शाहिरी कलेचा प्रबोधनासाठी इतका प्रभावी वापर अलिकडे होत नसतानाही सचीन शितल तुम्हा दोघांच्या आत्मिय निष्ठेला कुठल्या शब्दात बसवावे हेच कळेना..सलामच....एकुण तुमच्या टिमच्या रचनेत ही वरकडीच...
शीतल ताई सचिन भाऊ अभिनंदन तुम्ही प्रबोधन करता आहेत त्याचा सार्थ अभिमान वाटतो कारण देशात अशे ध्येय वेडे माणसं आहेत तोपर्यंत समाजाला कळेल असे मला वाटते ❤
अप्रतिम गायकी अप्रतिम रचना अप्रतिम सादरीकरण एक एक शब्द काळजात जाऊन भिडणारा अंगावर शहारे आणणारा आवाज खूपच छान सचिन सर आणि शीतल ताई तुमच्या कार्याला सलाम सप्रेम जय भीम 🙏🙏
शितल ताई आणि सचिन जय भीम, गीत जलसा प्रबोधनातून आपण करत असलेले समाज कार्य अति बहुमोल आहे. या संविधान गीताच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एकीचा संदेश देऊन, संविधानातील राष्ट्रीय व मानवी मूल्ये असणारी, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता व न्याय ही समाज मनात रुजवत आहात त्याबद्दल आपणास अनेक धन्यवाद. जय भीम जय भारत.
खरचं सचिन दादा आणि शीतल ताई तुम्ही किती महान काम करताय या जलासा गाऊन आणि गाणं म्हणुन मेलेला माणूस पण माणुसकीने जगायला जिवंत होईल येवढं खळखळ आणि माणुसकीने वागायला शिकेल .इतकं प्रभावी लिखाण आहे. आणि आवाज तर काळजात घर करतो. आज क्षणा क्षणाला लोक जाती जातीत फूट पाडण्याचे वक्तव्य करतात अशा काळात तुम्ही जे देश जोडण्याचे विचार पेरत आहात हे खूप लोकांना एक होण्याचे संदेश या गाण्यातून देत आहात अगदी अडाणी मसालाही प्रभावी करतो आहे हे शब्द आहेत वा अप्रतिम टीम आहे सगळे मनापासून देशहिताचे काम करतायत हेच खरी राष्ट्र सेवा आहे राष्ट्र भक्ती आहे...तुमच्या या कामाला माझा मनापासून मुजरा. सल्युट 🙏
मित्र हो! हे संविधान गीत तुम्ही शेअर करायला हवं. तसेच लाईक आणि कमेंट करून आपण आपल्या सूचना आमच्या पर्यंत पाठवू शकता. आपल्या सूचनांचा विचार आम्ही पुढील गाण्यात नक्कीच करणार आहोत. ✅ हे प्रबोधन पुढे नेण्याची जबाबदारी आपण ही उचलावी आणि जास्तीत जास्त Share करायला विसरू नये हीच विनंती 🤝 दोस्ती जिंदाबाद! 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
अंगावर शहारे आणणारे एक एक शब्द आणि पहाडी आवाजाची ती रचना, शब्दच कमी पडत आहेत तुमची स्तुती करायला, धन्यवाद संपूर्ण टीम ला असं सुंदर गीत दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
शीतल ताई आणि सचिन दादा खरोखरच तुमचे कौतुक कोणत्या शब्दात कराव तुमचा परिवर्तन वादी लढा येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरू शकत नाही पुढील दीर्घायुष्य साठी खूप खूप शुभेच्छा दिपक हिवाळे तालुका अध्यक्ष RPI जाफ्राबाद जालना
देशभक्ती चे गीत.. या देशातील प्रत्येक जण देशप्रेमी आहे जो प्रामाणिक काम करतो. देश लुटणारे तर खरे देश द्रोही आहेत... सामान्य नागरिक जास्त देशप्रेमी आहेत. पैसेवाले तर देशाला चुना लावून देश सोडत आहेत. काहीं देशद्रोही लोक देश विकत आहेत. जणू देश यांच्या बापाचा आहे.... जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤😮😮😮😮😮
Tumchya team chya dware ji jan jagruti hot Aahe ti na bhuto na bhavishyati asi Aahe hya peksha mahan karya kay asu shakate. Tumhala sarv bahujan Aashene pahatat.tumhi hya addbhut kaletun samaj manat chaityanna nirman karit tar Aahatch sobat pratekachya hrudhyat gharhi. Abhar tumha sarva timache.hi kalachi garaj tumhich herali navhe dev tumchya kadun samajachi garaj ti kay olkhun ti bhagavit asava ase vatate. Sarva bahujan samaj tumchya pathisi Aahe. Thanks to All of you ! Jay shivaray jay bhim jay jyoti jay malhar jay Jay lahu !
