नमस्कार दादा. मीच तो कराडकर, खूप छान व्हिडिओ केला तुम्ही आणि लोकांच्या मनातून या गडा बद्दल ची भीती कमी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
दादा काही दिवसांनी हा किल्ला पाहण्यासाठी मी जानार आहे....जे तुम्ही ८०-९० D° पायऱ्या बदल सांगितले जरा बर वाटल....ते ऐकून माझी भिती अजुन कमी झाली... Mast aahe vdio.. ty so much dada❤❤
हरीहर किल्याचे इतर videos बघुन किल्ला denger वाटत होता पण जीवनदा तु व्यवस्थीत ह्या किल्याची माहिती दिल्याबद्दल तुझे आभार.आता नक्की जाणार हरीहरला.अमोलदा पण चांगली माहिती देतो सर्व किल्यांविषयी
छान तूझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून पहिल्यांदा राजमार्ग बघितला ह्या भरपूर वेळा हरीहर गडाचे व्हिडिओ बघितले पण राजमार्ग कोणीही दाखविला नाही किंवा सांगिंतलेला नाही खूप छान 👍
मी रसायनी ला राहतो. आजच मी हरीहर किल्ला चा व्हीडीओ पाहिला धन्यवाद मित्रांनो तुमच्या मुळे आम्हा वयस्कर लोकांना घर बसल्या किल्ले पाहाता येतात . न्हीडीओ पाहाताना खूप छान वाटले
Jeevan sir tumi aani tumchi team khup great aahe well done sir....khup Chan gosti sangata...mazi aai tumchi khup fan aahe sarve video baghayala lavte ...
जीवन दादा चे व्हिडिओ फारच छान असतात. दादा चे चित्रीकरण फार क्लियर असते सर्व अॅगल ने व्हिडिओ छान चित्रित केलेला असतो. जीवन दादा चा वलाॅग पाहताना आपन स्वःत तिथे असल्याचा भास होतो . I Like jeevan Dada vlog❤
I think this is the best harihar trek video on youtube till today . The way jeevan dada has put effort for the amazing drone shots ,camera quality especially in 4k .Truly Amazing 😍👍.
You deserve this dada tu khup ek no information plus realistic vlogs shoot krto as vatt ki hi real feeling aahe swata trek krt aahe itk chhann drone shots plus photography excellence ❤bro you are amezing
दादा खरंच खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि खुप महत्त्वाची माहिती दिली आहे हरिहर गडाची जी की आधी असलेला खुप साऱ्या व्हिडिओज मध्ये नव्हती दिलेली, खुप चांगले मार्गदर्शन आणि चांगल्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ मधे, खरंच खुप सुंदर मालिका होती ही... उशिरा आलेले जरी असले व्हिडिओज तरी त्यावर केलेली तुझी मेहनत तुझा खुप सुंदर व्हिडिओ मधुन दिसुन येते, कारण खुप फरक दिसुन येतो दादा तुझा खुप आधीचा आणि आताचा व्हिडिओज मधुन, व्हिडिओज ची गुणवत्ता आणि बाकी cinematographic effect मुळे व्हिडिओज बघायला खुप सुंदर वाटते आणि मजाही तेवढीच येते, धन्यवाद दादा.
