Election Commission PC : राजकीय पक्षांनाही गुन्हेगार उमेदवार का निवडला ते सांगावं लागेल-निवडणूक आयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024

Комментарии • 31

  • @prakashjoshi5641
    @prakashjoshi5641 5 часов назад +6

    मतदान न करणाऱ्याला त्याच्या सर्व सुविधा बंद केल्या पाहिजे !

  • @PankajGaikwad-m8j
    @PankajGaikwad-m8j 5 часов назад +4

    आता कसं पाटील म्हणता तसं

  • @pradeeppanchal1933
    @pradeeppanchal1933 4 часа назад +2

    सहाब ये निवडणूक निष्पक्ष होने वाली है क्या पहिली ये भी बताईये

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 4 часа назад +2

    देश आजतक बढीया निवडणूक आयुक्त टि ऐन शेषन

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 4 часа назад +2

    EVM वर निवडणुका नका घेऊ

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 5 часов назад +1

    महाराष्ट्रातील विधानसभा चुनाव केव्हा जाहिर होणार

  • @vishwanathpatil4475
    @vishwanathpatil4475 4 часа назад

    Voter should have"Right to recall" his elected candidate if he failed & declered by any court of India.

  • @rtcommonman
    @rtcommonman 6 часов назад +4

    आता महाराष्ट्रात मनसेच हवी.. राज ठाकरे 🚩🚩🚩🚂🚩🚩🚩

    • @GashAade-of8mw
      @GashAade-of8mw 4 часа назад

      पोपटराव😂😂😂😂😂

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 4 часа назад

    शहरात नको खेडेगावात पाहीजे

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 5 часов назад

    सब्जी कुछ होने के बाद अशी शेती हुई सब बंद रहते है और तारीख पे तारीख चलती रहती है

  • @MaheshRavtale
    @MaheshRavtale Час назад

    या पत्रकार परिषदेतून काय निष्पन्न झाले ते सांगा मतदारांनो

  • @sheshraoaragade7891
    @sheshraoaragade7891 2 часа назад

    आचारसंहिता राबवली फक्त टि.एन.शेषन यांनीच.आता निवडणूक आयोग कमकुवत होत आहे

  • @shaikhmohsin6051
    @shaikhmohsin6051 4 часа назад

    Election commission bahut hatao chitthi lao

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 3 часа назад

    जेवढा BJP cha हात आहे पार्टी तोडण्यात तेवढाच सहभाग निवडणूक आयोग चl आहे..

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x 2 часа назад

    मतदान करण्यासाठी आयडी प्रूफ काय पाहिजे ते पण जाहीर करा लोकसभा निवडणुकीला मतदान करण्यापासून लोक दूर राहिले

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Минуту назад

    निवडणूक आयोग फक्त बोलण्या पूरता नसावा साहेब लोकशाहीच्या उत्सावा मध्ये भारतीय जनता पार्टी चा धुव्वा उडवून देतील तुम्ही शिवसेनेचा निकाल देवू शकले नाहीत म्हणून निवडणूक आयोगाचवर विश्वास नाही

  • @अनंतशिंगाडे
    @अनंतशिंगाडे 3 часа назад

    अदरनिय निवडून आयोग साहेब महाराष्ट्रात होणारे विधानसभा निवडणुकीत सरवाचया सर्व मतदान केंद्र वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत हीच एक मतदार कळवत आहे.

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 4 часа назад

    बोगस वोट कारवाही
    जे वोटिंग करणार नाही नियम काही
    सुट्टी मध्ये नको गावला लोक जातात
    वोटिंग टाइम्स 7 am to 6.30 pm करो. लाईन मे 1 घंटा खडा राहणं पडता है सच है

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 5 часов назад +2

    महा 1विकास आघाडी1000

  • @Daya44
    @Daya44 5 часов назад +2

    लिहून दिलेल वाचा 😂

  • @SharukhPathan-kb2qb
    @SharukhPathan-kb2qb 6 часов назад +4

    M v a🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradeeppanchal1933
    @pradeeppanchal1933 4 часа назад +1

    सब आपके उपर भारतीय जनता पार्टी का कितना दबाव है ए लोगो को बताईये.

    • @pradeeppanchal1933
      @pradeeppanchal1933 4 часа назад

      सर हाऊ मेनी पर्सेंटेज यू आर अंडर इंप्रेशन ऑफ बीजेपी गव्हर्मेंट