धन्यवाद ताई , मी तुमचा मनापासून आभारी आहे.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत. सर्व व्हिडिओ छान आहेत. जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढे सर्व आवडले. जेवढे व्हिडिओ साठी लाईक महत्वाचे आहे त्यापेक्षा तुमचे ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभारी आहे ,आभारी आहे ,आभारी आहे .
मस्त माहीती देताय ताई आणि सत्य आहे ...मीही आध्यात्मिक लाईनमधे आहे हे कर्मबधंन हे सर्वांना ऐतोच म्हणून चांगले कर्म करा जे तुम्ही करताय ताई खुपखुप tyanx good bles u
खूप छान माहिती दिली आपणास धन्यवाद मी स्वतः हरिभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचन केले आहे पण वाचना पेक्ष्या आपण जी सविस्तरपणे सादरीकरण केल्या मुळे खूप छान वाटले
माझं पण असंच झालं आहे ताई माझे पती मला सोडून गेले आहे या जगातुन कोवीड मधे ते गेले कर्त्या पुरुषानं असे सोडुन गेल्या मुळे सगळं ठप्प झाले आहे मला एक मुलगा आहे व सासुबाई आहे पण परीस्थिती खुप वाईट आहे कशाचाही आधार नाही पण मी यातुन लवकरच बाहेर निघणार आहे आणि त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला विश्वास आहे कि स्वामी समर्थ महाराज. मला खुप पाठबळ देतील मी नक्की च काहीतरी करून दाखवील 🙏🙏🙏🙏
// श्रीस्वामीसमर्थाय नमः // आदरणीय सौ. संज्योतताई वैद्य यांना सादर नमस्कार विनंति विशेष. १. संज्योतताई आपण उत्तम वक्त्या आहात. तेव्हा देवाने आपल्याला दिलेल्या ह्या देणगीचा उपयोग आपण सर्व स्त्री संघटनांमध्ये करून त्यांना सांगा की सर्व स्त्रियां, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर होणारे सर्व अत्याचार होण्याचे एकमेव अटळ असे कारण म्हणजे आवश्यकता नसतानाही पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेले विधिनियमांचे म्हणजे परकीय शब्द कायद्यांचे मूलभूत तत्त्व हेंघ आहे. आता आपल्याला हे तत्त्व सांगतो. २. * अगदी,९९ अत्याचारी गुंड सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये *. ,हेंच ते अत्यंत दूषित तत्त्व आहे. हे दूषित आहे कारण एका * काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होऊ नये म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुंडांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. आता सुटल्यावर ते आणखी नवीन ९९ निरपराधी लोकांविरुद्ध नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे दुष्टचक्र असेच सतत चालू राहाणार. हेंच सध्या आपल्या भारतात सर्वत्र घडत आहे. ३. आपले न्यायशास्त्र असे भोंगळ नव्हते. उदाहरणार्थ १६७६ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या घोडके नांवाच्या एका अत्यंत शूर सरदाराने १६७६ मध्ये एका स्त्रीवर बलात्कार केला.. आता छत्रपती शिवाजीमहाराज ह्या घोडकेला अत्यंत कठोर शिक्षा देतील अशी भीती वाटून एक मंत्री म्हणाले की हा घोडके अत्यंत शूर आहे त्यामुळे स्वराज्य मिळवायला ह्याचा फार उपयोग होईल. छत्रपती शिवाजीमहाराज म्हणाले * स्वराज्य ते असते जिथे सर्व स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नेहमीच अत्यंत सुरक्षित असतात *.. ह्या माणसा सारखे लोक असले तर ही इतर माणसे सुरक्षित राहूच शकत नाहीत. सांगून छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्या घोडकेचे हातपाय तोडून टाकून त्याला जंगलात रानटी प्राण्यांसमोर फेकून देण्याची आज्ञा दिली आणि तिची त्वरित कार्यवाही करून घेतली. त्यामुळे मराठी जनतेची छत्रपती शिवाजीमहाराजांवर अनन्य साधारण अशी भक्तीच जडली. त्यामुळेच छत्रपती शिवाजीमहारज १६८० मध्ये वारल्यानंतर क्रूरपणाची परिसीमा गाठलेला मोंगल राजा औरंगजेब पांच लक्ष एवढी मोठी सेना घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. तेव्हा जगात कुठेही कधीही झाले नव्हते असे १७०७ सतत २७ वर्षे चाललेले युद्ध मराठी जनतेने करून १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेब मरेपर्यंत लढून औरंगजेबाचा पराभव केला. त्यानंतर मराठ्यांचे राज्य भारतभर पसरले. असो. आपली ह्यावरची प्रतिक्रिया मला कळवावी हीच माझी आपल्याला विनंति आहे. आपला शुभेच्छुक मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख ('निवृत्त,) बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
// श्रीस्वामीसमर्थाय नमः // आदरणीय सौ. स़ंज्योतताई नमस्कार विनंती विशेष. १. आपल्याला माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण सध्याच्या प्रचलित पण अत्यंत दूषित तत्वावर आधारित असलेल्या कायद्यांच्या विरुद्ध स्त्रियांची चळवळ उभी करा. माझ्या शारिरीक दूर्बलतेमुळे मी स्वतः विशेष काही करूं शकत नाही पण ह्या माध्यमातून आपल्याला अवश्य सहाय्य करीन. पण लक्षात ठेवा की स्त्रियांनीच आता आपल्या दैवताचे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांचे राज्य निर्माण करायला हवे आहे. असो.आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. कळावे लोभ असावा हे विनंति. आपला शुभेच्छुक मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
खूपच चांगला व्हिडीओ आहे खूप प्रामाणिक पणे पाटल्या सारख वाटत🎉🎉
Marathi भाषेत vedio केले आहेत. फार आनंद झाला.