नमस्कार जिवन कदम, तुमची महाराष्ट्रातील गड किल्ले भ्रमंतीचे दररोज व्हिडिओ माझ्या पत्नी सह पाहात असतो. तुमचे व तुमच्या मित्रांचे गड किल्ले चढाईचा थरार पाहून मनाला धसका बसतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत आपले मावळे कसे जिवाची बाजी लावून गडकिल्ले सर करत असतील याची एक झलक तुमच्या माध्यमातून कळते. माझ्या मते महाराष्ट्रातील तुम्हीं सर्व अनेक ग्रुप मधील मुल सामान्य नसून मागच्या जन्मातील मावळे आहात. म्हणूनच तुम्हीं गडकिल्ले सर करत आहात. सर्वांनाच जमते नाही. तुमच्या धाडसीपणा ला व चिकाटी ला मानाचा मुजरा करतो. जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
Actually im in 11th now..but it's my dream to visit all the forts in Maharashtra🚩🚩.. your every video inspires me lot!! Thank you so much Dada.❤😊 I'll definitely visit this one also in future..🤞🏻 Jay shivray🚩
जीवन दादा ड्रोन शॉट अप्रतिम आलेत, हॉलीवुड मूवी प्रमाणे वाटतात ,
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩🚩
खूप खूप धन्यवाद आणि आभार .. 🙏जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩🚩🙏
नमस्कार दादा. मीच तो कराडकर, खूप छान व्हिडिओ केला तुम्ही आणि लोकांच्या मनातून या गडा बद्दल ची भीती कमी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
दादा काही दिवसांनी हा किल्ला पाहण्यासाठी मी जानार आहे....जे तुम्ही ८०-९० D° पायऱ्या बदल सांगितले जरा बर वाटल....ते ऐकून माझी भिती अजुन कमी झाली... Mast aahe vdio.. ty so much dada❤❤
खाली उतरतांना भिती समजेल😅😅
@@akshayderleadd9984 भावा काही दिवसांनी तिथं जानार आहे... बघू आता गेल्यावर.भिती...👍😆😃😃
छान संदेश दिला, आपले गडकिल्ले वाचवले पाहिजेत, महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जीवन योग्य मार्गदर्शन👌❤❤ गड चढायला कठीण नाहीय फक्त गर्दी मूळे कठीण होते ....
जय शिवराज... मस्तच
🙏🤩❤
Dada khup chan shooting Kel video drone shorts 1 number jay shivray
आभारी आहे...🤗🥰
तुमच्या वीडियो मधली सुंदरता ही सर्व सरळपणा आणि माहिती आहे....
हरीहर किल्याचे इतर videos बघुन किल्ला denger वाटत होता पण जीवनदा तु व्यवस्थीत ह्या किल्याची माहिती दिल्याबद्दल तुझे आभार.आता नक्की जाणार हरीहरला.अमोलदा पण चांगली माहिती देतो सर्व किल्यांविषयी
Ek no.dada Jay shivray 🚩
6:26 timeless.. शिवकाळ...कसा असेल हे imagine करतोय...❤❤खूप सुंदर दादा❤
खूप धन्यवाद 🙏🔥
अति अचुक माहिती दादा आणि दसरा सण किल्ल्यावर साजरा केला..... खूप सुंदर....
लय भारी.... Thrilling adventure ❤
खूप सुंदर आहे आपला महाराष्ट्र❤❤ जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏
1 नंबर व्हिडिओ आहे दादा ....✌🏻✌🏻✌🏻
खूप धमाकेदार व्हिडिओ झाला दादा 🔥🔥🔥
छान
तूझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून पहिल्यांदा राजमार्ग बघितला
ह्या भरपूर वेळा हरीहर गडाचे व्हिडिओ बघितले पण राजमार्ग कोणीही दाखविला नाही किंवा सांगिंतलेला नाही
खूप छान 👍
गडकिल्ल्यांची खुपच छान माहिती देता दादा तुम्ही जय शिवराय 🚩
मी रसायनी ला राहतो. आजच मी हरीहर किल्ला चा व्हीडीओ पाहिला धन्यवाद मित्रांनो तुमच्या मुळे आम्हा वयस्कर लोकांना घर बसल्या किल्ले पाहाता येतात . न्हीडीओ पाहाताना खूप छान वाटले
खूप छान लोकांच्या बऱ्याच शंकाचे निवारण केले आणि ड्रोन बरोबरच माहिती परफेक्ट ❤
आभारी आहे... 🙏🔥❤
Jeevan dada kharch khup bhaaari👌👌👌👌 satarkar❤
लय भारी दादा व्हिडिओ
खूप धन्यवाद 🙏🔥
काहिक गोष्टी माहिती नव्हत्या त्या पण व्हिडिओ मार्फत बाग्याला भेटल्या द्रोन shots कमाल होते 😍
4:58 is the best pic for thumbnail Dada💗
Nice video
आमोल व जीवन मोलाचं मार्गदर्शन करताना ऐकून फारच सुंदर वाटलं... 😊😊😊😊 कल्याण गडावर दसरा साजरा केला होता तो क्षण आठवला या vdo ने🎉🎉🎉🎉
भारी 🎉
Jeevan sir tumi aani tumchi team khup great aahe well done sir....khup Chan gosti sangata...mazi aai tumchi khup fan aahe sarve video baghayala lavte ...
