ठाकरे कडे आता स्वतः ची मते आहेत कुठे ? ज्या काही जागा निवडून आलेल्या आहेत त्या सगळ्या मुस्लिम आणि दलित मतांमुळे आल्या आहेत .. जी मते कधीही पुन्हा खानग्रेस कडे जाऊ शकतात .
@@satishdeshmukh2849shillak sena kon ahe te kalal loksabhe madhe ani tumcha congressla kon kutra vicharat navhat, uddhav thackrey sobat naste tar magchavel sarkhi ek seat aali asati parat😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरेंनी सर्व जागा लढवाव्या व पवार आणि राहुल गांधीला त्यांची जागा दाखवावी. सत्ता bjp ची आली तरी चालेल शिवसेनिक जीवापाड मेहनत करतो पण शिवसेना सोबत इतर पक्ष राजकारण करतात
उद्धव ठाकरे यांचा मूड कधी change होईल हे सांगता येत नाही.. त्यामुळे काँग्रेस ने जास्त उडू नये.. तुमचा एकही जर प्रचार सभा घेतली नाही तर बघा काय व होतील ते
@navinkadam... फसनवीस सारखा नाही.. कि सकाळी संडास ला न जाता.. शपतविधी करणार 🤣🤣कोना सोबत.. तर आधल्या रात्री ज्याला.. जेल मध्ये.. पाठवणार होता 🤣🤣🤣फडतूस भगत 🤣😊
एकनाथ शिंदेचे ठाणे, कल्याण, मुंबईत ज्या जागा आल्यात त्या भाजप मुळे आल्यात.... सर्व परप्रांतीयांनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून शिंदेचे लोक निवडून दिलेत...
उध्दव ठाकरे यांनी 288 स्वतंत्र उमेदवार द्यायला पाहिजे.सत्ता येवोत अथवा न येवो.महाराष्ट्र भर कार्यकर्ते निर्माण करण्याची संधी आहे. तसे ही भाजपा, काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत नसतांना ही ठाकरे स्वबळावर लढले 63आमदार निवडणून आनले.288 लढायला भेटले तर निश्चितच तेवढे येणारच.
चूक... उलट शरद पवार यांनी मविआ चा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली नसती तर आज जी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात आणि देशात जी राजकीय उंची प्राप्त झालेली आहे, ती कदापिही प्राप्त झाली नसती...
अहो सर, शिवसेना मतदारामुळे राष्ट्रवादी/काँग्रेस चे खासदार निवडून आलेत, विसरू नका असा निरोप पोहचवा योग्य ठिकाणी, सगळ्यांना माहीत आहे , काँग्रेस, राष्ट्रवादी ला कोण विचारतोय महाराष्ट्रत
उध्दव ठाकरे शिवाय भाजप काय हे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. भलेही लोकसभेत उध्दव ठाकरेंच्या सेनेला अपेक्षेप्रमाणे जरी यश मिळाले नसेल, त्याला एकमेव कारण जे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आहेत त्यांनी सद्यस्थितीत उध्दव ठाकरे पंतप्रधान तर होणार नाहीतच, मग तेथे कदाचित मोदींना पंतप्रधान व्हावे यासाठी त्या कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी गद्दार नमो सेनेच्या नेत्यांना समर्थन दिले असेल. आज मात्र गद्दार सेनेला धडा शिकविण्यासाठी आणि पुन्हा उध्दव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनविण्यासाठी तेच कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आपले समर्थन उध्दव ठाकरेंच्या सेनेलाच देतील. उध्दव ठाकरेंना नगण्य समजण्याची चूक जशी लोकसभा निवडणुकीत भाजपला खुप महागात पडली तशीच चूक जर येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली तर त्यांनाही ती महागात पडेल. उध्दव ठाकरे ज्या पद्धतीने मोदी, शहांवर तुटून पडतात, त्यांची ती आक्रमकता बघून ज्या मुस्लीम समाजाने कधीच शिवसेनेला मतदान केले नाही, तो समाज आज उध्दव ठाकरेंच्या सेनेला उघड उघड समर्थन देत आहेत हे विसरून चालणार नाही.
101% Satya aahe he . NCP ( S ) aani Congress ni he Lakshat ghyayla have . Nahitar "Tel Gele Tup Gele ni Hati Dupat ne Aale" ashi Gat hoil MVA chi. Uddhav Thakre yani Loksabhela MVA sathi je Prayatna kele tyachi Paratfed NCP ni Congress ne keli ch pahije Vidhansabhe la. 🙏
उध्दव ठाकरे मुळे महाराष्ट्रातआज कुठे थोडेसे बळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आले म्हणून ऊतू नका मातू नका..दिल्ली अभी दूर हैं हे पण विसरू नका..आणि आपटे साहेब तुम्ही पण उध्दव साहेबांचे योगदान विसरु नका.
