अश्या लोकांन मुळे गावाची प्रगती होत नाही गुरूजी यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे शिवलया सारखे लोक सरकारची फसवणूक करतात त्यांच्या मुळे गावाचा विकास होत नाही
बिल वसुली करा, कारण जे बिचारे बिल भरतात त्यांना बिल न भरणाऱ्यामुळे भुदंड भरावा लागतो. देविदास भाऊ आणि सरपंच गजाजन काळे यांना विनंती की सर्वा कडून चांगलीच वसुली मारा 😅😅😅😅😅
घन्यवाद साहेब कारण मी पण लाईन मन आहे. खरोखर वसुली ला किती त्रास होतो ते लाईन मानला महित पण पण देविदास भाऊ सारखे आणि सरपंच सारखे माणसं असतील तर महावितरण उंच शिखर गाटेल 🙏🙏🙏
झब्रू आणि भूषण सारखे लोक असले तर रामपूर गावाले समोर जासाठी काही वेळ नाही लागत गुरुजी खूप चांगला संदेश दिला आहे आजच्या एपिसोड मध्ये शिवलाल पहा कसा आहे आणि भूषण च कॅरेक्टर पहा प्रत्येक गावामध्ये जर झाब्रू सारखे लोक असेल तर गावाचा चांगला विकास होऊ शकतो पण गावातल्या लोकांचे पण काम आहे की अश्या लोकांना सहकार्य करावे नाइस 🎉🎉
याला म्हणतात जिगर वारे झाबरू दा मानलं ❤❤❤❤❤ शांताराम भाऊ पहा मनल झाबरूचा स्वभाव तुम्ही वेळ लाऊन रायले गावा साठी एवढा झटतो मगं तुमच्या मुलीला किती सुखांत ठेवणार या गोष्टींचा विचार करा ❤❤❤
या वीडीओ मधे भुषण व झाबु् आणि सरपंच साहेब चांगले काम केले आहे व देविदास भाऊ खुप साथ दिली ❤
सबसे हटके देविदास भाऊ चे झटके. 💪💥🔥
शिवलाल ची कापा 😂लाईन😂🎉🎉👍👌
🎉😂
शिवलाल टोयगोटे कडून पैसे वसुल करा लाईट बील चे नाही त कठोर कारवाई करा गुरूजी 😅😅😂😂
महाराष्ट्रत काय चालु आहे ते आम्हाला टीचर टकाटक या माध्यमातून माहित होते खरोखर राऊत सरांना सलाम आहे... आपलं sopan Mhasaye....
नाम ही काफी है देवीदास भाऊ सनसने😊😊
❤
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
शिवलाल बत्ती रामपूर मुक्त😂😂
अश्या लोकांन मुळे गावाची प्रगती होत नाही गुरूजी यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे शिवलया सारखे लोक सरकारची फसवणूक करतात त्यांच्या मुळे गावाचा विकास होत नाही
शिवलाल ची,लाईन,कट करा ,,मछर,चावले की बिल बरोबर भरणार शिव टिव समजेल तरी😂😂😂😂
😅😅😅😅
देविदास भाऊ च रुमन निघालं बा आज लय दिवसांन..शिवलाल वर दोन तीन ठेवा हो देविदास भाऊ😂😂
फक्त देविदास भाऊ फॅन्स क्लब वाशिम जिल्हा ,👍👍👍
रूमने संघटना सक्रिय केल्याबदृल खुप खुप धन्यवाद सर❤❤❤❤
भूषण 1 नंबर स्वाभिमानी आहे
बिल वसुली करा, कारण जे बिचारे बिल भरतात त्यांना बिल न भरणाऱ्यामुळे भुदंड भरावा लागतो. देविदास भाऊ आणि सरपंच गजाजन काळे यांना विनंती की सर्वा कडून चांगलीच वसुली मारा 😅😅😅😅😅
महावितरण⚡⚡ ❤❤🎉🎉. आवडीचे विषय❤.
