मी तुमच्या बर्याच रेसिपीज फॉलो करते. माझी मुलगी सुद्धा तुमची फॅन आहे. Complicated रेसिपीज सिंपल करून सांगणे आणि करून दाखवणे यात तुमचा हातखंडा आहे....👏👏☺️👌
खुप् उपयोगि टिप्स् आहेत मि तुमच्या खूप रेसिपि try केली आहेत आणि तुम्ही अवघड रेसिपी सुद्धा अतिशय सोप्या पद्धतिने सांगता आणि तुमची बोलण्याचि पद्धतहि छान् आहे Thank you for every recipe & tips
मधुरा ताई बटाटा मध्ये पाणी n घालता उकडल्यास अजिबात पाणी रहात नाही बटाटा कोरडाच राहतं दूध व चहा पावडर टाकून उकळून नंतर आले टाकल्यास शक्यतो फाटत नाही तू ट्राय करून बघ चहाची चव खुप छान लागते नक्की रिप्लाय देने गुड नाईट
my name Atharv. *Yes, this jaggery tea does not break. *Make tea of this jaggery in any way, the tea will not split . This jaggery is not a powder, but this jaggery can be made into powder. *The characteristic of this jaggery is, *This jaggery is similar to sugar paste. *This jaggery is made from 0% chemicals . The change is the same as we make tea, instead of sugar we take this jaggery and grind it to powder, ready jaggery tea. 🙏
मी नेहमी चहात दूध घातल्या नंतर आलं घालते कारण त्यामुळे आल्याची चव खुप छान येते. आजपर्यंत माझा चहा कधीच फाटला नाही वा नासला नाही. दूध जर व्यवस्थित तापलेले नसेल किंवा शिळं झालं असेल तर चहा फाटतो, असं मला वाटतं.
मी तुमच्या बर्याच रेसिपीज फॉलो करते. माझी मुलगी सुद्धा तुमची फॅन आहे. Complicated रेसिपीज सिंपल करून सांगणे आणि करून दाखवणे यात तुमचा हातखंडा आहे....👏👏☺️👌
मनापासून आभार..
खूप छान माहिती आहे
खुप् उपयोगि टिप्स् आहेत
मि तुमच्या खूप रेसिपि try केली आहेत आणि तुम्ही अवघड रेसिपी सुद्धा अतिशय सोप्या पद्धतिने सांगता
आणि तुमची बोलण्याचि पद्धतहि छान् आहे
Thank you for every recipe & tips
My pleasure!!
मधुरा Thanks ❤
Pleasure!!
धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏 खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 😊😊
सगळ्या टीप्स उययुक्त आहेत, छान सांगितल्या.
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि गरजेच्या टिप्स आहेत 👍
धन्यवाद 😊😊
सगळ्या टिप्स खुपच उपयोगी आहेत 👍👍
धन्यवाद 😊😊
साध्या सोप्या व उपयुक्त अशा टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान टीप्स आणि सांगण्याची पद्धत ही खूप छान धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई बटाटा मध्ये पाणी n घालता उकडल्यास अजिबात पाणी रहात नाही बटाटा कोरडाच राहतं दूध व चहा पावडर टाकून उकळून नंतर आले टाकल्यास शक्यतो फाटत नाही तू ट्राय करून बघ चहाची चव खुप छान लागते नक्की रिप्लाय देने गुड नाईट
Thanks for sharing!!
खूप छान किचन टिप्स
धन्यवाद 😊😊
भाजीत मीठ जास्त जाल तर काय करावे 🎉🎉बाकी टिप्स मस्त
Thank you so much tayee khup garaje che tips aahet tumi je tips dilat na te khup upyogi aahet.
My pleasure!!
सगळ्या टिप्स उपयोगी आहेत
धन्यवाद 😊😊
Very useful tips
Thanks!!
खूपच उपयुक्त अशा टिप्स दिल्यात.धन्यवाद मधुरा ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात आणि टिप्स देखील छानच् असतात
धन्यवाद 😊😊
खूप छान छान टिप्स दिल्या.... त्याबद्दल मनापासून धन्यवाद.....,🍁☘️🌹🍀🥀🌺
धन्यवाद 😊😊
You are very brilliant woman
Glad you think so!!
उपयुक्त टिप्स
धन्यवाद 😊😊
खुप उपायुक्त टीप्स सांगितल्या मधुरा ताई😊
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसीपी अगदी सोप्या पध्दतीत सांगता ते आम्हाला आवडते
धन्यवाद 😊😊
खूप छान टिपदिली🎉
धन्यवाद 😊😊
Tumchya saglya tips upyogi astat kahi tips mahit astat tr kahi navyane shikayla milaltat....
धन्यवाद 😊😊
👍👍👍 खुप छान टिप दिल्या
धन्यवाद 😊😊
Khup chn video tai
छान ताई टिप आहेत❤❤👌🏻👌🏻👍👍🧡🧡
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त आणि उपयुक्त टिप्स.❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा बराच तुमच्या रेसिपी फॉलो करते आ खूप खूप धन्यवाद हे❤😂 2:40
धन्यवाद 😊😊
सगळा टिप्स खूप उपयोगी आहे❤😂 2:12
धन्यवाद 😊😊
Khupch Chan tips. Thank you madhura tu hya tips share kelya maun.❤❤
Pleasure!!
खूप उपयुक्त टीप्स 🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan tips dilyat madhura tai dhanywad
धन्यवाद 😊😊
खूप छान टीप्स मिळाल्या 👌👌👍👍🌹🌹😊😊
धन्यवाद 😊😊
मला टिप्स आवडल्या खुपच उपयोगी आहे👌👌👌🥰
धन्यवाद 😊😊
खुप उपयुक्त टीप दिल्या. धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Useful tips Madhura mam
Thanks!!