मराठी भाषिक लोकांच्या डोक्यात
प्रकाश पडेल. God Bless you
Thanks
कर्मचेफळ हिगोष्ट खुपछान आहे हेमीमानते आपलम्हणणे अगदिबरोबर आहे माझेनांव सरस्वती सोमाणी लातुर
FF a
@@vaidyasanjyot mam thank you for your information
तुमच्या मुळे जीवनाला एक वेगळा आकार भेटत आहे..
अतिशय गोड गोड आवाजात,विषय मांडणी खुपच साजेसे वाटले.🎉
ताईसाहेब मी तुमचा कार्यक्रम पहिल्यांदाच कमेंट करत आहे लाईक केला खरच आनंद वाटला सुरवात तीला पासुन सगळेच video पाहणारच मी 👌🙏🙏❤
Zakas jabardast video good direction thanks very much
खूप साध्या, सोप्या उदाहरणाने कर्मसिध्दांत सांगितलात मनात खोलवर रूजला .धन्यवाद
Nice mam
Khup Chan Marathi language aahe aapli 🙌
Good evening Mam Khoop koop Chhan Margdarshan kele🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
खूप पोसिटिव एनर्जी दिली आणि अत्यंत सोप्या भाषेत समजवाले धन्यवाद
आपण या vedio च्या माध्यमातून खुप चांगले कर्म करत आहात....... धन्यवाद👍👍
खुप छान
खूपच चांगला व्हिडीओ आहे .
धन्यवाद ताई , मी तुमचा मनापासून आभारी आहे.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत. सर्व व्हिडिओ छान आहेत. जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढे सर्व आवडले. जेवढे व्हिडिओ साठी लाईक महत्वाचे आहे त्यापेक्षा तुमचे ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभारी आहे ,आभारी आहे ,आभारी आहे .
धन्यवाद
Ekdum. Superb. Video. Chaan. Mahiti
खुप सुंदर माहिती धन्यवाद
Khup chhan mahiti milali tai dhanyvad
खूप खूप सुंदर... अगदी सोप्या भाषेत समजून सांगितल्या बद्द्ल खरंच खूप धन्यवाद ताई ❤❤❤
Kupach sundar video Mam 👌👌👍
Tumcha video khup chan ahe Ni motivational ahe
Khup chhan , अगदी बरोबर आहे
खूप छान व्हिडिओ!मीही माझ्या आयुष्यात कर्मफळांचा आलेला अनुभव घेतलाय."कभी खुशी कभी गम "अशा रूपात....😊🙏
Nice
😂😂😂😂
मस्त माहीती देताय ताई आणि सत्य आहे ...मीही आध्यात्मिक लाईनमधे आहे हे कर्मबधंन हे सर्वांना ऐतोच म्हणून चांगले कर्म करा जे तुम्ही करताय ताई खुपखुप tyanx good bles u
तुमचे मनापासून खुप खुप अभार तुमचे शबद्ध कानावर पडताच मनातिल विचार बदलतात🙏🙏🙏🙏
Best video👌🏻👌🏻💯💯💯💯
Great inspiration 🙏🌹🙏👍👍
खूप छान सांगितले मॅडम 🙏🙏
खूप छान मॅडम 🙏🙏
मॅडम खूप छान वाटतय
तुमचे video पाहून मन प्रसन्न झालं
Khoop chhan
khupch chan mahiti dili madam dhanyavad
मॅडम अगदी बरोबर आहे।साधुवाद देतो
Khup sunder sangitl madam .👍
खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद 🙏👌😊❤
Mam mi karmala khupach mahatva dete tumcha sarkhe motiveshan 👌👌 khupach chhan
Mam khup chhan aani sunder mahiti 👌👌🙏🙏👍
Khउप छान माहिती
Thank You for motivational speech.
