Gautami Patil On Prajakta Mali | गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचे समर्थन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 171

  • @Gmgm189
    @Gmgm189 11 часов назад +112

    अम्ही धस साहेबांचं समर्थन करतो

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 18 часов назад +136

    तुम्ही सगळे धनु भाऊंचे कलाकार आहात 😂😂😂😂

  • @sandipthombare2119
    @sandipthombare2119 11 часов назад +38

    चांगल्या कलाकारांचा आदर आहे
    गौतमीला एक फार्म हाऊस बुक करावा लागेल

    • @dip4989
      @dip4989 7 часов назад

      घरच्या बायका बहिणी सांभाळ नाहीतर त्या पण वाट चुकतील आणि फार्म हाऊस ला पोचतील..
      कुणाला पण उठसूट बदनाम करत आहे मराठा समाज .. मराठी स्त्रिया आहेत त्या

  • @Vijaythalapathy_888
    @Vijaythalapathy_888 10 часов назад +56

    आम्ही धस साहेबांसोबत आहे poweefull people 💪👑♥️

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 7 часов назад

      Ha tyachya bayko pori cha nav jodala gela asta tr aavadla asta ka tya dhas laa

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t 6 часов назад

      पैसा फेको तमाशा देखो

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu 18 часов назад +51

    Suresh anna ek namber perfect karykram

  • @JarePatil
    @JarePatil 9 часов назад +22

    प्राजक्ताचे हे जे झालं ते खरं आहे

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 18 часов назад +121

    आजकाल कुणीही ज्ञान पाजळत फिरतं 😂

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 часа назад

      @मीमराठी..... कुणीही लल्लू बल्लू कमेंट्स करत फिरतात 😂😂😂

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 9 часов назад +15

    सुरेश अण्णा धस कधीच खोटे बोलत नाही ते जे बोलले ते अगदी खरे बोलले आम्ही फक्त अण्णा समर्थक 🚩👑💪🔥

  • @AmitDeshmukh00619
    @AmitDeshmukh00619 18 часов назад +32

    हे कलाकार सर्व डहाणू भाऊ चे आहेत गौतमी मॅडम ल नवीन फॉर्म हाऊस मिळणार है नक्की

  • @Seema_more12
    @Seema_more12 16 часов назад +34

    इतना दिन किधर थे ज्ञानी बाबा?

  • @SushilWagh-v5t
    @SushilWagh-v5t 18 часов назад +47

    संतोष दादा बद्दल पन बोलयचे ना थोड़े आली nyan deyla

    • @yogesh3922
      @yogesh3922 7 часов назад +1

      गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे पण तुम्ही विषय दुसरीकडे फिरून राहिले

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 17 часов назад +25

    बीड च zp तिकीट द्या यांना

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 14 часов назад +25

    हिला अजून निट बोलता पण येत नाही हि आता आली ज्ञान द्यायला

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 10 часов назад +12

    या कलाकारांचा बिहार सारखा भोजपुरी नंगा सुरू असतो आणि दुसरीकडे एकाने बीड चा बिहार केलाय ....ऐकून काय तर दोन्ही ची विचार पद्धत एकच 😂😂😂

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 8 часов назад +8

    महाराष्ट्राचा बिहार करा 😂😂 चालु द्या नंगा नाच 😂😂

  • @job9173
    @job9173 10 часов назад +13

    धस साहेबांनी बोल 1 वाक्य. आणि यांना किती मिरच्या लागल्या 😂. यातून समजते की खर काय आहे .😂😂

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 часов назад +10

    नाची ची एक नाचीच पाठ राखण करु शकते. वाह गं नाचे...

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 часа назад

      @MK...... तूझ्या सारख्या हलकट ला शिव्या दयायला दुसरा तेवढा हलकट पाहिजे....... 😂😂😂

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 7 часов назад +3

    आम्ही कट्टर सुरेश (अण्णा) धास साहेब समर्थक मी एक कट्टर मराठा 🚩

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 18 часов назад +16

    Suresh Aanna dhas ❤❤❤

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 9 часов назад +6

    मोतीलाल शर्मा. हि पण वाया परळी ते वरळी ओबेराय हाँटेल मधे खाऊन आलेली दिसते 😅😅😅😅😅

  • @CricketnewsP
    @CricketnewsP 11 часов назад +7

    तू एकदा धनु ची भेट घे. मग तुझे नाव त्याचसोबत नाव येईल.😂😂

  • @laxmikantmore5419
    @laxmikantmore5419 10 часов назад +4

    संतोष आना बद्दल बोलायच न पाटील ताई आपल्या वर पण माळी सारख कोणी काही काढलं तर कलाकार नि मागें उभं टाकावं हेंच या बोलण्यात कळायल माघील कलाकार हे आदर्श घेण्या सारख वागायचे

