अमिताभ फार नंतर माहीत झाला.पण अशोक सराफ या नावाची काळजावर कोरलेली अक्षर तोही नाही पुसू शकला.अशोक सराफ,रंजना ,निवेदिता , रवींद्र महाजनी,लक्शा,अलका कुबल ,दादा कोंडके,निळु फुले ,अजिंक्य देव डाॅ.श्रीराम लागु ही नाव म्हणजे ग्रामीण मराठी माणसांची आनंदाची बाराखडी.
शरद तळवळकर, कुलदीप पवार, सुधीर जोशी, राजा गोसावी, मोहन गोखले, दिलीप प्रभावळकर , आशा काळे, रमेश भाटकर...अभिनयाने समृद्ध असलेल्या आपल्या जुन्या मराठी कलाकारांची यादी न संपणारी आहे 😎 मराठी असल्याचा सार्थ अभिमान ✌🏻👍🏻
मराठी भाषा बोलतोय पण मुस्लिमांच्या शब्दात. हिंदू असून सुद्धा मुस्लिम लोकांची चाटतोय हा सुबोध. मराठी भाषेला उर्दुची साथ कशाला हवी? मराठी भाषेत काय कमी आहे? "मानाचा मुजरा" बोलता येतो पण "मनपूर्वक अभिवादन/वंदना" बोलता येत नाही. कसली ही मराठी माणसं? मराठी भाषेला वाचवून ठेवण्याचा सोंग करतात पण मराठी भाषेत उर्दूची भेसळ ह्यांना दिसत नाही.
खरंय सुबोध सर म्हणाले तसे कलाकारांप्रमाणेच आम्ही प्रेक्षक वर्ग सुद्धा अशोक सराफ सरांचे चित्रपट पहात मोठे झालो, आमच्या लहानपणी मराठी चित्रपट म्हंटले की अशोक सराफ सर हेच नाव समोर यायचे,निखळ मनोरंजन आणि सहज सुंदर, सुलभ अभिनय असा हा महानायक त्यांना त्रिवार मुजरा🙏🙏

मराठी सिनेमातला सुपरस्टार..⭐⭐ अभिनयाचा बादशाह.. साधा भोळा भाबडा प्रत्येक रसिकाचे मन जिंकणारा राजास मानाचा मुजरा🙏🙏❤️❤️.... अशोक सराफ सर The 🇮🇳 Brand.. लहान तरुण आणि वृध्द अशा प्रत्येक जनरेशनचा लाडका कलाकार.. एवढे वर्ष आमची करमणूक करणारा आमचा माणूस.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
ज्यांचा अभिनयाची छाप बालमनापासून आजपर्यंत कायम आहे आणि पुढेही राहील असे मराठी सिनेसृष्टीचे नायक अभिनेत्यास हे सम्मान हक्काचेच होते...धन्यवाद अशोक सराफजी आपल्या अभिनयास तोड नाहीच ...👏👏👏👏👏
आजही आमचे हिरो हे अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर,महेश कोठारे हे आहेत ....एका पेक्षा एक चित्रपट या जोडींनी दिले आहे मराठी इंडस्ट्री साठी....
मराठी चित्रपट म्हटलं की पहीला चेहरा समोर येतो तो फक्त अशोक सराफ यांचाच....ज्या चित्रपटात अशोक सराफ आहेत तेच चित्रपट अत्यंत आवडीने आणि मजा घेत आम्ही सर्व कुटुंबीय एकत्रित पाहायचो!! ह्या कलावंताने महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे खूप मोलाचे असे मनोरंजन केलेले आहे हे कदापि विसरता येणार नाही. अशोक सराफ यांना पुढील सुखमय आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!💐💐💐😊
अशोक सर, सचिन सर, लक्ष्या, महेश कोठारे सर यांचे चित्रपट पाहत हसत हसत आम्हीं मोठें झालोत यांना सुखी आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना 💐 आहे 💐
I love you Ashok mama really, Our generation grew up watching your movies we consider you as a member of our family you gave us so much love and warmth Ashok mama you are really great❤
Ashok Saraf is the most versatile actor i have ever seen..!! Greatest of all.I have no words to express more..and ofcourse we miss lakshmikant berde too.. We love both of you Sir❤❤
Bhikari Bollywood wale yanch tallent kase olskanar, sale angrej ki aulad, asal marathi bana chalto ka yana, ritesh deshmukh yevdha karshin ya bhikharchotana Maharashtra tari jaga milu deu nakos, changla kartoys tu ajun motha ho,l
हे अगदी खरं आहे. चित्रपट पाहिलेला असला तरी तो पुन्हा पाहून चित्रपटाचा आनंद घेत होतो. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलावंतांनी मराठी चित्रपटसृष्टीला जीवनदान दिले.
