शितल, ताई अप्रतिम तुझ्या शाहिरीने काळजात घुसली. धन्य तुझी माय. ❤❤❤अशीच गात रहा. तुला व अभंग ला अनेक आशिर्वाद. अशीच आग तेवत ठेव. शाहिर लवकरच बाहेर येतील. आणि सत्याचा विजय होईल. आणि मनुस्मृतीचे दहन होईल. भीमराज की बेटी, ढेर सारा प्यार. I love you beti. ❤❤❤❤❤
ही महाराष्ट्राची मातीच नशीबवान आहे कारण ईथे लोककलांचा समृद्ध वारसा आणी परंपरा आहे. शाहीरी, छक्कड, लावणी, किर्तन, भारुड , भीमगीतं , भक्तीगीतं , कवीता , वासुदेवाचे गाणे, पांगुळ , वाघया मुरळी , बंजारा गितं , किर्तन, अनेक. जय महाराष्ट्र
You probably dont care but does anyone know of a method to get back into an Instagram account?? I stupidly lost my password. I would love any tips you can offer me.
शितल ताई साठे , अप्रतिम खुपच सुंदर शाहिरी प्रबोधिनी.... काय सांगू तुला माझ्या पिला रे तुला वादळात जन्म दिला रे... 👌❤❤❤👌 शाहिर गेला तुरुंगात , उठला आवाज बाहेर... 👌🔥👍 जय लहुजी ....जय भीम ...जय आण्णा.... 🙏❤💙❤🙏
ताई,किती मार्मिक शब्द वापरला त आपल्या प्रत्येक शब्द अप्रतिम व सुंदर,प्रत्येक शब्दात मन भरून येते,आपले कार्य मोटे महान आहेत,आम्ही आपले नेहमी कृज्ञतान आहोत.
प्रबोधनकार शीतल ताई साठे आपण भिम गीतांची शाहिरी गाऊन महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करीत आहात त्याला तोड नाही मातंग समाजाला तुमचा अभिमान आहे. 💐💐👍👍💐💐 जय भीम! जय लहुजी! जय मूलनिवासी! @ v k Nemade sir@
पैदा ना होता वो मसिहा,तो खुशीयों का सिलसिला ना होता , बेरंग रेहती जमिं, आसमान का नीला रंग ना होता . हम तो कबके कंगाल हो जाते यारो ,अगर भीम हिरा पैदा ना होता. भीम जैसा हिरा पैदा ना होता. मनाचा क्रांतिकारी जय भीम शितल ताई तुम्हाला धन्यवाद ABP MAJHA
ताई, तुमच्या शब्द - शब्दात बाबासाहबांबद्दल अतिशय महानता दिशून येते. अतिशय सुंदर आवाजात तुमचे प्रबोधन आहे,तुम्ही नेहमी निरोगी,स्वस्थ,व दीर्घ आयुष्य जगावे अशी मंगल कामना करते,जय भीम.
ऎक मैत्र रांगड्या ऎक गावाची र कथा👍👍👌👌👌👌 खूप सुंदर क्रांतिकारक गाणं अंगावर काटे आणून विचार करायला लावतो you r real hero of ambedkarwadi youth🇮🇳🇮🇳🙏 :-विशाल वाहेवळ(वसमत)
शितलताई धन्य धन्य तू आणि तूझे माता पिता धन्य धन्य सचिन माळी साहेब आणि तुझ्या संघर्षाला. तुमचा समतेसाठीचा संघर्ष उद्याचा इतिहास आहे. धन्यवाद. जय भीम जय शिवराय.
शितल साठे धन्य तुझे मातापिता . आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान.वंचित चळवळीचे असेच प्रबोधन करत रहा.तुला दिर्घायुष्य लाभो.तुला कोटी कोटी नमस्कार.जय भारत जय भीम.जय संविधान.
The poor and rural people understood the importance of carrying forward ambedkarite thoughts but the educated and urban people who have all the resources to fight back had failed to do so. I really admire the lady for her fierce singing and thoughts.
Really heart touching song I don't no how to explain my some feeling in particular word no comments dear and your voice really awesome Buddha bless you always
त्रिवार ...
धंन्यवाद Abp माझा
जय भिमराय ...
जय शिवराय ...
जय तुकोबाराय...