हे गीत मला Live ऐकायची भाग्य लाभलं शिवाजी पार्क शितल ताई सचिन दादा सलाम तुमच्या कार्याला...💐
शितल ताई व सचिव भाऊ आपला प्रबोधनाचा शाहीरी जलसा अतिशय ऋदयद्रावक, मर्मभेदी व काळाची गरज असणारा आहे.
तुफान ताई....जय भीम आहे आपल्या कार्याला....❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥💙💙💙
आपली कला आणि कार्याला नतमस्तक ताई....🔥🔥🔥🔥🔥
तुमच्या शाहीरीतून खूप इतिहास माहिती होत आहे ताई धन्यवाद जयभीम !जय लहू ' .!जय शिवराय !
शाहिरी कलेचा प्रबोधनासाठी इतका प्रभावी वापर अलिकडे होत नसतानाही सचीन शितल तुम्हा दोघांच्या आत्मिय निष्ठेला कुठल्या शब्दात बसवावे हेच कळेना..सलामच....एकुण तुमच्या टिमच्या रचनेत ही वरकडीच...
शीतल ताई सचिन भाऊ अभिनंदन तुम्ही प्रबोधन करता आहेत त्याचा सार्थ अभिमान वाटतो कारण देशात अशे ध्येय वेडे माणसं आहेत तोपर्यंत समाजाला कळेल असे मला वाटते ❤
फारच सुरेख👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय भीम नमो बुध्दाय तुमच्या गाण्याच्या शब्दा शब्दात अर्थ आणि प्रबोधन असते म्हणून तुमची गाणी खुप आवडतात मला
शीतल ताई आणि सचिन दादा....आपण चळवळीला नेक्स्ट लेव्हल वरती घेऊन जाण्याचे खूप महत्त्वाचे काम करत आहेत. आवडले गणे खूप....होऊ दे viral
अप्रतिम गायकी अप्रतिम रचना अप्रतिम सादरीकरण एक एक शब्द काळजात जाऊन भिडणारा अंगावर शहारे आणणारा आवाज खूपच छान सचिन सर आणि शीतल ताई तुमच्या कार्याला सलाम सप्रेम
जय भीम 🙏🙏
अप्रतिम !
कसे सुचतात शब्द ?
सचिन दादा आणी शीतल ताईची
लाजवाब कलाकारी
सर्वच गाणी अंगात ऊर्जा प्रदान करणारी
सर्व कलाकारांना
मानाचा जय भीम
अतिशय अप्रतिम सुंदर वाक्यरचना शितलताई आपणास क्रांतिकारी जय भीम
जय भीम जय शिवराय जय संविधान
खूप सुंदर दोघांचाही आवाज आहे. अभिनंदन शितलताई आणि सचिन दादा.