खरंच भाग्यवान आहोत आपण ज्यांना कलेवर प्रेम करणारे व त्यात स्वतःला झोकून देऊन अप्रतिम अशा भूमिका साकारून अनेक अजरामर चित्रपट घडवणारे अशोक मामा, लक्ष्या मामा, सचिन पिळगावकर सर व महेश कोठारे सर यांसारखे अवलिया कलाकार बघायला व अनुभवायला मिळाले 🥺💯🙏
मी पाहिलेला पहिला चित्रपट अशी ही बनवाबनवी आज पणासवी मध्य पण माझ्या 17 वर्षच्या तरुण मुलाला धनंजय माने तेवढाच आवडतो, जेवढा मला आवडतो ह्यातच अशोक सराफ यांचे हृदय स्थान किती मोठं आहे हे दर्शवते , ❤❤ मराठी चित्रपट सृष्टी चा कोहिनुर
अशोक सराफ तर खरच एक उत्तम कलाकार आहेत हे त्रिवार सत्य आहे...मराठी चित्रपट सृष्टीत ले सर्वच नविन कलाकार त्याना पाहुनच मोठे झालेत.... परंतू....अशोक सराफ ज्यांचे सह कलाकार म्हणून अनेक चित्र पटात असायचे त्या रविंद्र महाजनी साहेबाना सुद्धा जीवन गौरव मिळाला पाहिजे आणि त्याना सुद्धा प्रत्येक सोहळ्यात मानाने आमंत्रित केले गेले पाहिजे....असे मला वाटते.... मित्रहो ...तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा
One of the greatest and down to earth actor in the film industry perhaps the legend of the Marathi Cinema. We never forget your valuable contribution and the happy moment brought by you in our life. We love you Ashokji.
आदरणीय अशोक सराफ सर मराठी संस्कार, अयुष्याचे चढउतार सोसुन व्यंगावर हस्याची हळुवार फुंकर घालणारे ,अभिनयाचा कस काढणारे बहुअयामीं व्यक्तिमत्त्व, आपल्या कारकीर्दीतील प्रत्येक पात्रास शतशः प्रणाम.
मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे शनिवारी, रविवारी सर्व कुटुंब एकत्र येत पाहत असे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती पण तीच खरी मज्जा होती. महानायक, हास्य सम्राट अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आज ही सिनेमा पहावेसे वाटतात.
जगातील सर्वात सुंदर चित्रपटसृष्टी असेल तर ती माझी मराठी ❤ मराठी कला सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्या बद्दल मी खरोखरच महाराष्ट्र शासनचा आभारी आहे.आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. भविष्यात सचिन पिळगावकर यांना सुध्दा जाहीर होईल अशी आम्ही अपेक्षा करतो या लोकांच मराठी चित्रपट सृष्टीतील अनमोल योगदान आहे.
