इन दृश्यों की देखने के बाद ऐसा महसूस हुआ कि छत्रपति शिवा जी महाराज अपने राष्ट्र को बचाने के लिए कितनी साहस व वीरता पूर्वक लड़े थे। मै class 10th में शिवा जी महाराज की वीरता के कहानियां (elective subject) के रूप में पढ़ा था । जय हो! छत्रपति शिवा जी महराज।
जय शिवराय एकदम भारी आहे आणि सगळ्यांच्या नशिबात गडावर जान शक्य नाही तुमच्या मुळे संपूर्ण गड पहायला भेटला खूप छान आहे आणि अवघड पण आणि जे सांगितलं आहे ते पण खूप छान सांगितलं आहे
@@ajaykhandare5749 गडकिल्ल्यांवर वीडियो बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. फोटो वर टच करून Channel SUBSCRIBE करा. video लाईक करा आपण कॉमेंट करून दिलेल्या सूचनांचे स्वागत आहे.u
अप्रतिम किल्ला आणि तेवढाच अप्रतिम विडिओ !!! दुर्ग पर्यटन करणे शाहण्या माणसाचे काम नाहीच . दुर्गवेडे आणि साहसी लोकच हे करु शकतात . तुमच्या साहसाला नम्रपणे प्रणाम .
It's so fearing to see you guys climbing up through this kind of narrow and dangerous way. I just can't imagine how Shivaji Maharaj and their warriors would fight with enemies from here.
salute to each and every person from whose contribution this fort was made....from visioner to mens who actually commit it... proud of our history.. unity is strength.. jai hind jai maharashtra.... jai bhavani jai shivaji....
सर सर्वप्रथम उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी...... धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची , नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल . अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼
हिंदू मुस्लिम के महाराज शिवाजी महाराज जिंदाबाद आज कुछ लोग शिवाजी महाराज को मुस्लिमों का दुश्मन बताते हैं जो कि बहोत बड़ा इल्जाम और झुट है ये लोग हिंदू मुस्लिम को लड़ाकर देश को कमजोर करना चाहते हैं और हमें एक दूसरे से दूर करना चाहते हैं लेकिन ये कभी कामयाब नही होंगे हिंदू मुस्लिम जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद
@Just Dab इतिहास तुम्हे पता नही शिवाजी महाराज के फ़ौज मे मेन मेन पोस्टों पर मुसलमान थे शिवाजी महाराज को अपनी रक्षा के लिए नाखून दिया वो मुसलमान था शिवाजी महाराज ने कहा था इसकी जरूरत नही लेकिन मुसलमान सिपाही ने कहा अफजल खान का भरोसा नही इस लिये अपनी रक्षा के लिये साथ मे ले जाए शिवाजी महाराज के साथ जाने वाला एक मुसलमान ही था जिस ने महाराज की रक्षा की तुम जे ज्यादा हमे शिवाजी महाराज से प्यार है
अप्रतिम मित्रा। त्यावेळी शिवाजी महाराज्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हे किल्ले कसे लढवले असतील हा विचार करूनच मनाचा थरकाप उडतो।इतक्या अरुंद पायऱ्या थोडजरी चुकलं की सरळ समोर मृत्यू।कल्पना पण करवत नाही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या राज्यांनी हे किल्ले लढवले। जय शिवराय जय शम्भू
Shankar Milake धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 👍 हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आपण ही जपला पाहिजे तसाच आपला इतिहास इतरांना कळावा म्हणून या गडाला एकदा जरूर एकदा भेट द्यावे .
