Mast mast tai hi ashi mazyahade steechi ring aahe aata udyach hi idea karte thankyou nahi ter parathe kiva polyana pani sutte mi ase gol rumal cutting karte thanks tai
साधारण एक वर्षापूर्वी डी मार्ट मधून घेतला होता. मला आत्ता नक्की किंमत आठवत नाही. पण २५० ते ३०० रुपयांच्या आसपास घेतला होता. Black Pearl या कंपनीचा आहे.
काका, मी पुण्यातच होते. उजवा हात दुखावला आहे त्यामुळे नियमित व्हिडिओज अपलोड करू शकत नव्हते. तुम्ही कसे आहात ? नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏
छान
खूप छान.मेथी परोठ्याची एक नवीन पद्धत समजली.
Very nice good recipe
Khoop chaan.
Khupch chan paratha❤thanks for sharing
खूप छान 👌
Nice tips and very delicious recipe we are miss you mam many times thanks for start youtube channel
धन्यवाद
मस्त...उद्याच करते.
👌🏻👌🏻
Vaishali tai khup divsani video Aala ,Kashya aahat , methi paratha khup chhan 👌👌👍👍❤️❤️
धन्यवाद. आम्ही सगळे छान आहोत.
थंडीमध्ये गरम मेथीची पराठा खायला मस्त वाटते. नव्या पद्धतीचा हा पराठा करून नक्की पाहणार 👍प्रेरणादायी वैशाली ताई ❤
धन्यवाद सुगरण ताई 🙏
Mast mast tai hi ashi mazyahade steechi ring aahe aata udyach hi idea karte thankyou nahi ter parathe kiva polyana pani sutte mi ase gol rumal cutting karte thanks tai
धन्यवाद
Namaskar kaki khup divsani video bagtei kase aahat tumhi mast methi thepla banavla
रिया,
आम्ही सगळे मस्त आहोत. धन्यवाद.
Mi pn same asech karte..mastch hotat
अरे व्वा ! खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून.
Khup chan
Tawa konta vaparla aahe
साधारण एक वर्षापूर्वी डी मार्ट मधून घेतला होता. मला आत्ता नक्की किंमत आठवत नाही. पण २५० ते ३०० रुपयांच्या आसपास घेतला होता. Black Pearl या कंपनीचा आहे.
Ok Thank you iron cha aahe ka @@VaishaliDeshpande
नाही
खुप मस्त.
साखरे ऐवजी गुळ घातला तर .
हो चालेल.
😊chan, me asech karte..
Thode zad karte
खुप छान खुप सुंदर पण। कुठे। होतात ताई
काका,
मी पुण्यातच होते. उजवा हात दुखावला आहे त्यामुळे नियमित व्हिडिओज अपलोड करू शकत नव्हते. तुम्ही कसे आहात ? नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏
खूप छान 👌👌कणकेच्या ऐवजी ज्वारी चे पीठ घातले तर चालेल काय
गरम गरम खाणार असाल तर ज्वारी पीठ आणि गहू पीठ एकत्र करून बघा.
नुसते ज्वारी पीठ वापरणार असाल तर मेथी घालून पातळ भाकरी थापा.
Khoop mast
Kaalch mala tumchi aathavan zali baryach divasat video aala nahi mhanun ani aaj lagech video aala
Donhi aaji kasha aahet
धन्यवाद रेखा ताई.
दोन्ही आणि एकदम छान आहेत.
नमस्कार मॅडम खुप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला खुप छान वाटले मस्त रेसीपी दाखवली
धन्यवाद
Nice recipe. Khoop divasanantar video ala, All is well na Tai?
सगळे छान आहोत. पण माझा उजवा हात दुखावला होता म्हणून व्हिडिओज येत नव्हते.
@@VaishaliDeshpande ok. काळजी घ्या, ताई..
Vaishali tai khoop divsani tumhi video banavla....tumhi bare aahaat na...aai , sasu aai kashya aahet ..?
प्राची ताई,
आई आणि सासूबाई एकदम मजेत आहेत. माझा हात दुखावला होता म्हणून काम करू शकत नव्हते.
दही घातलय त्यामुळे चव वेगळी असेल
मला पण सपोर्ट करा सर्वांनी 🎉
मनापासून शुभेच्छा