Chhan upyogi tips sangitalya thanks
Welcome!!
Khup chhan dear tai
धन्यवाद 😊😊
उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खुप छान माहिती दिल्याबद्ल धन्यवाद
❤👌👌👌👍♥️
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स
धन्यवाद 😊😊
Krach khup chan tips aahet tai thanks 🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान ❤ पावसाळ्यात पापड खराब होऊ नये म्हणून काय करावे
❤khup chan Tai
धन्यवाद 😊😊
, खूप छान माहिती ❤
धन्यवाद 😊😊
Khupch Chan tips aahet Tai ❤️🥰
धन्यवाद 😊😊
Dhanyavad 🙏
😊😊
Thanks mam 🙏
My pleasure!!
खूप छान टीस्प आहेत आमच्याकडे गुळाचा चहा बनतो अजिबात फुटत नाही नो केमिकल नाही अगोदर दूध टाका किंवा नंतर टाका अजिबात चहा फुटणार नाही
प्लीज तुम्ही तुमच्या टिप्स इथे शेअर कराल का?
my name Atharv.
*Yes, this jaggery tea does not break.
*Make tea of this jaggery in any way, the tea will not split .
This jaggery is not a powder, but this jaggery can be made into powder.
*The characteristic of this jaggery is,
*This jaggery is similar to sugar paste.
*This jaggery is made from 0% chemicals .
The change is the same as we make tea, instead of sugar we take this jaggery and grind it to powder, ready jaggery tea. 🙏
Thank you mam 😊🙏🏻👍🏻💯
Most welcome 😊
Khup.chan.tips
धन्यवाद 😊😊
खूप छान टीपस. मी नेहमी याच टीप ठरवूनच वापरायचे.
धन्यवाद 😊😊
👌👌👌❤️😍🤗
😊😊
Lovely tips. thanks
You are so welcome!
Mast tips 👍👍
धन्यवाद 😊😊
खूप छान..... टिप्स धन्यवाद ताई 😊👌
धन्यवाद 😊😊
ताई मी प्रामरी teachar आहे मला कुकिंग ची स्पर्धा घयायची आहे तरी थीम कोणती ठेवावी सांगा ना जी सुटसुटीत असेल आणि छान पण नक्की सांग tai
मस्त 🙏💐🙏
धन्यवाद 😊😊
Thanks tai,mast tips
Welcome 😊
Chan mam
धन्यवाद 😊😊
👌🏻👍🏻
😊😊
नेहमीप्रमाणेच सुंदर
धन्यवाद 😊😊
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
धन्यवाद 😊😊
Very helpful... thank you 👍
Pleasure!!
Khup chan
धन्यवाद 😊😊
Khoop sundar tips aahet
धन्यवाद 😊😊
Rohini, sinare
Thankyou so much 🙏🏻
Welcome!!
Nice tips aawadli ❤. Suypak sop and easy hona satthi tip sanga
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान मॅडम
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स दिल्या ताई धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
👌👌🙏
😊😊
mast trips 😊😊
😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Khup chan 👍👌
धन्यवाद 😊😊
Kup kup Chan tips
धन्यवाद 😊😊
खूप उपयुक्त टिप्स 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Thanks bhaji kinva kalvan tikhat zhalyavar kay karav he mahit navta mala tip sangitlabaddal thanku😊
Very nice tips tai 👍
Thanks!!
Thanks new information 😊
Welcome 😊
Very useful 🙏🙏🙏🙏🙏👍
Thanks!!
Very nice video 👌👌👍😋 Tai ❤❤
Thank you 😊
Nice tips tai 😊
Thanks!!
खूप छान 👌 धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
खुप खुप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
Nice टिप्स 👌👌
धन्यवाद 😊😊
Nice tips ❤
Thanks 😊
खुप छान माहिती दिली ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स ताई
धन्यवाद 😊😊
Mi tumch pratek vedio miss n karata pahate ani recipes pn follow karte chan banta. Jevan amcha ghari pn saglyana avdat.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच. काही नवीन टिप्स समजल्या ❤
धन्यवाद 😊😊
❤❤
😊😊
7:50 tip 9 la
Khade mith base la ghalaycha ka?
Ani butter paper thevun mag dry fruits varna ghalayche ka?
Chan tips
Thanks a lot
Matnacya todistod recipi dakva plz
Amazing
Thanks!!
मी नेहमी चहात दूध घातल्या नंतर आलं घालते कारण त्यामुळे आल्याची चव खुप छान येते. आजपर्यंत माझा चहा कधीच फाटला नाही वा नासला नाही. दूध जर व्यवस्थित तापलेले नसेल किंवा शिळं झालं असेल तर चहा फाटतो, असं मला वाटतं.
Barobar aahe mi sudha tsech karatr😊😊
Maja sudhha
Khup chyan tips ahet Madhuraji 🙏👌Tondlichi bhaji adlya divashi chirun ti next day la keli tar aambat hote ky
मी सुद्धा sem असच चहा करते कधी च नाय फुटत माझा चहा आणि शेवटी आलं घातल्यामुळं त्याचा फ्रेशनेश hi आहे तसाच राहतो 😊👍🏻
Yes. Same observation
✌
😊😊
डाळ आमटीला चुकून मीठ जास्त झाले तर पोळीच्या कणकेचा गोळा घालून वरण चांगले उकळून घ्यावे त्यानी मीठ कमी होते.
भारीच :) Thanks for sharing :)
🙏