  • @UdaySotre-u2e
    @UdaySotre-u2e 10 часов назад +5

    आरे बापरे इतकं हुशार लोक पण आहेत आपल्या बिहार झालेल्या महाराष्ट्र त

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 18 часов назад +16

    ह्या सगळ्या सारख्याच आसतात वाटत

  • @goremaharudra7752
    @goremaharudra7752 4 часа назад +1

    चौथी शिकलेली कलाकार ग प बस सुरेश आणा ग्रेट मानुस आहेत

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 часа назад

      @gore..... ती स्वतः च्या आईला सांभाळते....... तुझ्यापेक्षा हुशार आहे ती माकडा

  • @kidsbabyjony
    @kidsbabyjony 17 часов назад +20

    चांगल्या कलाकारांचा नक्कीच आदर करायलाच पाहिजे पण तुमच्यासारखे अशलील नाचगाण करणारे कलाकार,सगळ्या सारख्याच दिसतायत. 😂😂😂

  • @Rock-star143
    @Rock-star143 8 часов назад +3

    धस ची बायको रानावनात फिरते म्हण 🤣

  • @AnkushChavan-v4o
    @AnkushChavan-v4o 4 часа назад +1

    तू पण त्यातली आणि मी पण त्यातली 😂😂😂🎉

  • @PrasadPatil-w9z
    @PrasadPatil-w9z 7 часов назад +2

    कट्टर धस साहेब समर्थक........ कलाकार करा सपोर्ट धनुच्या जानू ला जनतेचा सपोर्ट धस साहेबाना

  • @navnathgidde401
    @navnathgidde401 18 часов назад +14

    मीडिया किती yz आहे याचं उदाहरण..

  • @vishnudevkule7419
    @vishnudevkule7419 9 часов назад +5

    अहो मग जेव्हा करुणा मुंडे बोलल्या तेव्हा प्राजक्ता माळी गप्प का होत्या तेव्हा बोलल्या असत्या तर बर झाल अस्त

  • @rdxrd9046
    @rdxrd9046 6 часов назад +1

    प्राजक्ता ताई तु लक्ष देऊ नको पुढल्या वेळी मी जाते परळीला😅

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 7 часов назад +1

    आम्ही धस साहेबा सोबत ❤

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 5 часов назад +1

    Right 👍

  • @mr.hatpro5150
    @mr.hatpro5150 7 часов назад +2

    हे मोठे मोठे "कला"कार 😂😂कोणती कला आहे बाई तुझ्याकडे?😅

  • @Sunanda_belkire
    @Sunanda_belkire 10 часов назад +5

    नाकापेक्षा नथ जड 😂 अजून थोडे मोठी नथ घालायची असती😅

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 7 часов назад +1

    आम्ही अण्णा समर्थक ❤💪

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 18 часов назад +6

    अरे मग जाता कशासाठी तुमच्या कामात तुम्हाला पैसे कमी पडतात का

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 10 часов назад +3

    बीड बदल काय बोलत नाहीं
    गप्प बसतस का 😂😂😂

  • @dattatraykotawade4128
    @dattatraykotawade4128 18 часов назад +8

    गरिबांचे दुःख तुम्हाला. कळलं का

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 7 часов назад +1

    यांचि कला रात्री फार चालति चल निघ चाललि ज्ञान पाजायला असले कलाकार महाराष्ट्रात नाही चालत.

  • @SushilWagh-v5t
    @SushilWagh-v5t 18 часов назад +8

    तुमी कलाकार नहि danse bar ahot

  • @JarePatil
    @JarePatil 9 часов назад +1

    गौतमीतुझं कसं चाललंय😂😂😂😅😅😅

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v 4 часа назад +1

    उघड्याला भेटलं नागडं😂😂

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 часа назад

      @Atomic...... तुझ्या आईला तुझे बाबा भेटले तेच सांगत आहेस ना 😂😂😜

  • @varad4547
    @varad4547 2 часа назад +1

    below statements were made by dhas:
    1) lai kambar halwiti ti (told in shameless way using inappropriate actions made by him while making statements)
    2)asele ghan event conduct karyche (asa mhantla press madhe + 1ka normal show la event management politics mhanne aani tyat actresses che nav ghene yanni madat keli mhanun event management politics karyla)
    3) aani mhanto parli la yeun asle shikshan gheun paise gheun sarv deshat karawe event management politics mhanun 1ka normal show bhddal ase boalnne asle barech bhassay jar tumhi tynnchi press bhagitli tar tyne bhar tv media reporters samor keli ahhe te pan nav gheu gheu yat ty lady chi kiti badnami hote aani self respect la kiti thes pohchte
    Section 499 (Defamation): The statements were made with the intent to harm the reputation of the women and actresses involved. Section 500 (Punishment for Defamation): Section 509 (Insulting the Modesty of a Woman): The remarks were aimed at outraging the modesty of the women involved.
    and under section 354D of Indian Penal Code
    Dhas is accused of engaging in conduct that violates the legal provisions

