कोणताही आजार असू द्या या 8 गोष्टी करा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही सहपरिवार शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
छान सागितलात माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हेच पकडून बसले होते तुमाला कसे कऴले
खरोखरच माऊली आज मन तृप्त झाले.
मनातील सर्व दुःख सत्संग ऐकताना बाहेर आले.
अश्रूंच्या रूपाने वाहून गेले.
माझे शरीर शुद्ध झाले मन शुद्ध झले.
खरोखरच आपण देवाचा अवतार आहात.
चारंस्पर्ष
आपला आशीर्वाद असाच कायम सोबत असू द्या..❤
सुंदर
माझाही हाच अनुभव आहे
🙏 नमस्कार माऊलीजी 🙏🌹 मला हे शिबिर करायचे आहे 🌹🌹🙏 नमस्कार माऊलीजी 🙏🌹
@@pradipnalavde7624¹ⁿ
Swami
0
Swami
G
आज मनात असलेली सर्व घाण निघून गेली. अश्रु वाहत होते आणि आपोआप आनंद होत होता.
तुमच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही जिवंतपणीच स्वर्गसुख आणि संपूर्ण आरोग्य अनुभवत आहोत. चार वर्षांपूर्वी पासून आम्ही शिबिरात सहभागी होत आहोत तेही संपूर्ण परिवारा सोबत. आमच्या घरातून गोळ्या हा प्रकार कायमचा निघून गेला.सर्वांना सुंदर आरोग्य लाभले. हे सर्व काही तुमच्या कृपेने झाले आहे. तुमची उर्जा तुमचे आशीर्वाद कायम असेच आमच्या कुटुंबावर ती कायम राहावे.
खूप छान सत्संग माऊलीजी मनातील निगेटिव्ह विचार खुपच कमी झाले धन्यवाद
जय गुरुदेव माऊली चालु वर्तमान काळातील तुम्ही महान संत आहात आपणास कोटी कोटी प्रणाम
मी आरोग्य संपन्न आहे आनंदी आहे उस्ताही आहे निसर्गाची सकारात्मक शक्ती माझ्या सोबत आहे
परमात्मा परमेश्वर सदैव माझ्या सोबत आहे माऊली जी चां आशीर्वाद माझ्या सोबत आहे
धन्यवाद माउली जी
शिबीर केल्यापासून आता जीवन खूप सुंदर वाटत आहे.
जीवनातील संकटांचा हिमतीने सामना करण्याची शक्ती माउलींनी दिली.
रोगमुक्त केले.
आमचा परिवार प्रेमाने जोडला गेला.
आम्ही रोज साधना करतो.
घरात आता कोणी व्यसन करा नाही.
स्वर्ग यापेक्षा वेगळा असतो का?
हे फक्त माऊली जी तुमच्यामुळे झाले..
अशीच कृपादृष्टी असू द्या
खरच खूप छान अनुभव आहे.
जय गुरुदेव
@@ashvinirunwal1265🎉😢
मी निरोगी आहे
जय गुरुदेव🙏🙏
मी खरंच खूप भाग्यवान आहे .मला ज्ञान योग परिवार मिळाला माऊलीजींच्या रूपात साक्षात गुरु भेटले. माऊलिजी आपल्या प्रत्येक सत्संग हा जीवनाला प्रेरणा देणारा आहे .खरच मी खूप आनंदी आहे .मी उत्साही आहे. मी समाधानी आहे. माझं चांगलं होत आहे. आणि माझं चांगलं होणार आहे .माझ्या गुरूंचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे .
जय गुरुदेव!
माऊली बोलतात तो एक एक शब्द खरा आहे.
मी अनुभव घेतला आहे.
माझ्या शरीरावर गाठी होत्या.
आधी अनेक उपाय केले पण त्या गाठी गेल्या नाही.
पण शिबिर केले.
शिबिरात हसलो रडलो नाचलो खेळलो
सहा महिन्यात सर्व गाठी निघून गेल्या.. आपोआप..
शरीरावरील गाठीवर उपाय सागा
माऊलीजी म्हणजे अनंत ऊर्जेचा खजिना आहे.