अशोक सराफ सर म्हणजे सहज अभिनयाचा मूर्तिमंत अवतार . विनोदी, आनंदी, खलनायकी, दुःखही, बालिशपणा, जितक्या काही रंगभूमीवरील भावना आहेत त्या समर्थ पने साकार करणारा एक समर्थ कलाकार म्हणजे अशोक मामा. अशोक सराफा सारखे कलाकार ही मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट यांची खरी ओळख आहे . आणि त्यांना जाहीर भावपुर्ण मानवंदना देणारे सद्ध्या चे मराठी नवीन आणि जुने कलाकार ह्यांनाही मनाचा मुजरा.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दोघांसारखे कलाकार महाराष्ट्र चित्रपट सृष्टीत पुन्हा होणे नाही..❤❤ best actor of मराठी चित्रपट सृष्टी 🙏 अशोक मामा आणि लक्ष्या मामा ❤
खरोखरच एक अतिशय आदरणीय असा व्यक्ती माझ्या जीवनातील की त्याच्यामुळे माझे जीवन सुद्धा अगदीआनंदीआनंदी झाले असून मला त्यांना खूप भेटायची इच्छा आहे आणि आणि त्यांच्यामुळेच मराठी इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं फार मोठे कार्य त्यांनी केलेला आहे
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते ते म्हणजे सर्वात कारकिर्दीच्या शेवटच्या कार्यकाळात प्राप्त होतो... परंतु त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून टाकावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे... ❤️❤️❤️
सदाबहार कलाकार अशोक सर्राफ जी अनगिनत फिल्मो सहित हम पांच डोंट वरी हो जायेगा जैसे बहुत सारे धारावाहिक के जरिए बहुत ही छोटे छोटे रोल से ही सही पर अपनी एक्टिंग से मनोरंजन करने वाले कलाकार को सम्मान करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आभार 🙏🙏
मराठी चित्रपटातील एक विनोदी कलाकार व श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अवलीया अशोक मामाच चित्रपट आजही पाहिला की एक वेगळा आनंद डोळ्यासमोर उभा राहतो असा कलाकार पुन्हा मराठी मातीला मिळन दुर्मीळ आज हा पुरस्कार म्हणजे मराठी अस्मितेचा विजय अतीशय आनंद झाला पन एक मंनात दुःख होतय की आज मामाच्य जोडीला जिवीचा जिवलग आपला लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नाही ही ऊनीव आपल्याला कायम जानवनारी आहे असो अश्या कलाकारांना शत आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
स्वर्गीय दादा कोंडके याने एका गीतातून आले किती गेले किती संपले भरारा परी तुझ्या नावाचा अजुनी दरारा ही खरी शब्दरचना महानायक अशोक सराफ मामा यांच्यासाठीच केलेली असावी इतिहासामध्ये अशोक सराफ मामा यांच्यासारखी माणसे क्वचित जन्मास येतात अशा या थोर कलावंतास कलावंत म्हणता येणार नाही प्रत्येकाचं त्यांच्याशी अगदी जवळच म्हणजेच मामा हे नातं आहे
अशोक मामा सारखा अभिनेता होने शक्यच नाही कारन मि बाल बना पासून यांची चित्रपट पाहत आहे ,,,,गल्ली ते दिल्ली ,असी ही बनवा बनवी,पांडु हवालदार,,,खुप सिनेमे आहे ज्यांचे नाव घेणे श्याक्य नाही ,,,,,सलाम अशोक मामा आपणास जे आज परेन्ट आपन आम्हला खळखळुन हासवत आहात,,,माला एकदा तरी भेटायेचे मामा तुम्हला,,,,हे बघा मि.माने😂😂काय अप्रतिम कला आहे आपली🙏🙏🙏
मराठी सिनेमातील सर्वात दिग्गज कलाकार जर कोणी असेल तर अशोक सराफ सर हेच आहेत... आजही जेव्हा कधी आम्ही 80 किंवा 90 च्या दशकातील त्यांचा मराठी सिनेमा पाहत असतो.. तेव्हा त्यांच्या अभिनयाने मन असं रमून जातं.. ❤️❤️❤️❤️
अमिताभ फार नंतर माहीत झाला.पण अशोक सराफ या नावाची काळजावर कोरलेली अक्षर तोही नाही पुसू शकला.अशोक सराफ,रंजना ,निवेदिता , रवींद्र महाजनी,लक्शा,अलका कुबल ,दादा कोंडके,निळु फुले ,अजिंक्य देव डाॅ.श्रीराम लागु ही नाव म्हणजे ग्रामीण मराठी माणसांची आनंदाची बाराखडी.
विक्रम गोखले, रीमा लागू, नाना पाटेकर, रमेश देव, सीमा देव सुद्धा
खरच
शरद तळवळकर, कुलदीप पवार, सुधीर जोशी, राजा गोसावी, मोहन गोखले, दिलीप प्रभावळकर , आशा काळे, रमेश भाटकर...अभिनयाने समृद्ध असलेल्या आपल्या जुन्या मराठी कलाकारांची यादी न संपणारी आहे 😎 मराठी असल्याचा सार्थ अभिमान ✌🏻👍🏻
मराठी भाषा बोलतोय पण मुस्लिमांच्या शब्दात. हिंदू असून सुद्धा मुस्लिम लोकांची चाटतोय हा सुबोध. मराठी भाषेला उर्दुची साथ कशाला हवी? मराठी भाषेत काय कमी आहे?
"मानाचा मुजरा" बोलता येतो पण "मनपूर्वक अभिवादन/वंदना" बोलता येत नाही. कसली ही मराठी माणसं? मराठी भाषेला वाचवून ठेवण्याचा सोंग करतात पण मराठी भाषेत उर्दूची भेसळ ह्यांना दिसत नाही.
