हे गाणं मी लिहून ठेवलं आहे... मुलांना शिकवलं आहे.. आणि माझ्या मुलीने तर शाळेत हे गाणं सादर करुन महाराजांना मानवंदना दिली आहे... अभिमान वाटतो मला माझ्या मुलांचा... की त्यांनी शाळेतील कार्यक्रमात महाराजांची गर्जना आणि गाणी सादर केली..🚩🚩🙏🏻🙏🏻
Sir. Bhoom la bhetun far chhan vatla hota... Mi tich Bhumika jine lavni dance kela hota.... Ani tumchya barobar 1 selfie ghetli hoti. . Mam pn hotya... 🥰.... Punnha kevha bhet hoil sir 🙏
हे गाणं मी लिहून ठेवलं आहे... मुलांना शिकवलं आहे.. आणि माझ्या मुलीने तर शाळेत हे गाणं सादर करुन महाराजांना मानवंदना दिली आहे... अभिमान वाटतो मला माझ्या मुलांचा... की त्यांनी शाळेतील कार्यक्रमात महाराजांची गर्जना आणि गाणी सादर केली..🚩🚩🙏🏻🙏🏻
4 वर्षांपूर्वीच गाणं आज डिसेंबर 2024 मध्ये व्हारलंय होतंय❤❤
हेच आपल दुर्दैव
खूपच सुंदर गाणे आहे, प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान. जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏. जय छत्रपती संभाजी महाराज 🙏.
अप्रतिम सादरीकरण...👌👍👍🌹🙏
सर हे गाणं number 1 झालं होतं जे तुम्ही भूम ला सादर केलं होतं विशेष करून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे tittle song जबरदस्त
Dhanyavaad
❤
Amhi tumcha ha performance live pahila aaj... Utkrust ani apratim 🔥💥🔥💥🔥 aangavar kata yen sahajik ch houn gel ... Thank you 😊
शब्दरचना, सुर, ताल,संगीत, आवाजामध्ये दरारा, आग, मनातील राजांसाठी चे प्रेम = 🔥🔥
जय भवानी जय शिवाजी 🙏
जरी म्हंटल तरी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.
1:42❤💥
प्रसाद होऊनी भवानीआईचा पुरंदरी जणु प्रचंड दूर्ग जन्माला.❤
दर्या नभा मधून सप्त सागरा मधून घोष शंभू शंभू येऊ लागला❤️🙏🏼
Live Performance mi Feel kela ahe It's Really Amazing 👌👌
खूप सुंदर सर आणि मॅडम
दादा सगळ्या गाण्यापेक्षा हे गाणं खूप छान झालंय आणि छाती फुगून अलि माझी सळसळ पणा जाणवला ह्या गाण्यात 🙏🙏🙏 ग्रेट दादा.......🎉🎉
संगीत शब्द रचना ला जवाब ग्रेट song ❤
अजय अतुल पेक्षाही छान गीत गायलेला आहे
कोणत्याही ही कलाकारची प्रशंसा ही दुसऱ्या शी तुलना न करता ही केली जाऊ शकते दादा
खूप खूप मस्त आणि स्फूर्तिदायक सादरीकरण सर....💐👍
अंगावर रोमांच उभे राहिले 🙏🏻🔱🕉️🚩
अप्रतीम....याच्या सारख दुसर काही नाय❤❤
छत्रपती संभाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी
खुप मनाला भेदनारा आवाज लाजबाब❤
दादा मन जिंकलं तुम्ही 🚩🚩
अंगावर काटा आला जय शिवराय जय शम्भू राजे 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
छत्रपती साठी शब्द अपुरे पडतात. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.
After 1:34 greatest b4 it 0:00 to 1:33 also great
याच्या पेक्षा अप्रतिम छ.शंभूराजांचे वर्णन आणखी कोणतेच असू शकत नाहीं.
खूप सुंदर👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks radhaji
Sir , you are great 👍☺🙏
Thanks vidyajiii
Fantastic performance 🙏👌👏
Great!
आजचा काळात काहीही होऊ शकत, कधीही काहीही viral होऊ शकत, अंगावर काटा येतो एवढं भारी गायलंय 😊
Sir. Bhoom la bhetun far chhan vatla hota... Mi tich Bhumika jine lavni dance kela hota.... Ani tumchya barobar 1 selfie ghetli hoti. . Mam pn hotya... 🥰.... Punnha kevha bhet hoil sir 🙏
वाह! अतिशय स्फूर्तीदायक
केवळ अप्रतिम
Amazing ❤
नंबर 1 सर
Amezing deshig singing ❤virendra ji ❤medha❤
कसा आला का नाही राव काटा...❤️🔥
सर, आपल्या साताऱ्याचा अभिमान आहात तुम्ही...
Super hit 🚩🚩🚩
खूप छान आपले कौतुक करावे तेवढे कमी...🙏
जय शिवराय ❤
Jay shivray 🔥💯
जबरदस्त...❤
Listening this masterpiece in 2025❤
Angawar sahare aale
Superb👌👌👌👌🙏🙏🙏
Chan
❤ Jay shambhraje ❤
❤❤Raja maza
Outstanding ❤
अंगावर काटा आला ❤
अंगावर शहारे आले. सलाम
🙌🙌
ऊर्जा🔥🔥🔥
🔥 1 नंबर....
Khup chan sir ❤
My favorite song time is 1:42 to 2:36
👌🙏
❤😊👍👍👍👍🌷
जय शिवराय
Number 1 in Maharashtra state
आष्टा येथील कार्यक्रम जबरदस्त होता
❤1नंबर
सुपर से ऊपर
खुप छान❤❤❤❤❤
🚩
Chatrapati sambaji maharaj ki jay
Jay shivray
Nice 👌
Jay shivray Jay jijau Jay sambhu raje
Singer aahet tyanche nav kay aahet
👌🔥
❤❤❤
👌👌👌
अगदी अंतकरणापासून सादरीकरण केलंय.
❤❤❤❤❤
Gana kuthe milel
🫀🫀🫀
Tasgaon cha Function top suru aahe
ट्विटर वरून बघत इथे आलो काटा आला
🙏👍🙏👍
❤
अंगावर काटा आणलास "मित्रा"
अंगावर काटा आला गाणं ऐकून
आज रडावल हो तुम्ही
अंगावर काटा आला
काटे आली अंगावरती
Khup chan
❤❤❤❤❤
❤
❤