Amcha Jeevan Dada Best ahe👍
Chan trek ahe aamhala atach mahina zala tikde.
जिवनदादा नं १
Ala ala❤
एक नंबर...... 🚩😍
Kharach khup bhari ❤
Bapre kasl jabardast thrilling ahe.... but best video..
Khup khup chan shots ghetlyane baghayla ekdamch bhari vatat tumche videos...
Ekdamch bhari..really mhnje ugach mhanayche mhanun nahi pan baghtana dolyache parne phitate.. Great !!
खूप सुंदर......
most awaiting video dada ❤🤩
Chaan, mahiti dhanyawad 🙏🌹👍🌹
खूप खूप धन्यवाद 🙏
छान 🤙🤙🤙
Drone Shots Apratim 🤙🤙🤙
खूप वाट बघत होतो video ची
From - Nashik, Maharashtra ❤️
छान व्हिडीओ, उत्तम द्रोण शॉट, खूप आवडले।।
जीवन दादा चे व्हिडिओ फारच छान असतात. दादा चे चित्रीकरण फार क्लियर असते सर्व अॅगल ने व्हिडिओ छान चित्रित केलेला असतो. जीवन दादा चा वलाॅग पाहताना आपन स्वःत तिथे असल्याचा भास होतो . I Like jeevan Dada vlog❤
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤩🤗🙏🙏
khup masta
Thank you ❤😊
Dhanyawad. Chaan maahiti milaali.
ग्रेट भावा तुम्ही खरी माहिती सांगितल्याबद्दल ...❤❤❤
Nashikar Lokansathi Ek Maulyawan Bhet......❤️❤️✨
Lots of Love from Nashik...
I think this is the best harihar trek video on youtube till today . The way jeevan dada has put effort for the amazing drone shots ,camera quality especially in 4k .Truly Amazing 😍👍.
Thank you so much.. 😍👍.
You deserve this dada tu khup ek no information plus realistic vlogs shoot krto as vatt ki hi real feeling aahe swata trek krt aahe itk chhann drone shots plus photography excellence ❤bro you are amezing
खूप छान मी हा किल्ला हरिहर 3ते 4वेळा चडलो आहे
Khaj mitli ka mag tujhi 😂😂
मराठा आहे खाज नाही माज आहे
Don't talk to me like that
@@drsantosh6009 maj ahe mag kashala bhik magta arakshna chi bhikari kuthle
@@drsantosh6009 ingraj ala hota ka chadayla maratha ahe tar marathi bol na
हरिहर किल्ला अमेझिंग दादा❤ ट्रेक थरारक होता😮 व्हीडीओ एकच नंबर होता दादा😊❤
अप्रतिम मोहीम,,
1 No Dada
खूप भारी आहे मी पण जाऊन आलोय प्रत्येकानी जाऊन यायला पाहिजे 🚩
Nashik hun kase पोहचू शकतो.....
Nice video dada❤जय शिवराय 🙏
Khup chaan video dada....
खूप धन्यवाद 🙏🔥
🙏🚩Jay Shivray Bhau. 🧡🙏
Jivan - ekdam zakaas ❤
Mast video zala drone shots amazing hote and Amol dada ne pan chan mahiti sangitli 😍❤️❤️👍
खुप सुंदर video आहे🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय शिवराय जय शंभू राजे हर हर महादेव
तुमचे असे ग्रुप प्लॅन नेहमी करत रहा आणि नवनवीन गडकोट आम्हाला असेच दाखवत रहा ❤.
हो नक्की 🙏👍
Dada Drone shots are excellent 👌❤
Much a waited hariher gad treck, finally come out...
In JKV style... love from Nashik....❤
Thank you ❤😊
दादा खरंच खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि खुप महत्त्वाची माहिती दिली आहे हरिहर गडाची जी की आधी असलेला खुप साऱ्या व्हिडिओज मध्ये नव्हती दिलेली, खुप चांगले मार्गदर्शन आणि चांगल्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ मधे, खरंच खुप सुंदर मालिका होती ही... उशिरा आलेले जरी असले व्हिडिओज तरी त्यावर केलेली तुझी मेहनत तुझा खुप सुंदर व्हिडिओ मधुन दिसुन येते, कारण खुप फरक दिसुन येतो दादा तुझा खुप आधीचा आणि आताचा व्हिडिओज मधुन, व्हिडिओज ची गुणवत्ता आणि बाकी cinematographic effect मुळे व्हिडिओज बघायला खुप सुंदर वाटते आणि मजाही तेवढीच येते, धन्यवाद दादा.