काशिनाथ घाणेकर
आयुष्यात आज पहिल्यांदाच एका कलाकाराचा सन्मान बघुन भरून आलं....आमचा लक्ष्या आशोक मामा हि जोडी पुन्हा नाही....शब्द नाही...##legends of the world.....
मस्त
Khar aahe
Khar aahe
💯🎉
Same
खरंय सुबोध सर म्हणाले तसे कलाकारांप्रमाणेच आम्ही प्रेक्षक वर्ग सुद्धा अशोक सराफ सरांचे चित्रपट पहात मोठे झालो, आमच्या लहानपणी मराठी चित्रपट म्हंटले की अशोक सराफ सर हेच नाव समोर यायचे,निखळ मनोरंजन आणि सहज सुंदर, सुलभ अभिनय असा हा महानायक त्यांना त्रिवार मुजरा🙏🙏
मराठी भाषा बोलतोय पण मुस्लिमांच्या शब्दात. हिंदू असून सुद्धा मुस्लिम लोकांची चाटतोय हा सुबोध. मराठी भाषेला उर्दुची साथ कशाला हवी? मराठी भाषेत काय कमी आहे?
"मानाचा मुजरा" बोलता येतो पण "मनपूर्वक अभिवादन/वंदना" बोलता येत नाही. कसली ही मराठी माणसं? मराठी भाषेला वाचवून ठेवण्याचा सोंग करतात पण मराठी भाषेत उर्दूची भेसळ ह्यांना दिसत नाही.
Vay konala thambay nahi..
@@shaileshkawale7044
Chhatrapati Shivaji Maharajana suddha Mujra raje mhanayche mavle mag te kay musalmananchi chatat hote ka?
Tyane kuthle shabda vaparle tya peksha tyacha matitartha kay aahe toh olkha
खरच....हा सन्मान बघुन डोळे भरून आले...Love you mama❤...तुमचे चित्रपट अगदी पुन्हा पुन्हा बघवे वाटतात....#King👑
नक्कीच
सही
Yes
आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.....
आम्हाला मामांचा अभिमान आहे.....
GREAT ASHOK MAMA..
👌🏻💥💥💥
एक महान सुपरस्टार रविवार ची ४ वाजायची वाट पहायचो यांच्या फिल्म साठी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा एक नम्र आणि महान अभिनेता.
Agdi brobar
❤❤❤🙏🙏🙏
नुसते चित्रपट आठवले तरी चेहऱ्यावर आपसूक हसू उमटते.........हिच तर अशोक मामांची अभिनयाची ताकद आहे......🙏🙏
Kharch 100%
मराठी सिनेमातला सुपरस्टार..⭐⭐ अभिनयाचा बादशाह.. साधा भोळा भाबडा प्रत्येक रसिकाचे मन जिंकणारा राजास मानाचा मुजरा🙏🙏❤️❤️.... अशोक सराफ सर The 🇮🇳 Brand.. लहान तरुण आणि वृध्द अशा प्रत्येक जनरेशनचा लाडका कलाकार.. एवढे वर्ष आमची करमणूक करणारा आमचा माणूस.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आज मन भरून गेल मराठी चित्रपटाचा व कलाकारांचा सन्मान पाहून❤❤
सर्वांचं बालपण आनंदीमयी व अविस्मरणीय करणारे अशोक मामा,लक्ष्या मामा,सचिन सर आणि महेश कोठारे सर व इतर मराठी कलाकार मंडळी यांचे मी कायम ऋणी राहीन.🙏
Sachin Pilgavkar chya aai chi Gand 🤣🤣 Chutya e to...Maha Hagru
Khar ahe yanchymulech aple balpan agdi अविस्मरणीय झाले❤❤
अशोक सराफ म्हणजे मराठी इंडस्ट्री ला मिळालेलं खरं 24कॅर्ट्स सोनं.. सलाम मामा तुमच्या ऍक्टिन्ग ला 🙏🏻....
