काय भारी व्हिडिओ बनवता सर मी तर सगळं काम माझ्या ऑफिसचं बाजूला ठेवून आहे तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो आणि जेव्हा कुठे जीव लागत नाही त्यावेळेला तुमचे जुने व्हिडिओ बघत असतो मिनिमम दिवसात ना चार ते सहा एपिसोड तो कुठलाही असो जुना असे नवीन असो मी बघतच असतो❤🎉
कोना कोनाला वाटते की गुरुजीचा विडियो तिस मिनिटांचे वर असला पाहीजे 😊😮😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
शिवलाल ची गँग तर मिल्ट्रि वर चाली अशे लोक उभे आहे 😂😂 काय मास्टर माईंड आहे बावा एका पेक्षा एक भारी आहे तिघा जनाले जोडच नाही बावा 😂😂 थांबा ना शेंडी धरून लेंडीच पाडते तुमची खादोडे बाई 😂😂
काय भारी व्हिडिओ बनवता सर मी तर सगळं काम माझ्या ऑफिसचं बाजूला ठेवून आहे तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो आणि जेव्हा कुठे जीव लागत नाही त्यावेळेला तुमचे जुने व्हिडिओ बघत असतो मिनिमम दिवसात ना चार ते सहा एपिसोड तो कुठलाही असो जुना असे नवीन असो मी बघतच असतो❤🎉
Takatak paha
Sarkari duty aahe ka?
आहो सर आपले राऊत सर बोले तो 100 nambar😂😂😂😂😂
@ nahi ho Busness ahe majha
जबरदस
सावित्री बाई ला कोटी कोटी अभिवादन 🙏
गेम त होणार रे बॉ पण तो कोणाचा 😂हे फक्त गुरुजींलेच मायित 😂😂
😂😂😂
Aap jio hajaro sal sir rautji
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ❤❤ शिवलाल ले बत्ती खादोडे ले मुक्ती 😂😂❤❤
ज्ञानज्योती सावित्रीबाई यांना विनम्र अभिवादन 🙏💐
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹
खादोडे नगरीत सर्व शिवलाल भाऊ. बबन भाऊ. काशीनाथ भाऊ या तिघांचे सहर्ष स्वागत... 😂
शिवलाल बबन काश्या गत अशी झाली आमदनी आठणी खर्चा रुपया आपल्या या टीचर टका टक मधला जॉनी लिवल शिवलाल च आहे आणि ते दोघे बबन काश्या...👌👌😂😂
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन गुरुजी
कोना कोनाला वाटते की गुरुजीचा विडियो तिस मिनिटांचे वर असला पाहीजे 😊😮😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
Mla vatte karan time ha ksa jato mahitch padat nhi
Mala pan
सावित्रीबाई फुले कोटी कोटी प्रणाम
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शेर को सवाशेर मिळता ही है शिवलाल भाऊ ल खादोडे साहेब आता फितवणार 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
सर्व गाव निरोप देण्यासाठी पोहोचले आता काय हे त्रिमूर्ती पाकिस्तान बॉर्डर वर चालले 😂 खादोळे ले चुना की शिवलाल ले बत्ती 😂 😂 😂
काही मना बावा, आता शिवलाल खादोडेचं घर नावावर करुन घेतल्या शिवाय नाही रहात 😄😄👌👌👍👍
बदल हा निसर्गाचा नियम आहे
सास भी कभी बहू होती है और कणीक भी कभी गेहू होती है 😂
सावित्रीआई फुले यांना विनम्र अभिवादन 💐💐💐
फिटले😂😂शिवलाल काश्या बबन्या लय हुशार म्हणत होते ना द्या दडपून आता
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐
शिवलाल भाऊ आले म्हणजे खुप चांगले वाटले राव ❤❤😊
बबन आणि काशिनाथ ची आज आहे मजा... उद्या पासून सुरु होईल त्रिमूर्ती ची सजा.. 🤪🤪
या त्रीमृती ले दणका बसलाच पाहेजे
खादोडे साहेब लय हुशार माणूस आहे म्हणून टक्कल पडली त्यायची 😂😂❤❤🎉🎉❤️
शिवल्या, बबन्या, काशा म्हणजे चोरावर मोर आहे... चांगलेच लाडू फुटत आहे त्यांच्या मनात 😂😂😂
आज काय होते सर😂😂 नक्कीच शिवलाल चा गेम होणार
लवकरात लवकर काशिनाथ ची सुटका होईल झुंबर त्यांना सपोर्ट करील असे व्हिडिओ आला कारण की झुंबर आणि काशिनाथ हे मित्र आहे आणि जिगरी मित्र आहे
शिवलाल ची गँग तर मिल्ट्रि वर चाली अशे लोक उभे आहे 😂😂 काय मास्टर माईंड आहे बावा एका पेक्षा एक भारी आहे तिघा जनाले जोडच नाही बावा 😂😂 थांबा ना शेंडी धरून लेंडीच पाडते तुमची खादोडे बाई 😂😂
इतका गाव वाट लावायला आहे म्हणजे, राऊत सर मला तर वाटते हे दोनीक वर्षे मागे येत नाही वाटते.
