राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे वतनदार (भूदार नव्हे!).
सुशीलजी, तुमचं बोलणं अगदी खरंय. इतके किती निर्लज्ज लोकं आहेत. शिकलेला मतदार कमी शिकलेल्या, गुंडगिरी करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना निवडून देतात. हे बदलण्यासाठी प्रयत्नही करत नाहीत. तुमच्या विश्लेषणाने हे समाजाच्या समोर आले आहे. धाडसासाठी कौतुक आहे. धन्यवाद
अनैतिकता हिच नैतिकता झाली असून, तो स्टेटस सिंबाल झाला असून समाज्याची नैतिकता व मानसिक ता झाली आहे काळाचा महिमा अजिबात लाजु नका हागणाराच लाजनार नसेल तर बघण्यार्याणी अजिबात लाजु नये खाई त्याला खवखवे काळाचा महिमा जय श्रीराम, भारत माता की जय, जय भवानी जय शिवराय,
जबरदस्त वर्णन केलं आहे लोकशाहीतल्या मतदारांचं आणि स्वार्थी नालायक राजकारण्यांचं. चीड , संताप येतो या सर्व गोष्टींचा. सुशीलजी आपण आरसा दाखवून देत आहात सद्य परिस्थिती चा
हे आमच्या नेत्याचे आहे कां???😂😂 म्हणजे तुमचा हि तसाच आहे कां???😂😂 असेल तर ,,,,, तरीही तो तुमचा आहे म्हणता,, त्याच्यबरोबरच राहता,,, यांची लाज असली पाहिजे की अभिमान असला पाहिजे 😮😮 सुशील जी,,, आपण इतक्या परखड पने आपले मत मांडता यां बद्दल आपले अभिनंदन 🎉🎉
संजय राठोड याने प्रकरण पचविले तसे हे ही पचविले जाईल. राजकारणात नेत्यांची काय मजबुरी असेल याचा काही भरोसा नाही. जनतेला विचारतो कोण? आता 5 वर्षे काही संबंध नाही.
फार छान व्हिडिओ सुशीलजी! भ्रष्ट नेत्यांना मतदार केवळ स्वीकारत नाही तर अनेकांना आपणही असाच भ्रष्ट नेता व्हावं, असा आपला दरारा असावा अशी इच्छा असते. आपली जनता भ्रष्टाचारप्रेमी आहे! उगीच नाही गल्लीच्या भाऊ आणि दादा चे एवढे चमचे असतात.
कुलकर्णी साहेब,आपल्या समाजात पुरुषार्थ ची व्याख्या हीच अशी आहे,भरपूर पैसे,गुंड,बाई,बाटली करणारा पुरुष समजला जातो, जुन्या पाटलांच्या मराठी सिनेमा त याच गोष्टी मांडल्यात! मग तुम्ही जे विचार मांडता ते कधी डोक्यात जाणार!
खूपच मोठा आणि गंभीर विषय आहे हा सुशील जी... *खरं आहे तुम्ही म्हणालात ते...* *नैतिकदृष्ट्या आपण मेलेलोच आहोत !!!* पूर्वी अनैतिकपणे वागणारे लोक नव्हते असं नाही... पण त्या अनैतिक वागण्याची बोच मनात कुठेतरी असायची... ती बोच आज नाहीशी झाली आहे... हे भयानक आहे... पण सत्य आहे आपल्या समाजाचं !!! फक्त अशा नेत्यांना का दोष द्यायचा ? अशा लोकांना आपले नेते म्हणून निवडणारा समाजही तसाच आहे, म्हणून तर असे लोक नेते म्हणून वर येतात.... 😢😢
या सगळ्याचं मुळ भ्रष्टाचार म्हणजे दोन नंबरची माया त्यामुळे झालेली भ्रष्ट बुध्दी त्या बरोबर वाढलेली हवस त्या जुळवाजुळवी साठी आपल्या माणसांची उपयोगीता म्हटल्यावर त्यांचे माया स्तोत्र बंद मग फोन येणारच.