असा अभिनेता ज्याने मराठी चित्रपटसृष्टीला चार चांद लावले...खरचं अशोक सराफ यांचं योगदान मराठी रंगभूमीवरील त्यांचे अभिनय...लाजवाब..❤🎉
खरच हा सोहळा पाहून डोळे भरून आले अशोक सराफ लई चांगले कलाकार आणि उत्कृष्ट अभेनेता ❤️❤️ काय पिक्चर होते त्यांचे आणि लक्ष्या चे
हिंदी सिनेमा मध्ये जर अमिताभ जी असेल तर मराठी मध्ये अशोक सराफ आहे....💐💐💐
Ky khatarnak actor Ashok dada..... Im from 2000's but watching his old movies from my childhood makes me feel marathi cinema more and more.👑👑👑✨
आमचं नशीब आम्ही मामा ना पहिला अनुभवलं
खूप मोठा कलाकार❤
The biggest superstar marathi film industry ever had
Ashok Mama, u deserve this love and respect❤
I am a Telugite !! But I was moved by Sirs performance in Aapali Manasa !!
खरंच he deserves this , hats off 🎉
ज्यांचा अभिनयाची छाप बालमनापासून आजपर्यंत कायम आहे आणि पुढेही राहील असे मराठी सिनेसृष्टीचे नायक अभिनेत्यास हे सम्मान हक्काचेच होते...धन्यवाद अशोक सराफजी आपल्या अभिनयास तोड नाहीच ...👏👏👏👏👏
आजही आमचे हिरो हे अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर,महेश कोठारे हे आहेत ....एका पेक्षा एक चित्रपट या जोडींनी दिले आहे मराठी इंडस्ट्री साठी....
आयुष्यात जर काही कमावले असेल तर ही खरी संपती आहे ग्रेट नायक ❤❤❤
अशोक मामा आपणास मनाचा मुजरा.आपल्यासारखा कलाकार पुन्हा कधीच होऊ शकत नाही .तुम्ही कायम आमचा मनात आहात आणि राहाल,love u mama😘👌💓💕😍
We common people... Live and grow with your cinemas ... You were our pure entertainer.. We love you
He is the person who makes me happy in my childhood.
Salute Sir.
You will be the forever legend for me
मराठी चित्रपट म्हटलं की पहीला चेहरा समोर येतो तो फक्त अशोक सराफ यांचाच....ज्या चित्रपटात अशोक सराफ आहेत तेच चित्रपट अत्यंत आवडीने आणि मजा घेत आम्ही सर्व कुटुंबीय एकत्रित पाहायचो!!
ह्या कलावंताने महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे खूप मोलाचे असे मनोरंजन केलेले आहे हे कदापि विसरता येणार नाही.
अशोक सराफ यांना पुढील सुखमय आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!💐💐💐😊
अशोक सर, सचिन सर, लक्ष्या, महेश कोठारे सर यांचे चित्रपट पाहत हसत हसत आम्हीं मोठें झालोत यांना सुखी आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना 💐 आहे 💐
I love you Ashok mama really, Our generation grew up watching your movies we consider you as a member of our family you gave us so much love and warmth Ashok mama you are really great❤
Laxmikant Berde आणि Ashok Sharaf sir यांची जोडीचे चित्रपट बगुनच लहानाचा मोठा झालो... #SaluteAshokmama 🙏
Ashok Saraf is the most versatile actor i have ever seen..!! Greatest of all.I have no words to express more..and ofcourse we miss lakshmikant berde too..
We love both of you Sir❤❤
हीच गोष्ट जर आपण मराठीत बोलला असता तर बरे झाले असते कारण तुम्ही मराठी आहात नेहा
Salute to the legend Ashok Saraf 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Love for Marathi industry❤❤❤
खरंच मराठी अभिनयातील नव्हे तर संपूर्ण चित्रपट सृष्टीमधील महानायक आहे अशोक मामा 💐💐
Bhikari Bollywood wale yanch tallent kase olskanar, sale angrej ki aulad, asal marathi bana chalto ka yana, ritesh deshmukh yevdha karshin ya bhikharchotana Maharashtra tari jaga milu deu nakos, changla kartoys tu ajun motha ho,l
मामा मी त्या दिवशी कार्यक्रम बघताना खुप खुप रडले 😢😢 love you mama & sidhart dada❤
अशोक सरांचे गल्लीत व्हीडीओ चिञपट पाहता पाहता आम्ही मोठे झालोत
आजचा त्यांचा संन्मान खूप मनाला आनंदा देऊन जातो
ईच्छा आहे या विनोदाच्या देवाला भेटन्याची
अमिताभ आणि रजनीकांत सर्व ठीक पण अशोक मामा म्हणजे आमच्या हसण्याचा श्वास.... मामा तुम्ही फक्त आमचेच रहा..... 🙏🙏🙏🙏🙏
Ashok mamanche khup khup abhinandan 🙏💐💐pan purasakar ushira milaa khupch uttam kalakar aahet mama marathi industrycha daymand aahe Ashok mama 🙏🙏
Ek खंत आमचा आवडता लक्ष्या नाही पण लक्ष्या आणि अशोक सराफ ग्रेट जोडी ❤
आमचं बालपण सुखद हसरे आणि आनंददायी करणाऱ्या अशोक सराफ यांना मानाचा मुजरा
लक्ष्या अशोक सचिन सर बघून लहानपण गेलंय आमचं....ते गोल्डन दिवस होते ❤️❤️❤️❤️
The legend of Marathi industry
Ajun athwtat lahanpanivhe diwas jevha shayadri vahini var 4 vajta marati chitrapat prasarit vhyayche... Ashok Saraf Ani lakshmikant berde astil tr amhi mule chitrapat pahaycho.. ❤❤❤❤
हे अगदी खरं आहे. चित्रपट पाहिलेला असला तरी तो पुन्हा पाहून चित्रपटाचा आनंद घेत होतो. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलावंतांनी मराठी चित्रपटसृष्टीला जीवनदान दिले.
