रोजचा स्वयंपाक चवदार करण्यासाठी विशेष 10 किचन टिप्स | Kitchen Tips for everyday cooking | Madhura
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- #kitchentips #kitchentipsandtricks #madhurasrecipe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
१० किचन टिप्स , रोजच्या स्वयंपाक किचन टिप्स, सुगरण बनण्यासाठी काही विशेष किचन टिप्स, किचन टिप्स मधुरा, kitchen tips in marathi, kitchen tips for working women, 10 useful kitchen tips, 10 amazing kitchen tips,
Waah खूपच मस्त खूपच मदत झाली ह्या टीप्स मुले खास करून पराठे आणि वाटण हे मस्तच सांगितलं खूप खुप आभारी आहे ...ताई
मी तुमच्या रेसिपीज व टिप्स आवडीने पाहते.तुम्ही लहान वयात एवढे कौशल्य ममिळविलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
धन्यवाद 😊😊
ताई आज टिकली लावली खूप छान दिसते 👌 नेहमीच लावत जावा आणि खूप छान टिप्स 👍
धन्यवाद 😊😊
सांगणे इतके सुंदर आहे की विचारता सोय नाही, खूप छान टिप्स आणि सादरीकरण.. जो करणार नाही तो पण करायला लागेल..
मनापासून आभार..
खूपच सुंदर तुम्ही खूपच महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
छान टिप्स संगिंगतल्या ,मी ट्राय करेन,बेसन आणि दाळवे याचं मी नेहमी करते,दहीचे मेऊनीस भन्नाट धन्यवाद🙏👌👍😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई तुम्ही सगळयांना नेहमी रिप्लाय देतात मला खूप आवडत
Mla pn
धन्यवाद 😊😊
अफलातून टीप्स दिल्यात धन्यवाद आभार ठाणे
धन्यवाद 😊😊
. Mi nehmich kahi navin banwate tewha tuzich recipes follow krte
Pratekwedi aprtim resut yete.
Thank you itkya sunder recipe sathi. Ashich mahiti ani recipe pude det raha💐💐💐
मनापासून आभार 😊
मधुरा ताई तुम्ही खूप छान माहिती दिली टिप्स दिल्या. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पण एक विचारायचं होतं की तुम्ही शाकाहारी असुन नाॅनव्हेज पण बनवुन दाखवता तुम्हाला अशी कधी इच्छा होत नाही की आपण एकदा ट्राय करून बघावं. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
नाही वाटत मला नॉनव्हेज खावंसं...
धन्यवाद 😊😊
किती गोड... बोलतेस ग मधुरा... मला खूप आवडते स तु. आणि रेसीपी तर अफलातून असतात सगळ्या.
मनापासून आभार..
Helping tips thank u madhura tai.
मधुरा ताई मी लोकमत सखी मंचच्या सोहळ्याला आले होते तुम्हाला पाहून खूप आनंद झाला पण प्रत्यक्षात भेट झाली नाही म्हणून वाईटही वाटले पण असो तुम्ही तुमच्या रेसिपी झटपट बनवता आणि खूप छान बनवता , ❤ 🙏👍
मनापासून आभार..
मी इंद्रायणी तांदूळ वापरते.
आणि टिप्स खूप उपयोगी आहेत त्याबद्दल धन्यवाद
Thanks Dr madhura mam.
मनापासून आभार..
अफलातून tips 👌👌..looking so beautiful Madhura🌹❤️
धन्यवाद काकू 😊😊
तुम्ही सांगितल्या प्रमाणे पोहे बनवले मे आज खूप छान झाले पोहे myam thx मॅडम
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura Tai Tumi mast barik zalat ..kase kay kahi tip :)
मी सुद्धा शेवयाच्या खिरीत व्हॅनिला इसेन्स घालते, खूप छान लागते.
😊😊
Thanks Madhuratai for all kitchen tips.
Welcome!!
भाजीसाठी मसाला बनवताना त्यातच हळद, लाल तिखट,गरम मसाला वगैरे टाकून वाटल्यास भाजीला खूप छान चव येते आणि रंगही छान येतो.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
एकदम सुंदर अशीचमाहीती देत रहा
धन्यवाद 😊😊
Quite interesting,worth trying... Thanks a lot ma'am.
Most welcome 😊
नमस्ते प्रणाम.माई.सुंदर.किचन.टिप.साेपी.पद्धति.दिली..सुंदर प्रस्तुति..सुंदर.टिपकि.बधाई.सर्व.एक.ञित.टिप्पणी..जगद्गुरु श्री गुरु.वंदे.दत्त.माऊली..
धन्यवाद 😊😊
Madhura ma'am, Your tips are very useful. Now my Cooking will be tastier and Khamang. I am your fan and very eager to watch your receipes on TV and You tube. I appreciate your presentation. Thanks a lot.
