अप्रतिम विचार मांडले माणसाच्या आयुष्यात संकट अडथळे आलेच नाही. तर माणसाचं जीवन धोकादायक होऊन जाईल. कोणतेही कर्म करतांना त्या गोष्टी च्या फळाची अपेक्षा करायची नाही. निसर्गाने माणसाला फार सुंदर आयुष्य दिल आहे. ते आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे माणसाला. आनंदी ची डोही आनंद तरंग... भूतकाळात रममान होण्याऐवजी माणसाने आपला भविष्य काळ उज्ज्वल कसा करता येईन या गोष्टी चा विचार माणसाने करायला हवा. एखादी घडलेली घटना त्या व्यक्ती च्या आयुष्याची नियती असते. ती घडलेली घटना चांगली असो वाईट शेवटी माणसाला नियती चा स्वीकार करावाच लागतो. धन्यवाद दादा💐😊🙏
मला तुमचे सर्व विचार पटले. स्वामी विवेकनंदांनी हे त्यांचे मनोगत आम्हालाच काय परंतु सुज्ञ बालकास समझेल अशा भाषेत सांगितले व ते पटवुन दिले. खरेच आम्हीच काय सर्व जगास ते हिताचेच आहे. आम्ही भाग्यवान आहोत की असे अनमोल रत्न आमच्या भारतास लाभले.
सुंदर विस्लेषण, स्वामींचे जाज्वल्य विचार आणि आश्चर्य् कारक कृति हे जमायला अत्यंत कठिण आहे. त्यातिल 1 / 2 टक्के जरी आचरणांत आणले तरी आपण धन्य होऊ. कै. स्वामीजि म्हणजे मानवाने आपल्या जिवनात सर्वांगिण कसे वागावे याचे मुर्तिमंत विद्यापिठच होते. त्यांचि तुलना कोणाबरोबरही होणे नाही.
Sir tumchya sarkhe shikshak jar mla shikvayla asale tar mi 100 peaki 99 mark nakich aanun dakhavanar sir tumchi bhasha hi bolnyachi khup chahli aahe thanks sir
तुम्ही सांगता तेयेत असेल तर ते अधिक करण्यासाठी काय करावे हे कळावे मार्गदर्शन करावे तर बरं होईल धन्यवाद.अर्थात त्यासाठी वेळ , चिकाटी हवी, इच्छा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद
जय स्वामी विवेकानंद 🙏🌹👌👍🌹🌹
अप्रतिम विचार मांडले माणसाच्या आयुष्यात संकट अडथळे आलेच नाही. तर माणसाचं जीवन धोकादायक होऊन जाईल. कोणतेही कर्म करतांना त्या गोष्टी च्या फळाची अपेक्षा करायची नाही. निसर्गाने माणसाला फार सुंदर आयुष्य दिल आहे. ते आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे माणसाला. आनंदी ची डोही आनंद तरंग... भूतकाळात रममान होण्याऐवजी माणसाने आपला भविष्य काळ उज्ज्वल कसा करता येईन या गोष्टी चा विचार माणसाने करायला हवा. एखादी घडलेली घटना त्या व्यक्ती च्या आयुष्याची नियती असते. ती घडलेली घटना चांगली असो वाईट शेवटी माणसाला नियती चा स्वीकार करावाच लागतो.
धन्यवाद दादा💐😊🙏
आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏 🚩
कर्म करून आयुष्य आनंदाने जगा.
S k wankhede very nice thoughts
👍🙂
स्वामी विवेकानंद🙏
सुंदर विचारांचा ठेवा आजच्या पिढीने
जोपासली पाहिजे
🙏
Kupach chhan om namo bhagwate vasudevay
Very Nice khupach Chan 🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम, महाविलक्षण,तेजस्वी,ओजस्वी, दिव्य विचारधारा...
भाषण उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
असेच स्वामी विवेकानंद यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती.... शुभदिन लाभो......
