Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Greatbhet with Sheetal Sathe (Full Episode)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 май 2016
  • Nikhil Wagle, Editor in chief of Maharashtra1 news channel, in conversation with Activist and Artist Sheetal Sathe.

Комментарии • 380

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 года назад +16

    निखिल सर तुम्हाला कस हो हे सर्व जमत खरोखरच तुम्ही व्यावसायिक पत्रकारिता असणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करत अहात तुम्ही नेहमी दलित वंचित चळवळीचा आवाज देशभर पोहचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करत आलात खरोखर तुमचे खूप आभार सर

    • @anilwahane1258
      @anilwahane1258 3 года назад

      Great shitalbahen Didier Bramhope Bad-tempered ccchalo

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar5106 4 года назад +26

    पण आता मातंग समाज प्रत्येक क्षेत्रात समोर जाताना मी बघत आहे.
    बाबा साहेबानी मातंग समाजावर खूप प्रेम केलय.

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni8810 4 года назад +39

    मीडिया मुळे,शीतल साठे बद्दल खूप गैरसमज मनात होते,,पण सर्व गैरसमज दूर झाले,त्याबद्दल निखीलजी धन्यवाद,,,😊

  • @thecosmicantinatalist
    @thecosmicantinatalist 6 лет назад +87

    ही मुलाखत पाहिल्यावर तेंडूलकरांच्या सचिन पेक्षा माळ्यांच्या सचिन आणि साठ्यांच्या शीतल बद्दलच जास्त आदर(त्यांच्या काही विचारांशी मी संपूर्ण सहमत नसलो तरी) आणि आत्मीयता वाटायला लागली आहे.

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 5 лет назад +15

    शीतल ताई आपण वंचित समाजाची लायनेस आहात . सचिन दादाच्या साथीने आपण केलेला संकल्प यशस्वी होवो यासाठी आपणास अनेक शुभेच्छा . जय भीम , जय शिवराय , जय जिजाऊ , जय मीम , जय मल्हार .👍👍

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv7334 7 лет назад +87

    परिवर्तन घडविन्यासाठी संघर्ष करावाच लागतो, सचिन आणि शितल ताई यांचा संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना बळ देईल. या दोघांनाही माझा सैलूट

    • @nandukumarkamble3476
      @nandukumarkamble3476 4 года назад +1

      शीतल दिदी जयभीम -आपले विचार व कार्य खुप प्रभावी व दिशा दर्शक आहे.आपण महापुरुषांचे विचार व कार्य अत्यंत प्रभावी पणे मांडले.व चळवळीचा अर्थ म्हणजे अन्याय अत्याचारा विरुद्ध बंड व विषमते वर प्रहार करणारे विचार आपण प्रभावी पुणे मांडले आहेत
      जयभीम

    • @ashokranvir5289
      @ashokranvir5289 4 года назад

      खूप संघर्ष जीवन

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane8504 5 лет назад +20

    ताई तू खरंच ग्रेट आहेस सलाम तुझा जिद्दीला,,, jai bhim,jai lahuji ,jai bharat

  • @pravinkumarshejawal5524
    @pravinkumarshejawal5524 10 месяцев назад +4

    फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचे वैचारिक वारसदार म्हणून आपल्या वाट्याला आलेले संघर्ष म्हणजे आथांग सागरात उसळणाऱ्या लाटा त्या
    शितल असे सचिनाला कितींदा टकरून खालीच कोसळणार
    तुम्हां आम्हां ला
    बळ देणार आहे
    आपल्या कार्यास क्रांतिकारी सलाम

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 10 месяцев назад +7

    जय भीम ताई तुमच्या कार्याला सलाम आणि निवेदक यांचे आभार

  • @vikranthole9923
    @vikranthole9923 8 лет назад +20

    Great Fan of you Nikhil Sir.
    Thanks for putting different issues.
    Great songs......Sheetal Sathe

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 года назад +3

    योग्य व्यक्तिमत्त्व निवडलं मुलाखती साठी!

