Santosh Deshmukh प्रकरण,आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस देणारे शेतकरी यांचा मोठा दावा|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 29

  • @JyotirmaDhavle
    @JyotirmaDhavle 9 часов назад +2

    धन्यवाद बाबर साहेब

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 15 часов назад +16

    कल्याण जी तुम्हाला माझा धन्यवाद असाच वीर महाराष्ट्रात जन्माला यायला हवा

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 14 часов назад +4

    कल्यांजी ना मानाचा मुजरा ❤❤

  • @sweetlaksh5553
    @sweetlaksh5553 15 часов назад +15

    मराठा खडा तो सरकार से बडा❤

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 14 часов назад +5

    ती जमीन आणि पैसा देशमुख कुटुंबाला द्या, सरकारला देऊ नका ही विनंती 🙏

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 15 часов назад +7

    Bhau Apan Agdi Vastav Mandle Beed Che Samajsevek

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 15 часов назад +9

    👌👌

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 14 часов назад +1

    Khup chan.......🎉

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 15 часов назад +8

    ❤❤❤❤

  • @ShobhaGandigude-vs9hm
    @ShobhaGandigude-vs9hm 15 часов назад +5

    ❤❤❤👌👌👌👌👌

  • @arvindchoudhari6688
    @arvindchoudhari6688 15 часов назад +6

  • @sanjaypimparkar973
    @sanjaypimparkar973 6 часов назад

    बाबर साहेब खुप खूप धन्यवाद

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 15 часов назад +4

    मंत्री आमदार धनसंपत्ती साठी टरबुजाचे पाय चाटतात

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 5 часов назад

    कल्याण जी मानाचा मुजरा आपणा सारखे महान सुपुत्र खूप खूप अभिमान वाटतो

  • @harighadage8057
    @harighadage8057 14 часов назад +4

    Shabbash shetkari

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 14 часов назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 6 часов назад

    शेतकरी ब्रँड❤❤❤

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 14 часов назад +2

    वाल्मीक चा एन्काऊंटर धनू च करणार.. नाहीतर धनू अडकणार.. धनंजय चा नाईलाज आहे.

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 14 часов назад

      करणार नाही केलाय वाल्मिक कराड ला संपवलेले आहे अंजली दमानिया नी ऑडिओ क्लिप पण ऐकवली आहे

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 14 часов назад

      स्वतः च मंत्रीपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे ने वाल्मिक कराड ला नर्कात ऑलरेडी पाठवलेले आहे

  • @Krishna_lover580
    @Krishna_lover580 10 часов назад +1

    ती जमीन सरकार ला नका देवु साहेब गोरगरीब लोक आहेत

  • @NILESH-o7v
    @NILESH-o7v 14 часов назад

    बीड च्या ज्ञानराधा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ठेवीदार यांचे 3730/- कोटी रु. ठेवी अडकलेल्या आहेत. यावर बीड मधील एकही नेता काहीच बोलत नाही.आजपर्यंत 26 लोक वेळेत पैसे न मिळाल्यामुळे मयत झाले आहेत.