वावा ताई खुप छान💐 डोळ्यात पाणी आल, मित्रो हो घ्या आऊशाचे धड़े, हा महाराष्ट्र आहे शब्दात जीवन उत्तरवनारे कवि इथेच भेट तिल, हा महाराष्ट्रा आहे, हा महाराष्ट्रा आहे, 🙏धन्यवाद
खूपच छान कविता ताई ...बाईवर अन्याय होताना सहन करण्यापेक्षा बोललंच पाहिजे ...खूप छान असा मोलाचा संदेश तुम्ही दिलात ..खूप मस्त ..पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
जबरदस्त , खुप ताकद आहे आपले कवितेचे निर्मितीत...त्यासोबत अगदी छान सादरीकरण स्रीकडेही माणूस म्हणुनच पाहीलं जाव ....पुरुषप्रधान संस्क्रुतीला विचार करायला प्रव्रुत्त करायला लावणार्या आपल्या कविता आहेत..ह्रदयद्रावक ...मेंदूला झिणझिण्या आणणार्या....
गुंजन बेटा..! तुझ्या कविता अप्रतिम असतात. सहज एखादा विषय समोर दिसता की त्यातून तुम्ही सहज कविता तयार करू शकता. ताई एक देवाने दिलेली बौद्धिक क्षमता आहे. शब्दाला शब्द जोडून त्याचा यमक साधत त्याचं रूपांतर पद्य पंक्तीत करनं हे तुम्हाला सहज जमतं. बेटा तुला तुझ्या पुढील मराठी वांग्मय कवितासंग्रह लेख यांचं लिखाण आपल्या हातून घडो,व आपल्याला त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळो ही सदिच्छा व शुभेच्छा..! संजय पाटील गणपुर चोपडा
Bhutkhub❤❤❤
Madam u r greatest 🎉
सुंदर, अप्रतिम ❤❤
Super 👍👌❤️💐💐
H,satya
Khup aawdli mam kvita
तू काळीज काढूनच जमिनीवर ठेवलस धन्य आहे तुझे माता पिता
अप्रतीम व्यक्त पूर्ण ताकतीने सुदर सादर म्हनुन ताई तुझा आदर
apratim
🙏🏻🌹🌹🙏🏻
Khupach chan
खूप छान दीदी
Very realistic
Nice story
Mala pn yayachay ya manchavar tya sathi kay karav lagel.mazya hi swatache kahi kavya aahet
2021 चे संमेलन कधी होणार आहे
Supper tai
अप्रतिम.भेदक वास्तव.
बाळ तू काळजालाच हात घातलास तू तर खरोखर ग्रेट आहेस तू अशीच वाढत रहा अशीच प्रगती करत रहा
Nice line
Wow
Chan tai
❤️
ताई खूप छान लिहत आहे तुम्ही मला खूप आवडतात तुमच्या कविता
❤ खूप छान, समर्पक कविता ❤
खूप छान कविता आहे...
Nice
व्वा ताई सलाम आहे तुला
Kiti va mhanav, bhavi kavyatri, stripradhan kavyatri, sunder sadarikaran, you are best
mast
वास्तव ताई...😘
छान विचार करायला लावणारी कविता
अप्रतिम! व्यक्त छान होताय.ऑल द बेस्ट!
Khup chan काव्यरचना ......!!!💐
Apratim🙂ayushyat kdhich visru nhi shkt Mam ...aaj tumchya tondun je Shabd aiklet n..lyftime memory mdhe save rahti🙌
खूप छान!गुंजन बाळा
खुप सुंदर काव्य🙏
🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💎👑
गुंजन पाटील, तुमची एक कविता जी खूप हसवते आणि तुमची ही दुसरी कविता जी डोळ्यात पाणी आणते🙏
वावा ताई खुप छान💐 डोळ्यात पाणी आल, मित्रो हो घ्या आऊशाचे धड़े, हा महाराष्ट्र आहे शब्दात जीवन उत्तरवनारे कवि इथेच भेट तिल, हा महाराष्ट्रा आहे, हा महाराष्ट्रा आहे, 🙏धन्यवाद
जॉईन होण्यासाठी काय करावे
खूपच छान कविता ताई ...बाईवर अन्याय होताना सहन करण्यापेक्षा बोललंच पाहिजे ...खूप छान असा मोलाचा संदेश तुम्ही दिलात ..खूप मस्त ..पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Apratim kavya rachana uttam sadarikan hatts of u keep it up
Tai shabd nait ho kharch khup Chan tai
मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो, पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे....1 ch Number 👏👏👍
Tai fhar sunder kavita astat aaplya, best of luck tai
सुंदर !!!!!