  • @gajanandhamane8478
    @gajanandhamane8478 7 лет назад +9

    परिवर्तन घडविन्यासाठी संघर्ष करावाच लागतो, सचिन आणि शितल ताई यांचा समाज घडविन्यासाठी चा संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना बळ देईल. या दोघांनाही माझा सैलूट.

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 лет назад +4

    उभ्या महाराष्ट्राची वाघींण शितल ताई साठे व सचिन दादा माळी तुमंच्या संघर्षाला माझा सलाम जय भिम..

  • @vikashadwale9672
    @vikashadwale9672 6 лет назад +46

    जात ही खरच नष्ट झाली पाहीजे भारतात एकच धर्म राहीला पाहीजे तो भारत धर्म

    • @pirajiwathore1891
      @pirajiwathore1891 6 лет назад +1

      Vikas Hadwale nice

    • @rohinijagtap7984
      @rohinijagtap7984 4 года назад

      शितल साठे निष्टवान गायक व शाहीर आणि सामाजिक क्रांती घडवणारे होतूकर स्त्री आहेत

  • @bhagwankamble3454
    @bhagwankamble3454 6 лет назад +8

    वागळे सर तुमच्या सारख्या निर्भिड व्यक्तीची आज पत्रकार म्हणून गरज आहे

  • @VN7691
    @VN7691 5 лет назад +18

    आण्णा भाऊ साठे यांची लेक वाघिनच आहेच.

  • @kiranbalid7808
    @kiranbalid7808 6 лет назад +23

    जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव

  • @govindsonkamble2012
    @govindsonkamble2012 6 лет назад +50

    ताई तूमच्या कार्याला माझा मानाचा जय भिम

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Год назад +4

    Saw on second time after many months.
    Program was very nice.

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 Год назад +5

    I had again remember the day s of Mahatma File and Savitribai File in form of Sachin Mali of Tasgaon and Sheetal Sathe from Pune,I salute to both

  • @dolasvinod509
    @dolasvinod509 8 лет назад +44

    ताई तुम्ही खुप चागल काम करताय
    जय भिम

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 3 года назад +4

    सचिन आणि शीतल आमचे हिरो आहेत. लाल सलाम

  • @siddharthwarbhuvan5240
    @siddharthwarbhuvan5240 4 года назад +4

    A huge fan maam...
    May the ambedkarism florish and spread light on indian democracy

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 6 лет назад +25

    वहाहहहह वाघिन महाराष्ट्राची......

  • @shrihariadmane6507
    @shrihariadmane6507 4 года назад +2

    शितल साठे आनी किरण माळी यांच्या विरोधात सर्व अशी राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती असताना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून खंबीर पणे उभे राहतात म्हणून आपले शतशः आभारी आहोत

  • @kirtisandhyamansimanishpat1482
    @kirtisandhyamansimanishpat1482 4 года назад +3

    जयभिम. तुमच्या कार्याला उदंड यश मिळो. खुप आवडतात ह्या जोडींचे विचार व गाणी.

  • @devraolone5953
    @devraolone5953 3 года назад +3

    शितल ताईंना मना पासून प्रेमाचा
    जयभीम, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्ध भगवंतांच्या चरणि
    आणि भिमबाबांच्या चरणि प्रार्थना.
    जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो

  • @drsuniljadhav8565
    @drsuniljadhav8565 Год назад +1

    Nice information about Sachin Mali and Sheetal Sathe Nikhil Sir. I was very much unknown about both. Both are great. Salute them

  • @nileshblandgelandge448
    @nileshblandgelandge448 5 лет назад +7

    ताई। जय।भिम, नमो। बूद्धाये
    विद्रोही। कार्यक्रम।करतात,
    धन्यवाद,
    जय।भिम।, जय। संविधान,

  • @dipakkhandare8619
    @dipakkhandare8619 4 года назад +3

    जय भिम ताई खूप छान कार्य करत आहेत आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @TheUtubecollection
    @TheUtubecollection 2 года назад +1