अशे किल्ले आहेत याची कल्पना पन नव्हती भावा । तुझ्या मुळे साक्षात शिवरायांचे महान कार्ये समजली । तुमच्या धाडस साठी काहीच शब्द नाही। काळजी घ्या एवढेच । थैंक्स
अरे बापरे विडिओ बघून च किती भिती वाटतेय पण तु हा गड चढलास आणि विडिओ पण बनवलास सलाम तुला आणि तुझ्या कार्याला ग्रेट दादा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏👌👌👌💞👏
माझ्या राज्याची आणि माझ्या मावळ्यांची करावी तेवढी तारीफ कमीच जय जिजाऊ जय शिवराय भावा धन्यवाद तू आम्हाला आपल्या स्वराज्याचा सुंदर असा अप्रतिम न पाहिलेला गड दाखवलास .
शिवाजी हे नाव जरी उच्चारले ना तर छाती अशी अभिमानाने फुलून जाते काय माणसं असतील काय हिम्मत एवढा किल्ला सर करणं आणि तेपण रात्र आणि दिवस न पाहता जीव मुठीत घेऊन फक्त राज्यांसाठी जगन आणि स्वाभिमानासाठी लढणं आणि किल्ले सर करणे खरोखर सलाम मावड्यांनो हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी
ye video dekh kar bahot inspiration mila...aur thanks for taking us to the shivaji...shivji...and shri hanuman ji....jai hanuman...har har mahadev.......
भाऊ प्रथम धन्यवाद ह्या video च्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आणि तुम्ही जे अनुभवलं ते थरारक होतच यात शंकाच नाही तुम्ही जेव्हा पायऱ्या चढायचे इकडे आमच्या काळजाचे ठोके वाढायचे पण आता तुम्ही अशी एक ओढ लावून दिली हरिहर गडाला नक्कीच यावं लागणार आणि येणारच You are great brother जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र
vinayak , pls take care of urself when doing these videos and request u that use equipments always ..sometime the path is very risky and u r without equipments . everybody can not go such dangerous places ..bt we are lucky we can enjoy them with ur eyes . be safe ...God bless you .
Dear Maam , Thanks for your valuable comment , suggestion & care . definitely will try to add more safety equipment to avoid risk. Regret the delay response :)
बोलण्यासाठी काही शिल्लकच राहील नाही ,,,आणि लाज वाटली मला कि मला अजून या किल्ल्याच नावच माहित नव्हतं ,,अजून असे किती अप्रतीम किल्ले असतील ,,,,आणि विचार करा किल्ले बनवणारे आणि त्या किल्ल्यांची साक्ष ठेवून स्वराज्य स्थापन करणारे माझे शिव राजे किती महान असतील
आपला इतिहासाच भारी आहे , छत्रपती शिवाजी महाराज की जय , संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ ,जय महाराष्ट्र , मला गर्व आहे मी महाराष्ट्राच्या मातीत असण्याचा .😊😊☺️
VinayakParabvlogs . तुम्ही खूप छान काम करत आहात, आपल्या नवीन पिढीला आपल्या मातीचा इतिहास माहीत असणे खूप गरजेचे आहे. आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे. खूप उत्सुकता लागली आहे आता हा गड चढण्याची.
व्हिडिओ तर खूपच छान आहे. पण बघायला जेवढ छान वाटत होत त्यापेक्षा जास्त भीती वाटत होती. तुम्ही एकदम बिनधास्त आहात. पण खरं सांगायचं झाल तर तुमच्यामुळेच हा किल्ला पाहायला मिळाला आणि ही माहिती आम्हाला समजली. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🚩
Chatrpati shivaji maharaj ki Jay sach shivaji maharaj Jay sa koi nahi jo desh ke liye ladhe app ne badi sahas se vidio banaya bhai hame dekha ne ko mila sab se sundar or thararak ghad app ko salam Jay shivray
I'm Muslim love my country 🇮🇳🇮🇳🙏🙏🤲😍..shivaji Maharaj Dil misala sachh insana hai or rahegs or unique insan hai shivaji Maharaj.. Muslim logose dushmni ni thi.. Mughal see dushmni thi.. love you shivaji Maharaj Jai Maharashtra 🙏🙏🇮🇳
I am from nagpur but I love 😍 Nasik so much.... Thanks for uploading this video. The way you provided the information it's very helpful for new visitors...
मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .
VinayakParabvlogsvrryi naich
दीपक भाऊ . . . तुम्ही बोललेल कळलं नाही
VinayakParabvlogs भाऊ अशा किल्ल्यांचा विडिओ बनवून तुम्ही खरचं शिवरायांच्या अप्रतिम गडकिल्ल्याची माहिती देत आहात🙏🙏🙏🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय
VinayakParabvlogs
Khup chhan ani chitt thararak ahe ha gad.
धन्यवाद तुमची अशीच साथ असू द्या 👍
इन दृश्यों की देखने के बाद ऐसा महसूस हुआ कि छत्रपति शिवा जी महाराज अपने राष्ट्र को बचाने के लिए कितनी साहस व वीरता पूर्वक लड़े थे।
मै class 10th में शिवा जी महाराज की वीरता के कहानियां (elective subject) के रूप में पढ़ा था ।
जय हो! छत्रपति शिवा जी महराज।
शिवराय , शंभूराजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत🚩🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay mhatla ki angavar kata yeto
Jay Shivray 🚩 Jay shambhu Raje 🔥 🚩🚩
जय शिवराय
एकदम भारी आहे
आणि सगळ्यांच्या नशिबात गडावर जान शक्य नाही तुमच्या मुळे संपूर्ण गड पहायला भेटला खूप छान आहे आणि अवघड पण
आणि जे सांगितलं आहे ते पण खूप छान सांगितलं आहे
जय शिवराय 🚩🚩🚩
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी आणि शक्य असल्यास हा विडोयो शेअर करा .☺🙏🙏
Goverment ne manashi aanal tar pratek jan gadavar jaushakto... technology cha vapar kalyas he shaky aahe
खुपच छान माहिती दिली धन्यवाद हर हर महादेव
पाहुनच चक्कर येत आहे खरंच तुझ्यामुळे हा गड पाहिला दादा खुप छान अप्रतिम जय शिवराय 🚩
JAY Shivray 🚩
I don't unterstand you, but a very cool video.😁 Best greetings from Germany...
Haha
That is the harihar fort located in the Maharashtra state in india the land of great warrior chhatrapati shivaji maharaj.
Thanks for your valuable comments . .
regret for delay response ☺🙏🙏🙏
This is harihar gad of great king of maharashtra chatrapati shivaji maharaj .and that was very dangerous gad .......
खुपच छान व अवघड कल्ला .... विडीयो छान आहे
बापरे किती डेंजर
सरळ धोटच आहे एकदम
किती रिस्क घेता तुम्ही
बाकी तुमच्या विडियोला 100like
अरे भाई रिस्क नाही तर महाराजा चा मावळा आहे तो
@@ajaykhandare5749 गडकिल्ल्यांवर वीडियो बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.
फोटो वर टच करून Channel SUBSCRIBE करा. video लाईक करा
आपण कॉमेंट करून दिलेल्या सूचनांचे स्वागत आहे.u
@@ajaykhandare5749 leke lagi
I didn't understand Marathi but it is beautiful and great from Kerala jai sivaji
Swamiye Saranam Ayyappa amma appa sister brother ji
Same here
Kamal aahe tumchi bro nice
This is the historical fort called HARIHARGAD👌🎂
please call shivaji maharaj
Thanks from Bangladesh 🇧🇩
Joy HIND
Are you Hindu?
@@studyfornaukris His name tells.
It's not joy Hind it is jai hind
फार सुंदर अप्रतिम माहिती दिली थँक्यू थँक्यू
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
महाराष्ट्रातील ट्रेकिंग विश्वाच्या दुनियेत आपले नाव सर्वोच्च स्थानी... 👍keep it up...
अप्रतिम किल्ला आणि तेवढाच अप्रतिम विडिओ !!!
दुर्ग पर्यटन करणे शाहण्या माणसाचे काम नाहीच . दुर्गवेडे आणि साहसी लोकच हे करु शकतात . तुमच्या साहसाला नम्रपणे प्रणाम .
