मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती (Ancient Buddhist Heritage Bedase Caves)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती #Bedase #Caves - Ancient #Buddhist Heritage
    मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी संपूर्ण माहिती
    पुण्यापासून जवळपास ५७ कि मी अंतरावर असलेली बेडसे बुद्ध लेणी. मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. याच रस्तावर कामशेतपासून साधारणपणे आठ किमीवर असलेल्या करुंज गावातून बेडसे लेण्यांना जाणारी वाट आहे. लोणावळा पासून जवळच ३ लेणी आहेत , कार्ला , भाजे आणि हि बेडसे. या सर्व लेण्यांचा निर्माण का , कशासाठी आणि इथेच मावळात का? या प्रश्नांची संपूर्ण माहिती आपल्यासाठी या विडिओ मध्ये नक्की पहा.
    भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेसाठी काम करणाऱ्या संतोष दहिभाते याने आपल्याला दिलेली हि संपूर्ण माहिती, त्याचे SPOTVAR कडून विशेष आभार.
    सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह.
    पूर्वाभिमुखी बेडसे लेणी दक्षिणोत्तर पसरलेल्या १००-२०० मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेली आहेत. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह (त्यापैकी एक अर्धवट), एक भव्य विहार, दोन छोटे विहार (एक अर्धवट), सहा पाण्याची कुंडे या लेण्यात कोरलेली आहेत. बेडसे लेण्यांचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे.

Комментарии • 16

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 2 года назад +1

    नमो बुद्धाय🥰

  • @aditipatil9088
    @aditipatil9088 3 года назад +1

    Very informative and interesting video

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 Год назад +1

    ग्रेट माहीत. आगदी योग्य आणि खरी माहिती आहे ही जबरदस्त मित्रा

  • @vidyathombare8569
    @vidyathombare8569 3 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत संतोष सरांनी 👍👍

  • @TheKaps84
    @TheKaps84 3 года назад +1

    nice video

  • @ranjanagaikwad5976
    @ranjanagaikwad5976 4 месяца назад +1

    छान माहिती दिली आहे

    • @spotvar
      @spotvar  4 месяца назад

      Dhanyawad

  • @AshishDeshmukh-i9n
    @AshishDeshmukh-i9n 3 года назад +1

    Nice video... Very useful information provided by Mr. Santosh Dahibhate along with the message.

  • @chauthakonada9119
    @chauthakonada9119 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडियो !
    +१
    संतोष यांची ओघवती भाषा आणि सांगितलेली माहिती ऐकताना थक्क व्ह्यायला होते !
    धन्यवाद, स्पॉटवर पाटील साहेब !

    • @spotvar
      @spotvar  3 года назад

      धन्यवाद 🙏

  • @techno8233
    @techno8233 3 года назад +1

    Informative video. Appreciate efforts by Sandeep as well as Santosh...

  • @ankushkumkar1738
    @ankushkumkar1738 3 года назад +1

    Nice Sandeep you taken very good efforts to bring this out thanks...

    • @spotvar
      @spotvar  3 года назад

      Thanks Ankush ..

  • @SaratGodbole
    @SaratGodbole 3 года назад +1

    छान माहिती मिळाली. स्लाइडशो करून संतोषच्या माहितीच्या वेळी योग्य फोटो समोर आणता येतील. येथे कसे जावे हेसुद्धा हवे.
    घोणस साप दिसला हे विशेष.

    • @spotvar
      @spotvar  3 года назад

      धन्यवाद 🙏