॥ तुकाराम तुकाराम॥
शितल, ताई अप्रतिम तुझ्या शाहिरीने काळजात घुसली. धन्य तुझी माय. ❤❤❤अशीच गात रहा. तुला व अभंग ला अनेक आशिर्वाद. अशीच आग तेवत ठेव. शाहिर लवकरच बाहेर येतील. आणि सत्याचा विजय होईल. आणि मनुस्मृतीचे दहन होईल. भीमराज की बेटी, ढेर सारा प्यार. I love you beti. ❤❤❤❤❤
आंबेडकर चळवळ या वाघिणीने चालू ठेवली आहे त्या बद्दल सर्व टीमचे अभिनंदन आणि आभार कडक जय भिम
शीतल ताई ज्या जातीत जन्मल्या आहेत त्या मातंग जातीसाठी शीतल ताईचे योगदान काय,
वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा. येणारा काळ खूप कठीण आहे, मा. बाळासाहेब आंबेडकर हे सक्षम नेतृत्व करत आहे. हि शेवटची संधी आहे
शितल ताई साठे यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान जय भारत
Namo budhay Jai bhim jai sant gadge Baba sant tukaram sant Eknath sant Ravidas Jai tukdoji Maharaj
❤
Qqqm@@ChandraharshNagtilak
ही महाराष्ट्राची मातीच नशीबवान आहे कारण ईथे लोककलांचा समृद्ध वारसा आणी परंपरा आहे. शाहीरी, छक्कड, लावणी, किर्तन, भारुड , भीमगीतं , भक्तीगीतं , कवीता , वासुदेवाचे गाणे, पांगुळ , वाघया मुरळी , बंजारा गितं , किर्तन, अनेक. जय महाराष्ट्र
खूप छान आहे गाणं आवाज पण छान आहे अभिनंदन ताई
Jai Bhim jai Bharat Namo Buddhay no
@@pramilabhagat4030 o.o
@@pramilabhagat4030 लहर
jAY BHIM .....
ताई साहेब आपंणास सप्रेम जय भीम
शितलताई तुम्ही. आता थांबु नका तुमचे विचार ... माग-महार आम्ही एकच .. जय भिम जय लहुजी
Babashabebane Buddh Dhamm Swikar kela ahe Buddh Mhanun pudhe ya Bharat at
Mrut vichara Maddie kranti chi mashal ghenari tai
क्रांतिकारी जय भिम🙏🏻 नमो बुद्धाय🙏 जय मूलनिवासी🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑
ताई तुम्ही बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारावर खुप छान प्रबोधन करत असता. तुमच्या शाहीरीला मानाचा मुजरा, क्रांती कारी जय भीम
You probably dont care but does anyone know of a method to get back into an Instagram account??
I stupidly lost my password. I would love any tips you can offer me.
@Cain Gianni instablaster :)
अतिउत्तम शितल ताई माणसाला मानुस म्हणून माणसाची जाणीव करुण दिली आणि सदैव देत रहा हा बहुजन समाज सदैव तुमच्या सोबत राहिल,🙏🙏🙏🙏
अगदी मनाला भीड़नारी गाणी .अगदी अंगावर शहरे उभे राहतात अशी शब्द.अप्रतिम!
जय भिम शितल ताई
Surekh.Awaj
सिपाताईतुमिहिलखमपदमहलवलेजेशाहिरआणाभाऊसाठेसाहिरजभिमा
7
@@anantkedare6992😂🎉😢❤
आतिश उत्तमशितल ताई सर्व शाहिराचे मनापासुन आभिनंन तुम्हासर्वाना मानाचा स.नमाचा जयभिम
शाहिर गेला तुरुंगात नाही आवाज बाहीर....
शितलताई जयभिम
शब्द नव्हे हा आहे धगधगता अंगार
लेखणी नव्हे ही आहे तळपती तलवार
......ताई तुमच्या अभिनंदनाला शब्द मुके होतात....
Very nice song best.
शब्दात वयकत करता येणार नाही असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द आहेत
Tai krantz yenarach ahe ,sayyam buddhane deloach ahe,kelechi garaj ahe.
@@yunusshaikh9303 t
@@yunusshaikh9303 j7l
J
I
M
शितल ताई साठे ,
अप्रतिम खुपच सुंदर शाहिरी प्रबोधिनी....
काय सांगू तुला माझ्या पिला रे तुला वादळात जन्म दिला रे... 👌❤❤❤👌
शाहिर गेला तुरुंगात , उठला आवाज बाहेर... 👌🔥👍
जय लहुजी ....जय भीम ...जय आण्णा....
🙏❤💙❤🙏
ताई,किती मार्मिक शब्द वापरला त आपल्या प्रत्येक शब्द अप्रतिम व सुंदर,प्रत्येक शब्दात मन भरून येते,आपले कार्य मोटे महान आहेत,आम्ही आपले नेहमी कृज्ञतान आहोत.