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . अशीच पुढच्या विडियोसाठी तुमची साथ असु द्या ☺🙏
great brother srv gad chadne sadharan mansache kam nahich...ardhyavarche lok sodun khali yetat..video baghun aamcha jiv tagnila lagat hota...amhi 4 varshapurvi gelelo..aaj himmat nahi hote parat gadavar treck karaychi..ani ti pan pausat...jay shivray..🚩
खर च तुमच्या धाडस व साहस ला सलाम करावासा वाटतो
It's so fearing to see you guys climbing up through this kind of narrow and dangerous way.
I just can't imagine how Shivaji Maharaj and their warriors would fight with enemies from here.
Thanks for your Valuable Comment :)
खुप छान व्हिडिओ जय शिवराय 🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 🙏
भावा हा video बघितल्यावर मला अस वाटल
की मी स्वत: किल्ला चढतोय. तू 1 चांगल काम
करतोय, तुला खुप शुभेच्छा!
॥ जय शिवराय ॥
धंन्यवाद भावा तुझ्या अमुल्य कमेंटसाठि . . . अशिच साथ असो .
आणि शक्य असल्यस हा विडियो तुमच्या मित्र मंडळिंना शेअर हि करा ☺🙏
Well photographed. the climbers and the camera who took more risk. Shambho shiva.
जय शिवराय भाऊ आमची पण इच्छा आहे हरीतगड चढाय ची 🙏
salute to each and every person from whose contribution this fort was made....from visioner to mens who actually commit it...
proud of our history..
unity is strength..
jai hind jai maharashtra....
jai bhavani jai shivaji....
रामराम भाऊ दाद देतो तुझ्या हिमतीला आई सप्तशृंगी तुला आशीच कामयाबी देत राहो हिच प्रार्थना
सर सर्वप्रथम उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी......
धन्यवाद तुमच्या कमेंट आणि काळजीची ,
नक्कीच पुढच्यावेळी अजून सुरक्षेची साधन घेईन जेणे करून रिस्क किमान कमी होईल .
अशीच तुमची साथ असू द्या 🙏🏼
Jay shivray...khup sundar video🚩
Guys, with no safety gears ???? Oh gosh!! U guys are crazy 😳. U gave me goosebumps. Honestly saying am so proud of u guys.
अभिनंदन दादा!🥳 4.8 M🥳
Dhulap Tai saheb ... Dhanyawad saksyat tumcha reply :)
Omg!!
I never saw a place like that
❤ from Bangladesh
Har har mahadev
O God...my heart is beating so fast and breathing fast...watching the video..
Itka danger nhie me 10 wela gelo ahe
@@heyyvelo967 bhai muje to dekh ke fat rhi h
Sahi kaha
सह्याद्री फक्त 3 लोकच चडु शकतात.
1वारा
2वाघ
आणि
3 मराठे.💪🚩
जय शिवराय.
जय जिजाऊ
जय शिवराय
I am not maratha but I already done this trek and I also done chadar trek which is way way harder than this trek.