शिंदेनी ज्या चाळीस आमदारांना घेऊन शिवसेना फोडली ना त्याच आमदारांना परत निवडून आणून दाखवावं लोकसभेला किती खासदारांचा बळी दिला शिंदेनी हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे मिंदे च तुणतुणं वाजवन बंद करा
Aaho saheb tumhi sonarachya dukanat ja , sone galtana tumhi kitihi dole fadun bagha , sonarane marlele sone tumhala sapadnar nahi . Party konatihi aaso jo to aaple jasti yenyasathi dusaryala gandwato . Uddhav sahebanni bhajpala dhada shikawayachach hya dhyasane matdaranna aavhan kele ki aaghadila mat dya . Swata Uddhav sahebanni Varshyat Gaikawadanna sangun mat dile . Pan Te Sharad Pawar aahet Ani he Nana Patole aahet . Naka pekshya moti jad howun detil ka ? Swatahachya putanyalach kay pan hayatit NCP madhe konache prasth wadhu dile nahi . Vaparayacha , kadhun fekun dyayacha . Dhanda purana hai , Khiladi naya lete hai . Congress tyanchich original party , aastitwala thokar maranara paidach howun dyayacha nahi . Hi sanscruti . Kon mi mi mhananara katrajmarge sasawadala pathawatat . He tyala toparyant kalat nahi .
आपटे साहेब..जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आडून बसली असली तरी त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे..फक्त आणि फक्त उध्दव साहेब आणि खऱ्या शिवसेना मुळे आज महाराष्ट्रात जिवंत आहेत...नाहीतर भाजप नी संपऊन टाकले असते...असेच अडून राहिले तर या तिघांच्या भांडणात पुन्हा महायुती सत्तेवर येईल.
भाजप मध्ये काही दम राहिलेला नाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष बस झाले. उध्दव जर वेगळे लढले तर भाजपचं आणखी नुकसान होईल. एक गोष्ट खरी उध्दवने मोदी शहा विरुद्ध चांगले वातावरण तयार केले. त्याचा फायदा मविआला नक्की होणार.
उध्दव ठाकरे यांनी केलेले काम सर्वाना माहिती आहे म्हणून विरोध होत आहे उध्दव ठाकरे हे परीस आहे ते ज्या पक्षा सोबत जातील त्या पक्षाचे सोने होते भाजपने अनुभव घेतला आहे ज्या कॉंग्रेस ला मागील लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळाल्या व आता उध्दव ठाकरे साहेबांच्या सोबत आल्यावर आकडेवारी तपासणी करा म्हणजे परीस आहे हे लक्षात येईल
सर. तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे. उद्धव ठाकरे. साहेब यांना. लोकसभेला. अपेक्षा पेक्षा कमी यश मिळाले. हे जरी खरं असलं तरी यात. निवडणूक आयोगाचा मोठ्ठा हात आहे. पण सर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विधानसभा निवडणुकीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे. ह्या शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळतील हा मला विश्वास आहे. ऐक जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक.
भाजप चा पराभव करण्यासाठी शिवसैनिकांनी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस ला साथ दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ची पाहिजे तशी साथ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळु शकली नाही,, ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली तर दोन्ही काँग्रेसला पुन्हा कधी ही सत्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवा,,
उद्धव ठाकरेंना सहनभुती कधीच नव्हती... अन्यथा मुंबई कोकण पट्ट्यात त्यांना किमान ५ जागा अधिक यायला हव्या होत्या रत्नागिरी रायगड पालघर मावळ जळगाव संभाजीनगर आशा हक्काचा जागा पडल्या मुंबईत ही एक जागा पडली
ठाकरे न सरल वागू नये कांग्रेस हनी भाजपा भाऊ भाऊ आहे शिवसैनीखकानी ठाकरे साहेबाचेच काम करावे ही विनंती महाराष्ट्र त फक्त ठाकरेच चालले पाईजे शिवसेना जिंदाबाद
तुम्ही काही म्हणा आम्ही कधीच काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदान करण्याचा कधीच विचार केला नाही परुंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा या पक्ष्यांना मतदान करण्याचा विचार केला
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे, हेच भाजपला हवे आहे. मुख्यमंत्री आपलाच असावा असे सर्वच पक्षांना वाटते. पण प्रत्यक्ष निवडणूक वेळीच जाहीर करण्याचा दम सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. निवडणूका झाल्यानंतर मुख्यमंत्री होईल तो होईल. तो महायुतीचा नक्कीच नसेल.