पण मला एक कळलं नाही नेते आपल्या माणसांना फोन करायला का सांगतील कारण ते चॅट एखाद्या व्यक्तीने केलं आहे की नाही हे त्याचं त्याला माहित असणार मग इतर माझं आहे का म्हणून का विचारत्यात? जर चॅट एकाने केलेच नसतील तर तो विचारणारच नाही ना
कुलकर्णी सर, आबा माळकर यांनी संतोष देशमुख यांच्या वर एक व्हिडिओ केलाय त्यात ते म्हणतात की संतोष देशमुख यांनी राजकीय खंडणी खोरी रोखण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मला खरंच नव्हती. मी जातीय समीकरण या दृष्टीने पाहत होतो. त्याबद्दल माफ करा. त्यांच्या कार्याबद्दल एक व्हिडिओ करा. अनेक जण याचं दृष्टीने पाहत असतील. त्यांना ही समजेल.खरे काय ते. 🙏🙏🙏
मध्येच व्हॉट्सॲप चॅटच्या सत्यतेविषयी शंका घेणारं आपलं वाक्य अनाकलनीय आहे. आणि तरीही संपूर्ण व्हिडिओमध्ये संशयाचं धुकं कायम तसंच ठेवलं आहे. ही शंका पहिला व्हिडिओ बनविताना आली नव्हती का? कृपया याबाबत खात्री झाल्याशिवाय पुढील व्हिडिओ बनवू नये ही विनंती.
काहीच नाही समजलं साहेब. लईच घाबरून बोलता तुम्ही. दम असेल तरच चालू ठेवा तुमचं चॅनल .विनाकारण वेळ घेऊ नका. मैदानात उतरायची हौस असेल तर लंगोट सुटण्याची भिती नसावी. त्यातच पहिलवान शोभतो.
सुशील सर दोन दिवस एक हिडिवो एकला परळी इसम प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे साहेब आरोप करत आहे कमलाकर राउत बरळत आहे गोळ्या संपल्यावर आसे बोलत आहे चैनल अमोल कोळेकर पहा
जो PM आपल्याच सरकारचा कॅबिनेट ने मंजूर केलेला अध्यादेश त्याचाच पार्टीचा लफगा राजकुमार भर रस्त्यात प्रेस कॉन्फरेन्स मध्ये टरा टर फाडून कचऱ्यात फेकल्यावर सुद्धा राजीनामा देऊ शकला नाही त्या PM बदलचाच हा उल्लेख आहे का?
सगळे उघडे झाले पाहिजे खरं बोलणं हे तुमचे काम नमस्कार सुशिलजी
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे वतनदार (भूदार नव्हे!).
लाजवाब. शिर्षकाची भटांची कविता सर्वच सांगून गेली, पण असे कोळसे निवडून देणारे आम्ही मुर्दाड आहोत हे स्पष्ट सांगितलें ते योग्य केले. अभिनंदन.
अहो सुशिलजी तुमच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे
Kashala bjp chi chatayla 😂😂
सर, खुप छान, एक कोळसा महाराष्ट्र काळा करायला निघालाय, ऊगळुन ऊगळुन नष्ट होणे हा कोळशाचा गुणधर्म आहे, जय जिजाऊ सर
सुशीलजी, तुमचं बोलणं अगदी खरंय. इतके किती निर्लज्ज लोकं आहेत. शिकलेला मतदार कमी शिकलेल्या, गुंडगिरी करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना निवडून देतात. हे बदलण्यासाठी प्रयत्नही करत नाहीत. तुमच्या विश्लेषणाने हे समाजाच्या समोर आले आहे. धाडसासाठी कौतुक आहे. धन्यवाद
धन्य बुवा तुमच्या हिम्मती ची सामान्यांची बुध्दि गुंग झाली आहे,
पटलं सुशिलजी, खरंच असले नेते ह्या देशात आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे
अनैतिकता हिच नैतिकता झाली असून, तो स्टेटस सिंबाल झाला असून समाज्याची नैतिकता व मानसिक ता झाली आहे
काळाचा महिमा
अजिबात लाजु नका हागणाराच लाजनार नसेल तर बघण्यार्याणी अजिबात लाजु नये
खाई त्याला खवखवे
काळाचा महिमा जय श्रीराम, भारत माता की जय, जय भवानी जय शिवराय,
Sir, निर्लज्यम सदा सुखी.
जबरदस्त वर्णन केलं आहे लोकशाहीतल्या मतदारांचं आणि स्वार्थी नालायक राजकारण्यांचं. चीड , संताप येतो या सर्व गोष्टींचा. सुशीलजी आपण आरसा दाखवून देत आहात सद्य परिस्थिती चा
खरे आहे, कोळसेच सारे....