🙏
@@zshaikh8790 😆 chal tere khatir le lete Hai usse bhi
भाई... मराठे च नाही तर partek शिव भक्त..🙏🙏
हिंदू मुस्लिम के महाराज शिवाजी महाराज जिंदाबाद आज कुछ लोग शिवाजी महाराज को मुस्लिमों का दुश्मन बताते हैं जो कि बहोत बड़ा इल्जाम और झुट है ये लोग हिंदू मुस्लिम को लड़ाकर देश को कमजोर करना चाहते हैं और हमें एक दूसरे से दूर करना चाहते हैं लेकिन ये कभी कामयाब नही होंगे हिंदू मुस्लिम जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद
@Just Dab इतिहास तुम्हे पता नही शिवाजी महाराज के फ़ौज मे मेन मेन पोस्टों पर मुसलमान थे शिवाजी महाराज को अपनी रक्षा के लिए नाखून दिया वो मुसलमान था शिवाजी महाराज ने कहा था इसकी जरूरत नही लेकिन मुसलमान सिपाही ने कहा अफजल खान का भरोसा नही इस लिये अपनी रक्षा के लिये साथ मे ले जाए शिवाजी महाराज के साथ जाने वाला एक मुसलमान ही था जिस ने महाराज की रक्षा की तुम जे ज्यादा हमे शिवाजी महाराज से प्यार है
Right bro
@Just Dab sambhaji maharaj yanche hatya mughlani keli pn bhatt pn tyana pakdun denyasathi madat kart hote tevha bhattana dharm NY disla ka
@Just Dab Paisa sathi NY tyana sambhajiraje nko hote mhn.. Hech khare ay.. Paisa ch Karan nko sangu
Allahu akbar
पुर्वी लोक किती शूर होते ,छानच धैर्य
गड अतिशय कठीण आहे,पण अतिशय सुंदर असा आहे ,जय शिवराय ,
अप्रतिम मित्रा।
त्यावेळी शिवाजी महाराज्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हे किल्ले कसे लढवले असतील हा विचार करूनच मनाचा थरकाप उडतो।इतक्या अरुंद पायऱ्या थोडजरी चुकलं की सरळ समोर मृत्यू।कल्पना पण करवत नाही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या राज्यांनी हे किल्ले लढवले।
जय शिवराय जय शम्भू
Shankar Milake धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 👍
हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आपण ही जपला पाहिजे तसाच आपला इतिहास इतरांना कळावा म्हणून या गडाला एकदा जरूर एकदा भेट द्यावे .
Mast
Tudo que de Deus é perfeito, Que lugar fantástico 👏
जबरदस्त व्हिडीओ भावा, जय शिवराय
अशे किल्ले आहेत याची कल्पना पन नव्हती भावा । तुझ्या मुळे साक्षात शिवरायांचे महान कार्ये समजली । तुमच्या धाडस साठी काहीच शब्द नाही। काळजी घ्या एवढेच । थैंक्स
अरे बापरे विडिओ बघून च किती भिती वाटतेय पण तु हा गड चढलास आणि विडिओ पण बनवलास सलाम तुला आणि तुझ्या कार्याला ग्रेट दादा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏👌👌👌💞👏
आपण अतिशय योग्य लिहिलंय. विनायक सर्व vlog छानच बनवत आहे. धन्यवाद.
Adventurous yet beautiful amazing place to visit
जय शिवराय
आपला राजा लाखात एक होता.
🙏🚩जय शिवाजी जय भवानी 🚩 🙏
Very beautiful place of india ماشاءاللّٰه
🇵🇰🇵🇰🇵🇰
Lekin aana mat.
Khup mast video bagtanach angawr shahre yetayt 🙏🙏
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
I love Shivaji Maharaj. He was a different identity. Way different than all the queens and kings that v had studied in school.
Thanks dear . . . Happy to see your comments . just wanted know r u from Which city .☺
@@VinayakParabvlogs Mumbai.
Amchi Mumbai always forever greatest of great divine always forever ji
@@VinayakParabvlogs Kyun bhau naam se aap ko laga pardeshi
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai bhau
माझ्या राज्याची आणि माझ्या मावळ्यांची करावी तेवढी तारीफ कमीच
जय जिजाऊ जय शिवराय
भावा धन्यवाद तू आम्हाला आपल्या स्वराज्याचा सुंदर असा अप्रतिम न पाहिलेला गड दाखवलास .
धंन्यवाद भाऊ. . . तुमच्या कमेंटसाठी . . अशिच साथ असु द्या.