खुप छान शाहीर शितल साठे शाहीर सचिन माळी
अनेक रगं देशाच्या विविधतेची अगं भाषा निसर्ग आणि नवीन सगित ऐकायला मिळाले
शुभेच्छूक शिवशाहीर दिलीप सावंत
शितल ताई आणि सचिन जय भीम,
गीत जलसा प्रबोधनातून आपण करत असलेले समाज कार्य अति बहुमोल आहे. या संविधान गीताच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एकीचा संदेश देऊन, संविधानातील राष्ट्रीय व मानवी मूल्ये असणारी, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता व न्याय ही समाज मनात रुजवत आहात
त्याबद्दल आपणास अनेक धन्यवाद.
जय भीम जय भारत.
ताई कमाल शाहिरी पहाडी आवाजात धमाल सादरीकरण NO.1 एकच नंबर🙏🙏जयभीम🙏🙏
छय अण्णा भाऊ साठे भारतरत्न दयावा और ज्ञानपीठ मराठी भाषेतील फकिरा कांदबरीला पुरस्कार प्रदान करावा हि विनंती भारत सरकारला
शीतल ताई तुमला जय भीम. महाराष्ट्रातील बहुजनांना जागृत करीत आहेत. त्या बद्दल तुमचे उपकार आहेत. धन्यवाद 🙏
खुप सुंदर गित आहे ताई मन प्रसन्न झाले जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙🙏
लोककला ही अशी जिवंत ठेवायची असते🙏🏻👏 सलाम तुम्हा वर तुमच्या कार्याला🙇🏻♂️😌❤️
अप्रतिम शितल ताई सचिन भाऊ सप्रेम जय भीम तुमच्या सर्व नवयान टिम ला .
एक दिवस असा येईल की ताईला या देशात ताईच्या आवाजाला न्याय भेटेल
सत्याग्रह,समाजवाद,संविधान,बंधुता. 🇮🇳
बहुजन हिताय बहुजन सुखाय. ♥️
डॉ . बाबासाहेब आंबेडकर. 🫀
खरचं सचिन दादा आणि शीतल ताई तुम्ही किती महान काम करताय या जलासा गाऊन आणि गाणं म्हणुन मेलेला माणूस पण माणुसकीने जगायला जिवंत होईल येवढं खळखळ आणि
माणुसकीने वागायला शिकेल .इतकं प्रभावी लिखाण आहे. आणि आवाज तर काळजात घर करतो. आज क्षणा क्षणाला लोक जाती जातीत फूट पाडण्याचे वक्तव्य करतात अशा काळात तुम्ही जे देश जोडण्याचे विचार पेरत आहात हे खूप
लोकांना एक होण्याचे संदेश या गाण्यातून देत आहात अगदी अडाणी मसालाही प्रभावी करतो आहे हे शब्द आहेत वा अप्रतिम टीम आहे सगळे मनापासून देशहिताचे काम करतायत हेच खरी राष्ट्र सेवा आहे राष्ट्र भक्ती आहे...तुमच्या या कामाला माझा मनापासून मुजरा. सल्युट 🙏
मला असं वाटत हे गाण प्रत्येक भाषेत गायले पाहिजे कारण अत्यंत गरज आहे.अशा विचाराची आपल्या देशाला. कारण देश ज्या दिशेने जात आहे.🙏🙏🙏
सचिन माळी साहेब व शीतल ताई तुमचे हा पोवाडा ऐकून अंगला सहारे आले राव तुमचे गीताला सत सत प्रणाम जयभिम सर
आपली ताई, ग्रेट ताई!!
संपूर्ण टीम अभिनंदनीय 👍
सलाम तुमच्या गायकीला ताईला व सचिन दादाला जय भीम
जय भीम जय संविधान शाहीर सचिन माळी, शीतल ताई 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण, खूप खूप सुंदर अंगावर शहरा आणणार गीत.❤❤
सुंदर आवाज सुंदर शब्द रचना जयभीम ❤
जय भारत जय संविधान
हृदय
स्पर्श गीत
अत्यंत हृदय स्पर्शी गीत आहे. ताई आवाज ऐकू मन भरून गेलेले आहे धन्यवाद तुम्हा सर्वांना जयभीम नमो बुद्धाय🌹🌹🙏
Shital tai khup chhan gayala he geet jaibhim
अत्यंत गीत छान, तसेच व्हिडिओ लयभारी आणि लाईट खतरनाक सेटअप🎉👌💐सम्यक जीवन फिल्म्स & म्युझिक,रेकॉर्डिंग स्टुडिओ आटपाडी
शीतल ताई आणि सचिन माळी नवयान जालसा सहकारी यांना जय भिम
ताई खूप छान गायनात गाणं तुम्ही
जलसा स्टुडिओ आणि नवयान जलसा काम अतिशय व्यवस्थित चालू आहे.
