खूप सुंदर पणे विचार मांडले आहेत. हे सर्व जगाला समजले तर जग सुधारेल. हे आचरण केले तर जगातील प्रत्येक मनुष्य प्राणी प्रेमाने एकमेकांशी वागेल. विश्व स्वधर्म सूर्य पाहो.....
विश्व गुरूदेव श्री संत स्वामी विवेकानंद जी यांना कोटी कोटी प्रणाम.... अतिशय सुंदर माहिती सांगितल आहे जी सर खूप छान व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो♥️👌
प्रथमतः तुम्हाला नमस्कार 🙏 तुमचं नाव आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं आहे.... इथून पुढे व्हिडिओ बनवताना व्हिडिओमध्ये तुमचं नाव लिहिले जाईल.. ( अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर निर्मिती - रामकृष्ण मठ पुणे ) जे आम्हाला युट्यूब मधून सध्याच पहिले पेमेंट आले ते आम्ही वृद्धाश्रम मध्ये दान केले आहे. आणि इथून पुढे पण करू. हे सर्व तुमच्यामुळे झाले झाला आहे. तुमच्यामुळेच मराठी मधून सर्वांना भाषण समजत आहे..त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏
जय श्री स्वामीजी महाराज जी की जय!!!
१𝙦
सुंदर विवेचन🙏
खरच मला वाटत आजच्या जगाला समजणारी गीता म्हणावी लगेल व गीता कोणी सांगिलती हे ही आपणास माहितच आहे.
म्हणुन आपण कोण हे आम्हाला आता नक्कीच कळलय!
खूप सुंदर पणे विचार मांडले आहेत. हे सर्व जगाला समजले तर जग सुधारेल. हे आचरण केले तर जगातील प्रत्येक मनुष्य प्राणी प्रेमाने एकमेकांशी वागेल. विश्व स्वधर्म सूर्य पाहो.....
Khup chan Sir, swata Swamiji bolat aslya sarkhe wat te,Mala aplyala bhetayla avdel ,mala aplyala bhetayla milel ka Sir,ani kothe
विश्व गुरूदेव श्री संत स्वामी विवेकानंद जी यांना कोटी कोटी प्रणाम.... अतिशय सुंदर माहिती सांगितल आहे जी सर खूप छान व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो♥️👌
धन्यवाद 🙏
By by By @@MotivationalMarathi by by cc x duvd
JAY Swami Ji
🙏
ओम् नमो भगवते वासुदेवाय ...........
Om
🙏
JAI SWAMI VIVEKANADJI
कृपया संपूर्ण श्रेयनामावली येथे द्या. हे अभिवाचन मी, डाॅ. समीरण वाळवेकर यांनी रामकृमठासाठी केले आहे, हा उल्लेख येथे देणे गरजेचे आहे.
प्रथमतः तुम्हाला नमस्कार 🙏
तुमचं नाव आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं आहे.... इथून पुढे व्हिडिओ बनवताना
व्हिडिओमध्ये तुमचं नाव लिहिले जाईल..
( अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर निर्मिती - रामकृष्ण मठ पुणे )
जे आम्हाला युट्यूब मधून सध्याच पहिले पेमेंट आले ते आम्ही वृद्धाश्रम मध्ये दान केले आहे. आणि इथून पुढे पण करू.
हे सर्व तुमच्यामुळे झाले झाला आहे.
तुमच्यामुळेच मराठी मधून सर्वांना भाषण समजत आहे..त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏
Pm
अ प्र ति म