@@AvadhutPatil-x3v महाशय बाबरी मशीद पडल्या वर ती आम्ही नाही पाडली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पाडली अस त्यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी मान्य केले होते 1987 साली पहिल्यांदा शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वाचा पुरस्कार करत पार्ले पोटनिवडणुक लढवली तेव्हा हाच भाजप ( जुना जनसंघ ) ने शिवसेना विरोधी उमेदवार ला पाठिंबा दिला होता
शरदचंद्र पवार साहेब यांना नम्र विनंती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर घानेर्डे राजकारण न करणे बरं महाराष्ट्र जनता शरदचंद्र पवार यांचे राजकारण जाणुन आहे सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे एकला चलो रे भुमिका घेतली तर थोडे संयम ठेवला तर नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे जींकतील नक्की आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय नेता नाही हे नक्की 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
संजय आवटे साहेब तुम्ही लोकसभेला वंचितांच्या विरोधात माती खाल्ली होती आता पुन्हा वंचितांच्या विरोधात माती खात आहात असं आम्हाला दिसत आहे आपण जाणून बुजून वंचितांची ताकद कमी करत आहेत परंतु जनता वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे
संजय सर.... मार्मिक, परखड आणि स्पष्ट विश्र्लेषण आवडले....! आपल्या विश्र्लेषणातून असे दिसतयं की अजित पवार यांचा राजकीय अस्त होईल.... आणि... शिंदेचा फरफाॅरमन्स पाहता, फडणवीस हे भाजपा केंद्रिय राजकारणात सक्रीय होतील.
उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोध मित्र पक्षसुद्धा कटकारस्थाने करू लागले आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे असे सुपारी छाप पत्रकार... परंतु जनता ठाकरे यांच्या सोबत आहे
@@vilasmisal2721 भाजप उद्धव सेनेचा मित्र पक्ष नाही, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत एवढ तर माहित आहे का की भाजप द्वेषात ते पण विसरून गेलात बाकी वरच वाक्य एकदम बरोबर आहे 👍
अहो साहेब पण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचा खोट्या मतमोजणीत लाभ मिळाला, लोकसभेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांना खूप कठीण होती त्यांना सर्व प्रकारे कोंडीत पकडण्याचा व अनैतिक रीतीने भाजीपाला पार्टीने प्रयत्न केला ते अत्यंत वाईट होते.
आवटे साहेब आजच्या परिस्थितीला अनुसरून अगदी छान विश्लेषण..तसेच पवार साहेबांच्या आजपर्यंतच्या विकृत राजकारणाच्या स्वभामुळे ते उद्धव ठाकरे यांना ऐन वेळी नक्कीच कद्दू दाखवतील यात तिळमात्र शंका नाही..आणि तसेही त्यांना धृतराष्ट्राच्या पूत्री प्रेमा मुळे आपल्या लेकीला गादीवर बसविण्याची अंतिम इच्छा असल्याने उद्धव जी सोबत असल्यावर कदाचित ते अडचणीचे ठरू शकते नेमके याच कारणामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेना दूर ठेवत असावे?...कदाचित ते आघाडीतही दूर ठेवू शकतील, आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी ते प्रकाश आंबेडकर यांना जवळ करतील, असे आज तरी चित्र दिसते आहे..
पिता पुत्र दोघेही अजून बाहेर पडत नाहीत.... शरद पवार साहेब 84 व्या वर्षीही सगळीकडे फिरत आहेत.... या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे बूथ वर बसायला कार्यकर्ते नव्हते....
म्हणजे ठाकरे ची मते पाहिजेत.
पण ठाकरे नको अशी अवस्था मविआ ची झालीये
ठाकरे कडे आता स्वतः ची मते आहेत कुठे ?
ज्या काही जागा निवडून आलेल्या आहेत त्या सगळ्या मुस्लिम आणि दलित मतांमुळे आल्या आहेत ..
जी मते कधीही पुन्हा खानग्रेस कडे जाऊ शकतात .
ठाकरेच बाप आहेत भाजपचे.
ज्यावेळी मोदी शहा तडीपार होते.गटारात पडून पळालेले त्यावेळी ठाकरेंनीच वाचवलेले.