अप्रतिम गीत शीतल ताई आणि नवयान संपूर्ण टीम
बंधूंनो जास्तीत जास्त शेअर करा....
अप्रतिम शब्दरचना, त्याच दिमतीचे गायन संगीत आणि प्रबोधन!!!!
अतिशय सुंदर सादरीकरण.खुप खुप सुंदर अंगावर शहारे आणणार गीत सचिन भाऊ आणि शितल साठे ताई आपणास मनापासून नमस्कार.
खुप छान लिखाण व गोड आवाजमण तृप्त झाल ताई खुप गोड
खूप अप्रतिम गान गायल आहे ताईने🎉
मित्र हो! हे संविधान गीत तुम्ही शेअर करायला हवं. तसेच लाईक आणि कमेंट करून आपण आपल्या सूचना आमच्या पर्यंत पाठवू शकता. आपल्या सूचनांचा विचार आम्ही पुढील गाण्यात नक्कीच करणार आहोत. ✅
हे प्रबोधन पुढे नेण्याची जबाबदारी आपण ही उचलावी आणि जास्तीत जास्त Share करायला विसरू नये हीच विनंती 🤝
दोस्ती जिंदाबाद!
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप छान गायलं संविधान
जय भीम ताईसाहेब 🙏
What a lyrics n voice of sathe Taai 💪👌👌👌😀
अंगावर शहारे आणणारे एक एक शब्द आणि पहाडी आवाजाची ती रचना, शब्दच कमी पडत आहेत तुमची स्तुती करायला, धन्यवाद संपूर्ण टीम ला असं सुंदर गीत दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
शीतल ताई आणि सचिन दादा आपण गायलेलं प्रत्येक गाणं अप्रतिम असतं.❤❤❤
आपल्या शहिरीला क्रांती कारी निळा सलाम 🎉🎉🎉
अप्रतिम गीत ताई...शुभेच्छा.
शीतल ताई आणि सचिन दादा खरोखरच तुमचे कौतुक कोणत्या शब्दात कराव तुमचा परिवर्तन वादी लढा येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरू शकत नाही पुढील दीर्घायुष्य साठी
खूप खूप शुभेच्छा
दिपक हिवाळे
तालुका अध्यक्ष RPI जाफ्राबाद जालना
खरंच संपूर्ण देशाच वर्णन केले आहें या गीता तुन ताई तुम्ही........ खूप 👌👌👌👌👌
आता एक आजून vba वर नवीन गीत येऊद्या लवकर. लोकसभा दानाणून टाकू
शितल सचिन जोडी खरच आपण भाग्यशाली आहात.
💙जय भीम जय भारत जय संविधान💙
खुप छान शब्दात व्यक्त केले आहे वाह...... 🙏
खूपच उत्कृष्ट व विचारगर्भ आणि माणूस असलेल्या माणसाला विचार करायला लावणारे उत्तम संगीत साज असलेले गीत!
सचिन दादा आणि ताई ला जय भिम जय संविधान 💙💙💙🙏🙏
अप्रतिम लेखन उत्कृष्ठ संगित संयोजन अन् हृदयस्पर्शी सादरीकरण
खुप खुप अभिनंदन.अतिशय सुंदर गित.
देशभक्ती चे गीत.. या देशातील प्रत्येक जण देशप्रेमी आहे जो प्रामाणिक काम करतो.
