व्हता भिमराव म्हणून माय | तुझ्या बोटाला लागली शाय | शितल साठे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 мар 2024
  • Song - Vhata Bhimrao Mahnun Maai (व्हता भिमराव म्हणून माय)
    Presents by : Jalsa Studio
    Produce by : Navayan Mahajalsa &
    Production Head - Sachin Mali
    Lyrics : Sachin Mali
    Singer : Sheetal Sathe
    Music : Sheetal - Aniket
    Music Arregments : DJ LUCKY YASH NSK
    Video & Grafics : SUNNY SALVE
    Additional Rhythm :
    Yash Kamble
    Aniket Mohite
    Recording Studio : Jalsa Studio Pune
    Recording Engineer : Gautam Kumar
    𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal (मदतीचे आवाहन)
    नवयान महाजलसा हा अधिकृत RUclips Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    --------------------------------------------------------------------------------------------
    LYRICS :
    हेटाई जन्माची…
    कुणी माणूस मानायचं न्हाय...
    व्हता भिमराव म्हणून माय
    तूझ्या बोटाला लागली शाय.....
    व्हता मनुचा बोलबाला
    झाला जल्माचा हा गाळ
    व्हतं जिणं हे कलंकित
    चोरीचा बी घेतला आळ
    व्हता कठीण लै काळ
    कुणी पोटाशी धरायचं न्हाय...
    कुणी पोटाशी धरायचं न्हाय …
    व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....१
    कुणी नव्हता आम्हाला वाली
    मान व्हती गुडघ्यात खाली
    भीम आला मायेच्या ममतेनं
    घेतलं आम्हा पखाखाली
    दिली फेकून भिकची झोळी
    त्यानं साहेब केलं ना माय..
    व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....२
    दूध पिऊन वाघिणीचं
    द्या र संघर्षाचा नारा
    अज्ञानातून जागा केला
    त्यानं गुलाम सारा
    लिवा घराच्या भिंतीवर
    सत्ताधारी बी बनायचं हाय...
    सत्ताधारी हे बनायचं हाय
    व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....३
    जागर लोकशाहीचा
    दिला मताचा ही अधिकार
    संविधानाच्या सरनाम्यात
    भीमक्रांतीचा संगर
    झाला देशाचा मायबाप
    लई उपकार केल व माय..
    व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय....४
    गीतकार : सचिन माळी
    DJ Bhim Song | VIRAL BHIM SONG | DJ Bhim Geet | Trending Bhimgeet 2024 | Bhim Song WhatsApp Status | Bhim Song Reels | Bhim Song 2024 | DJ LUCKY | DJ Yash | Vhata Bhimrao Mhanun Maai | Tuzya Botala Lagli Shay | artists on instagram
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 233

  • @shitalsathe759
    @shitalsathe759 4 месяца назад +82

    सर्वांना सन्मानाचा जयभीम💙
    हे गीत यावर्षीच्या भीमजयंतीला प्रत्येक गावागावात वाजलं पाहिजे...

    • @mahendrasalve4622
      @mahendrasalve4622 4 месяца назад +6

      पैठणशहरात 12 एप्रिला

    • @pravinchavan9066
      @pravinchavan9066 4 месяца назад

      जय भीम ताई 🙏💙 खरच खूप सुंदर गायन❤

    • @kumarsalve1756
      @kumarsalve1756 4 месяца назад

      Jay bhim 🙏🙏

    • @suniljadhav8448
      @suniljadhav8448 3 месяца назад

      ❤❤❤❤​@@mahendrasalve4622

    • @mahendragaikwad7281
      @mahendragaikwad7281 2 месяца назад

      @@pravinchavan9066 ऊक्1इम्
      -....................