    मैं, हिंदुस्तानी हूँ ... हिंदी भाषा बोलतीं हूँ ... मराठी, बंगाली, हरियाणवी, पंजाबी, राजस्थान की कुछ बोलियाँ... थोड़ी थोड़ी समझ लेती हूँ ...... काश मैं मराठी पूरी समझ पाती ☹️😔.... तो ये साक्षात्कार और शीतल जी के बारे में और ज़्यादा जान पाती 😔....
    पता नहीं सम्भव है या नहीं ... पर क़ाश... हिंदी sub-titles होते ....

  • @dolasvinod509
    @dolasvinod509 8 лет назад +12

    वागळे साहेब धन्यवाद

  • @dhammapalkakale9214
    @dhammapalkakale9214 8 лет назад +16

    nikhil wagle sir u r great..the interviews which are taken by you..are fabulous..

  • @jalandharnathchannole8432
    @jalandharnathchannole8432 4 года назад +4

    खूपच प्रेरणादायी,भावनीक,सत्यालासमर्पित जीवन,,,,

  • @kiranbalid7808
    @kiranbalid7808 6 лет назад +2

    शितल ताई तुम्ही खरंच खूप हिम्मत वान आहात . लढतीत हा समाज तूमच्या सोबत आहे.

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Месяц назад

    आण्णा भाऊ साठे ग्रेट सम्पूर्ण महारास्ट्रा चे होते, कोणत्याही जातींचे प्रतिनिधीत्व केलं नाही 👍

  • @shivendrasinhmore9995
    @shivendrasinhmore9995 7 лет назад +12

    nikhil sir please come back......

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 8 месяцев назад +1

    शितल. ताई मी. तुझे शतशः आभार. खुपच छान आहे.

  • @natureactivity7348
    @natureactivity7348 5 лет назад +15

    मी वागळे सहेबन्ना प्रथम धन्यवाद देतो तुम्ही महान आहत

  • @wathorevinodsambhaji8060
    @wathorevinodsambhaji8060 7 лет назад +10

    खरे तर राजकारणी मनुवादी विचार सरनी जोपासतात
    म्हणून ही हेळ सांड

    • @suryakantzende831
      @suryakantzende831 4 года назад +1

      सलाम ताई
      ग्रेट ग्रेट

  • @dnyaneshwarsankpal5228
    @dnyaneshwarsankpal5228 Год назад +1

    सलाम शितल ताईंना, तुमच्यासारख्या वाघिणी घराघरात जन्माला यायला पाहिजे.

  • @kantikumar8714
    @kantikumar8714 8 лет назад +14

    nikhil sir after watching this great bhet I want to request you if need this Sheetal any financial help regarding her husband please revert me any time

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 лет назад +5

    बाबासाहेब विचाराचा व्यक्ति हा जागरूक व्यक्ती आहे तो विचाराने लढा, जर त्याला नक्षलवादि असते तर बंदुकी त्यांच्याकडे असते ,पेन आसनी गाणी नसती

  • @karunawagh3397
    @karunawagh3397 2 года назад +2

    We are always with you.Jay Bhim Jay Samvidhan

  • @user-ht7uz8cg8i
    @user-ht7uz8cg8i 8 месяцев назад +1

    खरंच खूप छान गीत गाता शीतल ताई जय भीम जय संविधान

  • @ReshmaJadhav-wo2xd
    @ReshmaJadhav-wo2xd 6 месяцев назад +1

    ताई ग्रेट आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🎉

  • @amardippawar449
    @amardippawar449 7 лет назад +12

    शितल ताई जय भीम जय मुलनिवासी नमो बुद्धाय नमो भारत

    • @ramabhagwat4294
      @ramabhagwat4294 5 лет назад

      जय भिम ताईच्या कार्याला सॅल्युट

  • @vrgaming1380
    @vrgaming1380 4 года назад +3

    Sister you are great.. We salute you

  • @nikhilmadhale6125
    @nikhilmadhale6125 7 лет назад +7

    Very inspiring mam Jay bhim...