जय शिवराय
Jay bhim
शिवाजी हे नाव जरी उच्चारले ना तर छाती अशी अभिमानाने फुलून जाते काय माणसं असतील काय हिम्मत एवढा किल्ला सर करणं आणि तेपण रात्र आणि दिवस न पाहता जीव मुठीत घेऊन फक्त राज्यांसाठी जगन आणि स्वाभिमानासाठी लढणं आणि किल्ले सर करणे खरोखर सलाम मावड्यांनो
हर हर महादेव
जय शिवाजी जय भवानी
धंन्यवाद भाऊ. . . तुमच्या कमेंटसाठी . . अशिच साथ असु द्या.
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव
Outstanding bhava.... jay shivray
धन्य आहे ते ज्यांनी हा किल्ला बांधला खूप मोठं काळीज लागतं बापरे पाहूनच अंगावर काटे येते ,।।लय भारी राव ....
जय शिवराय जय शंभूराजे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम गड आणि व्हिडिओ आहे सुंदर खतरनाक चढाई करुन व्हिडीओ काढला सर तुमचे व टिमचे हार्दिक अभिनंदन
धंन्यवाद बंधु . . . अशिच तुमची साथ असु द्या.
ye video dekh kar bahot inspiration mila...aur thanks for taking us to the shivaji...shivji...and shri hanuman ji....jai hanuman...har har mahadev.......
Thanks for your valuable comments .
@@VinayakParabvlogs tdays architect is kiddie in front of our ancient architect
Khup bhari vatl video vaghun
Thank you so much 😀
i am from Himachal and would definitely love to visit such a beautiful place
Welcome to Maharashtra 🔥
Well to Maharashtra Bro
IAM also from HP and I think we can manage to walk their
Hsod
Wc bro
Hats off to you guys... Baht dangerous way hai
Kea baat ha boss amazing place your adventure your risk good job... Hats off from Pakistan 👍😍
Khup chhan video
Wow Supperrr beautiful place. Jai hind, Jah maharastra. Jai ho
Thanks for your comment :)
खूप छान भावा 👌इतक्या सुंदर आणि कठीण गडाची माहिती दिली
तुमच्या सारख्या कट्टर शिव भक्ताला...या..,.शिव भक्ता कडुन.,,शिव सलाम...
जय जिजाउ
जय शिवराय
धन्यवाद साहेब . . . अशीच तुमची साथ असु दद्या. . .
जय शिवराय . . .
जय शंभुराजे . . .
जय शिवराय⛳
@@MrAkki721 जय शिवराय भावा ।
राम, राम,,
जय शिवराय जय महाराष्ट्र
अप्रतिम हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण👍🚩
Tech Marathi टेक मराठी . . .धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी आशीच तुमची साथ असू द्या 👍
Tech Marathi टेक मराठी जय जिजाऊ जय शिवराय
nise
nise
Must
Super sir i really wonder jai Shivaji jai Bhavani very good sir
After seeing this videos, i added it in my "must Visit place" ..thanks alot
Most welcome 😊
I don’t know why people unlike this video? Jai Shivray Jai Maharashtra
bahot achha 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Thanks Jony ...for your valuable comments.👍
खुप खुप छान माहिती दिली 🙏 तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम आहे किल्ला
ठोका चुकतो काळजाचा
धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असो .
नुसता व्हिडिओ पाहूनच अंगावर काटे उभे राहिले प्रत्यक्ष करणाऱ्यांचा खरच वाघाचं काळीज असेल
Tasha kahi nahi bhawa jaun aa ...
Aveda danger nahi aa ..
Fakt dista ...
Yes
उतर ताना रिस्क नाही का ? खूपच रिस्की
Waww.. salute to those who constructed it .. Maharashtra is known 4 it's beauty ..Jai Mahakal Jai Maharashtra
Thanks for your Valuable Comment :)
According to historical proofs it was constructed during Pankaj Pancharia period.
थरारक ट्रेक व खुप छान विश्लेषण व खूपच मस्त वातावरण
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अतिशय कठीण आहे किल्ला हा/ छत्रपती शिवाजी महाराज की जय
आपण हरिहरगडावरील दृष्य फार छान दाखविले आहे .धन्यवाद मित्रांनो
It is easy to climb but not easy to come back.