वाह गुरुजी❤
भूषण साठी एक like 🙏🙏😊😊
शिवलाल वर बत्ती द्यालेच पायजे,,,खरच
घन्यवाद साहेब कारण मी पण लाईन मन आहे. खरोखर वसुली ला किती त्रास होतो ते लाईन मानला महित पण पण देविदास भाऊ सारखे आणि सरपंच सारखे माणसं असतील तर महावितरण उंच शिखर गाटेल 🙏🙏🙏
झब्रू आणि भूषण सारखे लोक असले तर रामपूर गावाले समोर जासाठी काही वेळ नाही लागत गुरुजी खूप चांगला संदेश दिला आहे आजच्या एपिसोड मध्ये शिवलाल पहा कसा आहे आणि भूषण च कॅरेक्टर पहा प्रत्येक गावामध्ये जर झाब्रू सारखे लोक असेल तर गावाचा चांगला विकास होऊ शकतो पण गावातल्या लोकांचे पण काम आहे की अश्या लोकांना सहकार्य करावे नाइस 🎉🎉
भूषण च्या वागणुकीतील प्रगती पाहून मन भरून आले😊
आज वसुली आहे 😂😂🎉🎉🎉
काल भाकर गोड लागत नाही म्हणे बा... झाली आज वसुली...
खूपच छान विषय निवड व मांडणी...
शिवलाल ला बत्ती दिली तर मजा नाही येनार, सिवलाल सारखा एक पहिजेजेच गावत नाही तर त्या शिवाय जमत नाही 😂
शिवलाले बती देली. तआपला कार्यक्रम नाही चालणार भाऊसाहेब कोन कोन सहमत आहे
शिवलाल पोरीचा मामा नाही आहे हे खोटं कधी समोर येईल...
हे लवकर समोर आल पायजे...
शिवलाल ले बात्त्ती दिल्याशिवाय जमत नाही😂
Khup diwas zale shivalal le batti nhi dili guruji dya ekved batti😂😂
जाबरू ने शांताराम चा कलजात पहिला उजेल टाकला आहे 😊😊 आता मनु च आणि जाबरू च लग्न लवकर होईल पर
शिवल्या ले बत्ती द्या सर खरोखर😂😂😂😂❤
करतंन बे शिवल्या तसाच म्हणून मनते शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂
याला म्हणतात जिगर वारे झाबरू दा
मानलं ❤❤❤❤❤
शांताराम भाऊ पहा मनल झाबरूचा स्वभाव तुम्ही वेळ लाऊन रायले
गावा साठी एवढा झटतो मगं तुमच्या मुलीला किती सुखांत ठेवणार या गोष्टींचा विचार करा ❤❤❤
देविदास भाऊ म्हणून मुकाट्याने बसा❤😂😂😂😅 देविदासभाऊ म्हणता त्यांना🎉🎉😂😂❤
तंटामुक्ती अध्यक्ष देविदास भाऊ एक नंबर 😂
भूषण चे विचार एक नंबर 👍👍
गुरूजी झाबरू सारखा मुलगा कंदील नाही फोकस लाउन शोधला तरी सापडणार नाही म्हणून म्हणतो जरा झाबरू वर लक्ष दया नलु ताई आणि झाबरू चा जांगळबुत्ता करुण टाका 😂😅
नलु आणि झाबरूचा विडीओ काढा😊❤
भुषण आणि झाबरु भाऊ मानाचा मुजरा भाऊ 🎉🎉
#महावितरण को रामपूर वालो ने सहकार्य किया #धन्यवाद #रामपूर वालो😂🎉
Happy Ending ❤ Thanks Sirji
काही पण म्हणा शिवलाल न कामिशन वर खूप कमाई केली😅
शिवलालच घर पाडून टाका, आणि झोपडीत राहायला लावा
😁😆😁😆😆😆😆😆😆😁😁😁🤣😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣
😂😂😂
झाबरु खरंच हीरो नंबर वन आहे सर टिचर टकाटक चा ❤❤
फक्त जरांगे पाटील❤❤❤
भूषणनं मस्त काम केलं. शिवलालंला घरचा च अहेर भेटला 😂😂😂😂
शिवलाल 😂😂बील भरा 😂😂😂
झेब्रू ला सलाम असा विचार करणारे या जगात खुप कमी व्यक्ती आहे
रंजकतेसोबत व विधायक दृष्टिकोन व उद्बोधक एपिसोड.
अतिशय महत्वाचा संदेश दिला गुरुजी आपण..