ताई आम्ही सुध्दा तुमच्या बरोबर आहोत
आवाज उठावत जा
आवाजात ताकद आहे
बाबासाहेबांची लेकरं
तुमच्या सोबत आहे .............
भाऊ कैदारी......
Jay bhim tai 👌👌👌💐💐💐💐
ताई तुम्ही बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारावर खुप छान प्रबोधन करत असता. तुमच्या शाहीरीला मानाचा मुजरा, जय भीम जय भारत.
Suresh Kamble
Jay bhim
Very nice
Jay bhim
Shital tai your great
प्रबोधनकार शीतल ताई साठे आपण भिम गीतांची शाहिरी गाऊन महाराष्ट्रामध्ये प्रबोधन
करीत आहात त्याला तोड नाही मातंग समाजाला तुमचा अभिमान आहे.
💐💐👍👍💐💐
जय भीम! जय लहुजी!
जय मूलनिवासी!
@ v k Nemade sir@
अतिशय सुंदर शाहिरी.क्रांतिकारी जयभीम ताई
ताई खरोखर आपण जातीअंताची लढाई लढत आहे तुम्ही यशस्वी व्हाल जय शिवराय जय भिम ताई साहेब
शितल साठे या खरोखर तळागाळातल्या व सर्व समाजास प्रबोधन करतात बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ते सगळीकडे पसरवित आहेत
बाबाचे विचार पेरण्याच्या लेखणी ला सलाम .जय भीम ताई .
A B P maza ani sarv Tim cha abhinandan su bhajanachi sahiri dakhalyabadal dhanyavad. Jaibhim 🙏
शीतल बेटा आपको बहुत बहुत बधाई एवं मंगल कामनाएं। आपकी अभिव्यक्ति का सशक्त माध्यम है आपकी गायकी। आप समाज की अमूल्य धरोहर है। गर्व है आप पर।
Qq11
शीतल ताई, सुंदर निवेदन. आवाज, ताल, सुर लय देखील सुंदर. अत्यंत प्रभावी प्रबोधन.
ताई...तुमच्या ज्वालामुखी खंबीर प्रखर शाहीरी कवनास माझ्या कडुन क्रांतिकारक जय भीम जय लहूजी जय अण्णा भाऊ साठे
👊जय लहूजी👊
👊जय आण्णा 👊
जय लहूजी
tai Chan gan aahe tumch .@yek maitar ranglya@
Itar veles kuthe asata ho Malai. Banavnyas baudh samaj asto tar tich Malai khanyas baudh itar yevun tyacha aaswad ghetat ware babasaheb athawat nahi Malai Cha aaswad ghetana
फार सुंदर आवाज, मांडनी, गाण्याला शोभेल असेच शब्द फेक आणि देहबोली सुध्दा अभिनंदन शितल ताई
शीतल ताई तुला मानाचा मुजरा. एक क्रांतिकारी जयभिम.
शीतल ताई सुंदर प्रबोधन करता तुम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
प्रत्येक गीत अंगावर काटा आणणारे आहे.. ताई तुझा आवाज आणि तुझी लेखणी खुपचं कमाल.. जय भीम.
Shital Sathe water samajhne wale Kashti 11:01
खुप छान, सुंदर गीत गायले आहे. धन्यवाद शीतल ताई
ताई तुमच्या भिमशाहिरीला आणी आवाजाला माझा सप्रेम जय भिम .भगवान कांबळे
खूप सुंदर आहे, छानच अप्रतिम , मानाचा मुजरा तुम्हाला , कवि bodhisatva Ahire चा मानाचा Jaybhim
शीतल ताई शब्द नी शब्द अंगला काटे उभे करतात
शीतल ताई मानाचा मुजरा तुम्हाला. सत्य आणि अप्रतिम आहे
शीतलताई साठे और उनके पूरे टिमका हम शुक्रिया अदा करते है। हम उनके पूरे टिमके साथ है।
Siddhant Barwe exultant अतिउत्तम आगे बढो जयभिम
खूप छान ताई जय भीम जय रमाई
जय सावित्री माई जय ज्योतिबा
ताई, परिवर्तनवादी चळवळीत आपण सक्रिय आहात. तुमच्या या कार्याला आमचा क्रांतिकारक जयभीम.