Going up is OPTIONAL... coming down is MANDATORY... 😅😅
Kalika sutala video Mandir dakhva
Great भाऊ.. जय हिंद.जय महाराष्ट्र.जय शिवाजी जय भवानी.🙏🙏
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
शिवराय , शंभूराजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
तुमचे सगळे विडिओ save केले आहे आणि मनापासुन पाहतो 👍👍
भाऊ प्रथम धन्यवाद
ह्या video च्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी
आणि तुम्ही जे अनुभवलं ते थरारक होतच यात शंकाच नाही
तुम्ही जेव्हा पायऱ्या चढायचे इकडे आमच्या काळजाचे ठोके वाढायचे
पण आता तुम्ही अशी एक ओढ लावून दिली हरिहर गडाला नक्कीच यावं लागणार आणि येणारच
You are great brother
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी आणि जर शक्य होत असेल तर हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 👍
इतक्या उंचावर अरुंद व निसरडया पायवाटे वर चढणे हेफार शौर्य चे व हिमंतीचे काम आहे .सलाम
vinayak , pls take care of urself when doing these videos and request u that use equipments always ..sometime the path is very risky and u r without equipments . everybody can not go such dangerous places ..bt we are lucky we can enjoy them with ur eyes . be safe ...God bless you .
Dear Maam , Thanks for your valuable comment , suggestion & care . definitely will try to add more safety equipment to avoid risk.
Regret the delay response :)
@@VinayakParabvlogs dude she must have passed away ..u r late😁
Hindavi Hridaya samrat Shri Shri Shiv Chatrapathi Maharaaj ki...... jai ho jai ho jai ho..... lots of love n respect from Hubli Karnataka....
बोलण्यासाठी काही शिल्लकच राहील नाही ,,,आणि लाज वाटली मला कि मला अजून या किल्ल्याच नावच माहित नव्हतं ,,अजून असे किती अप्रतीम किल्ले असतील ,,,,आणि विचार करा किल्ले बनवणारे आणि त्या किल्ल्यांची साक्ष ठेवून स्वराज्य स्थापन करणारे माझे शिव राजे किती महान असतील
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठी, आणि शक्य असेल तर हा विडीयो तुमच्या वाट्सप ग्रपवर शेअर करा.
जय शिवराय. .
Bhau harihar tr mastach ahe
Pn kalavatin durg pn mast ahe
@@sushilshirke2299 धंन्यवाद . . . लवकरच भेट देईन .
nilesh kadam
@@sushilshirke2299 te amcha kade ahe kalavanti
आपला इतिहासाच भारी आहे , छत्रपती शिवाजी महाराज की जय , संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ ,जय महाराष्ट्र , मला गर्व आहे मी महाराष्ट्राच्या मातीत असण्याचा .😊😊☺️
pragati lokhande धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 👍
जगाला हेवा वाटावा असा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास .
जय शिवराय जय शंभूराजे
VinayakParabvlogs . तुम्ही खूप छान काम करत आहात, आपल्या नवीन पिढीला आपल्या मातीचा इतिहास माहीत असणे खूप गरजेचे आहे. आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे. खूप उत्सुकता लागली आहे आता हा गड चढण्याची.
नक्की या गडाला एकदा भेट द्या .👍
VinayakParabvlogs नक्कीच
खरच छान मित्रा
जय भवानी जय शिवाजी
"खूप सुंदर गड " जय भवानी जय शिवाजी " हर हर महादेव " पवनपुत्र हनुमान की जय "
असाच शिवकालीन महाराजांचा वारसा सगळ्यांपर्यंत पोहचवत राहा स्वतःची ही काळजी घेत चला दादा 😊
🚩जय शिवराय 🚩
JAY Shivray 🚩
खुपच छान दादा अमुल्य अश्या गडाची माहिती दिली काय ते शिव छत्रपती आणि त्यांचे मावळे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
दादा खूप खूप धन्यवाद तु किल्ल्याच्या पायथ्यापासून ते टोका पर्यंत दर्शन करून दिलं. ..जय शिवराय जय शंभुराजे...