😂
ठाकरेच ओळखतात वाजपेयी,आडवाणी,मोदी,शहा या कूत्र्यांना
उद्धव ठाकरेंकडे आता फक्त मुसलमानांची मते शिल्लक राहिली आहेत😢
मग कशाला युत्या आणि आगड्या करता, नको त्याचा जवळ जाता.
@@jaihind421
आघाडीला जसे ठाकरेंनी जगवले तसे यूतीला पण मसणातून बाहेर काढले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी जर जोरदार भांडणे रस्सीखेच झाली तर सत्ता येण्याची शक्यता कमीच असते
काँग्रेस हवेत आहे लोकसभेच्या विजयानंतर पण उद्धव ठाकरे शेवट पर्याय नाही विधानसभेला
स्वप्नात आहेस का शेंकुट
महायुती विरुद्ध ऊ.ठाकरेंनीच वातावरण निर्माण केले.त्याचा फायदा काँग्रेस एनसीपीला झाला.
ऊ.ठाकरेंचे ऊमेदवार कसे पाडले हे तूम्हाला माहीत नाही असे नाही.
yes agree 👍🏻
@@UdyaKamble-m1g
काँगेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगलीत दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂
He haal ulat cong NCP che zale aste jyanchya sobat uddhav thakre tyancha Vijay hoto he lakshat theva nahitar mahayuti che haal bagha vijayasathi Paisa vatava lagtoy ulat thakre kade lok apsook yetayat
@@satishdeshmukh2849shillak sena kon ahe te kalal loksabhe madhe ani tumcha congressla kon kutra vicharat navhat, uddhav thackrey sobat naste tar magchavel sarkhi ek seat aali asati parat😂😂😂😂😂😂
Agdi barobr
जिथे उध्दव ठाकरे लढले तिथे तिहेरी लढत होती हे पण सहज विसरले हातकणंगले बुलढाणा औरंगाबाद
ठाकरे जर एकटे लढले तर या दोघाले घोडे लागतील फडणवीसांचा फायदा
Kadun dhakvav 😂
भाजपा चे .😂23 चे 9 केलय आणि काय दाखवायच ?
@@vishwajitshinde4556
अगदी बरोबर आहे
ठाकरे साहेबांनी या दोघांचेही न ऐकता स्वतंत्र.लढणे.व.ठाकरे.माघे.जनता.आहे.हे.कळेल
Mag 20 aamdar ghevun basa sadnat...
कोणती जनता बे ... पाकिस्तान की बांगलादेश की उगांडा ची😂
स्वत़त्र लढणे जोरदार आपटणे,येवढाच पर्याय आहे आता उध्दव ठाकरेंपूढे
उद्धव ठाकरेंनी सर्व जागा लढवाव्या व पवार आणि राहुल गांधीला त्यांची जागा दाखवावी. सत्ता bjp ची आली तरी चालेल शिवसेनिक जीवापाड मेहनत करतो पण शिवसेना सोबत इतर पक्ष राजकारण करतात
Ghanta kiti pakshbandhani keli tumchya sahebani 😂😅
कार्यकर्ता लढतो आणि हे साहेब म्हणतात ,"माझे घर माझी जबाबदारी."
उद्धव ठाकरे यांचा मूड कधी change होईल हे सांगता येत नाही.. त्यामुळे काँग्रेस ने जास्त उडू नये.. तुमचा एकही जर प्रचार सभा घेतली नाही तर बघा काय व होतील ते
Kon udhav bc mi pan tyala manat hoto pan loksabhenanter ek kalal ha Darbari Raja ahe nusta shinde bara hyachya peksha
@navinkadam... फसनवीस सारखा नाही.. कि सकाळी संडास ला न जाता.. शपतविधी करणार 🤣🤣कोना सोबत.. तर आधल्या रात्री ज्याला.. जेल मध्ये.. पाठवणार होता 🤣🤣🤣फडतूस भगत 🤣😊
अहो दादा पण एक लक्षात घ्या उध्दव साहेब एक नवीन चिन्ह मशाल घेऊन जणतेत गेले होते.व ते सदर चिन्ह लोकसभा निवडणूकीच्या थोडे दिवस अगोदर भेटले होते.
ठाकरेना दोन्ही मित्रच धोका देत आहेत!सावधान उद्धवजी!इतका चांगुलपणा कामाचा नाही!!!
😮 चांगुलपणा ?
Ghanta 😂
@@vishwajitshinde4556 गाडी
एकनाथ शिंदेचे ठाणे, कल्याण, मुंबईत ज्या जागा आल्यात त्या भाजप मुळे आल्यात....