बस..
एकदा शिबीर करून अनुभव घेतला पाहिजे..
माझ्या सारख्या हजारो लोकांना मरणाच्या दारातून बाहेर काढणारे माऊलीजी खरोखरच माझ्या साठी देव आहेत
मी आनंदी आहे, मी ऊर्जादाई आहे, माझं चांगलंच होणार तो परमात्मा माझ्या सोबत आहे हा विचारच मी रोज करते माऊली जी माझं पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की तुमची उर्जा आमच्या सोबत आहे तुमचा आशीर्वाद आहे .
मी आता पासून माझ्या मनातून सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकत आहे मी निरोगी आहे मी नेहमी आनंदी राहणार मी निगेटिव्ह विचार करणार नाही मी त्रास करून घेणार नाही धन्यवाद माऊली जी खूप छान सत्संग आहे
आजचा सत्संग खरोखरच खूप अद्भुत होता.
मनातील सर्व टेन्शन निघून गेले.
आणि असेही शिबिर केल्यापासून माझ्या सर्व गोळ्या औषधी सुटल्या आहेत.
माझा संपूर्ण परिवार आनंदी आहे.
प्रत्येकाने शिबिर नक्की करायलाच पाहिजे.
खूप सुंदर उर्जादाई शिबिर आहे.
माऊलीजी यांचा सहवास म्हणजे देवाचा सहवास आहे.
l
😂
Yes yes yes khup khup gao❤❤❤❤❤
L
या दीड तासात खरच निर्विचार अवस्था प्राप्त झालेली होती... 😌
ज्ञानयोग एक शक्ती आहे, एक उर्जा आहे...
आपले शिबिर केल्यापासून आणि तुमच्या विचारांशी जोडल्या पासून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरोखरच खूप सकारात्मक आणि आनंदी बनला आहे.. 🙃🙏
मनात कायम कृतज्ञता आणि धन्यवाद भाव.... 🙏😊
Jai gurudev माऊली जी ♥️🙏🌸
खुप बदल झाले जीवनात. काहीतरी पुण्य कमवले असेल मी जे शिबिरसोबत जोडल्या गेलो
मी उत्साही आहे माझं चांगलंच आहे जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग छान वाटलं
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
अप्रतिम,हा सत्संग जिवनात नविन
आयुष्य जगत आंनद, उत्साह, यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल केले गेले तर मस्त मजेत नवं चैतन्य,आंनदी स्वरूप, निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल करून खूप काही मिळालं. केवळ माऊली जी मुळे
शतशः प्रणाम.
श्री माऊलीजी नमस्कार
मी हेल्दी आहे,मी आरोग्यसंपन्न आहे, माझा माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे, निसर्ग माझ्या बरोबर आहे.
कृतज्ञता माऊलीजी.
मी निसर्गाच्या सानिध्यात व ईश्वरी कृपाने सशक्त आहे..
हे परमेश्वरा हे परमेश्वरा माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे
आजचा लाईव्ह सत्संग सर्वांना सहज सोप्या भाषेत सामान्य माणसाल समजेल अशा भाषेत सहज सोप्या पद्धतीने अनुवाद केला आहे.
खूपच उपयुक्त आणि तसे आचार विचार केला तर आपले आयुष्य सहज सोपे होते.
Yess, dyanyogamule मी आनंदी उत्साही,शांत आहे.समाधानी आहे, आरोग्य संपन्न आहे.मी रोगमुक्त आहे.