Pahateche,tesaare davabinduch hote!
@@sudhagunjikar4554
क्या करे जब रात भर रजनी रोती रहती है तो शबनम जम ही जायेंगे ......
नमस्कार, सर!
चरित्रहिनता वाढते आहे. हि आपल्या संस्कारशिल समाजाची शोकांतिका आहे! //जय हिंद// // जय श्रीकृष्ण//
तुमच्या धाडसाला नमस्कार, सगळे चोर कल्ला करणारच, सत्य, स्वत्व बोलतात तुम्ही, अभिनंदन, अभिमान वाटतो तुमचा.
हे आमच्या नेत्याचे आहे कां???😂😂 म्हणजे तुमचा हि तसाच आहे कां???😂😂 असेल तर ,,,,, तरीही तो तुमचा आहे म्हणता,, त्याच्यबरोबरच राहता,,, यांची लाज असली पाहिजे की अभिमान असला पाहिजे 😮😮
सुशील जी,,, आपण इतक्या परखड पने आपले मत मांडता यां बद्दल आपले अभिनंदन 🎉🎉
आपली काळजी घ्या, सुशीलजी!! आपली गरज आहे राज्यात!!
खरंच खुप खरं बोललात , धन्यवाद
सुशील सर किती मनस्ताप करुन धेताय
तुम्ही. मुर्दाड जनतेसमोर कितीही डोकं आपटलत तरी कमी आहे. धन्यवाद
संजय राठोड याने प्रकरण पचविले तसे हे ही पचविले जाईल.
राजकारणात नेत्यांची काय मजबुरी असेल याचा काही भरोसा नाही. जनतेला विचारतो कोण? आता 5 वर्षे काही संबंध नाही.
श्री. सुशील जी, आपण आमचीच प्रतिक्रिया व्यक्त केली. धन्यवाद.
सुशिलजी सुंदर विवेचन
हमाम मे सब नंगे होते है 😂सुशिलजी 🙏खंडणी बडी मस्त मस्त चीज है 😂👌
फार छान व्हिडिओ सुशीलजी! भ्रष्ट नेत्यांना मतदार केवळ स्वीकारत नाही तर अनेकांना आपणही असाच भ्रष्ट नेता व्हावं, असा आपला दरारा असावा अशी इच्छा असते. आपली जनता भ्रष्टाचारप्रेमी आहे! उगीच नाही गल्लीच्या भाऊ आणि दादा चे एवढे चमचे असतात.
अहो पहिला पंतप्रधान्नी आदर्श ठेवला आहे तेव्हा बाकीच्या चे काय बोलायचे?
कुलकर्णी अगदी मनातल बोललात शेवटी मतदारच अश्या नेत्यांना निवडूनही देतात
अगदी खर, खरच आपण दगड झालो आहोत
Very nice 🎉❤👌👌
थोडे जरी सत्य दाखवीले तर सर्वानाच आपले असेल कारण सर्वच्या सर्व बरबटलेले असतत आपलेच मन आपणास भिती वात्वुं घेते .
कुलकर्णी साहेब,आपल्या समाजात पुरुषार्थ ची व्याख्या हीच अशी आहे,भरपूर पैसे,गुंड,बाई,बाटली करणारा पुरुष समजला जातो, जुन्या पाटलांच्या मराठी सिनेमा त याच गोष्टी मांडल्यात! मग तुम्ही जे विचार मांडता ते कधी डोक्यात जाणार!
नेत्यांना कॅरॅक्टर बिल्डिंगची व जनतेला चांगल्या वाईटाची समज व जागृत असण्याची वेळ येऊन ठेपली आहे? असे वाटते🎉
ह्याच एका बाजुमुळे संपूर्ण देशाचं पानदान वाजलय.
You spoke truth 😢😢
!! What you said .only truth
तस !! ते !! अपवाद सोडुन सर्वानाच लागु आहे ........ !!!
फार फार खर व सत्य मांडल आहे .... सुशीलजी.... अभिनंदन .....
🎯💯 टक्के खरे बोलत आहेत कुलकर्णी साहेब🌹 ❤🙏🏽👍
75 वर्षापूर्वीच मतदार मेळा आहे. .
खूपच मोठा आणि गंभीर विषय आहे हा सुशील जी...
