2014 ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षालाही उपमुख्यमंत्री पद द्यायला पाहिजेत होते जसे आता तीन रिक्षाचे टायर झाले असं त्यावेळेलाही दोन उपमुख्यमंत्री पद द्यायला पाहिजेत होते तुम्ही त्यांना दिले का आता कसे दोन दोन उपमुख्यमंत्री पद झाले आता काठी का करतात त्या पाच वर्षात तुम्ही अशी काही टीका केली नाही खुशाल पाच वर्षे मुख्यमंत्रीपद बघून घेतलं शिवसेना पक्षाचा विचार केला होता का कधी
2014 मध्ये उपमुख्यमंत्रीपद का नाही दिलं शिवसेनेला
फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत याचा अर्थ खूप काही होऊ शकते
@@pandurangjadhav5422 बरोबर
Only thakre
शिवसेनेचा रिमोट कंट्रोल साहेबांनी पवार काकांच्या हाती देवुन पक्षाची अशी दशा करून घेतली.
भाजप आणि शिवसेना एकत्र पाहिजे होती पण सगळा खेळ संजय राऊत मुळे झाला.
2014 ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षालाही उपमुख्यमंत्री पद द्यायला पाहिजेत होते जसे आता तीन रिक्षाचे टायर झाले असं त्यावेळेलाही दोन उपमुख्यमंत्री पद द्यायला पाहिजेत होते तुम्ही त्यांना दिले का आता कसे दोन दोन उपमुख्यमंत्री पद झाले आता काठी का करतात त्या पाच वर्षात तुम्ही अशी काही टीका केली नाही खुशाल पाच वर्षे मुख्यमंत्रीपद बघून घेतलं शिवसेना पक्षाचा विचार केला होता का कधी
One Que to UT Saheb--> Aa jar ka baba aste tumje tar heaa hou dila asta ka???
Shabd mhanje petya dilya nahit
mhnun mag tyanni remote Sonia Gandhi and Sharad Pawar hyannna dila!!!!!!!
तुमच्या शिवसेनेचा रिमोट कंट्रोल तुम्ही तुमच्या हाताने शरद पवारांच्या हातात दिला. म्हणून झाला उबाठा
बरोबर ❤❤❤❤
yes thank you!!!!
Udhhavji ego
420 Bjp Gujarati party