Yess, हे परमेश्वरा सर्वांचे चांगले होऊ दे.सर्वांना हे ज्ञान ग्रहण करण्याची सद्बुद्धी देवो...🙏💯👍🌹yess yess,yess जय गुरुदेव ❤😂🎉😊
माऊलीची कोटी कोटी प्रणाम मी सांगलीतून आहे तुमचे व्हिडिओ खूप पाहिले आहेत मनाला समाधान आणि आपले हे शरीर संपत्ती कशी सांभाळायची याचे ज्ञान तुमच्याकडून मिळाले थँक्यू थँक्यू थँक्यू खूप खूप तुमचे आभारी आहे🙏
मी आनंदी व आरोग्य संपन्न आहे, मी खुश आहे. निसर्गाची atut शक्ति माझ्या सोबत आहे
Jai Guru Dev Maulijee 🙏🚩🇮🇳
जय गुरुदेव माऊली जी 🙏
Thank You माऊली जी 🙏
माऊली dhanyawad खुप ऊर्जा आली❤ thanku जीवनाची खरी किंमत समजली
मी खूप आनंदी आहे..खूप खूप धन्यवाद माऊलीजी ...जय गुरूदेव माऊलीजी
असे वाटते हे रोज रोज ऐकावे पहावे, आमच्यात बदल 101,टक्के होणारच असा पूर्ण विश्वास आहे,धन्यवाद mauliji,आपकी charnome कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद माऊली खूपच छान होता आजचा सत्संग कितीतरी वर्षांनी मी आज मन मोकळे रडले आणि हसले. यापुढे मी आनंदी राहणार आहे. आज पर्यंत निगेटिव्ह आयुष्य जगले पण आता नाही. खूप छान मार्गदर्शन.
Jay gurudev mauli
❤मी आनंदी आहे धन्यवाद!❤
खुप खूप आनंदी आहे माऊलीजी
अप्रतिम सत्संग mauliji
एस माऊली जी जय गुरुदेव
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत तूमचे.
माऊलीजी मुळे मला खूप मानसिक आधार मिळाला आहे.
धन्यवाद.. माऊलीजी
माऊली जी खूप ग्रेट आहात तुम्ही
आज मी जिवंत आहे ते फक्त माऊलीजी मुळे....
खुप छान माऊली
Dhanyavad mavuli
Jay Gurudev Ji khup chan satsang❤❤
माऊलीजी मी आनंदी आहे.
खरच छान अभ्यास माऊलींचा
Sss माऊली
मी आनंदी उत्साही हेल्दी प्रसन्न आहे माझे शीवबाबा मला रोगमुक्त करतात
जय गुरुदेव माऊली ची आजचा सत्संग सत्संग खूप खूप खूप सुंदर आहे आपणच आपण सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यामुळे खूप खूप फायदा झालेला आहे
Very wonderful स्पीच Nice and inteligent speech
जय हरी माऊली मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधनं बरोबर आहे आपण सांगता ते
माऊली जी तुम्हाला सर्व काही कळतय कृपा केली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
शरीर आणि मनाचा सर्वांगीण विकास आणि तेही हसत खेळत हे फक्त ज्ञानयोग ध्यान शिबिरात होऊ शकते
माझा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर झाला शिबिरात येऊनच
जय गुरुदेव
सुंदर सत्संग
Jay gurudev datta..
Mi Nirogee Ahe Jay Gurudev
आजचा सत्संग ऐकला माउली 1 वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण झाल्यासारखे वाटले माउलींनी ज्या ज्या आठ गोष्टी सांगितल्या आहेत त्या मी आचरणात आणणार माझे आयुष्य नक्कीच बदलेल हा दाट विश्वास वाटतो शरीरातील जो कचरा जमा झाला आहे त्याचा निचरा नक्कीच होईल। खूप खूप धन्यवाद माऊली अजून खूप काही व्यक्त व्हावेसे वाटतेय पण शब मांडता येत नाही आहे परत एकदा खूप धन्यवाद। मी शतशः ऋणी आहे तुमची
Shree swami samrth..
🙏🌹 माऊली जी आपल्या रुपाने - शब्द रुपाने मला माझ्या तील आत्म दर्शन - विश्वरूप दर्शन - गीता गायक भगवान श्रीकृष्णांचे - विश्व निर्मात्या चे दर्शन - मार्गदर्शन .. माझं या विश्वाचं हित - कल्याण - आनंद - शाश्वत आनंद🌹🙏
फारच छान आणि उपयुक्त.
खूपच छान,तुमचा सत्संग ऐकला कि मन प्रसन्न होते,the magic
खुप छान माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी 🙏❤️🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏❤️🙏 एस् माऊलीजी 👌🌹👌 जय गुरुदेव 🙏🙏🌹🙏🙏
Jay gurudev 🙏🙏🙏
सकारात्मक उर्जा देणारा अप्रतिम संतसंग !