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता कलाकार म्हणजे अशोक सराफ....खरच असा कलाकार पुन्हा होणे नाही...
सुबोध भावे म्हणाले तसं खरंच, मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे अशोक मामा...👑👑👑😗😗😗😗😘
आज इतिहास लक्षात ठेवील
. असे हे खूप खूप मोठे. एकच शब्द बापमानुस❤❤
खरंच भाग्यवान आहोत आपण ज्यांना कलेवर प्रेम करणारे व त्यात स्वतःला झोकून देऊन अप्रतिम अशा भूमिका साकारून अनेक अजरामर चित्रपट घडवणारे अशोक मामा, लक्ष्या मामा, सचिन पिळगावकर सर व महेश कोठारे सर यांसारखे अवलिया कलाकार बघायला व अनुभवायला मिळाले 🥺💯🙏
आशोक सराफ सरांच आदर्श व्यक्तिमत्व, मराठी चित्रपटांचा एक सच्चा कलावंत....
मी पाहिलेला पहिला चित्रपट अशी ही बनवाबनवी आज पणासवी मध्य पण माझ्या 17 वर्षच्या तरुण मुलाला धनंजय माने तेवढाच आवडतो, जेवढा मला आवडतो ह्यातच अशोक सराफ यांचे हृदय स्थान किती मोठं आहे हे दर्शवते , ❤❤
मराठी चित्रपट सृष्टी चा कोहिनुर
लक्षा आणि अशोक सराफ यांच्या सारखं कुणी झालं नाही.. आणि कधी होणार ही नाही❤️❤️
अशोक सराफ तर खरच एक उत्तम कलाकार आहेत हे त्रिवार सत्य आहे...मराठी चित्रपट सृष्टीत ले सर्वच नविन कलाकार त्याना पाहुनच मोठे झालेत....
परंतू....अशोक सराफ ज्यांचे सह कलाकार म्हणून अनेक चित्र पटात असायचे त्या रविंद्र महाजनी साहेबाना सुद्धा जीवन गौरव मिळाला पाहिजे आणि त्याना सुद्धा प्रत्येक सोहळ्यात मानाने आमंत्रित केले गेले पाहिजे....असे मला वाटते....
मित्रहो ...तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा
🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏 असे कलाकार...आणी माणुस विधात्या कडून पुन्हा निर्माण होणे शक्य नाही🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏.....
One of the greatest and down to earth actor in the film industry perhaps the legend of the Marathi Cinema. We never forget your valuable contribution and the happy moment brought by you in our life. We love you Ashokji.
मराठी सिनेसुष्ठीचे सम्राट
# अशाेक सराफ 👑🙏
खरा सत्कार तर पहिल्यांदा सिद्धार्थ चा केला पाहिजे कारण याला मोठ काळीज लागत आणि ते सिद्धार्थ कडे आहे, सर्वात पहिला ग्रेट सल्युट सिद्धार्थ ला.
आदरणीय अशोक सराफ सर मराठी संस्कार, अयुष्याचे चढउतार सोसुन व्यंगावर हस्याची हळुवार फुंकर घालणारे ,अभिनयाचा कस काढणारे बहुअयामीं व्यक्तिमत्त्व, आपल्या कारकीर्दीतील प्रत्येक पात्रास शतशः प्रणाम.