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 8 месяцев назад +1

    Great Really Great Go ahead 👌👌👍

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 7 месяцев назад +1

    शीतल ताई ग्रेट 🙏 छान कार्य 👍

  • @yugsatya358
    @yugsatya358 7 лет назад +3

    ताई तुम्ही खरच बहुजन चळवळीच काम करता ...खुप छान माञ एक करा तुम्ही काही गीताला भारुड़...चा स्वरुप देता तेवढ तोढ बदल व्हावा ही अपेक्षा
    संपादक...बी. एन.हिवराळे

  • @ratnadeepsuryawanshi9047
    @ratnadeepsuryawanshi9047 7 лет назад +3

    We are with u. keep fighting. Be strong. Tumchya sarkhya lokach ase radayla lagle tar kasa vaycha. Jay Bhim

  • @balkrishnchilwant2024
    @balkrishnchilwant2024 2 года назад +5

    धन्यवाद ताई
    खूप खूप छान गीत
    जय भीम 🙏🙏

  • @7798348463
    @7798348463 6 лет назад +5

    ग्रेट ....शीतल ताई....जय भीम....!

  • @vinodsonawane4895
    @vinodsonawane4895 2 года назад +1

    So much proud of her my sister and so much love from Nashik Maharashtra

  • @mansichavan3175
    @mansichavan3175 3 года назад +2

    अभिमान आहे आम्हाला ताई तुमचा जय भिम नमो बुद्धाय 🙏

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 8 лет назад +3

    Great!
    sachin mali,best luck
    Proud of U

  • @kingon9052
    @kingon9052 6 лет назад +4

    जळता निखारा
    धगधगता ज्वालामुखी
    क्रांतीकारी जय भिम
    लाल सलाम

  • @user-ni2sb8kz2s
    @user-ni2sb8kz2s Год назад +1

    ताई तुम्हा दोघांना मनाचा सलाम 🙏🙏

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 2 года назад +1

    अगदी अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही असं हे गीत छान गायलं

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 9 часов назад

    खूपच छान सुंदर गीत आहे

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 8 месяцев назад +1

    जीवनातील अनुभव खूप महत्त्वाचेच असतात.

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv7334 7 лет назад +2

    je pan samjasathi changle kam kartat tyana khup kahi sahn karave lagte prantu te nantar amar hotat kaym laxat rahtat kharech tai tumhi khup great ahat thanks tumala mancha jay bhim..........

  • @sharadsuryavanshi8139
    @sharadsuryavanshi8139 3 года назад +3

    जय लहुजी जय भिम जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 года назад

    ताई सर्वस्वाचा त्याग करून तुम्ही दोघेही केवळ जातिअंता साठी हि क्रांती करत अहात तुम्ही खरोखरच महान अहात नालायक सरकार ला लवकर जाग येवो

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 4 года назад +2

    शितल ताई साठे सॅल्यूट कडक जयभीम

  • @user-qk8ch8zp9p
    @user-qk8ch8zp9p 4 месяца назад

    सचिन माळी आणि शितल साठे यांच्या कार्याला मानाचा जयभिम

  • @rajeshchindhade1481
    @rajeshchindhade1481 4 года назад +1

    हे वाटतात तेवढं सरळ नाहीयेत.
    हे प्रतिबंधित माओ वादी चे पाठीराखे आहेत. यांच्या बद्दल खरी, वास्तव माहिती कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी you tube वर असंख्य व्हिडिओ टाकून दिली आहे. नक्की बघा तुमचे डोळे उघडतील.

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 10 месяцев назад +1

    खुप सहन केल शीतल साठे नी 🙏🙏🙏😢

  • @satyapalgilche4850
    @satyapalgilche4850 4 года назад +2

    Nikhil sir thanks

  • @rahulbkadam
    @rahulbkadam 7 лет назад +2

    Even SC has said that mere membership of a banned organisation is not punishable....