Thanks a lot :)
मस्त टीप ताई खूप उपयोगी आणि सोप्या आहेत तुमच्या टीप नेहमी उपयोगी पडतात
धन्यवाद 😊😊
Useful tips 👌👌
Thanks a lot!!
मधुराजी किचन टिप्स खुप छान सांगितल्या धन्यवाद
माझ्याकडे वाटण तयार नसत तेव्हां मी कच्चा कांदा लसूण आल असल तर खोबरं नाही तर टोमॅटो घालून कच्च वाटण करते तेलात चांगलं भाजून मसाला व चवदार होते परतवून या मसाल्यात कुठलीही भाजी किंवा चिकन खमंग
Madhura mam make the recipe of dosa ke sandwich and medu vada ke sandwich and idli ke sandwich and uttappam ke sandwich.
Nice madhura Tai mi tumchi khup fan aahe love you mi tumchya sarv recipe bghte aani ts bnvycha try krte shivay tumchya serv tips pn mi follow krte....
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Madhu mam❤️I always look forward to seeing ur videos keep doing what u do! Thank you for creating this lovely content. Can we all take a moment and think about how much money and effort he spends on these vids for us
ताई तुमच्या रेसिपी तर छान आसतात पण तुमची जी सांगण्याची पध्दत आहे ती खुप छान आहे........खुप छान बोलता 👌👌👌👌❤️❤️
धन्यवाद 😊
आलं स्वच्छ धुवून एका चाळणीत 1दिवस उन्हात सुकवून ठेवल्यास 6 महिने त्या आल्यांना काही होत नाही टपरवेअरच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे
भारीच :) Thanks for sharing :)
😎 and 😎 to 😎
ओली हळद पण या प्रकारे साठवता येते
👍
👍
Khup chan tips sagithlya tai....congratulations
सुपर्ब...टिप्स...मॅभ, तुम्ही ग्रेट अहात...👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद 😊
फारच उपयुक्त टीप्स दिल्याबद्दल धन्यवाद .मी याचा नक्कीच उपयोग करेल .👌👍😊
धन्यवाद 😊😊 वापरून पहा 😊😊
सर्व टिप्स खुपचं छान आणि उपयोगी आहेत
धन्यवाद 😊😊
मधुरा तू टीप छान सांगितली Thanks
Welcome!!
मला खुप आवडल्या, छान होत्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
घाई गडबडीत खूपच उपयोगी
मस्तच
धन्यवाद 😊😊
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी
धन्यवाद 😊😊
11am. Thanks for the tips. Few I knew but few were new for me. So thank you.
Welcome!!
Tai Cooking Class Ghya Please...
😊😊
खुप छान आहे विदियो.आवडला..
👌👌👏👏🙂
धन्यवाद 😊😊
Khup chhan tips hotya, very useful. Thank you
Welcome!!
Chaan chaan tips dilyaat Thank you so much 👍
Welcome!!
Tips तर भन्नाट..!! पण त्या tips सांगण्याची पद्धत तर त्याहूनही भन्नाट..!!🙌
धन्यवाद 😊😊
किचन टिप्स फारच छान आहेत आवडल्या
धन्यवाद 😊😊
खरच किती छान सांगता धन्यवाद ताई
वापरून पहा 😊
टिप्स खूप छान आहेत आणि सांगत आपण खूप छान
धन्यवाद 😊😊
मधुराताई सर्वच टिप्स एक से बढकर एक आहेत 🤷♂️🤷♂️🤷♂️वा वा वा😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chan tips dilya mam khup khup धन्यवाद mhanje mam mi tumhala saglya रेसीपी sathi fakth tumchyach रेसीपी copy karte ni mala tumchya saglya रेसीपी khup khup aawdtat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura mam,Tips खूपच छान
धन्यवाद 😊😊
सर्वच tips खूप upyogi आहेत ,thanks for sharing
Welcome!!
Khup chan tips dilya tai tumhi me aaj संकष्टी la शेवया chi kheer karnar aahe custard powder chi tumchi tip try karun baghte 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान आणि उपओगी टिप्स दिल्या ताई तुम्ही .
धन्यवाद 😊😊
❤ मस्त मस्त रेसिपीज मधु ताई
धन्यवाद 😊😊
Tips khup chan ahet. tai tumche 90 divsache ahar niyojan book khupch chan ahe👌👌👌👌👌
manapasun dhanywad ani shubhecha kayamch :)
Thanks tai 🙏🙏
Waah behtreen tips...Thanks Madhura ...
Welcome!!