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 месяца назад +57

    सांस्कृतिक राजकरनात वंचित बहुजन समाज पण त्यानं त्यांच्या कित्येक पटीने तोडीच उत्तरं देतो असं आपल्या कडे बघल्यान वाटते....शीतल ताई सचिन दादा तुम्ही खरच नवयान घडवत आहात

    • @shitalsathe759
      @shitalsathe759 4 месяца назад +7

      धन्यवाद... जयभीम🙏🏻

  • @Shubham_Sukhadeve_Official
    @Shubham_Sukhadeve_Official 4 месяца назад +27

    काल जोहार करणाऱ्या हातात लेखणी आली ही फक्त बाबासाहेबांची पुण्याई
    Thank you so much Baba 💙💪🏻

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 4 месяца назад +47

    खुपच सुंदर जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी परभणी

    • @funtercomedy4018
      @funtercomedy4018 4 месяца назад +1

      Saprem Jay bhim
      I am from parbhani
      Vba sacchiv selu

  • @Mr_prashik_yashod_04
    @Mr_prashik_yashod_04 4 месяца назад +16

    💙 वंचित बहुजन आघाडीचे असो✊🔥💙 जय भिम ताई

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 3 месяца назад +8

    नवयान जलसा खरंच नवयान बौद्धांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा आहे
    सविनय जय भीम 💙

  • @vidyasagarkamble8882
    @vidyasagarkamble8882 24 дня назад +1

    नसानसात आमच्या जोर आम्हीं भीमरायाची पोरं ....
    हल्ला नसतो पाठी वर, वार असतो छातीवर 💙
    तुला जय भीम कडक ☝️🙌🙏

  • @rahulghadge9328
    @rahulghadge9328 4 месяца назад +5

    होता भिमराव म्हणून माय माझ्या कोटाला टाय आणि बोटाला लागली शाय 🙏जया भीम💙

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 месяца назад +12

    ह्या वेळेस जयंती ल प्रत्येक dj वर फक्त हेच गाणे दिसेल...cultural politics ❤

  • @Samir0700
    @Samir0700 4 месяца назад +8

    शब्दांची श्रीमंती हीं तुझीच देण बा भिमा *

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 4 месяца назад +14

    होता भिमराव मणून माय माझ्या कोटाला टाय आणी बोटाला लागली शाय

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 4 месяца назад +17

    मनुवादी आणि सरंजामी वगळून एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी यांनाच मते देऊन आपले च माणसे निवडून देऊ.
    जय शिवराय जय ज्योती जय भीम.

  • @saichautmol1454
    @saichautmol1454 Месяц назад +1

    तोड नाही या संगीत आणि गाण्याला खूपच छान अप्रतिम 👌👌 💙जय भिम💙

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari7387 4 месяца назад +4

    सुंदर रचना सचिन माळी जी आणि सुरेख अप्रतिम आवाज शितल ताई,
    सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत.

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s 3 месяца назад +4

    भीम गीत कलाकार ओघवती कल लागली असे वाटले, पण असे कलाकार महाराष्ट्र मध्ये आहेत कि पूर्वीच्याच ऊर्जा ने शीतल ताई सारखे कलाकार उदयस येतील, जयभिम जयशिराय

  • @SunilLate
    @SunilLate 2 месяца назад +1

    क्रांतिकारी जय भिम या गीताच्या सर्व कलाकारांना 💙

  • @aspajaypagare2310
    @aspajaypagare2310 4 месяца назад +5

    Khup chan git sachin dada Ani khup chan gayan shital tai

  • @akashkamble1741
    @akashkamble1741 4 месяца назад +5

    एक दम कडक जय भीम✒️💙

  • @rahul_shinde98
    @rahul_shinde98 3 месяца назад +2

    कडक क्रांतीकारी स्वाभिमानाचा जय भीम ताई
    माज नशीब आहे तुमच हे गान साक्षात लाईव्ह पारा येथे ऐकायला पाहायला मिळाले..... परत एकदा जय भीम ❤❤❤