,,अशोकमामा,, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सदस्य... डोळ्यात पाणी आले....😭😭
धोखेबाज आहे हा
अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अनमोल रत्न आहे.... टायमिंग बादशाह अशोक मामा......
Lagend ✨💐 of Marathi industry
Great yar...
एकदम कडक...
He's more than a king, he's a KING MAKER ! 💐❣️
हा सन्मान बघून डोळ्यात अश्रू आले आणि अचानक आपल्या लक्ष्या ची आठवण आली. आणि मनात एक विचार आला आज जर आपला सर्वांचा लाडका लक्ष्या असता तर .....
मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे शनिवारी, रविवारी सर्व कुटुंब एकत्र येत पाहत असे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती पण तीच खरी मज्जा होती. महानायक, हास्य सम्राट अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आज ही सिनेमा पहावेसे वाटतात.
Adbhut दृश्य सिद्धार्थ जाधव sir i love you 😘😘😘🙏👌
💞❣️💕 असे कलाकार पुन्हा होणे नाही ❣️Also Great Ashok Mama... आमचे बालपण ❣️
जगातील सर्वात सुंदर चित्रपटसृष्टी असेल तर ती माझी मराठी ❤
मराठी कला सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्या बद्दल मी खरोखरच महाराष्ट्र शासनचा आभारी आहे.आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
भविष्यात सचिन पिळगावकर यांना सुध्दा जाहीर होईल अशी आम्ही अपेक्षा करतो
या लोकांच मराठी चित्रपट सृष्टीतील अनमोल योगदान आहे.
खूप खूप खूपच सुंदर झालं अशोक मामांना जिवन गौरव पुरस्कार मिळाला तो त्यांचा हक्कच होता मन आनंदाने भरून आलं ग्रेट व्यक्तीमत्व अशोक सराफ वेगवेगळ्या भुमिका
Ashok mama the 🐐. Really wish lakshya mama was here so that he could see how much we love him.
🎉❤❤❤ 🎉🎉🎉All time Favorite ASHOK SARAF MAMA ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आमच्या लहानपणीचे अशोक मामा....
अशोक सराफ सर म्हणजे सहज अभिनयाचा मूर्तिमंत अवतार . विनोदी, आनंदी, खलनायकी, दुःखही, बालिशपणा, जितक्या काही रंगभूमीवरील भावना आहेत त्या समर्थ पने साकार करणारा एक समर्थ कलाकार म्हणजे अशोक मामा. अशोक सराफा सारखे कलाकार ही मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट यांची खरी ओळख आहे . आणि त्यांना जाहीर भावपुर्ण मानवंदना देणारे सद्ध्या चे मराठी नवीन आणि जुने कलाकार ह्यांनाही मनाचा मुजरा.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दोघांसारखे कलाकार महाराष्ट्र चित्रपट सृष्टीत पुन्हा होणे नाही..❤❤ best actor of मराठी चित्रपट सृष्टी 🙏 अशोक मामा आणि लक्ष्या मामा ❤
खरच असा आपल्या सर्व उत्कृष्ट अभिनेत्यांचे सम्मान करायलाच हवा जे की आपल्या मराठी industry चा आधार आहेत❤❤❤
अशोक सराफ... या नावापुढे सगळे कलाकार फेल आहेत ❤❤❤🙏
Please make it viral trend # padmshri Ashok saraf
मामा एक नंबरच आहेत , नाकावरच्या रागाला औषध काय ? क्षणात हसू नकळत रडू .....ग्रेट अभिनेता आमचा मामा...
