आम्ही या किल्ल्यावर परवा दिवशी जाऊन आलो खूप जबरदस्त अनुभव होता खूप मोठे साहस करून चडलो आम्ही पूर्ण पाऊस आणि त्यात जोराची हवा परंतु खाली उतरल्यावर अभिमान वाटला जय शिवराय 🙏
किल्ला चढताना एवढा त्रास होतो तर किल्ला बांधणाऱ्या कारागिरांना किती त्रास सहन करावा लागला किल्ला आणि किल्ल्याच्या पायऱ्या बनवणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात कारागिरांचे कामगारांचे कोटी कोटी धन्यवाद जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏
(80 degree Climbing Stairs)👌👌 इंग्रजाने हरीहर गडाच्या पाय-या उद्वस्त केल्या असत्या तर, त्यालाही गडाचा काहीच उपयोग करता आला नसता.एवढा भारी एकमेव वाटेचा हरीहर गड.....👍🚩जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
Khup changali mahiti dilas gada(Killa) baddal Jay hind Jay Maharashtra,sarva Prakar Cha nasha band jhala pahijhe tambakhu,daaru sarva Prakar Cha nasha band jhala pahijhe
You're doing really great work that you're showing people about bravery of Chatrapati Shivaji Raje's brave army. Some unseen fort or the fort ppl may be forgetting with time. These forts are not just forts, these are symbols of bravery and great history. Yalach tr mhantat khari Shivbhakti. Swatahala youngsters mhanun ghenare and Mahajachya jayantit daru piun nachnare dhongi faltu yuvak, political bhau khup pahayla miltat pan tujhya sarkhe lok kharya arthane Maharashtra cha, aaplya Chatrapincha ithihas japanya cha pramanik prayatna krtat... pahun khup aanand jhala. Nustya ghoshna dilyane kahi hot naahi tyasathi Maharajanche ani tyanchya shur mavlyanche karya sangat/ dakhvat rahana ani tyachi aathwan krun dena khup mahatvach. Waiting for more fort videos. But pls take care brother while taking videos. Great work. God bless you. Jay Hind. Jay Maharashtra. Jay Shivrai 🚩🙏
व्हिडीओ शूटींग No.1👌, धाडस मर्दानी 👍 , ।। डर के आगे जित है ।। विश्लेषण अप्रतिम , ... मर्द मावळा , मर्द मावळा... Go Ahead , Get Set Go ,... Best Luck..👍
राम राम , आपण अत्यंत साहसी काम करताना पाहुन फार बरे वाटले नवीन पिढीला आपल्या पूर्वजांनी विकसित व ऐश्वर्य पुर्ण ईतिहास हा आपल्या माध्यमातून बघायला मिळतो ही आनंदाची बाब आहे , शासनाने या विरासती जपण्यासाठी आपण शासनाला कळविणे अत्यंत आवश्यक आहे , विडिओ छानच आहे, आभार ,धन्यवाद ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
@@Pratikji अःअःअःददःदथरथदददददथद, . पण आता अगदी अगदी, पण तो काही. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी
OMG, terrifying adventure and a very tough hiking. Hats off to you boys for conquering the height. I send my kudos to the persons who built this fort during those days.
Yeah I just watched a video of some people doing this on a rainy day and the steps were all slippy, they got a little way down and the steps got all clogged up because as a group of tourists were coming down there was also a group of tourists going up and it looked extremely dangerous
धन्य ते मावळे धन्य ती प्रजा,
आणि या सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराज किती महान असतील.
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
हरीहर किल्ला खुप छान आणि जबरदस्त आहे
जय छ. शिवराय जय जय महाराष्ट्र
भावा तुझ्यामुळे आम्हाला गड पाहायला मिळाला. असे धाडस फक्त महाराजांचे मावळेच करु शकतात. जय भवानी जय शिवाजी
आम्ही या किल्ल्यावर परवा दिवशी जाऊन आलो खूप जबरदस्त अनुभव होता खूप मोठे साहस करून चडलो आम्ही पूर्ण पाऊस आणि त्यात जोराची हवा परंतु खाली उतरल्यावर अभिमान वाटला जय शिवराय 🙏
Bhau jau shkto na aapn aata pn...?