सर्व परप्रांतीयांनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून शिंदेचे लोक निवडून दिलेत...
तेच या येडझ्हाव्याना कळत नाही. या सर्वाना वाटतेय शिंदे च्या कामा मुळे जिंकून आले
उध्दव ठाकरे यांनी 288 स्वतंत्र उमेदवार द्यायला पाहिजे.सत्ता येवोत अथवा न येवो.महाराष्ट्र भर कार्यकर्ते निर्माण करण्याची संधी आहे. तसे ही भाजपा, काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत नसतांना ही ठाकरे स्वबळावर लढले 63आमदार निवडणून आनले.288 लढायला भेटले तर निश्चितच तेवढे येणारच.
एकदम बरोबर !
असे झाल्यास तर ठाकरे 100 जागा जिंकेल, पण तेवढी हिंमत दाखवणार का ठाकरे.
उद्धव साहेब यांनी सवतंत्र निवड नुक लढली पाहिजे उद्धव साहेब यांच्या मुळे त्या पक्ष्यांना फायदा होत आहे
सर ठाकरेंमुळेच शरद पवार आणि कॉग्रेसला ताकद मिळाली आहे म्हणून सर्व बाजूंनी बोलत चला असं एकतर्फी बोलू नका
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते..!
😂😂😂
❤
कसला over confidence असतो सैनिकांचा 😂😂😂😂😂 अगदी साहेबाच्या सारखं 😂😂😂
@@aay1411tuja pappu gandhi ka vichr udhav saheb kon ahe t
उद्धव ठाकरेंमुळेच काँग्रेस आणि राष्ट्वादी शरद पवारांचा फायदा झाला.
चूक... उलट शरद पवार यांनी मविआ चा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली नसती तर आज जी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात आणि देशात जी राजकीय उंची प्राप्त झालेली आहे, ती कदापिही प्राप्त झाली नसती...
मते ? कोणती मते ? ती शिंदेंनी पळवली
Only Shri Uddhav Thakare no 1 hope of progressive maharashtra
चिन्हामुळे ठाकरे मागे पडले
अहो सर, शिवसेना मतदारामुळे राष्ट्रवादी/काँग्रेस चे खासदार निवडून आलेत, विसरू नका असा निरोप पोहचवा योग्य ठिकाणी, सगळ्यांना माहीत आहे , काँग्रेस, राष्ट्रवादी ला कोण विचारतोय महाराष्ट्रत
सर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानी क कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जिद्दीने लढला
फक्त मनोज रंगे मुळे महाविकास आघाडीचे लोक निवडून आले😂
@@jaymaratha6054aani labadi mule mhana… social media war barech videos aale jyat gramin bhagatil ashikshit lokanna fasvun kase BJP chya kamache shrey gheun badnaam kele gele.
Aani dusra major factor mhanje gaddar samajachi ek gattha mate.
khup जिद्दीने इतका की फाडून घेतली 😂
मनोज जरांगे फॅक्टर जास्त चालला हे पण विसरता येणार नाही. उद्धव साहेब तर एक नंबर
😂
काय एक नंबर 😂 एक नंबर चाटरे😂
कमळाबाईची अब्रू मिंधे आणि अजितच्या पायात लोळतेय 😂
आता बहिणी,भावोजी करत फिरतो टरबूज.
@@avinashmule4458 मनोज जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ खासदार आले नाही तर दोन वर All आउट झाले असते...😂😂😂
हा विश्लेषक भेदी दिसतोय
Congress 1 वरुन १४ खासदार झाले ते फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांच्या सहानुभूती मुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
@@PradipBharmal उस्मान ला सहनभुती असती तर स्वतःचे वीस खासदार दिसले असते
@@PradipBharmal काँगेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते..,😂
@@S.V.Deshmukhlavda zaata ani 🔔
@@S.V.Deshmukhcongress fakt Manoj Jarange mule alay
Ghanta bc swata harla shinde samor ani ghanta sahanbhuti😂
Only uddhav thakare🚩
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री ❤
लोकसभेला NCP आणि काँग्रेस ची मत ठाकरेंना मिळालीच नाहीत हेच सत्य आहे.
महाविकास आघाडीचा विजय हा उद्धव ठाकरे मुळे शक्य आणि सुकर झाला....हे सर्वांनी मान्य केले पाहिजे.
चेहरा उध्दव ठाकरे च पाहिजे.नसता आघाडी चे १००/नुकसान होणार.
