Thank you so much ताई. तूम्ही सांगितलेल्या विविध ध्यानांचा खूप फायदा होतोय. अजून एक विचारायच होत. माझ्यात पूर्वी असणारा प्रचंड आत्मविश्वास/ धाडस/सकारात्मकता/ वेगळेपण/कौशल्ये कुठेतरी शंकीत मनामध्ये अधुन मधून हरवून जाते आहे. एखाद्या अयशस्वी माणसाकडे बघितल्यावर मला स्वतःला तसेच काहीसे होण्याची विनाकारण भिती वाटते. मला यातून बाहेर यायच आहे. आणि पूर्वीसारखाच प्रचंड आत्मविश्वास/धाडस/ सकारात्मकता/ माझ वेगळेपण/माझी unique skills यावर मला ठाम विश्वास कायमस्वरूपी मिळवायचा आहे. त्यांच्यावर अजिबात शंका घ्यायची नाहीये. या विषयावर एखादा ध्यानाचा व्हिडिओ बनवू शकाल का?
नमस्कार, आपण निरामयच्या You Tube Channel वर मन निरामय व ध्यान निरामय चे पुढील Video पाहू शकता याची आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. मनातली भीती कशी घालवाल? - ruclips.net/video/rVT1QBpRcw4/видео.html भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - ruclips.net/video/ccTmiQ7vmXk/видео.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
धन्यवाद 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मन:शांती मिळत जाईल आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, इथूनपुढेही जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 आणि आपला अनुभवही कळवा.
Madam 🙏 मी आणि माझे Mr Dadar branch मधून उपचार पद्धती सुरु केली आहे रात्रीची sitting घेतल्या नंतर काही वेळातच जर आपण पाठविलेले ध्यान केले तर चालू शकेल का कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
नमस्कार, केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , पचन ,हार्मोन्स ही करणे असू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो तसेच प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याची उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचे बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो . त्याची परिणामकारकता हि तुमची पुढची जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल . अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
या ध्यानामध्ये विश्व दर्शन घडले मन भरून आले आपोआपच अश्रु ओघळले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप आभार🙏
Great experience
😊
Thank you. 🙏
नितांत सुंदर मनाला भावल🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही..आणि तुम्ही आम्हाला एका वेगळ्याच जाणीवेत घेऊन जाता...खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
नि.शब्द,🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
खूप खूप आभार 🙏
खूप शांत वाटतय
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
Khupch apratim meditation 🙏🙏
धन्यवाद 🙏
It's true information given by Doctor 💊🏥 Amruta Chandorkar madam thank you so much
Thanks and welcome
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद
खूप खूप आभार आणि नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
Thank you so much ताई. तूम्ही सांगितलेल्या विविध ध्यानांचा खूप फायदा होतोय. अजून एक विचारायच होत.
माझ्यात पूर्वी असणारा प्रचंड आत्मविश्वास/ धाडस/सकारात्मकता/ वेगळेपण/कौशल्ये कुठेतरी शंकीत मनामध्ये अधुन मधून हरवून जाते आहे. एखाद्या अयशस्वी माणसाकडे बघितल्यावर मला स्वतःला तसेच काहीसे होण्याची विनाकारण भिती वाटते. मला यातून बाहेर यायच आहे. आणि पूर्वीसारखाच प्रचंड आत्मविश्वास/धाडस/ सकारात्मकता/ माझ वेगळेपण/माझी unique skills यावर मला ठाम विश्वास कायमस्वरूपी मिळवायचा आहे. त्यांच्यावर अजिबात शंका घ्यायची नाहीये. या विषयावर एखादा ध्यानाचा व्हिडिओ बनवू शकाल का?
नमस्कार,
आपण निरामयच्या You Tube Channel वर मन निरामय व ध्यान निरामय चे पुढील Video पाहू शकता याची आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते.
मनातली भीती कशी घालवाल? - ruclips.net/video/rVT1QBpRcw4/видео.html
भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - ruclips.net/video/ccTmiQ7vmXk/видео.html
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Khoop chhan .Dhanyavad 🙏
खूप खूप आभार 🙏
किती छान सांगता मॅडम, Thanku so much
You’re most welcome.
ताई खूप खूप धन्यवाद पूनला एक दिशा अतंकरणातून आपणास आत्मवंदन खूप खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
खूप खूप धन्यवाद 🙏.
खूप छान माहिती वेगळ्या विश्वात घेऊन जाते
धन्यवाद 🙏,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मन:शांती मिळत जाईल आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, इथूनपुढेही जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 आणि आपला अनुभवही कळवा.
Great experience
Thank you so much. 🙏
💰💰💰💰खूपच खुप धन्यवाद 💰💰💰मॅम 💰🙏🙏आभारी आहे 💰💰💰
मनःपूर्वक आभार 🙏
Khup khup bare vatale🙏🙏🙏
खूप छान, नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा.
खुप खुप धन्यवाद मॅडम.
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
खूप खूप आभार 🙏
❤❤ thanks didi
You're welcome 😊
खूपच छान 🙏
धन्यवाद मॅडम 🙏🌹
Thank you so much.🙏
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान अनुभव
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup changle vatale tai, agdi relax zale mi, thank you taai,
Thanks a lot. 🙏
Nice Dhyan.Nice Video.
Thank you.🙏
Khup chhan 👍🙏🌹
Thank you.🙏
@@NiraamayWellnessCenter Happy Diwali 🕯🎆🎆🌹🙏
👌🏻👍🏻
🙏
Very good.
Thank you.🙏
Tumcha saam TV varcha सकाळी 5:30 cha programme सुरू आहे ka एक sundar anubhuti
नमस्कार ,
साम टीवी वरती सकाळी ५.३० वाजता होणारा कार्यक्रम आता बंद झाला आहे . आता दर रविवारी दुपारी २.३० वाजता सुरु आहे .
खुप छान
Thank you.🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Relax🙏🙏
Thank you.🙏
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
छान
Thank you.🙏
💐💐🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹👍👌
🙏🙏🙏
Madam 🙏
मी आणि माझे Mr Dadar branch मधून उपचार पद्धती सुरु केली आहे
रात्रीची sitting घेतल्या नंतर काही वेळातच जर आपण पाठविलेले ध्यान केले तर चालू शकेल का
कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
हो चालेल .
संपूर्ण निरामय मुळे, डोक्यावर चे केस येवू शकतील का ?
नमस्कार,
केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , पचन ,हार्मोन्स ही करणे असू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो तसेच प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याची उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचे बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो . त्याची परिणामकारकता हि तुमची पुढची जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल .
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खूप छान अनुभव
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan 🙏🙏🌹
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🌹
🙏