@@vaibhavbhakte4424 Ho any time
*सर मला आणि माझ्या ग्रुपला या स्थळावर जायचं आहे तर या रूट बद्दल काही माहिती हवी होती ते मिळेल का""! 🙏🙏जय शिवराय🙏🙏*
🙏🙏
Bhava thuja no. De na amhala pan jayche information pahijen hoti bhetal ka
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"💯😍
किल्ला चढताना एवढा त्रास होतो तर किल्ला बांधणाऱ्या कारागिरांना किती त्रास सहन करावा लागला किल्ला आणि किल्ल्याच्या पायऱ्या बनवणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात कारागिरांचे कामगारांचे कोटी कोटी धन्यवाद
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏
ते आहेच😃 पण इथुन कोणी पडले तर😲
प
छान भाऊ तुझ्या मुळे हरीहर गडाची एक झलक पहायला मिळली
खूपच छान, आम्हाला घरी बसून किल्ला बघायला मिळाला. धन्यवाद. 🌹🙏🌹
जमल तर आम्ही नक्की बघायला येऊ, जाऊ. 🌹💚🙏💚🌹
@@gangadhardalve9269🎉😂😢😮😅😢❤ 7:38 7:38 7:38 7:38 🎉😮😮😅😅😮😢😢❤❤❤🎉
❤❤🎉😂😢
भावा, अस धाडस फक्त माझ्या शिवबाचा मावळाच करू शकतो....नमन तुझ्या धाडसाला...जय शिवराय
जय शिवराय
Kdk bhava
फार अवघड किल्ला आहे.. कसा बांदला असेल, तुमच्यामुळे पाहता आला, ग्रेट.
🙏जय शिवराय 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
छत्रपती चा अस्सल मावळा शोभतोस भाऊ , जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
The very important thing is to ponder how those people who actually built this stairs is really amazing.
फक्त व्हिडिओ पाहताना डोळे फिरत होते. तुमची कमाल आहे त्यात कॅमेरा सांभाळणं मला तर अटॅक आला असता.
This is very scary, get goosebumps when you show the stairs on your descent journey. Har Har Mahadev !!! Jai Shivaji !!!
Jay shivray
@@Pratikji p
जबरदस्त व्हिडिओ.... खूप छान माहिती❤
Superb shooting. Good climbs, very steep and tiring too. I have visited this gad in 1984-- 85.
मला हा व्हिडीओ पाहताना काळजात स्पेशर येत होता
जबरदस्त आहे हा किल्ला
मला उंचावर खूप भीती वाटते 😮
बहुत कठिन चढ़ाई का वीडियो बनाकर बहुत सही काम किया आपने इसे देखकर तो वैसे ही दिल घबराता है बहुत-बहुत धन्यवाद
बहुत बढ़िया । बहुत ही सुंदर दृश्य है पर खतरनाक और कठिन रास्ता है 👍
भाऊ सर्वात मोठा काम तो किल्लायावरुण खाली यायचे। सलाम आहे तुला।
Bub
अतिशय जीवघेणे धाडस, छान व्हिडीओ, पण भावांनो, पहाताना आमच्या छातीत धडधड होत होते. तुमच्या हिम्मतीला खरंच सलाम. धन्यवाद ।
जय शिवराय 🙏 अभीमान आहे आम्हाला आमच्या आराध्य दैवताचा ❤मुजरा राजं मुजरा
छान, मराठीत ऐकायला मिळाले. धाडस प्रेरक आहे. धन्यवाद
मला जायचंय पण पाहूनच भीती वाटते, आम्ही एकदा त्रंबकेश्वर पर्यंत येऊन माघारी आलेलो, 🙏जय शिवराय 🚩
डर के आगे जीत है....