😂😂😂
"उध्वस्त" मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही. 😂😂
@@Indiannews52 उस्मान ठाकरे म्हणजे कोणत्याही कामात अडथळा आणणे आणि वसुली करणारा मोकयांबो
@@Indiannews52ते मुर्खमंत्री पदासाठी आहेत😂
शरद पवार जातील तर कमळाबाई आतापण लग्न करायला तयार आहे.अंधभक्तांची दिवाळी होईल.पटोले पण चालतील लाचारड्यांना 😂
ठाकरे साहेब आहे त्यामुळे महाविकास आघाडी जिवंत आहे
महाविकास आघाडी चा पपा शरद पवार आहे समजलं
हे अगदी खरं आहे! काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आधीच एकत्र होते. उद्धव आल्यामुळे नवं नाव शोधावं लागलं 🙂
उद्धव ठाकरे अपमानित होणार नाहीत याची दोन्ही काँग्रेस पक्षांनी दक्षता घेतली पाहिजे. ठाकरे शिवाय महाराष्ट्रात सत्तान्तर होऊ शकत नाही.
😂😂😂
अपमानीत करण्यात काय बाकी ठेवलं आहे
जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसले तेंव्हाच 10 कोमन मिनिमम अटींवर सह्या केल्या.
इज्जत राहीली कुठं
उध्दव ठाकरे शिवाय भाजप काय हे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. भलेही लोकसभेत उध्दव ठाकरेंच्या सेनेला अपेक्षेप्रमाणे जरी यश मिळाले नसेल, त्याला एकमेव कारण जे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आहेत त्यांनी सद्यस्थितीत उध्दव ठाकरे पंतप्रधान तर होणार नाहीतच, मग तेथे कदाचित मोदींना पंतप्रधान व्हावे यासाठी त्या कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी गद्दार नमो सेनेच्या नेत्यांना समर्थन दिले असेल. आज मात्र गद्दार सेनेला धडा शिकविण्यासाठी आणि पुन्हा उध्दव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनविण्यासाठी तेच कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आपले समर्थन उध्दव ठाकरेंच्या सेनेलाच देतील. उध्दव ठाकरेंना नगण्य समजण्याची चूक जशी लोकसभा निवडणुकीत भाजपला खुप महागात पडली तशीच चूक जर येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली तर त्यांनाही ती महागात पडेल. उध्दव ठाकरे ज्या पद्धतीने मोदी, शहांवर तुटून पडतात, त्यांची ती आक्रमकता बघून ज्या मुस्लीम समाजाने कधीच शिवसेनेला मतदान केले नाही, तो समाज आज उध्दव ठाकरेंच्या सेनेला उघड उघड समर्थन देत आहेत हे विसरून चालणार नाही.
@@sanjaygawade8079 बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कलंक लावला उस्मान ठाकरे यांनी.....
101% Satya aahe he . NCP
( S ) aani Congress ni he Lakshat ghyayla have . Nahitar "Tel Gele Tup Gele ni Hati Dupat ne Aale" ashi Gat hoil MVA chi. Uddhav Thakre yani Loksabhela MVA sathi je Prayatna kele tyachi Paratfed NCP ni Congress ne keli ch pahije Vidhansabhe la. 🙏
उध्दव ठाकरे मुळे महाराष्ट्रातआज कुठे थोडेसे बळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आले म्हणून ऊतू नका मातू नका..दिल्ली अभी दूर हैं हे पण विसरू नका..आणि आपटे साहेब तुम्ही पण उध्दव साहेबांचे योगदान विसरु नका.
Loksabhela yash milale te samuhik netrutvamule... kona ekamule nahi...savidhan bachav , Modi virodh , BJP virodh hya muddya mule muslim aani dalit mate aaghadis mulali aahet...vidhan sabhet sthiti vegli aaste...MVA ekjutine ladhli tarach yash milel...ladki bahin yojne peksha gelele rojgar mahtvache aahet he matdaras patvun dyave lagel...ladki bahin yojnesathi paisa kurhun aanla tyacha aabhyas karun yojna nivadnuk samplyavar band kashi padel he lokana sangave lagel...te karnya aivaji C.M. padacha chehra kon yavarch charcha suru rahili tar lokana kalun chukel ki he hi sattechech bhukele aahet..