Khupch chaan Tai.. thanks
Farach sunder vichar aahet tumche
Excellent and very important information..👍💯😊
Thank u mam..🙏❤️
खुप छान माहिती दिली सोप्या पद्धतीने माहिती दिल्ली कर्मा ची
Very nice explained very much thanks🙏🙏
छान वाटले सर्व माहिती ऐकून 🙏👍
Khupach sundar madam..
Khup khup dhanyavad tai
Very excellent video. 🙏🙏🙏
Karmacha fal mhanun mala tumcha ha video disla. thank u maam.
Thanks Mam khuph chan mahiti dili Aahe
Hi संज्योत...first time तुझे विडिओ बघते .माहित नव्हते तुझे चॅनेल.
खुप छान..तुझा आवाज ...तुझा बोलण्याचा अंदाज खुपच आवडला.
Khup chhan
Khupch sunder samjaun sangetle thanks alot
Thanks very much for your favourable n usefulness of all videos it's very nice and assential
Thanks Tai... Khup Chan Mahiti dili...
कर्मसिध्दांतावर अतिशय सुंदर उदाहरण .
खुप छान शिकवण आहे ताई 🙏🙏
👍 खुप खुप छान ताई श्री साई स्वामी समर्थ 🙏
अगदी खरे आहे
Tai ❤️thanks ya mahithi badhl 👍mi yoga , meditation krthe 🙏
आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.
ताई खूप छान माहिती दिली
मॅडम तुम्ही सारखे मझ्या डोळ्यां समोर दिसतात कानात तुमचे शब्द ऐकू येतात सारखे तुमचे व्हिडिओ पाहावे असे वाटते❤
Khupch chan mahiti dili thanks tumhi dole ughadlet thanks mam
Hi... Mam
very nice speech👍👍
Very nice information👍 Like your video. 🙏🙏🥰
धन्यवाद दिदी 💐 Ram Krishna Hari 💐
खूप छान ताई🙏🙏
खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद!!
खूप छान माहिती दिली आपणास धन्यवाद
मी स्वतः हरिभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचन
केले आहे पण वाचना पेक्ष्या आपण जी
सविस्तरपणे सादरीकरण केल्या मुळे
खूप छान वाटले
खूप सुंदर विश्लेषण श्री सद्गुरू वामनराव पै ह्यांची आठवण झाली ताई,👌💐
Thanks Mam ,great inspiration and I definitely follow this.
खुपच साध्या सोप्या भाषेत कर्माचा सिध्दांत समजाऊन सांगीतला आहे. विषयाची मांडणी खुप सुंदर आहे. धन्यवाद.
धन्यवाद..
Khup chan sangat aahat mam tumhi karmachya phala babat Thank you 🙏🙏
khup chan shabdacha nahit
great madam i watch all your videos ...
Khup chaan madam 🙏👍
Khup chan mam 🙏
खुपच छान
खूप खूप छान
Thanks madam khup chan sangitaly ekdam shant vatatay
खुप छान कर्म सिधांत सांगितला आपण.
याचा वापर जर लोकांनी आपल्या आयुष्यात केला तर त्याची चांगली होईल.
आम्ही पण अशा विचारांनी जीवन जगु.
उतम विशलेषण धन्यवाद आप को
Khup khup chan.....ttaee
खूप छान सांगितले धन्यवाद ताई
Tai khupach chhan mahiti sangitlit Dhanyawad Tai
Tai khupch chan
Very true. Karmacha siddhant sarvana lagu hotoch hoto. Khup chan sarvana samjel asha sopya bhashet tumhi sangta. 🙏
Khup chhan.atulniy.
ताई , खरच माहिती ऐकूण छान वाटले ❤️🙏
माझं पण असंच झालं आहे ताई माझे पती मला सोडून गेले आहे या जगातुन कोवीड मधे ते गेले कर्त्या पुरुषानं असे सोडुन गेल्या मुळे सगळं ठप्प झाले आहे मला एक मुलगा आहे व सासुबाई आहे पण परीस्थिती खुप वाईट आहे कशाचाही आधार नाही पण मी यातुन लवकरच बाहेर निघणार आहे आणि त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला विश्वास आहे कि स्वामी समर्थ महाराज. मला खुप पाठबळ देतील मी नक्की च काहीतरी करून दाखवील 🙏🙏🙏🙏
Very nice👌👌
khupach chan madam, thank you very much
खुप छान सांगितलं ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
// श्रीस्वामीसमर्थाय नमः //
आदरणीय सौ. संज्योतताई वैद्य यांना सादर नमस्कार विनंति विशेष.