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🤩❤
Salute aahet dada tumhala video khatrnak aahe ❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🙏😊
जबराट....
khoopach chaan....awsome series✌
नमस्कार जिवन कदम,
तुमची महाराष्ट्रातील गड किल्ले भ्रमंतीचे दररोज व्हिडिओ माझ्या पत्नी सह पाहात असतो. तुमचे व तुमच्या मित्रांचे गड किल्ले चढाईचा थरार पाहून मनाला धसका बसतो.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत आपले मावळे कसे जिवाची बाजी लावून गडकिल्ले सर करत असतील याची एक झलक तुमच्या माध्यमातून कळते.
माझ्या मते महाराष्ट्रातील तुम्हीं सर्व अनेक ग्रुप मधील मुल सामान्य नसून मागच्या जन्मातील मावळे आहात. म्हणूनच तुम्हीं गडकिल्ले सर करत आहात. सर्वांनाच जमते नाही.
तुमच्या धाडसीपणा ला व चिकाटी ला मानाचा मुजरा करतो.
जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
Khup bhari👌🏻👌🏻
Mast,,,, kharach khup chyan jhalay ha Vlog... 🎉👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🔥❤🙏
Mast dada ek no tujhya videos baghitlya ki baghaylach vatatqt ❤
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😊
@@JeevanKadamVlogs welcome
अप्रतिम व्हिडिओ दादा... ❤
धन्यवाद 🤩🤗🙏🙏
कडक ❤
खूप धन्यवाद 🙏🔥
Nice vedio first comment
खूप दिवस झाले दादा व्हिडिओ ची वाट पाहत होतो हरिहर गडाचा ❤️🔥😍❤️🩹
1St view Dada 🎉
दादा मी नाशिक चा आहे मला सुद्धा या गडावर जायचे आहे. तुझ्या मुळे खूप माहिती मिळाली.
Ek number video dada 👌❤
माहितीपूर्ण व्हिडिओ 💯😍💝
Dhany kothar var Mich zhenda lavala aahe jivan bhau❤😊
👌👌
Apratimch pan titakach rangda aapla Sahyadri
❤ finely done
Khup msth video hota dada drone short msth hote 😊
धन्यवाद 🙏🙏😊
Harihar fort is a different experience in monsoon
first like mi kel
Jay shivray 🙏
Dada nivant madhe tumche video baghaychi majjach vegali love you❤😊
धन्यवाद अमोल भौगोलिक अणि ऐतिहासिक माहिती बद्दल बाकी #jkv always rock❤
धन्यवाद आणि आभार 🤗🙏🙏
खूप मज्जा आली ही सिरीज बघतांना.. अशाच सीरिज पुढे पण येऊदेत.. एकदम vintage JKV पाहायला मिळाला😍
Drone shots ani information ch perfect combination 🎉❤❤❤❤
धन्यवाद 🙏🔥😇❤
Khupach Sundar series hoti
Asech Maharashtratil gadkillyavar series kadat ja
खूप खूप धन्यवाद 🙏🤩❤
Nice to see jkv and prasad dada together after a long time😇❤
Thank you.. 🙏🔥😇❤
❤❤❤❤❤
एकदा अंकाई टंकाई किल्ले
सर कर.
Love You Dada ❤
तुझ्या प्रत्येक New Video ची प्रतीक्षा असते..
Dada video khup chan aahe
Thank You.. 😇😇
Pooja.. music.. shahare ale aksharshaha ❤
Masta dada 🔥😊
जय शिवराय 🚩
Actually im in 11th now..but it's my dream to visit all the forts in Maharashtra🚩🚩.. your every video inspires me lot!! Thank you so much Dada.❤😊
I'll definitely visit this one also in future..🤞🏻
Jay shivray🚩
खुप सुंदर दादा❤
Beautiful fort.