Excellent ekch number khupach hushar
अप्रतिम👍👍👍
खुप छान ,सत्य परिस्थिति कवितेच्या स्वरुपात खुप छान मांडली आहे👌👌👌👌
Mla khup avdli kavita..shabd rachna khup chan ...
१०० टक्के बरोबर आहे.
खूप सुंदर गुंजन दीदी . पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... 👍👌👌
शुभम बाबा धुळे शहर ❤️
आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात .. ज्याला मी कधीच निवडत नाही ..🙌🙌 this line .. goosebumps ale 🥺
Nice
गुंजन ताई खूपच छान कविता अजूनही त्या ओळी कानामध्ये गुंजत आहेत 👌👌👌
बाई आणि संस्कृती चं काय नातं आहे....
बाई म्हणजे भरडधान्य आणि संस्कृती म्हणजे काय जातं आहे ......?
Wah,!!
जबरदस्त , खुप ताकद आहे आपले कवितेचे निर्मितीत...त्यासोबत अगदी छान सादरीकरण
स्रीकडेही माणूस म्हणुनच पाहीलं जाव
....पुरुषप्रधान संस्क्रुतीला विचार करायला प्रव्रुत्त करायला लावणार्या आपल्या कविता आहेत..ह्रदयद्रावक ...मेंदूला झिणझिण्या आणणार्या....
Khupch sundar ani khar lihilay..... Angavr shahare alet.
मला खूप आवडली ताई तुमची कविता
🔥🔥🔥
अप्रतिम लेखणी👏👏👌👌
गुंजन बेटा..! तुझ्या कविता अप्रतिम असतात. सहज एखादा विषय समोर दिसता की त्यातून तुम्ही सहज कविता तयार करू शकता. ताई एक देवाने दिलेली बौद्धिक क्षमता आहे. शब्दाला शब्द जोडून त्याचा यमक साधत त्याचं रूपांतर पद्य पंक्तीत करनं हे तुम्हाला सहज जमतं. बेटा तुला तुझ्या पुढील मराठी वांग्मय कवितासंग्रह लेख यांचं लिखाण आपल्या हातून घडो,व आपल्याला त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळो ही सदिच्छा व शुभेच्छा..!
संजय पाटील गणपुर चोपडा
स्त्री जीवनाच वास्तविक मानसिक दर्शन करणारी कविता
ताई खुप छान मांडणी.....👌👌🙏🙏अप्रतिम
तुजी शब्दाची ठेवणं खुप अप्रतिम आहे रे माजा कडे शब्द नाही तुला खुप खुप सलाम ahe
खूप छान
Kay bolaww🙏🙏🙏
Suppar
Khuup chan.....
Nice ताई
gunjan tuu khup chan ekvlya Kavita ...mi present hote tya divshi kavyadhara kavisammelan la ... proud of you ....nd best luck👍👍👍
मनाला भिडणारी कविता केली madam....👍👍 Powerful...🤟☺️
👌👌👌 खूप सुंदर
वा ताई सलाम आपल्या लेखणीला 🙏🙏🙏🙏👌👌👌🌻🌻🌻🌻
Gunjan tai khup sundar kavita krtes 😍aflatoon
खूप खूप छान ताई 👌👍🙏🙏🙏
हो मी बोललच पाहिजे. संस्कृती, इतीहासातील दाखले आदी. खुपच छान प्रेझेंटेशन. गुंजन मॅडम. अभिनंदन.
Kiti sundar kavita krtes g
व्वा व्वा वाह 👏👏👏
छान
खूप सुंदर ...👍
खूपच छान गुंजन दीदी.....👌👌👌👌👌
खुप छान ताई .....खुप अप्रतिम मांडणी
खुप छान आहे कविता आहे
great simple great observation and great poerty
Sharm Kara Ani प्रत्येकाने बोला
खुप खुप छान 👌 👌👌 👌👌 👌
Supper very nice
ताई डोळ्यात पाणी आले..अप्रतिम रचना
ताई कविता भारी वाटली आरद्या परेंत 🔥🔥
Very nice
khupach chan, Stri manala Bolka kelas Gunjan👏👏👍👍
मुलींना सगळं कळतं ते बोललं पाहिजे म्हणजे आपली कसदार कविता आहे.
दीदी तुजी कविता खुप मस्त असतात re
Khupach mast
Mst diii♥️♥️
Khup chan tai
Viry Nice Tai
Very nice Didi...💯
अप्रतिम👍👌