*खरं आहे तुम्ही म्हणालात ते...* *नैतिकदृष्ट्या आपण मेलेलोच आहोत !!!*
पूर्वी अनैतिकपणे वागणारे लोक नव्हते असं नाही... पण त्या अनैतिक वागण्याची बोच मनात कुठेतरी असायची...
ती बोच आज नाहीशी झाली आहे... हे भयानक आहे... पण सत्य आहे आपल्या समाजाचं !!!
फक्त अशा नेत्यांना का दोष द्यायचा ?
अशा लोकांना आपले नेते म्हणून निवडणारा समाजही तसाच आहे, म्हणून तर असे लोक नेते म्हणून वर येतात.... 😢😢
ग्रेट दादा..
आल्या गेल्याची अवलाद म्हणजे काय असतं अनेक प्रश्न पडला होता
भावु खरं आहे तुमचं ❤❤😂
या सगळ्याचं मुळ भ्रष्टाचार म्हणजे दोन नंबरची माया त्यामुळे झालेली भ्रष्ट बुध्दी त्या बरोबर वाढलेली हवस त्या जुळवाजुळवी साठी आपल्या माणसांची उपयोगीता म्हटल्यावर त्यांचे माया स्तोत्र बंद मग फोन येणारच.
एक. उत्कृष्ट विवेचन, आमच्या विदर्भात एका अशाच वृत्तीच्या नेत्याची दुसरी पिढी सुद्धा असेच धंदे करत म्हातारी होत आहे.
अशा नेत्यांचे ही समर्थक असतात हिच लाजीरवाणी गोष्ट आहे
काय करणार सब घोडे बारा टका.
उडिदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे.
पण मला एक कळलं नाही नेते आपल्या माणसांना फोन करायला का सांगतील कारण ते चॅट एखाद्या व्यक्तीने केलं आहे की नाही हे त्याचं त्याला माहित असणार मग इतर माझं आहे का म्हणून का विचारत्यात? जर चॅट एकाने केलेच नसतील तर तो विचारणारच नाही ना
EXCELLENT!!!
काही जोडापे हॉटल मध्ये जेवत होते. तेवढात फोन वाजला. त्याची बायको हॉटेल मध्ये येत आहे मग काय , पूर्ण हॉटेल लगेच रिकामे होते
😂👌
कुलकर्णी सर, आबा माळकर यांनी संतोष देशमुख यांच्या वर एक व्हिडिओ केलाय त्यात ते म्हणतात की संतोष देशमुख यांनी राजकीय खंडणी खोरी रोखण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मला खरंच नव्हती. मी जातीय समीकरण या दृष्टीने पाहत होतो. त्याबद्दल माफ करा. त्यांच्या कार्याबद्दल एक व्हिडिओ करा. अनेक जण याचं दृष्टीने पाहत असतील. त्यांना ही समजेल.खरे काय ते. 🙏🙏🙏
विचार चांगले आहेत पण लक्षात घेतो कोण
Saral ani sundar bol bayai pan mansae thew like
Kulkarni sir tumhi khop changle kam karat aahat sir keep it up sir❤
Changla Baunsar aahe ha konachi Viket ghenar
You are great Sushil ji. You are very courageous,
सुशिल भाऊ प्रणाम
खरे आहे.. 🚩
Ram ram........
कितीही उगाळला तररी कोळसा काळाच राहणार 😂😂😂
बापाला बाप न मानता नेत्यांना बाप. मांणणाऱ्या व नेत्याच्या गुलामीत धन्यता लोकांकडून काय अपेक्षा 😂😂
Congratulations for this🎉
Supper sir g
Sir😮
नमस्कार
सुशीलजी मानल तुम्हाला या बोलण्यासाठी जी शिर्षक कविता वापरलीत अहो प्रकरण कुणाच हे खाई त्याला खवखवेच होत बस🎉🎉😂
shree ram good going sir
Namaste Sir
Situation in all the districts is similar. It is impossible to find the politicians with good character.
You are brave! 🙏🏼🙏🏼🙏🏼
You are great
Yes.
हात घातला
सरकार वर आणि खाली तुमच्या आवडत्या माणसांच आहे ना? मग तुम्ही तक्रार कोणाकडे करताय?