उद्धव ठाकरे 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩मशाल 👍
शिंदेनी ज्या चाळीस आमदारांना घेऊन शिवसेना फोडली ना त्याच आमदारांना परत निवडून आणून दाखवावं लोकसभेला किती खासदारांचा बळी दिला शिंदेनी हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे मिंदे च तुणतुणं वाजवन बंद करा
उद्धव ठाकरे ग्रेट माणूस आहेत❤❤❤
Aaho saheb tumhi sonarachya dukanat ja , sone galtana tumhi kitihi dole fadun bagha , sonarane marlele sone tumhala sapadnar nahi .
Party konatihi aaso jo to aaple jasti yenyasathi dusaryala gandwato . Uddhav sahebanni bhajpala dhada shikawayachach hya dhyasane matdaranna aavhan kele ki aaghadila mat dya . Swata Uddhav sahebanni Varshyat Gaikawadanna sangun mat dile .
Pan Te Sharad Pawar aahet Ani he Nana Patole aahet .
Naka pekshya moti jad howun detil ka ?
Swatahachya putanyalach kay pan hayatit NCP madhe konache prasth wadhu dile nahi . Vaparayacha , kadhun fekun dyayacha . Dhanda purana hai , Khiladi naya lete hai .
Congress tyanchich original party , aastitwala thokar maranara paidach howun dyayacha nahi . Hi sanscruti . Kon mi mi mhananara katrajmarge sasawadala pathawatat . He tyala toparyant kalat nahi .
उस्मानमीया ग्रेट बट हाऊ😂
😂😂😂
कसलं एक सुसंस्कृत भाषण देता येत नाही तेच तेच गद्दार चोर खोके याशिवाय काहीच नाही
फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्रातील जनतेचे आवडते नेते आहेत ते लोक दाखवून देतात
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!
मला वाटतं की धनुष्यबाण हेच उद्धव ठाकरेंच्या अल्प यशाचं कारण आहे. लोकांना अजूनही तेच उद्धव ठाकरेंचं चिन्ह आहे असं वाटतं असावं
Udhav Sir will give the best result in the upcoming elections.
आपटे साहेब..जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आडून बसली असली तरी त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे..फक्त आणि फक्त उध्दव साहेब आणि खऱ्या शिवसेना मुळे आज महाराष्ट्रात जिवंत आहेत...नाहीतर भाजप नी संपऊन टाकले असते...असेच अडून राहिले तर या तिघांच्या भांडणात पुन्हा महायुती सत्तेवर येईल.
भाजप मध्ये काही दम राहिलेला नाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष बस झाले. उध्दव जर वेगळे लढले तर भाजपचं आणखी नुकसान होईल. एक गोष्ट खरी उध्दवने मोदी शहा विरुद्ध चांगले वातावरण तयार केले. त्याचा फायदा मविआला नक्की होणार.
उद्धवजी चांगला माणूस आहे राजकारणात उद्धवजी यांच्या सारख्या माणसाची आज गरज
सचिन वाझे,दिशा सालियान सुशांत सिंग,
जगlतला एक नंबर मामू।।
पन सगले विरोध करत आहेत
कशाला घरी झोपायला
@@tarachandmeshram2300 भाजपाला लोकसभा निवडणुकीत कळलं नाही का येऊ द्या विधानसभा निवडणुकीत कळेल 23वरून 9वर आणल आता 105वरून 50वर आणायला उद्धवजी आवश्यक
उध्दव ठाकरे यांनी केलेले काम सर्वाना माहिती आहे म्हणून विरोध होत आहे उध्दव ठाकरे हे परीस आहे ते ज्या पक्षा सोबत जातील त्या पक्षाचे सोने होते भाजपने अनुभव घेतला आहे ज्या कॉंग्रेस ला मागील लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळाल्या व आता उध्दव ठाकरे साहेबांच्या सोबत आल्यावर आकडेवारी तपासणी करा म्हणजे परीस आहे हे लक्षात येईल
😅
🍌 चा परीस 😂
बरोबर बोलतोस भावा ..
मोठा विनोदी माणूस आहे तू
@@suryakantdesai1174 bhikkarchot paris asa bolu shakto jo swatachich vaat lavun tomne marat basato🤣🤣🤣
सर. तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे. उद्धव ठाकरे. साहेब यांना. लोकसभेला. अपेक्षा पेक्षा कमी यश मिळाले. हे जरी खरं असलं तरी यात. निवडणूक आयोगाचा मोठ्ठा हात आहे.
पण सर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
विधानसभा निवडणुकीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे. ह्या शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळतील हा मला विश्वास आहे.
ऐक जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक.
सुरवात सर्वाधिक जागा लढवण्यापासून करावी लागेल, जे आत्ता तरी अवघड वाटतंय.