Jay Shivaji....🔥🔥🔥🙏 Nice dear
Thanks a lot
व्हिडिओ तर खूपच छान आहे.
पण बघायला जेवढ छान वाटत होत त्यापेक्षा जास्त भीती वाटत होती. तुम्ही एकदम बिनधास्त आहात.
पण खरं सांगायचं झाल तर तुमच्यामुळेच हा किल्ला पाहायला मिळाला आणि ही माहिती आम्हाला समजली.
धन्यवाद.
खूप खूप शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🚩
येथे कुठे ही किल़याचे अवशेष दिसले नाहीत शिवरायांचे प्रत्येक गढकोटावर सवॅबारीक गोष्टीचा विचार केलेला दिसतो
Chatrpati shivaji maharaj ki Jay sach shivaji maharaj Jay sa koi nahi jo desh ke liye ladhe app ne badi sahas se vidio banaya bhai hame dekha ne ko mila sab se sundar or thararak ghad app ko salam Jay shivray
I don't know your language but I can fell your journey really awesome 😊 hit like who doesn't know this language
This is marathi
Bro it is Marathi spoken in Maharashtra
Ekdum khatarnak video🥶🥶 😍
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
कडक भाऊ विडिओ 👍
Dhanyawad Bhu :)
लै भारी मित्रा, फाइव मिलियन लाईक्स OMG, सध्या आजीबाईचा ह्या गडाचा ट्रेक गजतोय सगळीकडे, हॅट्स ऑफ टू यू स्टे कनेक्टेड 👍🙏
The video was so good... Mast ... Will be trekking soon..
vishwajit khune . . . Thanks for your valuable comments .👍
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
भाऊ lai bhari तू var chadat होतास ani भीती amala वाटत होती
प्रज्ञा धन्यवाद . . . अशीच तुमची साथ असू द्या आणि शक्य होत असेल तर माझा हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 👍
pradnya Ghag ho kharach
G
अप्रतिम
😂
All is good ! Only suggestion keep " Powada " in back ground music will enhance your efforts
Thanks for your valuable suggestion . . . will definitely try in future video .☺🙏🙏
I'm Muslim love my country 🇮🇳🇮🇳🙏🙏🤲😍..shivaji Maharaj Dil misala sachh insana hai or rahegs or unique insan hai shivaji Maharaj.. Muslim logose dushmni ni thi.. Mughal see dushmni thi.. love you shivaji Maharaj Jai Maharashtra 🙏🙏🇮🇳
Mitra nu khoob changla video bana wala asec video bana khatarnak video khatarnak video
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
bhau Good job aani ya sathi 👍👍
pahtana angavar kata aala tu tr anubhvla you are great👏👏👏
🚩⚔️हर हर महादेव⚔️🚩
🚩⚔️जय शिवाजी जय भवानी⚔️🚩
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 👍
माजे राजे महाराज जय शिवराय 👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
जय हिन्दुत्व जय शिवजी 🕉🕉🚩🚩
Can't understand the language but destination is next level
Thanks for your valuable comments ☺
Marathi language medam
Same here 😊😊
अप्रतिम वीडियो वाह वाह धन्यवाद
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
My heart beat is missing, my legs are trembling, breadth taking scenario, thank you so much for this information n video,har har mahadev 🙏🙏
Thanks for your such good comment.
Love from sri lanka ❤️
Thanks brother . . . in future definitely love to come Srilanka for traveling .☺
I am from nagpur but I love 😍 Nasik so much....
Thanks for uploading this video. The way you provided the information it's very helpful for new visitors...
संकेत भावा . . . आभारी आहे तुझ्या कमेंटसाठी . .
अशीच पुढच्या विडीयोंसाठी साथ असु द्या .
ohh lorddd..