रामपुरात ब्लॅक फॉर्चूणर 😂😂
गुरु तेथे चेले😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता शिवल्या बबन्या आणि काशा फिटले समजा 😂😂😂😂😂
शिवलालाले बत्ती 😂😂
Jase kay mothya mission var challe ahet tighe jan😂😂😂
आता है तीन तिगाडा रामपूर मधुन गेला मंजे ईडा पिडा गेली आता खादोडे न यांच्या कडून 4 लाख वसुल केल्या शिवाय सोडुच नको म्हणा 😅😅😅
एक नंबर विडिओ सर❤️🙏
लय भारी गुरुजी 🎉🎉🎉😂😂
राम राम सर🎉❤❤
जिथे फुकट तिथे प्रकट शिवलाल भाऊ टोयगोटे
शिवलाल फसवले 😂खादोडे नी😂😊
जय गुरु
आतुरता आलुभाऊ च्या लग्नाची 😊😊
नमस्कार हो गुरुजी ❤️😅
जय गुरुदेव
फिटले रे भो फिटले शिवल्या, बबन्या, काश्या तिघे फिटले 😂😂
आता फिटले हे तिघ जन
खादोळे साहेब कडून❤❤
शिवलाल भाऊ तुम्ही तिथ आम्ही तिथ...काशा। 😂😂😂😂😂
|| ♥️ अब तुम्हारे हवाले रामपुर साथिओं
याले म्हणते आगीतून फुफाट्यात जानं
अरे बाप्पा इच्चुकाटा खादोड्या च्या घरात शिवलाल भाऊ सर्जी कल स्टाइक करा...😂😁😍🙏||
थोड थाबां शिवलाल जी खादोडे बाई तुमचे चागंलेच योगायोग आनते.😂😂😂😂
👌👌👌👌👌
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व टिचर टका टक या चॅनल ला अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
शिवलाल बबन काश्या ला बत्ती खादोडे ला मुक्ती
😂😂😂😂😅😅😅😅
सर तीळा तिळI दार उघडं खादोडे घबाड सहित फिटला पाहिजे 😂😂
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन 5: 5:18
Kama tun geli Trimurti aata😂
नाईस विडिओ ❤🎉🎉🎉🎉
झालं तिघांचे पण चांगलेच रेम्पुट पाडते आता खाडोळे😂😂😂😂
Chagla pala pada sir ichukata walanchya😂
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💙💙💙💜💜💐💐
एकच लाल शिवलाल😂😂😂
जय ज्योती जय क्रांती 💐💐
1 number Guruji
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त टीचर टकाटक परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
❤❤😂😂शिवलाल भाऊ खादोडे ले फिटवा एकच लाल शिवलाल❤❤😂😂
धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ खुपचं आवडतात संध्याकाचे पाच वाजाची वाटच बघत असतो
🙏🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏 क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती निमित्य विनम्र अभिवादन
ईचु काटा गेला रामपुरच्या बाहेर....😂
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा 🙏
Zala samaja game aata trimurti cha ek no. Video
Ky yukti keli guru super
शिवल्या गेलं रे कोमात..😮😅😅😅
शिवलाल भाऊच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे सर❤❤❤🎉🎉🎉
त्रिमुर्ती 😂😂😂😂
Jai ho rampur ke❤mama cool super cute ha ho sir❤
खरंच पाठवा सर ट्रीप वर खादोडे फ्यामिली ला
शिवलाल दिवानजी ची सिरीज खुप जबरदस्त राहणार आहे
चांगला पाला पाडा सर... तिघांचा
बबन्या शिवल्या काश्या फिटले रे बा आता😂😂😂😂😂😅😅
खादोडेचं काही खरं नाही आता शिवलाल ॲन्ड पुर्ण लंब करते खादोडेले🤔 😅😅😂😂
Black Scarpio माझी पण आवडती गाडी आहे शिवलाल भाऊ तुम्ही scarpio घ्या best of luck ❤❤😂
सर चेतन ची आई ही हुशार निघाली सर ❤😂
उद्यापासून इक्के पे इक्का...
😂😂😂
खाडोडे ले टिपारी बसली पाहिजे sir😅
सावित्री बाई ज्योतिबा फुलेंच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
धन्यवाद राऊत सर
राऊत सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे अभिनंदन आमचे गाव ब्महवाडी गडदे ❤
रामपूरला मुक्ती भेटली शेवटी 😂
Khadodecha karykrm aahe ba 😅😂❤
अब आयेगा ना मजा बिडू🎉😂
# शिवलाल समर्थक एकच वादा शीवला ल दादा
खुप मजा येणार आहे या सिरीज मधे
शिवलाल खुप हुशार आहे 😂😂
जय गजानन सर
आता खरी मजा येणार आहे या तिघांची😂😂
Khadole chya plan Madhye 3 hi
Changale Atakle pahije Superb video Raut sir
Shivlala bhau la motha manus houde thoda vel 😅
Me tar 3 year pasun daily bagto❤
🙏🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
शिवलाल टोयगोटे, बबनराव हेमडे, काशीनाथ गयभाने यांना एखादा पुरस्कार जाहीर करण्यात आला पाहिजे 😊
राष्टीय भुईसपाट पुरस्कार 😂
शिवलाल खुप हुशार आहे सर पण