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 11 часов назад +1

    पहिले संतोष देशमुख यांच्यावर श्रद्धांजली मग पुढे काय झालं ते सांगायचं

  • @ranjitkolhe9536
    @ranjitkolhe9536 7 часов назад

    इथं माणूस मेला तुम्ही किती कलाकार त्या कुटुंबाला भेटायला गेले ते सांग तू गेली का तिथं सुरेश धस बेंबीच्या देठपासून सांगतोय त्या कुटुंब ला न्याय मिळून देण्यासाठी धडपड करतोय आणि चाललीय सांगायला वेळ कलाकार यांच्यावर पण येणार ध्यनात घ्या

  • @jamirnadaf9607
    @jamirnadaf9607 10 часов назад +1

    सोडून जाऊ नका.... कलाकार...
    वाट लावली कलेची.

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 9 часов назад +1

    Ohhh advice kon dete !
    Tumhi lokanchya advice ghya mhanje tumhi troll nahi honar.😂😂😂

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 7 часов назад

    Anna pan rangel aahe ki ❤❤

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 8 часов назад

    कंमेंट वर जास्त like आले म्हणजे तो बरोबर च आहे असं नसते

  • @007Monty
    @007Monty 10 часов назад +1

    Bap re Ek Halkat bai dusrya Halkat bai sati 😂😂😂😂😂😂 बाईई ई 😮काय हा प्रकार 😮

  • @us4691
    @us4691 16 часов назад +3

    कशाला बोलायला लावता ताई

  • @nandkishorkadam7022
    @nandkishorkadam7022 10 часов назад

    धस साहेब जिंदाबाद

  • @manishkumar-ud2ym
    @manishkumar-ud2ym 18 часов назад +7

    खुबसुरत हो तुम ❤

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 часа назад

    घ्या कोण कोणाला सल्ला देतोय . कडी लाव आतली आणि मी नाही त्यातली .

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 3 часа назад

    हे सर्व धनु चे चाहते आहे 😂😂

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 17 часов назад +3

    Santosh dada baddal bol jara tai

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 7 часов назад

    गौतमी पाटील madyam

  • @pandurang2554
    @pandurang2554 11 часов назад

    Nice tai

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 8 часов назад

    धस ने एकाद्या महिला कलाकाराला असल्या भाषेत बोलण शोभत का...... आमदार झाला लय हवेत हे सद्या पण हवा कधी निघल सांगता येत नहीं

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 8 часов назад

    कोठे चालला हा महाराष्ट्र बायकी होत आहे का. महाराष्ट्र वाघ ची अवलद आहे. या फडणवीस ल काय जमणार नाही नीट.

  • @SiddharthSonkambale-w2i
    @SiddharthSonkambale-w2i 7 часов назад

    तुझी पण एक दिवशी अशीच होणार

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 7 часов назад

    ही तर बायला समोर नाच नारी आणि मलका सोबत ,,,,,,,नारी

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 7 часов назад

    कलाकारांनी कलाच करावी बाकी च कशाला पाहिजे

  • @anilprakashwanipatil9890
    @anilprakashwanipatil9890 10 часов назад

    कोण ही

  • @letuustalk.128
    @letuustalk.128 7 часов назад

    B team ready ahe vattay maidanat 😂😂😂

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 17 часов назад +3

    ही आली शानी

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 5 часов назад

    आता गौतमी पण टप्प्यात येते वाटते,

  • @Sumunmore1289
    @Sumunmore1289 8 часов назад

    परळीत जाऊन राहा महजे केळेल

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 17 часов назад +2

    Tu madhi padhu nako
    Tu Kiti hushar ahe mahit ahe

  • @भाऊसाहेबखोकले
    @भाऊसाहेबखोकले 10 часов назад +1

    संतोष भाऊ ला न्याय नाही मिळाला तर चालेल फक्त याच्या सोबत राहा वाह हिचा बाप गेल्यावर हि नाचतच होती बापाला बघायला हिला वेळ नव्हता

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 8 часов назад

    सगळे पेड कलाकार आहेत

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 7 часов назад

    खरच लक्ष देउ नको

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 7 часов назад

    कलाकार काही कुणासोबत काही करू शकतो का काही कलाकार खुप चांगले आहेत काही नेत्यासोबत मजा मारतात