ग्रेट आवाज ग्रेट विचार शीतल साठे ताई
पैदा ना होता वो मसिहा,तो खुशीयों का सिलसिला ना होता ,
बेरंग रेहती जमिं, आसमान का नीला रंग ना होता . हम तो कबके कंगाल हो जाते यारो ,अगर भीम हिरा पैदा ना होता.
भीम जैसा हिरा पैदा ना होता.
मनाचा क्रांतिकारी जय भीम शितल ताई तुम्हाला
धन्यवाद ABP MAJHA
ताई...खूप सुंदर मांडणी...अक्षरशः डोळ्यात पाणी आले
Shital sathe tai khup chan sahiri aahe nirbhid vaktave shital tai go ahead Jaibhim Jai aanna bhau jai shivaray jai savidhan .👍
ताई, तुमच्या शब्द - शब्दात बाबासाहबांबद्दल अतिशय महानता दिशून येते. अतिशय सुंदर आवाजात तुमचे प्रबोधन आहे,तुम्ही नेहमी निरोगी,स्वस्थ,व दीर्घ आयुष्य जगावे अशी मंगल कामना करते,जय भीम.
Very good
शीतल ताई आमच्या विश्वरत्न फौन्डेशन,मिरज यांचे कडून मानाचा कडक जय भिम,नमो बुद्धाय,जयभारत
अत्यंत भावपूर्ण शाहिरी गायन शीतल ताई आपल्या या कार्यास सलाम , आपल्या संपूर्ण टीम चे आभार व धन्यवाद.
ताई, आमदारान पेक्षा मोठं कार्य आहे हे आपलं. समाज सदैव आपला ऋणी राहील. आपल्या कार्याला वंदन 🙏🙏🙏
गो
जय भीम जय संविधान
आपण मोठे काम करीत आहात. सत्य शोधक समाजाची लोक जागर जलसे ची परंपरा आपण चालविली आहे.
ऎक मैत्र रांगड्या ऎक गावाची र कथा👍👍👌👌👌👌
खूप सुंदर क्रांतिकारक गाणं
अंगावर काटे आणून विचार करायला लावतो
you r real hero of ambedkarwadi youth🇮🇳🇮🇳🙏
:-विशाल वाहेवळ(वसमत)
🇮🇳 खरे देशभक्त 🇮🇳
nice
Kharch angavar katha yeto paan aajhi aapli mans sudhrli naahi aahe mandir sodatch naahi
VISHAL WAHEWA
👌👌👌👍👍👍
Tumche shabd mhnje angar aahet je krantichi jwala petvtat.salute taai. Jaybhim
तुमच्या क्रांतिकारी शाहीरीला क्रांतिकारी जय भीम
WA......very nice video song shitaltai sate No 1 Lay bhari Jay bhim
ताई तुम्हाला मानाचा त्रिवार जयभीम 💐🙏🙏🙏
शितलताई धन्य धन्य तू आणि तूझे माता पिता धन्य धन्य सचिन माळी साहेब आणि तुझ्या संघर्षाला.
तुमचा समतेसाठीचा संघर्ष उद्याचा इतिहास आहे.
धन्यवाद.
जय भीम जय शिवराय.
शितल ताई खूप छान गाते व वादय पण खूप छान वाजवतात मी पुन्हा पुन्हा ऐकतो रिअली
शीतल ताई भीम क्रांति असेच सुरु असुद्या जय भिम ताई छन प्रबोधन करता ताई
खूप छान
जमल्यास या जयंतीला (१२७) वी
आपणास आग्रहाचे निमंत्रण
Chhan khup khup chhan jaybhim
धन्यवाद साठे ताई सलाम आपल्या शाहिरी ला
शाहीर शितलताई साठे यांना व त्यांच्या टिमच "अभिनंदन " छान समाज प्रभोदन
अप्रतिम गायले ताई तुमच्या समतेच्या गाण्याने मन पार हेलावून जातो.
शितल साठे धन्य तुझे मातापिता . आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान.वंचित चळवळीचे असेच प्रबोधन करत रहा.तुला दिर्घायुष्य लाभो.तुला कोटी कोटी नमस्कार.जय भारत जय भीम.जय संविधान.
तुमच्या कार्यला शत:शत :......
........ नमन.
सितल ताई साठे यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बृध्दाय जय संविधान जय हिंद जय भारत
शीतल ताई साठे मानाचा जय भीम तुमचे प्रबोधना चे गाणे मस्त वाटते
ताई तुमच्या शब्दाला तलवारीची धार आहे. मूडदया प्रमाणे झोपलेल्या समाजाला उठवण्याच्या तुमच्या कार्याला क्रांतिकारक जय भीम .