देश लुटणारे तर खरे देश द्रोही आहेत...
सामान्य नागरिक जास्त देशप्रेमी आहेत. पैसेवाले तर देशाला चुना लावून देश सोडत आहेत. काहीं देशद्रोही लोक देश विकत आहेत. जणू देश यांच्या बापाचा आहे....
जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤😮😮😮😮😮
Sup 💥👌🙏 ऑल टीम 💙🤝💐💯🙏
वा वा वा वा........❤ अप्रतिम
Khupach sundar Shital aani Sachin.👌👌 Angavar shahare aale aikun aikatach rahav vatatay👌🙏tumache he kary asech satat chapu raho... Salam tumchya karyas🫡aani khup khup karyas shubhechha 💐🌹 ya tumachya gondhalatun bharatiyani khup kahi ghenyasarkh aahe... Pan .......... Jaybhim 🙏
सलाम तुमच्या कार्याला.. जय भीम..!💙🙏🇮🇳
अप्रतिम ताई.........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर गीत ✊️✊️✊️✊️✊️
Great 👍 keep it up.
आपल्या कार्याला क्रांतीकारी *जयभिम*
Khup chan tai Jay bhim Jay lahuji
शाहिरीतुन छान प्रबोधन!
अप्रतिम...जयभिम नमोबुध्दाय
तुफान अप्रतिम जय भीम ताई ❤❤❤
जगावं संविधानानं ❤
Tumchya team chya dware ji jan jagruti hot Aahe ti na bhuto na bhavishyati asi Aahe hya peksha mahan karya kay asu shakate. Tumhala sarv bahujan Aashene pahatat.tumhi hya addbhut kaletun samaj manat chaityanna nirman karit tar Aahatch sobat pratekachya hrudhyat gharhi. Abhar tumha sarva timache.hi kalachi garaj tumhich herali navhe dev tumchya kadun samajachi garaj ti kay olkhun ti bhagavit asava ase vatate. Sarva bahujan samaj tumchya pathisi Aahe. Thanks to All of you ! Jay shivaray jay bhim jay jyoti jay malhar jay Jay lahu !
Jay bhim ❤
ताई खूप अप्रतिम गीत लिहिले आणि गायले आहे आपण संपूर्ण टीम चे अभिनंदन
Khup khup chan gann .....
Salute for navyan jalsa jaybhim jayjyoti
अतिशय प्रबोधनपर गित! सोडावी जात घरा घरात तेंव्हा होईल भारत.!!
संविधानाशिवाय पर्याय नाही. अप्रतिम गीत, संगीत, संयोजन आणि सादरीकरण.!!
खुप छान शितल ताई...❤️🙏🏻
Khupach sundar geet... taichya awajat jadu ahe tumchi gani khup bhavpurn astat....👌👌👍👍
शितल ताई फार सुंदर जयभीम
खूपच प्रभावशाली 🙋♂️
Jay Bhim Hats of Both You and Sachin
क्रांतीचा सन्मानाचा जय भीम सर्वांना
शीतल ताई जय भीम, ❤❤❤❤
मस्त
Mi tumchi sagli git aikli khupch chhan ahe vastav madtat tumi
Jai bhim jai savidhan Jai OBC jai joti jai karanti Jai lahuji jai babasaheb ambedkar jai chatrapati shivaji maharaj
वा! खूपच छान आहे.
अप्रतीम❤❤❤ Jay bhim
खुप सुंदर आवाज, खुप छान गीत
अभिनंदन शीतल जी
हेच भीमाच्या लेकरांच भारतावरील प्रेम आहे
खूप छान 😮तरीही वायरल नाही झालं
👌🙏🤝
शीतल साठे मानाचा मुजरा, बसपा कार्यकर्ता साथ है जयभिम, अन्नाभाऊ अमर है
सुरुवात खुप छान......
Khup cghan tai
Mast tai
खूपच सुंदर गीत 🚩