20 लाखा खर्च करून कुठलाही आमदार बनू शकत नाही कम से कम 12-15 कोटी वाटावे लागतात तेव्हा आमदार निवडून येतो अजित पवार किती वाटतील 70 कोटीचा घोटाळा आहे त्यांचा
सर्वसामान्यांना न्याय देणारे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आपणच टप्पा अनुदान gr देऊ शकाल कारण याआधी पण आपण अनुदान दिले आहे.... तरी अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा हि विनंती... 🙏🙏
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व या महाराष्ट्राला मान्य आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय लागावा आणि निवडणुका या लवकरात लवकर घेण्यात यावा अन्यथा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना तात्काळ राजीनामा द्यावा
मागणी आहेत तर काढा मग. सावंत saheb kay अडचण आहे तुमची. तुम्हाला त्यांची मदत मिळत आहे ka ase vatat आहे. Difault अधिकारी असतील तर ed cbi sit चौकशी बसावा tanacha वरती. जाउदय घरी 130 कोटी जनता आहे.
मान देवेन्द्रजी क्या कहते हे वैसाही निर्णय निवडणूक आयोग लेगा.... बाकी योंका सिर्फ सून लो निर्णय देवेंद्र....देशात नरेद्र महा राष्ट्र मद्ये देवेंद्र..... अशोक कदम चाकुर लातूर महा
Mega projects went to gujrat. Onion export ban in Maharashtra but not in the Gujarat. IFCS headquarter shift from Mumbai to Gift city. My vote against BJP government.
निवडुन झाल्यावर एकनाथराव शिवसेनेत( उद्धव)जातील . दादा पवार आबा सोबत जातील व अशोकराव नाना पटोले सोबत जातील. आणी टरबुजराव राजकीय सन्यास घेतील कारण मार्च एप्रिल 2025 पर्यंत मोदीजी सत्तेमधुन पाय उतार होतील. व स्वतः पवार आबा मुख्य मंत्री होतील.
आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात फक्त दोनच नेते आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याच हातात महाराष्ट्राची चावी देणार बाकी सगळे लबाड आहेत
बीजेपी हटाव फक्त मोदी च्या नावाने निवडून येता पण स्वतःचं नावाने त्याना कोणी मतदान करणार पण नाही 2014पासून आता पर्यंत फक्त मोदी टीव्ही वर मोदी मीडिया पण कंटाळात नाही कारण त्याना पण बातमी राहत नाही
cabinet ghya anshtah chay tappa vaadh cha GR kadha.vina kaaran cabinet zale v nirnay fakt vote v election saathi pan sarkari naukardarann kaye bhaitla kahich nahi old pension gayeli..ups aanla jy kahich kamachi nahi.shikshak maharashtrat rastiyavar pagar nahi tappa vaadh cha important issue cabinetla sanction nahi GR adhiyaap kadhla nahi...ek nation ek election maahnjay constitution structure change karawa laagnar ....shikshakachay andolanay sanmpli pahijay
फक्त महाविकास आघाडीच सरकार येणार आहे
बीजेपी हटाव मोहीम सुरू झाली
एका टप्प्यात निवडणूक व्हावी.पोलीस महासंचालक पहिले हटवा मग निवडून घ्यावी.कोणी पण आणा बदल हवा...जय भवानी
शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवू देतील कारण शेतकऱ्यांना जाहीर केलेकी मदत तसेच विमा मिळाला नाही व आचारसंहिता लागल्यावर मिळणार हि नाही.
भाजपला कोणीच मत देऊ नका
महाविकास आघाडीचा विजय असो
ठाकरे साहेब शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री पाहिजे
आरक्षण साठी 😂😂😂
कशाला घर कोंबडा
भिकमांगे उबाठा....९ आलेत ते पण काँगेस अनी राष्ट्रवादी मुडे.... विधानसभेत ३० आण्याची लायकी नाही पणं मुख्यमंत्री पद हवा घर कोंबडालां
शेतकऱ्यांना म्हणजे ठाकरे शेतकरी आहेत की काय 😂😂
साधा सोपा पर्याय फक्त आणी फक्त मनोज पाटील ❤❤❤
Only Manoj dada jarange patil
सत्तेत कोणीही येवो मात्र प्रशासनाने
देशासी ईमानदारी ठेऊन निवडणूका
घ्याव्यात, स्वयंत्र भारताचे नागरीक
आहोत, गुलाम नसल्याचे भान ठेवाव.
भाजप मंत्री खोटंं बोलतात आणि तेही रेटून बोलतात हे जनतेला कळते.