  • @sanjaytupsaundar1148
    @sanjaytupsaundar1148 4 месяца назад +7

    शितल ताई तुमचे गाणे खुप छान असतात ❤ जय भीम 💙🩵

  • @dhammawaghmare7401
    @dhammawaghmare7401 4 месяца назад +4

    Jai bhim tai ❣️

  • @rdexcel9249
    @rdexcel9249 24 дня назад

    मी तर कितीचं वेळा ऐकलं हे गाणं.. खूप छान ✨

  • @bharatpakhare7606
    @bharatpakhare7606 4 месяца назад +5

    💙🙌🏻😍

  • @mayursavale9581
    @mayursavale9581 4 месяца назад +5

    जय भिम

  • @VinodSonawane1978
    @VinodSonawane1978 4 месяца назад +9

    कडक आणि निळा भडक जयभीम 👌👌👌👌

  • @sandeshshikhare1786
    @sandeshshikhare1786 2 месяца назад +1

    जय भीम🇪🇺 जय लहुजी

  • @raviughade3571
    @raviughade3571 4 месяца назад +3

    कडक जय भीम शितलताई साठे...💙💙💙💙

  • @swatitakpire9154
    @swatitakpire9154 3 месяца назад +2

    जयभीम ताई

  • @dhammapalwaghmare2808
    @dhammapalwaghmare2808 4 месяца назад +4

    Khup chhan lyrics

  • @ashakothavale342
    @ashakothavale342 3 месяца назад +1

    जय भिम जय संविधान..... खुप खुप सुंदर गायले दिदी अप्रतिम गायकी तारीफ करावी तेवढी कमीच आहे... आनंदी आनंद

  • @ketankamble13
    @ketankamble13 4 месяца назад +4

    जय भिम 🙏🏻💙

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 4 месяца назад +3

    जय शिवराय जय ज्योती जय भीम.
    सचिन आणि शीतल
    Very good song

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 4 месяца назад +3

    Kadak salute shital sachin manacha jay bhim

  • @satishgathade2112
    @satishgathade2112 4 месяца назад +1

    Amazing 🎉🎉🎉Full vibes Saprem Jai Bhim❤

  • @adasrshbharsake4479
    @adasrshbharsake4479 3 месяца назад +1

    सप्रेम जय भिम ताई🎉🎉🎉 गाण्याच्या माध्यमात काय शब्द रचले आहे तोड नाही ताई तुमच्या गाण्याला...

  • @prakashhanmante915
    @prakashhanmante915 4 месяца назад +2

    नव्यान महाजलसा ह्या टिमला कडक जयभिम आपल्या ह्या ग्रुपला खुप खुप मंगल कामणा जयभिम जयबुध्द जयभारत जय संविधान

  • @bhivapawar109
    @bhivapawar109 3 месяца назад +2

    गीत खूपच अप्रतिम आहे 👌🙏
    🙏जय भिम, जय आदिवासी, जय एकलव्य, 🙏🙏

  • @srmusic3403
    @srmusic3403 4 месяца назад +3

    Nice masat kaddk song ❤jay bhim

  • @KiranTechyWorld
    @KiranTechyWorld 4 месяца назад +2

    मायेचा पदर आंबेडकर
    बापाची हि वेगळीच छाया ग माय ❤

  • @m.k7892
    @m.k7892 3 месяца назад +1

    A powerful person comes from power places and powerful places means an educational institution that is why Babasaheb believes in education.Education gives a sense of everything, education gives morality, education gives perception, education builds up intellectual society. Thank you Dr. Bhimrao Ramji Ambekar gave us an educational route to develop us and become real human being. Jay bhim.