खरोखरच एक अतिशय आदरणीय असा व्यक्ती माझ्या जीवनातील की त्याच्यामुळे माझे जीवन सुद्धा अगदीआनंदीआनंदी झाले असून मला त्यांना खूप भेटायची इच्छा आहे आणि आणि त्यांच्यामुळेच मराठी इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं फार मोठे कार्य त्यांनी केलेला आहे
मराठी चित्रपट म्हणजे अशोक सराफ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Not words only emotions for Ashok mama🙏🙏❤️❤️💐💐
Legend ashok saraf ❤❤❤❤❤
खरंच खूप भावूक झालो अशोक सराफ हे आमच्या घरातील सदस्य आहेत असे वाटते उदंड आयुष्याची प्रार्थना 🙏🙏
एवेरग्रीन..👌👌👌👌आम्हाला ...जोक., विनोद , शाब्द्फेक , करायला शिकवणार्या... आमच्या...आवडत्या अशोक सरांना...लाख, लाख सलाम..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते ते म्हणजे सर्वात कारकिर्दीच्या शेवटच्या कार्यकाळात प्राप्त होतो... परंतु त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून टाकावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे... ❤️❤️❤️
खरं तर अशोक मामाला पद्मश्री द्यायला पाहिजे तिकडे रविना टंडन ला मिळतोय किती उपहास... पण मराठीतल्या सर्वोत्कृष्ट कामासाठी मामा ला मिळायला हवा आहे
Very special movement
Thank you mama amacha balpan Sundar banavanyasathi
सदाबहार कलाकार अशोक सर्राफ जी अनगिनत फिल्मो सहित हम पांच डोंट वरी हो जायेगा जैसे बहुत सारे धारावाहिक के जरिए बहुत ही छोटे छोटे रोल से ही सही पर अपनी एक्टिंग से मनोरंजन करने वाले कलाकार को सम्मान करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आभार 🙏🙏
रविवारी आणि शनिवारी आम्ही अशोक मामाना पाहयचो सगळे घरचे बसून चित्रपट पाहयचो एकदम छान आहेत
अतिशय उत्तम आणि अशोक काका देवाचं देव आहे अजूनही अशी ही बनवाबनवी खूप छान चित्रपट आहे ❤❤❤❤❤❤❤
मराठी चित्रपटातील एक विनोदी कलाकार व श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अवलीया अशोक मामाच चित्रपट आजही पाहिला की एक वेगळा आनंद डोळ्यासमोर उभा राहतो असा कलाकार पुन्हा मराठी मातीला मिळन दुर्मीळ आज हा पुरस्कार म्हणजे मराठी अस्मितेचा विजय अतीशय आनंद झाला पन एक मंनात दुःख होतय की आज मामाच्य जोडीला जिवीचा जिवलग आपला लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नाही ही ऊनीव आपल्याला कायम जानवनारी आहे असो अश्या कलाकारांना शत आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
अशोक मामा खरच आज माझे डोडे तृप्त झाले हा सम्मान बघुन
अशोक मामा तुम्हास उदंड आयुष्य लाभो🙏
असे अविस्मरणीय क्षण आयुष्यात क्वचित पहायला मिळतात. ❤️🥰
स्वर्गीय दादा कोंडके याने एका गीतातून आले किती गेले किती संपले भरारा परी तुझ्या नावाचा अजुनी दरारा ही खरी शब्दरचना महानायक अशोक सराफ मामा यांच्यासाठीच केलेली असावी इतिहासामध्ये अशोक सराफ मामा यांच्यासारखी माणसे क्वचित जन्मास येतात अशा या थोर कलावंतास कलावंत म्हणता येणार नाही प्रत्येकाचं त्यांच्याशी अगदी जवळच म्हणजेच मामा हे नातं आहे
ज्या माणसाने आपल्याला मोठ केल त्याना विसरायचं नसत कधी 🙌❤️🔥
Ashok sir is a legendary actor. His jodi with Laxmikant Berde was so iconic. They are the real superstars of movie and theatre industry ❤❤❤
0:47 हा छण बघून माझे अष्रू अनावर झाले❤❤
असा कलाकार महाराष्ट्राला लाभलाय हे आमचे महा भाग्य.🙏🙏🙏🙏
अशोक मामा सारखा अभिनेता होने शक्यच नाही कारन मि बाल बना पासून यांची चित्रपट पाहत आहे ,,,,गल्ली ते दिल्ली ,असी ही बनवा बनवी,पांडु हवालदार,,,खुप सिनेमे आहे ज्यांचे नाव घेणे श्याक्य नाही ,,,,,सलाम अशोक मामा आपणास जे आज परेन्ट आपन आम्हला खळखळुन हासवत आहात,,,माला एकदा तरी भेटायेचे मामा तुम्हला,,,,हे बघा मि.माने😂😂काय अप्रतिम कला आहे आपली🙏🙏🙏
मराठी सिनेमातील सर्वात दिग्गज कलाकार जर कोणी असेल तर अशोक सराफ सर हेच आहेत... आजही जेव्हा कधी आम्ही 80 किंवा 90 च्या दशकातील त्यांचा मराठी सिनेमा पाहत असतो.. तेव्हा त्यांच्या अभिनयाने मन असं रमून जातं.. ❤️❤️❤️❤️
Ashok Saraf deserves this in every sense. It’s come late but we accept it. Thank you Zee,
मी जेवहा जेवहा हा video बघते डोळे पाणवतात😢😢😢😢