१. संज्योतताई आपण उत्तम वक्त्या आहात. तेव्हा देवाने आपल्याला दिलेल्या ह्या देणगीचा उपयोग आपण सर्व स्त्री संघटनांमध्ये करून त्यांना सांगा की सर्व स्त्रियां, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर होणारे सर्व अत्याचार होण्याचे एकमेव अटळ असे कारण म्हणजे आवश्यकता नसतानाही पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेले विधिनियमांचे म्हणजे परकीय शब्द कायद्यांचे मूलभूत तत्त्व हेंघ आहे. आता आपल्याला हे तत्त्व सांगतो.
२. * अगदी,९९ अत्याचारी गुंड सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये *. ,हेंच ते अत्यंत दूषित तत्त्व आहे. हे दूषित आहे कारण एका * काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होऊ नये म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुंडांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. आता सुटल्यावर ते आणखी नवीन ९९ निरपराधी लोकांविरुद्ध नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे दुष्टचक्र असेच सतत चालू राहाणार. हेंच सध्या आपल्या भारतात सर्वत्र घडत आहे.
३. आपले न्यायशास्त्र असे भोंगळ नव्हते. उदाहरणार्थ १६७६ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या घोडके नांवाच्या एका अत्यंत शूर सरदाराने १६७६ मध्ये एका स्त्रीवर बलात्कार केला.. आता छत्रपती शिवाजीमहाराज ह्या घोडकेला अत्यंत कठोर शिक्षा देतील अशी भीती वाटून एक मंत्री म्हणाले की हा घोडके अत्यंत शूर आहे त्यामुळे स्वराज्य मिळवायला ह्याचा फार उपयोग होईल. छत्रपती शिवाजीमहाराज म्हणाले * स्वराज्य ते असते जिथे सर्व स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नेहमीच अत्यंत सुरक्षित असतात *.. ह्या माणसा सारखे लोक असले तर ही इतर माणसे सुरक्षित राहूच शकत नाहीत. सांगून छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्या घोडकेचे हातपाय तोडून टाकून त्याला जंगलात रानटी प्राण्यांसमोर फेकून देण्याची आज्ञा दिली आणि तिची त्वरित कार्यवाही करून घेतली. त्यामुळे मराठी जनतेची छत्रपती शिवाजीमहाराजांवर अनन्य साधारण अशी भक्तीच जडली. त्यामुळेच छत्रपती शिवाजीमहारज १६८० मध्ये वारल्यानंतर क्रूरपणाची परिसीमा गाठलेला मोंगल राजा औरंगजेब पांच लक्ष एवढी मोठी सेना घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. तेव्हा जगात कुठेही कधीही झाले नव्हते असे १७०७ सतत २७ वर्षे चाललेले युद्ध मराठी जनतेने करून १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेब मरेपर्यंत लढून औरंगजेबाचा पराभव केला. त्यानंतर मराठ्यांचे राज्य भारतभर पसरले. असो. आपली ह्यावरची प्रतिक्रिया मला कळवावी हीच माझी आपल्याला विनंति आहे.
आपला शुभेच्छुक मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख ('निवृत्त,)
बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
देशमुख साहेब खूपखूप धन्यवाद
// श्रीस्वामीसमर्थाय नमः //
आदरणीय सौ. स़ंज्योतताई नमस्कार विनंती विशेष.
१. आपल्याला माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण सध्याच्या प्रचलित पण अत्यंत दूषित तत्वावर आधारित असलेल्या कायद्यांच्या विरुद्ध स्त्रियांची चळवळ उभी करा. माझ्या शारिरीक दूर्बलतेमुळे मी स्वतः विशेष काही करूं शकत नाही पण ह्या माध्यमातून आपल्याला अवश्य सहाय्य करीन. पण लक्षात ठेवा की स्त्रियांनीच आता आपल्या दैवताचे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांचे राज्य निर्माण करायला हवे आहे. असो.आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. कळावे लोभ असावा हे विनंति.
आपला शुभेच्छुक मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
Excellent Mam 👌👌👌
छान...
101%अगदी बरोबर धन्यवाद मॅडम 🙏
Nice 👍
अतिशय सुरेख उदाहरण देऊन समजावले आहे
धन्यवाद
You are always happyness spreading other people's ,, Great work ,, always God bless you madam💐👍😊👌
Thanks a lot
Always welcome,,,you are my inspiring person 👍😊
Me too
👌👌 खूप छान माहिती दिलीत ताई पण शेतकऱ्याकडून तर खूप त्यांनी काय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून
Khuppppppppach chhan
मस्त ताई छान video