  • @rushikeshsharnagat
    @rushikeshsharnagat 3 месяца назад +1

    सर्वांना मानाचा जय भीम 💙
    ताई तुम्ही गाणं खूप अप्रतिम गायल आहे

  • @user-rt6bb1qz6b
    @user-rt6bb1qz6b 4 месяца назад +1

    सदैव एक निष्ठ 💙💙🙏 साहेब ✌️💙

  • @ravimundhe1795
    @ravimundhe1795 4 месяца назад +2

    ❤❤❤Jay bhim Tai

  • @anantsable3459
    @anantsable3459 4 месяца назад +3

    एक नंबर गाना

  • @buddhamarg-2566
    @buddhamarg-2566 4 месяца назад +2

    जय भीम

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 4 месяца назад +4

    💥🔥🙏👌👍✌️🔥💥💐💯

  • @djsrofficial5145
    @djsrofficial5145 4 месяца назад +2

    Khup chan song ahe ❤️🙏जय भीम

  • @SiddharthKokare-gq5lf
    @SiddharthKokare-gq5lf Месяц назад

    सचिन माळी सर खूप छान गीतरचना केलात🎉🎉🎉

  • @anandkamble-zf8jh
    @anandkamble-zf8jh 4 месяца назад +2

    Nice song 💙💙 Jay bhim 💙💙

  • @singar.kirandoke358
    @singar.kirandoke358 4 месяца назад +1

    खूपच छान....आपलल्या सारखी गायिका सांस्कृतिक राजकारणात सोशल मिङीया प्रचारक व खंबीर पने वंचित सोभत आसतात..आपल्या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.. आपन कित्येक पटीने तोडीचे उत्तर देत आहात ..शितल ताई खरतर तूम्ही नवयान घङवत आहात

  • @asharamthombe4429
    @asharamthombe4429 4 месяца назад +2

    ❤ छान गाणं 🙏💪👍

  • @VikasWadmare
    @VikasWadmare 2 месяца назад

    ❤❤ गर्व आहे मी जय भीम वाला है

  • @anilsarvade8055
    @anilsarvade8055 4 месяца назад +3

    कडक 🎉

  • @pankajsalve6854
    @pankajsalve6854 4 месяца назад +2

    EK hi nara Jay bhim 💙

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 4 месяца назад +2

    कडक

  • @prakashchavan7003
    @prakashchavan7003 3 месяца назад

    मस्त! जयभीम !!! नमोबुध्दाय

  • @user-uc1vu6mo3s
    @user-uc1vu6mo3s 4 месяца назад +2

    जय भीम 🙏

  • @sidharthughade1479
    @sidharthughade1479 4 месяца назад +1

    Lay bhari tai kdkkkk Jay bhim tai

  • @Mr.Ranjit
    @Mr.Ranjit 3 месяца назад +1

    साँग ऐकून खुप छान वाटले जय भीम जय शिवराय 💙🧡🙏🏻

  • @ratnpalbansode
    @ratnpalbansode 4 месяца назад +2

    Jai Bhim 🙏🙏

  • @user-gp4bo5id4t
    @user-gp4bo5id4t 4 месяца назад +2

    खुप छान.. अप्रतिम गीत..

  • @vaibhavwagh4518
    @vaibhavwagh4518 4 месяца назад +2

    Shital tai sachin bhau.....tumchya navin ganyachi aturtene vat baght hoto........sanvinay jai bhim......

  • @djnikhilmumbai8922
    @djnikhilmumbai8922 4 месяца назад +2

    Sachin sir ek no songs lihale ahe

  • @rajratanpaithane19
    @rajratanpaithane19 3 дня назад

    शीतल ताई❤🎉

  • @garechandrakant9796
    @garechandrakant9796 4 месяца назад

    Khupach arthpurna geet great Jay Bhim Jay sanvidhan Jay Bharat.

  • @jeetbhai2541
    @jeetbhai2541 4 месяца назад

    Jay Bhim..jay vidharbh🎉

  • @sachinangavane6565
    @sachinangavane6565 Месяц назад

    Jabardast song 👌👌👌kdk jaybhim 🙏🙏🙏

  • @adv.vinodhatkar7643
    @adv.vinodhatkar7643 4 месяца назад +2

    खूपच छान ❤

  • @user-oe8br7qf9f
    @user-oe8br7qf9f 4 месяца назад +2

    Jay bhim shital Tai Jay lahuji

  • @shivaaychandanshiv7055
    @shivaaychandanshiv7055 4 месяца назад +2

    Jay lahuji Jay Bhim 🙏🏻

  • @bhimraodambale6211
    @bhimraodambale6211 4 месяца назад

    नि ळा कडक ❤ जय भीम जय संविधान ❤

  • @competitionking99k
    @competitionking99k 4 месяца назад +2

    Quality ❤

  • @sukeshnarwade139
    @sukeshnarwade139 Месяц назад

    जय भीम ताईसाहेब❤😅🎉

  • @ajainjangade
    @ajainjangade 4 месяца назад +1

    Krantikari jay bhim tai
    Apan kharokharch bahujanana jagavayach kam ganyachya madhyamatun karat ahat