माऊली मीदेखील खूप प्रयत्न करते
ज्ञानयोग हा जीवन परिपुर्ण जगायला शिकवणारा मार्ग आहे... माऊलीजी आपल्या मुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जीवनात सुरुच आहे आणि जीवन आनंदमय झाले आहे.. आपले खुप खुप धन्यवाद माऊलीजी.. 🙏🏻😌❤️
जय गुरुदेव 🙏🏻🌸🌺
😀
Very powerful
Energetic
U r true doctor for our body as well as mind
माऊली जी मला तुमची सत्संग फार आवडते
मी माऊली जी मुळे आंनदी जीवन जगत आहे
खुपच सुंदर सत्संग
Very nice Inspirational Video God bless you
श्री स्वामी समर्थ हर हर महादेव
मी आनंदी आहे उत्साही आहे मी रोगमुक्त आहे थँक्यू माऊली जी
होय मी आनंदी आहे आरोग्यवान आहे मी शक्तिमान आहे
माऊली जी खूप छान विचार आहे तुमचे
Very inspiring thaughts
माऊली तुम्ही खूप दयाळू आहात, ह्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी हातून चांगले कार्य घडून आणा
खूप छान वाटले
हो मी आनंदी आहे आणि आनंदीच राहणार yes
जय गुरुदेव माऊली जी सगळ्यांचा चांगला होऊ सगळ्यांना आरोग्य मिळू सुंदर अनुभूती देतात तुम्ही माउली जी
Very good
Saglaych children hovo natar maze
Me anandi hai maulagi
माझा रक्तदाब सतत जास्त अस्तायचा
मला वाटायचे मी मरतो की काय
पण 3 वर्ष झाले शिबिर करून
तेव्हा पासून गोळ्या न घेता रक्तदाब नॉर्मल आहे.
शरीर हलके झाले
खूप छान वाटत आहे.
सर्वांनी याचा अनुभव नक्की घ्या..
धन्यवाद माऊली,,
जय गुरुदेव माउलीजी 🌹🌹👏👏
आजचा सत्संग खूपच सुंदर, ऊर्जादाई होता. ज्ञानयोगा सोबत जोडल्यापासून संपूर्ण जीवन बदलून गेले, मन आनंदी राहायला लागले, शिबीर केल्यापासून माझ्या रक्तदाब, संधिवात, डिप्रेशन सर्व गोळ्या बंद झाल्या आणी शरीर निरोगी, ऊर्जादाई झाले. माउलीजी आणी ज्ञानयोगाची खूप ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद माउलीजी 🌹🌹👏👏❤️❤️
Valuable video
Really thank you from bottom of my heart..
Much needed for me and everyone..
Thank you RUclips for sharing this great video
जय गुरुदेव माउलीजी
Yes, mi. Tumcy. Barobar. Aahe
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय ❤
Yes सर🌹🙏
धन्यवाद, माऊलीजी ..!!
Kharach khup chhan datsang
रामकृष हरी माउली तम्ही माझ्या विचारांशी जुळता
Best video I ever seen
Thank you
Very nice &Mindblowing
Mauli khup khup chagle vichar tumhi sagitly Ambadnya
जय गुरुदेव माउली जी तुम्ही खरच ज्ञानेश्वर माऊली च रूप आहेत सगळ्यांचं चांगल होवो या साठी किती तळमळ असते....
मी शिबिर केल्यापासून माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आहेत या पेक्षा माझ्या जीवनात आनंदा ची गोष्ट नाही....
तुम्ही माझं जीवन बदलून टाकलं....
मन शांत झालं
आपल्या शब्दात खूप प्रेम व शक्ती आहे
Khup chhan aanadd watto.
खरच खूपच सुंदर आहे ❤ अप्रतिम
Iam fine👌👌🙏🙏Yes
खूप प्रेरणा मिळाली ,धन्यवाद सर
Jay gurudev khup chan satsang
Yes मी आरोग्य सपन्न जीवन जगत आहे 🙏🙏🌹🌹