Uttam vdo uttam kavita
अहो यांचं विश्लेषण ऐकणारे मुरघाड नाहीत ना
कमाल झाली तुमची
किरीट सोमय्या वर पण व्हिडिओ बनवायला हरकत नाही
👍🙏
ते तर नाही ना ?? ज्यात काहींना एक कोटी सत्तर लाख द्यावे लागतील म्हणुन वाईट वाटतेय तर काहींना कोटी चं प्रकरण आपल नाही म्हणुन सुटल्यासारख वाटतय??
Namskar sushil sir
चीडच येते
सुशील जी देवेंद्र फडणवीस हे बीड प्रकरणी का लवकर लवकर पाऊल उचलत नाही हया वर विडिओ बनवा
किती खालची पातळी गाठणार आहेत , आम्हाला नैराश्य आलाय
Ranngel nete itke ahet?
शितावरून भाताची परिक्षा?
मोघम बोलू नका. स्पष्ट बोला, सुशीलजी.
घेतली पेटी पाहुनी
आंबे ते उजळलेले
चाखूनी पाहता मात्र
निघाले सारे नासके😢
सुशिल जी, तुम्हांला सुद्धा नमनाला जास्तच तेल लागायला लागले आहे का ?
भाऊ
O साहेब तूम्ही जर नाव सांगितलं तर , आम्ही कशाला निवडून देऊ पण तूम्ही नावं तर जाऊ द्या , hint सुध्धा देत नाही
मध्येच व्हॉट्सॲप चॅटच्या सत्यतेविषयी शंका घेणारं आपलं वाक्य अनाकलनीय आहे. आणि तरीही संपूर्ण व्हिडिओमध्ये संशयाचं धुकं कायम तसंच ठेवलं आहे. ही शंका पहिला व्हिडिओ बनविताना आली नव्हती का? कृपया याबाबत खात्री झाल्याशिवाय पुढील व्हिडिओ बनवू नये ही विनंती.
Kitty Kota bola vah
मला काहीच कळलं नाही
व्हिडिओ काहीच कामाचा नाही
नेमक काय म्हणायचं आहे ते कोणाला समजल असेल तर सनगा
आपण ब्रिजभुषणवर का बोलला नाहित? राणेंवर का बोलत नाहीत? त्यांनी सुद्धा अनेकांना यमसदनी पाठविले. फक्त भाजप चे विरोधकच टार्गेटवर ?
काहीच नाही समजलं साहेब. लईच घाबरून बोलता तुम्ही. दम असेल तरच चालू ठेवा तुमचं चॅनल .विनाकारण वेळ घेऊ नका. मैदानात उतरायची हौस असेल तर लंगोट सुटण्याची भिती नसावी. त्यातच पहिलवान शोभतो.
सुशील सर दोन दिवस एक हिडिवो एकला परळी इसम प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे साहेब आरोप करत आहे कमलाकर राउत बरळत आहे गोळ्या संपल्यावर आसे बोलत आहे चैनल अमोल कोळेकर पहा
कोड्यात कां बोलता ? सरळ सांगा नां .लाखाच्या मताधिक्क्याने हे लोक कसे निवडून येतात ?
कुलकर्णी...लाज वाटली पाहिजे तुम्हाला....Dr. Manmohan Singh बद्धल व्हिडिओ नाही...आणि हे करता..मानसिकता... मनुस्मृती आहे. Change ur self...
जो PM आपल्याच सरकारचा कॅबिनेट ने मंजूर केलेला अध्यादेश त्याचाच पार्टीचा लफगा राजकुमार भर रस्त्यात प्रेस कॉन्फरेन्स मध्ये टरा टर फाडून कचऱ्यात फेकल्यावर सुद्धा राजीनामा देऊ शकला नाही त्या PM बदलचाच हा उल्लेख आहे का?
Meri marji
मनुस्मृती लिहीन गरजेचं आहे बरं का. नाहीतर तुम्हाला पुरोगामी समाजातून बेदाखल केलं जाईल. 😅👍
कुलकर्णींना लाज कशाबद्दल वाटायला पाहिजे
काहीच गरज वाटत नाही. खरं तर तसेही सोनियाच्या आदेशावर घेतलेल्या त्या पदावर नाममात्रच होते. कॉंग्रेस च्या निष्ठेवर असणारे एवढेच म्हणजे अजून काय बोलणार
सुशील सुरेख व्हिडिओ
फेक आहे ती WhatsApp चाट बहुतेक
Aho saheb lokshahi madhe asech aste ho😂😂