भाजपमध्ये निवडणुका अधिकाऱ्यांना प्रवेश केला नाही ना 😅😅😅
20 लाखा खर्च करून कुठलाही आमदार बनू शकत नाही कम से कम 12-15 कोटी वाटावे लागतात तेव्हा आमदार निवडून येतो अजित पवार किती वाटतील 70 कोटीचा घोटाळा आहे त्यांचा
70 कोटी नाही 70हजार् कोटी आणी छगन भुजबळ सुद्धा त्याचाच पाठीमागेच आहे...
तो पण कमी नाही...😅😅😅
घेणार ५० खोके. वाटणार ५०+ ५० + १०५ बोके,
आपलाच पैसा आहे, यांना लुटण्याची एकमेव जनतेला संधी आहे. निवडणुक
@@Don-x9bMaharashtra sadan gohtala kahi divsananatr parikeshet jodya lava vichartil neta vs tyanche ghotale 😂😂😂
त्यावेळेस आमचा शेतकऱ्याचा कर्ज माफ झालेले
निर्लज्ज लोक समाजाला धोका देऊन स्वतःवर चित्रपट काढून पुन्हा सत्ता उपभोगू पहात आहेत 😅
सर्वसामान्यांना न्याय देणारे उपमुख्यमंत्री
माननीय देवेंद्रजी आपणच टप्पा अनुदान gr देऊ शकाल कारण याआधी पण आपण अनुदान दिले आहे....
तरी अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा हि विनंती... 🙏🙏
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.
शेतकऱ्यांचे कर्ज माफी साठी उध्दव साहेब,शरद पवार साहेब,नाना पटोले साहेब इ.लोकांचं सरकार पाहिजे!
महाविकास आघाडी सरकार ❤❤❤ जय भवानी
❤ आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब एकनाथ जी शिंदे साहेब अजित दादा व मित्र पक्षालाच मतदान करा महायुति सरकार चा विजय असो ❤
जो अधिकारी वादग्रस्त असेल ,अशा अधिकारीना हटवल पाहिजे !
मतदाना दिवशी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात यावी खेड्यांमध्ये तिथे गरज आहे.सध्याची परिस्थिती लक्षात घेता करावे
या तारखांना निवडणुका झाल्यास अभिनंदन🎉🎉🎉
बेकायदेशीर सरकार जाणार 🙏🙏
राज्यातील संपूर्ण शेतकरी पण तयारीला लागला आहे या महायुतीचे सरकार पाडण्यासाठी शेतकरी आता सरसावला आहे
मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अन्यथा सुपडा साफ होणार
MVA 💯✌️✅🇮🇳
महाविकास आघाडी 🚩👍💪💪✌🔥
महायुतीचा सुपडा साफ होणार 👎
निवडणूक निर्णय केव्हा घ्या महाविकास आघाडी सरकार येणार 💯
आपल्याला माहीत असू दे जे अधिकारी रिटायर झालेत त्यांना परत कामावर कसे घेता येईल
लवकर करा महाविकास आघाडी वाट पाहत आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व या महाराष्ट्राला मान्य आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय लागावा आणि निवडणुका या लवकरात लवकर घेण्यात यावा अन्यथा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना तात्काळ राजीनामा द्यावा
आम्हाला मान्य नाही घर कोंबडा उद्धट खान कुटला ओन्ली सगळ्यांचा बाप देवेंद्र जी फडणवीस साहेब सरकार ❤
कोणी काय पण म्हणा महाराष्ट्रत महाविकास आघाडी सर्व्ह समोर येऊ लागलेत
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
नवीन सरकार आणुया महायतीला हटवू या
अब की बार पवार साहेब मुख्यमंत्राी ठरवतील हे.ह्याशिवाय पर्याय नाहीं.
तरी पण BJP 🚩 yenar
या पुढे काळाबाजार चालणार नाही. काळबाजार करणारला जनता जोडा दाखवणार
भाजपला कोणीच मतदान करू नका हे शेतकऱ्याचं सरकार नाही
कर्ज माफ नाही केलं शेती पंपाच बिल माफ नाही केलं
महाराष्ट्र विरोधी भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
Only Thakre 🚩🦁👑🗡️
गोल गोल फिरून शेतकऱ्यांना खाऊ घालू नका कर्जमाफी करा
मागणी आहेत तर काढा मग. सावंत saheb kay अडचण आहे तुमची. तुम्हाला त्यांची मदत मिळत आहे ka ase vatat आहे. Difault अधिकारी असतील तर ed cbi sit चौकशी बसावा tanacha वरती. जाउदय घरी 130 कोटी जनता आहे.