CV
असेच प्रबोधन करत रहा शितलताई जय भीम जय भारत
Correct 👍 newz sir ji Jay Bheem namo buddhay 💐🙏
The poor and rural people understood the importance of carrying forward ambedkarite thoughts but the educated and urban people who have all the resources to fight back had failed to do so. I really admire the lady for her fierce singing and thoughts.
शितलताई छान प्रबोधन.
मातंग समाजाने शीतल ताई आणि सचिन माळी चा आदर्श घेतला पाहिजे.
Sarvanich ghetla pahije
सत्य जगासमोर आनून या देशाला मा.फुलेच्या सत्य शोधक समाजाच्या विचाराची जान करुन दिली.
नव्हे शितलताईंनी च मातंग समाजासाठी प्रबोधन करण्याचा विडा उचलला पाहिजे,
शीतल ताई आपणास क्रांतिकारी जयभीम
Very nice song beautiful voice Jay bhim namo buddhay Jay bharat jay samvidhan
आदिवासी कोळी समाजाच्या सभासदांनी या गीताला लक्षपूर्वक श्रवण करावे.बिरसा मुंडा. राघोजी भांगरे यांच्या पासून प्रेरणा घेऊन समाजाच्या जागृती केली पाहिजे 🎉
Shital sathe tai apale khup khup abhinandan. Vasai east varun.
बहुत बडीया ।आशिर्वाद हमेशा साथ रहेगा।गौतम का अनुमोदन करें और अहिंसा पालन करे ,करवाये।
Good. Taie
खूपच सुंदर मंडणी ताई अभिनंदन
विद्रोही शाहिर शितल ताई 👌👌👌👍👍👍👍
ashish sonawane ,
ashish sonawane
शितल ताई सप्रेम जय भीम कोटी कोटी जय भीम
जय ज्योति जय क्रांती जय भिम -यशराज अंतरकर गेवराई जि.बीड.- तूमचे कार्य अप्रतिम तूमचे कार्य असेच पूढे चालु रहावे अशी फुले,शाहु,आंबेडकर चरनी प्रार्थना .
शीतलताई खरच तुम्ही महान आहात, जयभिम
सुंदर ,अशीच तुमच्या शब्दांची धार व बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी जयभीम.
Aapplya aavadiche video
U tubevar kase yetat?
प्रबोधन करुन झोपलेला जागा होईल .❤
Really heart touching song I don't no how to explain my some feeling in particular word no comments dear and your voice really awesome Buddha bless you always
शब्द, चाल, आवाज सगळे काही शब्दातीत आहे.....
ताई तुला मानाचा मुजरा.... जय भीम..
very nice performance. and thanks to ABP maza news
शाहिर सितल साठे आभार
जय भीम जय लहूजी जय आण्णा भाऊ साठे शितल ताई
❤❤❤ १ च नंबर 🎉🎉🎉
नमो बुद्धाय जय भिम जय शिवराय जय भारत ❤❤❤
ताई जयभीम तुम्ही खूपच छान गाण गाता आणि तुमचा आवाज खूपच मधूर आहे
शितल ताई ...............खूप मस्त
ताई साहेब आपल्याला क्रांती कारी जय भीम छान खूप सुंदर आवाज व स्पीच सुद्धा छान 🙏🙏
Jay bhim tai
खूप छान शाहिरी गायिली ताई तुम्ही काळजाला भिडणारे bol आहेत खरच 😢😢
जय शिवराय जय जोति जय भीम जय क्रांति
Apratim tai
👌👌👌👌Congratulations Shital Tai Sathe Very Nice parformans
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती
....? 🎯🎯🎯
सचिन , शीतल
तुम्ही ग्रेट आहात
🙏👍👌💐💐
तुमच्या विद्रोही शाहिरितुन व्यक्त भावनेला कोटीकोटी जयभीम.....
ANANT KAMBLE
mst ch lihilay
+Sneha Mohite Jay bhim
ANANT KAMBLE
हीमत कांबले
ANANT KAMBLE oñi
शीतल ताई सलाम आहे आपल्याला 👍
ताई तुमच्यासारख्या निर्भिड शाहीरांची समाजाला गरज आहे.
खूप सुंदर शीतल ताई तुझा आवाज आणि शब्द रचना, आंगवर शहरे येतात, सलाम तुझ्या कार्याला.
ताई खूप खूप खूप छान 👏👏👏👏👏👏👏
Dear sister u can sing in Russia n Moscow city u'll get good response n ull b appreciated ur Voice is outstanding thanks