  • @adityathosar2026
    @adityathosar2026 Год назад +2

    🙏🙏 Hats off

  • @akshatapankar5202
    @akshatapankar5202 3 года назад

    Kharch great bhet zali. Khup motha sangharsh ahe. shital tai ani sachin dada, ani tumchya sampurn team che koti koti abhar💐 . Jagnyachi navi disha miltey samajala tumchya mule.

  • @mylittleangel1736
    @mylittleangel1736 6 лет назад +2

    Sachin Mali and shital sathe we are proud of you

  • @srs3735
    @srs3735 5 лет назад +1

    मी first time तुम्हाला ६ डिसेंबर २०१८ चैतभुमी कडे पाहिलं....

  • @sangeetanarke4763
    @sangeetanarke4763 7 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @devidasmorey3350
    @devidasmorey3350 2 года назад +1

    Great tai i like this all program

  • @dikshawagh1202
    @dikshawagh1202 5 лет назад +2

    ताई तुमच्या कार्याला सलाम.... जय भिम

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 8 лет назад +3

    निखिल sir
    धन्यवाद

  • @kpking6838
    @kpking6838 5 лет назад +5

    मातंग 🚩 आहे म्हणुन गर्व आहे

  • @vishalkamble4689
    @vishalkamble4689 6 лет назад +2

    supremely heart touching

  • @sureshjadhav7645
    @sureshjadhav7645 4 года назад

    शितल साठे तुम्हा उभयतांस मानाचा जयभीम. तुमच्या बाबतीत काय लिहावे हे सुचत नाही. तुमच्या वर झालेल्या अन्यायावर किंवा न्यायालयीन दिरंगाई या बाबतीत हेबियस काॅर्प्स अॅक्टचा ऊपयोग होईल हे तपासून पहा. निखिल वागळे आपले ही आभार.

  • @sajitkabdugale5994
    @sajitkabdugale5994 8 лет назад +2

    MR NIKHIL WAGALE - BEST BEST BEST

  • @sagarsalve4614
    @sagarsalve4614 6 лет назад +4

    Tai salut ahe tuzya karayla

  • @gracefulbheemphotographyja4229
    @gracefulbheemphotographyja4229 6 лет назад +4

    Great ♥️♥️🎀🎀🎀🎀

  • @nikitawhankhede9192
    @nikitawhankhede9192 6 лет назад +3

    एकचं साहेब बाबासाहेब जय भीम

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 7 месяцев назад

    धन्यवाद शाहिर शितल साठे

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 8 месяцев назад

    प्रथम आपल्या क्रांतिकारी विचारांना सलाम.
    मनुवादी सरकारचा जाहीर

  • @akshaylandge5123
    @akshaylandge5123 5 лет назад +2

    जय भिम जय लहुजी ताई

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 7 месяцев назад

    Great work Sachin shital jay joti jay kranti

  • @surendragangawane
    @surendragangawane 7 лет назад +1

    Great Nikhil sir and shital tai !! Jay bhim..!!

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 5 лет назад +2

    Jay Bhim Sir Great bhet ghadun aanlite aabhar.

  • @payback2society86
    @payback2society86 4 года назад +1

    जीवन एक संघर्ष है।
    अपना टाइम आहेगा
    जयभीम जयभारत

  • @amolbhaleraos
    @amolbhaleraos 8 лет назад +4

    jaybhim thanks sir

  • @sanjaywaghmare1662
    @sanjaywaghmare1662 3 года назад +1

    Tai tumhi great ahat ,Jai bhim.

  • @latakadam9466
    @latakadam9466 6 лет назад +4

    Salute to sheetal and sachin mali jai bhim

  • @viveksalvi2157
    @viveksalvi2157 7 лет назад +2

    Whre is Nikhil waghale sir plz inform us

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 года назад +2

    अबोल झालो मी!

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 2 года назад +1

    खूप खूप शुभेच्छा, शीतल ताई