दोन तीन बजरंग बेत बसलेच पाहिजेत आता शिवल्याले 😂😂😂😂
रूमणे संघटना सक्रिय झाली पाहिजे सर👍👍❤❤❤🎉🎉
हळु हळू शांताराम च्या मनात जावई म्हणून झाब्रू ची जागा फिक्स करत आहेत गुरुजी 😍🙏🏻22:50
नाव भूषण आहे आणि काम पण भूषण सारखं आहे. खरं आहे हिरण्यांक्षपू च्या पोटी प्रल्हाद आला 😅😅😅😅😅😅
शिवलाल ला सर एकदाच फिटवते वाटतय 😂😂
देविदास भाऊ तुम आगे बठो हम तुम्हारे साथ है 🙏🙏
खरच झाब्रु तुझी जेवन वाहा वाह कराव तेवढ कमीच आहे मी तुझा फॅन आहे ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😊😊
आज आमची पन लईण कापणार होते गुरूजी आम्ही भरल
एक नंबर विडिओ सर❤️🙏
शिवलाल च बिल सर्वात आधी वसुल करून घ्या 😅😂❤❤
Sivalal la bati rampurala mukati😅😅😅😅
सर आता भूषणचा दहावीचा निकाल लागल्यानंतर भूषणला पोस्टमन करा आपल्या रामपूरला पोस्टमन नाही आहे पोस्टमन भरती मध्ये भूषणचा नंबरर लावा
खूप चांगला विचार आहे आपला
देवीदास भाऊ कोणतंच काम नियमाच्या बाहेर जाऊन करत नाही..एकदम पद्धतशीर 😂😂
शिवलाल ला बंती रामपुर ला मुक्ती
शिवलाल एक पाऊल पुढे असतो एक द्या शिवलाल चा चांगला कार्यक्रम लावा सर....
कंदील बुढा ऑन फायर 😂😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिली nice episode❤❤❤❤❤
❤❤ सुंदर सर ❤️❤️
तंटामुक्ती अध्यक्ष यांच आॅफिस खतरनाक आहे राजा 😊😊
खुप
..... छान कमगिरी केली...
भूषण आणि झ्याबरू नि
👌👌👌👌t
असे लोक पाहिजेत झाबरू उपसरपंच ,सरपंच,भूषण सारखे लोक जर असतील ,गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार , 😊
देविदास भाऊ चे फँन लाईक करा 😂😂
Shupar video ❤️
Devidas bhau on #TOP
Eka prakre devidas bhau cha ch RADA aahe
Tumchya yt channel vr devidas bhau cha ek veglas roll aahe ekdm zakas
भुषण लय चांगला पोरगा आहे गुरूजी 😊😊
Devidas bhau aslyavr kay tention😊😊😊
देविदास भाऊ एक नंबर 😂😂😂 ठोका लाइक 😂
❤🎉 दिवस बहु शिवलच रूमनेखा आला
भूषण लयच सुधरला बटा 😀😀👌👌🙏🙏
जय श्री राम जय श्री राधे कृष्ण
भूषण भाऊ तर खरा हीरो ठरला फारच छान झाला व्हिडिओ
Jai Ho Rampur ke ♥️ cool ha super 💯 A1 sir
शिवलाल ले बत्यी दया सर
मी फक्त मामा च fan आहे. त्याचे व्हिडिओ मी 5 वेडा एक episode पाहतो 🎉
खुप छान आहे विडीओ👌🙏❤
1 no manus ahe shivlal😂
खूप छान पद्धतीने वास्ताविकता मांडता सर
Kay video kala sir wah❤❤
देवदास भाऊ तुमच कामं एक नंबर खुप छान
Superb sir❤❤🎉
खुप छान 🎉🎉🎉
खुपच छान व्हिडिओ आहे सर खरी परिस्थिती आहे सर महावितरण ची
18 54 ला खर आहे बोलण लाईन मन साहेबांचं
सर्व ग्राहकांनी लाईट बिल भरा आणि महावितरणला सहकार्यकरा
प्रदीप निनुले op
Shivlalchi line Katali pahije aaj ❤❤❤
zabru gonda is real hero in this series....🎉🎉
तूलेतर चांगली ब्त्ती बसली पाहीजे सीवल्या सूदरून्जाय टाईम गेलानाही अजून
Superhit video❤❤
शिवलाल कुंड बिल वसूल करा आणि बत्ती द्या भूषण साठी एक लाईक❤❤👍👍👍
Khup mast video sir
Jai sevalal
Ekch lal sivlal, jay sevalal
जय गुरुदेव