Tai tumhi mala khup avdta baryach recipe amchya ghari tumhi sangitlya tyach pramane bantat tumcha aawaj khup mast ahe love you tai ♥️♥️👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अफलातून मधुरा ताई तोंडाला पाणी सुटलं खूप छान recipe madhura Tai ❤❤😊
धन्यवाद 😊😊 वापरून पहा 😊😊
mast tip madhura tuza avaj pan khup god aahe
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 😊
मस्त खूप छान टिप्स बाजरी चेपीठ मळताना थोडे मीठ घालून भाकरी केली तर चव छान लागते
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिली आहे ताई
धन्यवाद 😊😊
Faarach Chan tips aahet. Thank you!
Welcome!!
Khup Chan Madhura sukya shevyanchi naralache dhudh v Gul takun kheer Chan hote
मनापासून आभार..
Pharcha chhan aani mahit nasalelya tips
Thanks madhura ashich hasat raha
Welcome!!
छान टिप्स सांगितल्या ताई तुम्ही .मी तुमच्या रेसिपी नेहमी करून बघते . 👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khuph chan tips dilya Madhura tai ya saglya tips nakki follow karen 🥰🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूप छान टिप्स दिल्या खिरीची टिप खूप आवडली.मी नक्की ट्राय करणार. धन्यवाद 🙏 🙏🙏
टीप :मसाल्याची कोणतीही भाजी करताना एकसंध होण्यासाठी चमचाभर बाजरीचे पीठ भाजून लावावे. त्यामुळे रस्सा भाजी एकसंध आणि चविष्ट होते. खान्देश मध्ये बर्याच ठिकाणी असं करतात.
मस्तच :) Thanks for sharing!!
छान आहेत पदार्थ व टीप्स...
धन्यवाद 😊😊
टिप्स खूप उपयुक्त आहेत.
धन्यवाद 😊
Khup chan ani upyukt tip sangitalya madam....... 😊
धन्यवाद 😊😊
Khup chaan tips👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mi na madhura recipe baghte aani karte majhya gharat sarvana khup aawadte tujhya tips n recipe atishay mahatva purn astat 👌👍
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤️
Khup chaan tips dilya madhura tai
Me nehmich tumchya receipe try karte ani tya changlya pn hotat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान टिप्स दिल्या, धन्य वाद
वापरून पहा 😊😊
Kiti Chan hasu aahe tumchy chehrayvar ajibat Kami nahi jal
Aavdal aaplyla
Kupch chan mahiti upyogi ahe mam chitale gulab jamun primix use karun kofta cary dakhvana ani dudhi cofta cary pan primix use karun dalhvana
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
त्यात 2थेंब वेनिल्ला एसेन्स घातल ना चव मस्त लागते
भारीच :) Thanks for sharing :)
खुप छान ❤❤ पावसाळ्यात पापड लुज पडु नये तसेच खराब न होण्यासाठी काही टिप्स आहे का
धन्यवाद 😊😊 हो... नक्की सांगेन...😊😊
मस्त खूप छान टिप्स दिल्यत मधुरा धन्यवाद
ज्वारी चे पीठ खुप दिवसांचे झाले असेल तर त्यात एक चमचा भर ग्व्हाचे पीठ टाकून पीठ गरम पानी मधे चांगले मलूंन घ्यावे भाकरी खुप छान होते
मस्त :) Thanks for sharing!!
Always my favorite
😊😊
Thank you thank you thank you Tai Apratim tips👌👌
Always welcome :)
Khup chan tips Madura .
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स, खूप खूप आशीर्वाद.
धन्यवाद 😊😊
ताई खुपच छान टिप्स दिव्या आहे 🙂धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वापरून पहा 😊😊
Wa mast tips sagitalya Madhuratai
धन्यवाद 😊😊
मला तर ना तुम्हीं बनविलेल्या सर्व रेसिपी खुप आवडतात बघायला पण करायला पण आणि खायलाही
मनापासून आभार..
खूपच छान तुझ्या टिप्स
धन्यवाद 😊😊
khup khup Thankyou mast tips dilya 👌👌👍
Welcome!!
अतिशय उपयुक्त टिप्स
धन्यवाद 😊😊
Kiti chan boltes g tai tu 😂😂 tuzya aavajatil godva pn aani tips pn 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मनापासून आभार..
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई 🙏🙏
वापरून पहा 😊😊
Aflatun Tips Tai
Ur great Tai mi use karnar ya sarva Tips.
धन्यवाद 😊😊 वापरून पहा 😊😊
Khoop sundar tips dilya
धन्यवाद 😊
खूप छान टिप्स मधुरा ताई
धन्यवाद 😊
Tai khup chan tips...saglyat avdleli dahi tip...thank you
करून बघा 😊😊
खुप छान टिप आहेत मी जरुर ट्राय करीन👍👍
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स आहेत मला खूप आवडल
धन्यवाद 😊😊