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
Kupe chane vedio ahe
जय गुरुदेव , खूपच छान भाषण सर
खूपच सुंदर बोध घेण्या सारखे आहे
ज्यांचे आदर्श स्वामी विवेकानंद जी आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत.. जय विश्व गुरुदेव कोटी कोटी नमन♥️👌
❤️🙏
मला तुमचे सर्व विचार पटले. स्वामी विवेकनंदांनी हे त्यांचे मनोगत आम्हालाच काय परंतु सुज्ञ बालकास समझेल अशा भाषेत सांगितले व ते पटवुन दिले. खरेच आम्हीच काय सर्व जगास ते हिताचेच आहे. आम्ही भाग्यवान आहोत की असे अनमोल रत्न आमच्या भारतास लाभले.
🙏🚩
अप्रतिम विचार 🙏🙏👏👏
Very nice 👍
Dhanyawad 🚩🚩
No
सुंदर ,जीवनउपयोगी महत्त्वपूर्ण माहिती आहे.
।।एक भगवानगडकर।।.
जय स्वामी विवेकानंद जय हिंदु धर्म 🙏🙏
फार दुरमिळ विचार आहेत. ऐकून खूप समाधान झाले.
Thank you 🙏🚩
Khupach Chan 👌
अप्रतिम मार्ग दर्शन.
ओम् नमो भगवते वासुदेवाय ...........
खुप उत्कृष्ट, विचार विवेचन 🙏
Dhanyawad 🙏🚩
सुंदर विस्लेषण, स्वामींचे जाज्वल्य विचार आणि आश्चर्य् कारक कृति हे जमायला अत्यंत कठिण आहे. त्यातिल 1 / 2 टक्के जरी आचरणांत आणले तरी आपण धन्य होऊ. कै. स्वामीजि म्हणजे मानवाने आपल्या जिवनात सर्वांगिण कसे वागावे याचे मुर्तिमंत विद्यापिठच होते. त्यांचि तुलना कोणाबरोबरही होणे नाही.
Hi
Dhanyawad Happy Thoughts,
अप्रतिम! आपल्या दररोजच्या जिवनात आचरणात आणणे तेवढेच महत्त्वाचे आहे !
धन्यवाद 🙏
अतिशय छान
धन्यवाद 🙏
खरोखर अप्रतिम विचार मांडले आहेत बोध घेण्यासारखे विचार आहेत धन्यवाद असे गीता रुपी बोल ऐकायला मिळाल्याबद्दल
Good speech
Very nice speech
जीवन निरामय जगण्याची प्रेरणा देणारे संबोधन.
खुपच छान महत्त्वाची माहिती आहे 🙏🙏👍👍
Dhanyawad 🚩🚩
Khup change Vichare ahe👌👌
Awesome I like it. Thanks very very thanks.
🙏
अप्रतिम 👌👌
Your voice very effective and video is very best
जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐💐
आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
Khupach Chan🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
Khup chan.. mn prasanna zale👌👍
Dhanyawad 🙏🚩
Khupach sundar speech 🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhanyawad 🙏🚩
अप्रतिम..🙏🌹🙏
मस्त च
अप्रतिम विडिओ आहे. मनाला भावला 👌🙏🙏👍
जीवन जगण्याचा एक अचूक मार्ग 👍खूप सुंदर विचार।
Dhanyawad 🙏
@@MotivationalMarathi
Out standing speech
Thank you 🙏
Yes I like video motivation
Thank you for your support my channel...!!
Really, it's An eye-opener,
V. Nice. Fact of life.
Thank you 🙏 welcome for motivational marathi...!!
Very nice@@MotivationalMarathi
apratim speech
Thanks sir great swami vivekanand is youth icon in world.
धन्यवाद अप्रतिम बोध
Khup Sunder
Dhanyawad 🙏
प्रेम जगतका आधार मनवा रामकृष्ण हरी विठ्ठल
Good sandesh
॥जय श्री कृष्ण ॥
असे व्हिडिओ कुठे मिळणार नाही असे म्हणा भेटणार नाही असं नका म्हणू
Apratim shikago til spech takawit hi vinanti
Dhanyvad 🙏
Nice thought start from own..... 👍
Thank you 🙏☺️
खुप छान !
अप्रतिम
Dhanyawad 🚩
amazing
Namasakar
खूप छान आणि धन्यवाद
आभारी आहे 🙏 🚩
नंदा कर्डिले खूप छान विचार आहेत🙏🙏🙏🙏
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
खूप छान
धन्यवाद 🚩🚩
Khup chan vichar ahet
Dhanyawad 🚩🚩
सुंदर विचार
Thank you 🙏
Khup chan
Swami Vivekanand - The spiritual guide ❤️
❤️ 🙏
खरोखर असा व्हिडीओ (सार ज्ञान ) कुठेही मिळले नाही .
