudev mauli ji
Bahut acha job prbho
Jai ho❤
चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे
माझा रक्तदाब व मधुमेह गोळ्यांच्या शिवाय नॉर्मल झाला आहे.
दोन वर्षापासून मी खूप आनंदी आहे सकाळची साधना करतो व खूप उत्साही राहतो
शिबिराचे काही चार्जेस आहेत का तिकडे,,, कि आपण डायरेक्ट जाऊ शकतो का
फी कीती आहे
जय गुरुदेव माउली जी खुप छान सत्संग होता माऊली जी ज्ञानयोग ला जोडलं गेलं तेव्हा पासून खूप आयुष्य बदललं आहे माउली
Dev aahat
ओम दुर्लक्ष य नमः ओम श्वास साय नमः ओम् निरपेक्ष य नमः
Jay gurudev mauliji ❤❤🙏🙏
Very good positive thought🎉
ओम निरपेक्षा य नामा
ओम दुर्लक्ष नामा
Best idea❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