आता tv9 cha trp वाढणार
मोदी साहेबांच्या तारखेवर निवडणूक ठरवा
महाराष्ट्रामध्ये बद्दल हवा
मान देवेन्द्रजी क्या कहते हे वैसाही निर्णय निवडणूक आयोग लेगा.... बाकी योंका सिर्फ सून लो निर्णय देवेंद्र....देशात नरेद्र महा राष्ट्र मद्ये देवेंद्र..... अशोक कदम चाकुर लातूर महा
नंबर एक भावा ओन्ली देवा भाऊच❤
अनाजीपंत हाठव महाराष्ट्र बचाव
Bjp
Modi ji sarkar vidhan sabha coming
जातिवंत शेतकऱ्यांना आणि मराठ्यांनो धार लावा.
Mega projects went to gujrat. Onion export ban in Maharashtra but not in the Gujarat. IFCS headquarter shift from Mumbai to Gift city. My vote against BJP government.
निवडुन झाल्यावर एकनाथराव शिवसेनेत( उद्धव)जातील . दादा पवार आबा सोबत जातील व अशोकराव नाना पटोले सोबत जातील. आणी टरबुजराव राजकीय सन्यास घेतील कारण मार्च एप्रिल 2025 पर्यंत मोदीजी सत्तेमधुन पाय उतार होतील. व स्वतः पवार आबा मुख्य मंत्री होतील.
एकदम करेक्ट कार्यक्रम होईल युतीचा
अडीच वर्ष तुम्ही लुटा अडीच वर्ष आम्ही लुटतो.
Nana is right
आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात फक्त दोनच नेते आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याच हातात महाराष्ट्राची चावी देणार बाकी सगळे लबाड आहेत
तुझी आय घाल तिकडच वाकड्या फावड्या खाली तुमचा देवेंद्र फडणवीस साहेब आहे हे लक्षात ठेवा हिंदु जननायक आहे
दादा तुम्ही करोडो रूपये खर्च करता तर तुम्ही 20 लाख वाढवा आस का म्हणतात 😅😅😅
चुकूनही महाविकास आघाडीला मतदान करू नका नाहीतर कर्नाटक सारखं तेलंगणा सारखा आपल्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही
Only mva
ओन्ली महायुती सरकार ओन्ली भाजपा सरकार ❤
आरे साहेब खोटे बोलत आहेत येवदर्णीच सोडा
बंडखोरी केली सरकार
सांवत काही ठरल का बाई सोबत....
पारदर्शकता ठेवायची असेल तर बदलान...
इंग्रजी कळत नसल्यानेच राहुल गांधी बद्दल बोलत आहे सांवत
Only gurage patil
पक्ष आयोग
काँग्रेसने मागणी केली फक्त तुमचं काय पोट दुखायचं कारण
BJP Mukat Maharashtra Kara
फक्त मग महाविकास आघाडी
❤
Barober
बीजेपी हटाव फक्त मोदी च्या नावाने निवडून येता पण स्वतःचं नावाने त्याना कोणी मतदान करणार पण नाही 2014पासून आता पर्यंत फक्त मोदी टीव्ही वर मोदी मीडिया पण कंटाळात नाही कारण त्याना पण बातमी राहत नाही
Onli DM Boss amdar Fikas parli
भाजप निवडणूक आयोग
लाड़की बहिन चे पैसे वसूली चालू झाली साहेब
Hi shukla bai,bjp chi aahe.
मराठे तयार आहेत
लाडकी बहिण हप्ता कधी देणार
cabinet ghya anshtah chay tappa vaadh cha GR kadha.vina kaaran cabinet zale v nirnay fakt vote v election saathi pan sarkari naukardarann kaye bhaitla kahich nahi old pension gayeli..ups aanla jy kahich kamachi nahi.shikshak maharashtrat rastiyavar pagar nahi tappa vaadh cha important issue cabinetla sanction nahi GR adhiyaap kadhla nahi...ek nation ek election maahnjay constitution structure change karawa laagnar ....shikshakachay andolanay sanmpli pahijay
😅 ji
Mva
Rashi shukla BJP che nai ahe, tyna hakla dusr koni anna
Shetkaryano jar tumcha vikas, kiva vima anudan , karajmafi pahije asel tar fkt udhav thakrey yana mat dya
भाळ खाऊ आढावा घ्यायला आला की EVm शेट करायला आला 💯🚩🚩
Bhajap supada saf
BJP hatao...
अब की बार भाजपा सुफडा साफ
आरक्षण कोणाचा बाप रद्द करू शकत नाही
घ्या शेट आदक्षण 70 वर्षात तुमच्या बापाला मेळ बसला नाय तुमची काय कथा
ओनली महाविकास आघाडी येणार सत्तेत