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 4 месяца назад

    Shital Tai Sachin bhau Jay bhim khupach chan ❤❤❤

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat3062 4 месяца назад +2

    क्रांतिकारी जयभिम

  • @anandkamble3232
    @anandkamble3232 3 месяца назад

    Kadkkk jay bhim 💙🔥 😎

  • @VinodKhairnar-rg6ek
    @VinodKhairnar-rg6ek 2 месяца назад

    Jabardast soong taisaaheb jai bhim

  • @pranitkhandare8788
    @pranitkhandare8788 3 месяца назад

    Taisaheb jay bhim jay shivray very nice geet

  • @DJSPMOFFICIAL1358
    @DJSPMOFFICIAL1358 4 месяца назад

    Sarv Team La Maza Jay Bhim 🙏💙

  • @rahulwavhale9919
    @rahulwavhale9919 4 месяца назад +1

    Apratim......... jaybhim ❤

  • @uddeshbarmate6432
    @uddeshbarmate6432 2 месяца назад

    Khoop chan song aahe jay shivray Jay bhim

  • @rahulgaikwad-sq5wk
    @rahulgaikwad-sq5wk 3 месяца назад

    ❤❤🎉🎉❤❤🎉🎉 jay bhim kadak

  • @sachinbagul4463
    @sachinbagul4463 3 месяца назад

    Khup Chan Aahe song Tai Jay bhim Jay shivray

  • @dhirajdk4139
    @dhirajdk4139 3 месяца назад

    मस्त गाण 1 नंबर 💙 जयभिम

  • @laxmandeshbhrtar4225
    @laxmandeshbhrtar4225 4 месяца назад +2

    खुपचं सुंदर छानरचना

  • @yogeshmole5091
    @yogeshmole5091 4 месяца назад

    Kadak Jay Bhim 💙

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 4 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏 jay bhim 👍🏿🙏👍🏿🙏👍🏿 brand is brand 👍🏿

  • @SiddharthJadhav-iq8yb
    @SiddharthJadhav-iq8yb 3 месяца назад

    जय भीम ताई 💙💙💙💙💙🙏

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv 3 месяца назад

    जय भीम 💙💙💙

  • @AnnoyedDove-ih2vq
    @AnnoyedDove-ih2vq 3 месяца назад

    कडक जय जय भीम 💙

  • @surajovhal104
    @surajovhal104 4 месяца назад +1

    जय भीम ताई 💙🙏🏻

  • @sanjaykadam-ft3xr
    @sanjaykadam-ft3xr Месяц назад

    सप्रेम जय भिम ताई

  • @sainathkamble4530
    @sainathkamble4530 4 месяца назад

    Jay Bhim ❤Jay lahuji ❤

  • @umeshSable-nf6yr
    @umeshSable-nf6yr 3 месяца назад

    Jay Bhim 💙 Bhawa 😊

  • @ravisabale2574
    @ravisabale2574 4 месяца назад +3

    Bhim Jayanti 2024 Special 🎉

  • @dineshkamble9594
    @dineshkamble9594 3 месяца назад

    काय शब्द आहेत tai ❤

  • @vinodnirgule
    @vinodnirgule 4 месяца назад

    Jay bhim jay svidhan💙💙💙💙💙💙💙

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 4 месяца назад

    जय भीम खुप छान ताई गित आहे ❤

  • @dineshkamble9594
    @dineshkamble9594 3 месяца назад

    Wa tai khup chan 🤗