Muje video dekh kar hi dar lag raha tha ek din jauga jarur bhai धन्यवाद video बनाने के लिए
भले शाब्बास्, मर्दानो.शिवरायांचे मावळे शोभता. जय भवानी जय शिवाजी महाराज।
धन्यवाद
Jai shivray...!!!
Khup dhadas ahe तुझ्यात, great 👍 👌 👏 😀
भावा तुझ्यामुळे मला गड पाहायला मिळाला धन्यवाद भावा. जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद भावा. खूप जिद्दी आहेस तू. मला बघूनच भीती वाटली.
@@Pratikji भाई कॅमेरा कोणता होता एवढी clearity
@@Pratikji जबरदस्त
Canon 200d
Gopro 6 black
Wonder fully choreographed ,,have given realthrill ,
अरे भावा खरच तु खुप डेरींगबाज आहेस राव...
जय शिवराय....
सलाम यं तुला..🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद भाऊ
दादा। तुझी मोहीम खुप सुंदर आहे एवढे गडकिल्ले माहीती हे निट पाहता येतात खुप धन्यवाद🚩
The climb looks damn difficult, you did it with one day, amazing.. great video
Dekh kar ...romate khade ho rahe hai ...Jai shree ram 🚩
भावा तू इतक्या उंचावर चढ़लास हरिहर गढ़ावर म्हणून मी तुला लाइक केले आहे
धन्यवाद
It is beautiful location but if you could explain in hindi.
एक च नबर
Ok
Mast bro
Amazing journy thrilling on fort nice video, Jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩
Brother showing audience while climbing this deadly fort.....😯😯hats off brother...Jai Maharashtra
城砦と言うだけ有って攻められても上から石を落とせば難攻不落の城ですね😊この城砦の階段を彫り刻んだ先人は凄いですね😊(日本国🇯🇵japan・WakayamaCity・陳総のぶふさ)
@@陳総のぶふさ はい私は同意する
Video बघून आंगावर काटा फुटला.🙏 पण तिथे प्रत्यक्ष जायची,आणि पाहण्याची, इच्छा पण खूप वाढली👍 Your Great Brother 😘🙏
Amazing video with thrilling music.. Enjoyed thoroughly..
Bhi aap hindi me baat karo na
ਭਰਾ ਇਹ ਤਾਂ ਨੀ ਪਤਾ ਤੁਸੀਂ ਕਿ ਬੋਲਿਆ ਪਰ ਥੋੜ੍ਹੀ ਥੋੜ੍ਹੀ ਸਮਝ ਅਾ ਰਹੀ ਸੀ। Salute to you and your courage 💞💞💞💞💞💞💞💞💞💞
बेहद कठिन एवं रोमांचक जगह
Pratik Mitra Khupach Sundar Video Banavleli Aahes. Abhyapurn Trek Kartos... Khupach Chhan...
जय भवानी जय शिवराय
मैं तो नही चड़ पाऊंगा देखकर ही डर लग रहा
Jay hanumanta Raya koti koti pranam
बापरे बाप ! अतिशय चित्तथरारक अनुभव !इथे चुकीला माफी नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्कृष्ट शूटिंग केल्याबद्द्ल ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
जय शिवराय
छान माहिती दिलीस दादा.....जय जिजाऊ.....जय शिवराय...जय शंभुराजे 🚩🚩🚩
(80 degree Climbing Stairs)👌👌 इंग्रजाने हरीहर गडाच्या पाय-या उद्वस्त केल्या असत्या तर, त्यालाही गडाचा काहीच उपयोग करता आला नसता.एवढा भारी एकमेव वाटेचा हरीहर गड.....👍🚩जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
जय शिवराय भाऊ...
खुपच छान,रोमांचित आणि अंगावर शहारे आणणारा विडीयो आहे.
तुझ्या या विडीयो साठी तुला धन्यवाद....
