कोणतेही नाते सुंदर आणि कायमचे टिकवायचे असेल तर फक्त ही एक गोष्ट करा आणि आनंदी राहा 🌈✨️🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 17

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 5 дней назад

    व्हिडिओ चा विषय छान आहे.
    खूप सुंदर सांगितले आहे

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 6 дней назад

    मस्त

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 6 дней назад +1

    Khup sundar vidio💐👏👌

  • @vidhya1651
    @vidhya1651 9 дней назад +2

    मॅम नातेसंबंधान बाबत खूप छान विश्लेषण केले आहे, खरंच खूप छान मोटिव्हेशनल व्हिडिओ.... मार्मिक भाष्य 👌👌👌👌👍👍👍

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 8 дней назад +1

    Nice video. Practical suggestion.

  • @shraddhapandit8345
    @shraddhapandit8345 7 дней назад +1

    Nais vidio

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 7 дней назад +1

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @kalyanikodilkar6946
    @kalyanikodilkar6946 7 дней назад +1

    खरं आहे पण माझे मिस्टर अजिबात माझं कधी कौतुक करत नाही याना नेहमी दुसऱ्या चे खूप च कौतुक असत यामुळे मला असे वाटते की मी यापासून दूर जावे मला तर हे नातंच नको आता वाटत आहे याला. अजून बरेच कारण आहे

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 7 дней назад

    मॅडम मी तसंच वागायचा प्रयत्न करायला लागले पण आपल्याला जगू देत नाही

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 7 дней назад

    मला खोटी स्तुती आवडत नाही म्हणून मी गप्पा आहे

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 7 дней назад

    नवीन काहीच नाही बकवास व्हिडिओ आहे