Dhanyawad bhava 🙏 Marathi chanal la support kara ( new channel ahe )
@@MotivationalMarathi in ✔️❣️❣️❣️✔️✔️
0 ♥️♥️♥️♥️✔️✔️♥️♥️♥️✔️
♥️♥️♥️♥️♥️♥️
मी अशाच वीडियो च्या शोधात होते...खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🙏
मी अशाच विडिओ शोधोत होतो
Khup khup chhan
Thank you 😊
मन परिवर्तन घडवून आणतील असे विचार.
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
खूप छान माहिती दिली मन प्रसन्न झाले काही तरी वेगळे विचार ऐकायला मिळाले आहे आभारी आहे सर
🙏
अत्यंत महत्त्वाचा विचाराची मांडणी केली साधकाला अनुभव घेण्याची गरज आहे 🌹🌹🙏🙏
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
Thanks
@Motivational Marathi
चायनल ला भेट दिल्यामुळे आभारी आहे 🙏
व्हिडिओ ऐकला विवेचन चांगले आहे. धन्यवाद.
🙏
swami vivekanand is great
Thanks
खूप सुंदर विचार
Dhanyvad 🙏
महाविद्यालयीन शिक्षणासाठी असे विचार ठेवले पाहिजे.
आवाज श्री.समिरण वाळवेकर यांचा आहे का?
Great swami
Tumche vicher khup chan Aahe🙏
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏 🚩🚩
Very very nice
व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏
उद्बोधक अति उत्तम .
Dhanyvad 🙏
Sir tumchya sarkhe shikshak jar mla shikvayla asale tar mi 100 peaki 99 mark nakich aanun dakhavanar sir tumchi bhasha hi bolnyachi khup chahli aahe thanks sir
🙏
Thanks to yu tub.
@Motivational Marathi
चायनल ला भेट दिल्यामुळे आभारी आहे 🙏
wow super ...❤️❤️ this video sure change my thinking and life
आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏🚩🚩
...इतकी सुलभ आणि उलगडलेली विचारसरणी पहिल्यांनादा अनुभवतोय धन्यवाद !!
आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आभारी आहे 🙏🚩
00q
00000000000 00
00000000000 00
00
अद्भुत
Apratim 🌹 Sambodhan, thank you, Vivikanda ch Shikago madhil speech takave, hi vinanti🙏
आभारी आहे 🙏
आधीच अपलोड केली आहेत चैनल वर बघून घ्या..!!
खुप खुपच छान व्याख्यान ऐकुन आपलं जीवन सार्थकी लावा.
Asakt cha arth hi snaga sir
Khup chan 🥰🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
🙏फळाची अपेक्षा करू नये 🙏कर्म करत रहा 🙏
कारण पूर्ण कल्पना नसते 🙏केल्याने होते पण काय होते हे माहिती नसते
Waw
Thanku
Welcome 🙏
🌹🙏
🙏🙏
Nice speach
Thank you 🚩🙏
अप्रतिम माहीतीआहे धन्वाद
खूपच सुंदर विचार आहेत. यातील थोडे जरी आचरणात आले तरी माणूस समाधानी होईल. 👌👌 प्रसाद ओक यांचा आवाज आहे का
अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर
Each and every line related me
Plz increase background music.....
Video भेटणार नाही ? अहो मिळणार नाही असे शुद्ध मराठीत thumb nail ठेवा 🙏
तुम्ही सांगता तेयेत असेल तर ते अधिक करण्यासाठी काय करावे हे कळावे मार्गदर्शन करावे तर बरं होईल धन्यवाद.अर्थात त्यासाठी वेळ , चिकाटी हवी, इच्छा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद
Exlant
Thank you 🙏
Khoob Sangli picture samadhan hot
Bhava video khup masta hota taklya badal dhanyavad.Bhava jyani ha video madhi awaz dialai tyacha nav sang na.
प्रसाद ओक
आवाज़ क़ोनाचा आहे ?
🙏🙏🙏🌹🌹🌹💖💖💖
धन्यवाद 🙏
Spoti var add va sir