धन्यवाद
भाऊ विडिओ बघातानाचं अंगावर काटे आले,,,
जय जिजाऊ जय शिवराय,, खूप सुंदर
Jay Bhavani Jay Shivaji 🙏🏼
हे धाडस फक्त छत्रपती चे मावळेच करू शकतात...ग्रेट 👌👍
भावा तुमच्या सारख्या लोकामुळे हे गड किल्ले घरी बसून पाहता येतात...hts of Bhava
Bhau kiti dengar payrya ahet kasa chadla tulach thauk jabardast video banawala
1 like ta bante tuzyasathi 👍👍👍👍
It is very good experience to trekking youngsters, this place have a chance to develop much more.
Khup changali mahiti dilas gada(Killa) baddal Jay hind Jay Maharashtra,sarva Prakar Cha nasha band jhala pahijhe tambakhu,daaru sarva Prakar Cha nasha band jhala pahijhe
You're doing really great work that you're showing people about bravery of Chatrapati Shivaji Raje's brave army. Some unseen fort or the fort ppl may be forgetting with time. These forts are not just forts, these are symbols of bravery and great history. Yalach tr mhantat khari Shivbhakti. Swatahala youngsters mhanun ghenare and Mahajachya jayantit daru piun nachnare dhongi faltu yuvak, political bhau khup pahayla miltat pan tujhya sarkhe lok kharya arthane Maharashtra cha, aaplya Chatrapincha ithihas japanya cha pramanik prayatna krtat... pahun khup aanand jhala. Nustya ghoshna dilyane kahi hot naahi tyasathi Maharajanche ani tyanchya shur mavlyanche karya sangat/ dakhvat rahana ani tyachi aathwan krun dena khup mahatvach. Waiting for more fort videos. But pls take care brother while taking videos. Great work. God bless you. Jay Hind. Jay Maharashtra. Jay Shivrai 🚩🙏
Thanks..
Bhari hota video dada🤩🤩thrilling watla😬😬
जय जिजाऊ!
जय शिवराय!!
जय शंभुराजे!!!
Phil tari agavar Kate yetat .kup Chan bro
Really this is very terrific experience! I wonder how could dare to climb this fort!
घाम फुटला राव पाहूनच.🙏🙏
Har har mahadev🚩
Jay bhavani jay shivaji🙏
Que showww nossa eu nao teria coragem, mas é incrível parabens
Amazing. Thanks for taking us to this very difficult fort. Video to remwmber
मराठ्यांची ताकद गड किल्यांमघ्ये आहे हे दिसुन येते . खुप छान व्हिडीओ आहे भावा
व्हिडीओ शूटींग No.1👌, धाडस मर्दानी 👍 , ।। डर के आगे जित है ।। विश्लेषण अप्रतिम , ... मर्द मावळा , मर्द मावळा...
Go Ahead , Get Set Go ,... Best Luck..👍
धन्यवाद
राम राम ,
आपण अत्यंत साहसी काम करताना पाहुन फार बरे वाटले नवीन पिढीला आपल्या पूर्वजांनी विकसित व ऐश्वर्य पुर्ण ईतिहास हा आपल्या माध्यमातून बघायला मिळतो ही आनंदाची बाब आहे , शासनाने या विरासती जपण्यासाठी आपण शासनाला कळविणे अत्यंत आवश्यक आहे , विडिओ छानच आहे, आभार ,धन्यवाद !
वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
धन्यवाद
दम लागतो गडावर जायला salute bhava Tula💯💯👍👍🙏🙏🙏
धन्यवाद😀
@@Pratikji अःअःअःददःदथरथदददददथद, . पण आता अगदी अगदी, पण तो काही. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी वाटते की, या ठिकाणी, तर तो एक वस्तुनिष्ठ. पण मला तरी
चित्र दुवा दिला होता. . . . . . आणि हे सर्व. . आणि हे काय कमी. या वेळी सांगितले गगगगगगगगगगगगगगगगगगगगगग गगगततगगगगगगगगगगगगगगगगगगगगग
Mast mahiti detos bhau.. Thank you
भाऊ मला तर स्वप्न पडल्यासारखं वाटतंय तुम्ही तर सत्यात हा सरळ चढणीचा गड चढताय याचं मला विशेष वाटते सलाम भाऊ तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद भाऊ
दादा खरच व्हिडिओ पहतानी यावढा घाबरलो साशात गेलो तर सांगता येत नाही काय होईल
सलाम भाऊ तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय
किती भारी अनुभव असेल हा खूप मस्त आहे व्हिडिओ ..... ट्रेकिंग करावं तर अस 👌👌🚩🚩
धन्यवाद
दादा तू गड चढत होतास पण मी जीव मुटीत घेऊन तुजा विडिओ बघत होते खरंच ग्रेट आहेस तु दादा 🙏🙏🙏
Yevde kathin pan nahi mi varshatun 2,4vela jatoy
Very very nice bhaiya 👌👌
Fantastic spot . I to love mountaineering like this
rock mountains .👌
बहुत सुंदर जी आपका काम बहुत सराहनीय है आपका विडियो भी अद्भुत है जय शिवाजी महाराज
धन्यवाद
Maz swapn aahe harihar gad chadnyacha ❤️❤️👍😘😘
मदनजी कधी निघाताय मग....
OMG, terrifying adventure and a very tough hiking. Hats off to you boys for conquering the height. I send my kudos to the persons who built this fort during those days.
Yeah I just watched a video of some people doing this on a rainy day and the steps were all slippy, they got a little way down and the steps got all clogged up because as a group of tourists were coming down there was also a group of tourists going up and it looked extremely dangerous
कडक भावा मानलं तूला 💪👍
तुमच्यामुळे खूप सुंदर किल्ल्याचे दर्शन झाले
આપ બહુત સાહસિક હૈ. ધન્ય વાર.👌🙏👍
Aamhi pn dada karjat che aahot aamhi pn geloo harihar laa nashik laa he khup dengour aahe bhavuu aangavar kataa aala
Brother. It's OK u speak ur mother tongue. Video is awesome. A request:. Kindly add English subtitles also.
Ok bro
Thanks.
@@Pratikji Hindi ne bhi
Ya please
😅
जय भोलेनाथ हर हर महादेव जय महाकाल जय सोमनाथ जय भोलेनाथ हर हर महादेव
जय शिवराय जय महाराष्ट्र
भाऊ तुमच्या मुळे येवढा भयानक गढ पहायला मीळाला.पाहताच अंगावर काटा येतो.असे गढ चढायला देवच शक्ती देवो.जय शिवराय.
धन्यवाद भाऊ
Goosebumps. Very dangerous climbing. Like dreams.
Yes I think this is also called the stairway to heaven as it is very dangerous. Or I might be thinking of another fort
वाह क्या शानदार किला हे में दर गया हु
Khup dangerous aahe ha gad
when I watch this video my heart beating very fast
क्या बात हैं ,एकदम मस्त
Maharaj sivaji eshe hi hindu ह्दय नही कहलाये बल्कि बहुत मेहनत कर भगवा ध्वज को मजबूती से दुनिया के सामने लहराए
जय श्री राम🚩🚩🚩
More Dangerous than Danger this Khilla Fort of Great Maharashtra of India 🇮🇳🔱📽📸🎥⛺🐍👌🙏🏐🔥
लय भारी मित्रा..
दादा मला एकच गड पाहायचा आहे रायगड जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩
Bhava video sobat mahiti suddha khup chaan dilis 💖
धन्यवाद
बहुत सुंदर लग रहा है हरिहर क्षेत्र किला
Khoop chhan 🚩🚩
And I will be able to make
9
Baapre baghatanach khup bhiti vatali ,great ,
अप्रतिम जुनी लोक किती हुशार असतिल आजच्या घडीला आजच्या इंजिनिअरिंग La पन शक्य नाही अस बांधकाम
Very nice good one
Bhava tujhya himmati war salam 👍👍 tyach barobar like sudhdha
Thanks
😳😳😳😳Nice😳😳😳😳
Video Baghaylach Bhiti Vatat Hoti Bhava jay shivray
भाऊ खुबच छान. परंतु गड़ाचा इतिहास. लढाया बद्दल सागितल तर अजुन छान.