  • @maheshdahiphale4201
    @maheshdahiphale4201 9 часов назад +1

    Mahilana ijjat det nahit ghanerde rajakrani

  • @abasojadhav1602
    @abasojadhav1602 18 часов назад +6

    बाई जरा शांत रहा उगीच नको नाक खुप सू

  • @shivanagane5386
    @shivanagane5386 11 часов назад +1

    Kay mahit nasel tr tumhi bolu nka

  • @NileshChaudhari-n3r
    @NileshChaudhari-n3r 18 часов назад +2

    Aalyaka Dhananjay chya bahini ekatra karuna taicha kay

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ 8 часов назад

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 7 часов назад

    तू एवढं नाकाने बोलू नको तुझा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.😂😂

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 часа назад

      @वैभव.....तू तूझ्या बहिणीचा विडिओ काढ "तसा"..... बघ viral होतो की नाही

  • @PRAMODPATIL-fi4ql
    @PRAMODPATIL-fi4ql 8 часов назад

    Prajkta Tai ek sashakt mahila kalakar mhanun aamhi tumcha bhavu mhanun tumchya sobat aahot.tyachbarobar santosh Deshmukh sahebanchya kutumbala pan nyay milayla hava mag to kitihi motha aani konihi aso.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 часа назад

    गौतमी तू या मध्ये पडू नको तुझ तू बघ

  • @RutujaTadge
    @RutujaTadge 7 часов назад

    मग सांग बाबा
    - Resort
    - २ acre
    -film production 📽️
    - फुलवंती funding
    कुठून आल???? या age मद्ये हास्य जत्रे च्या जोरावर हे येत का😂 की मुंडे ने gift 🎁 दिलं? शेतविमा च्या शेतकरी चे पैसे वर मजा केली. वाचण्यासाठी women card play करतीये.

  • @AkshayKate-l2b
    @AkshayKate-l2b 10 часов назад +1

    Tuji layki ky ahe

  • @bkbalaji4899
    @bkbalaji4899 8 часов назад

    Tu kiti sahani ahes mahit ahe ..

  • @bajirao534
    @bajirao534 11 часов назад +1

    Aata hi nachi sangnar 😂😂😂

  • @govindg1058
    @govindg1058 8 часов назад

    ARE VISHAY KAY AHE SANTOSH DESHMUKH CHYA FAMILYVAR BOLAYLA YANA LAJ VATTE YANCHYA KARYA KARMAVAR BAHISHKAR GHALA

  • @AnantGadsingh
    @AnantGadsingh 8 часов назад

    Kalakar Kay dev astat ka kunabarobar hi nav jodayela

  • @abhijitsaraf5534
    @abhijitsaraf5534 6 часов назад

    कलाकार 😂😂

  • @vishalnikam461
    @vishalnikam461 8 часов назад

    Tu tar ekdamch zhavadi ahhe ayghale tuzhya aycha dana

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 4 часа назад

    Tu gap n
    Fakt nach

  • @प्रवीणपरपलरली
    @प्रवीणपरपलरली 18 часов назад

    Baghitli tumchi kala white saree madhe hath pude sarkavtana.. ya prajatka mali cha original abhinay rand bazar madhe

  • @PapulalSande
    @PapulalSande 9 часов назад

    Gap bas

  • @manohardike3295
    @manohardike3295 6 часов назад

    kirtankar kirtan karat rhahanar
    tyancha to dharm hay kirtankarala 50 hajar ni hit kiti 5 lak
    tal mrudung dhotar topi pajajama kurta kasali garaj nay
    maike stej awadhach Kay gardi pan aopap sagal kas
    fakt pay halwala tari fatake dusara pay halwala manas dokyawar udya martat
    kirtanat hi takad nay
    te indurkar sodal tar sagalyani gasa gundala
    lagnala munjila pujela fakt ekach
    gautami patil
    naw maikwar al tari lok nach karatat kirtanat takad nay
    troling mhanal tar
    50 hajar kirtankarala gautamila kiti
    5 lak
    troling mhanje daru piun don dongarachya madhun sagali ghan baher kadhun
    gataramarataft baher kadhane

  • @PapulalSande
    @PapulalSande 9 часов назад

    Satosh deshmukh baddal bol ki

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 10 часов назад

    स्वयंघोषित कलाकार....तुमची कला बघून.. समाजाला काय मिळतंय हे थोडं सांग बाई... तुमचा फायदा ही राजकीय मंडळी निवडणुकीत गर्दी जमवण्यासाठी करतात.. इतकंच.

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 9 часов назад

    Laj vatu det tula jara gotami

  • @surendrayadav2678
    @surendrayadav2678 14 часов назад

    Gautami Patil

  • @jakirshaikh2108
    @jakirshaikh2108 11 часов назад

    Tumhi ter patilanchi ghalwli nachun jara deshmuk badel pen bolaych ki