स्वबळावर लढले तर
शरद पवार छत्रपतींच्या कधीही पाया पडत नाहीत. मग महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पक्षाला मतदान का करायचं??
एवढे विचारी आहेत का लोक?
उद्धव ठाकरे साहेबाना पंक्चर करायला जाऊन, उतावळा नवरा पटोळे आणि पवार साहेब, दोघेही भाजपाच्या चिखलात अडकणार आहेत 😢
भाजप चा पराभव करण्यासाठी शिवसैनिकांनी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस ला साथ दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ची पाहिजे तशी साथ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळु शकली नाही,, ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली तर दोन्ही काँग्रेसला पुन्हा कधी ही सत्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवा,,
😂😂😂😂 कुठुन येतो हा आत्मविश्वास
@@Dishu.775 शिवसैनिक हा आत्मविश्वासाने ठासून भरलेला असतो,, निराशावादी नसतो,,
Absolutely right
@@vishwanathchavan3418उद्धवजी हे एक उत्तम फोटोग्राफर आहेत त्यांनी पुन्हा लग्न साखरपुडे pre-wedding शूट ऑर्डर घेणे चालू करावं
@@vishwanathchavan3418 बाळासाहेबांच्या विचारावर चालत नसतो
सरळ सरळ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी 288 जागी उमेदवार उभे करावे मग महाराष्ट्र जो काय निर्णय देईल तेच खरे!
उद्धव ठाकरेंना सहनभुती कधीच नव्हती...
अन्यथा मुंबई कोकण पट्ट्यात त्यांना किमान ५ जागा अधिक यायला हव्या होत्या
रत्नागिरी रायगड पालघर मावळ जळगाव संभाजीनगर
आशा हक्काचा जागा पडल्या
मुंबईत ही एक जागा पडली
Paisa chalala ya thikani
पैसा.शिंदे निवडणूका मध्ये खूप पैसा खर्च करतील
ठाकरे न सरल वागू नये कांग्रेस हनी भाजपा भाऊ भाऊ आहे शिवसैनीखकानी ठाकरे साहेबाचेच काम करावे ही विनंती महाराष्ट्र त फक्त ठाकरेच चालले पाईजे शिवसेना जिंदाबाद
शिंदेने पैशा वाटुन जागा आल्या
He yana nahi disat
@@sachinbobade8328mag tyana kay vatay yet navte😂
सगळे एकमेकांसाठी महत्त्वाचे आहेत सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे गैरसमज होईल अशी विधाने नाही केली पाहिजेत महाविकास आघाडीचे सरकार येणारच एकी हेच बळ
💯
सर एकनाथ शिंदेने जिंकण्यासाठी जे काय केले ते पाहून भाजपावाले ही डोक्याला हात लावला आहे . त्याने प्रशासनचा गैरवापर करून ते यश मिळविले आहे.
उद्धव साहेब ठाकरे यांनी स्वबळावर लढावे काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून द्यावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे
तुम्ही काही म्हणा आम्ही कधीच काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदान करण्याचा कधीच विचार केला नाही परुंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा या पक्ष्यांना मतदान करण्याचा विचार केला
मी पण आयुष्यात पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केले UBT मुळे
तुम्ही खरे अंध भक्त शोभता
@@Lakshmikant1712 तुझी उपमा दुसऱ्याला देतोस आहे
म्हणजे अप्रत्यक्षरीत्या waqf बोर्ड ला तुम्ही समर्थन देता.
@@ammy868 हा तुमचा विचार झाला मग आम्ही अस म्हणायच का तुम्ही नवाब मालिकला समर्थन करता अस
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे, हेच भाजपला हवे आहे. मुख्यमंत्री आपलाच असावा असे सर्वच पक्षांना वाटते. पण प्रत्यक्ष निवडणूक वेळीच जाहीर करण्याचा दम सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. निवडणूका झाल्यानंतर मुख्यमंत्री होईल तो होईल. तो महायुतीचा नक्कीच नसेल.
💯
ठाकरे साहेब एकटे लढुदे. मग पवारांना कळेल
Lada manav as pan pawarani shinde la javal karayla chalu kelay😂
महाराष्ट्र मध्ये आजही जनतेच्या मनातील ताईत आहेत स्वबळावर लढल्यास 70 ते 75 जागा मिळतील हे पत्रकार आवटे साहेब लक्षात असावे
संजय राऊत पवारांच्या पुढे उध्दव ठाकरेंना जाऊ देनार नाहीत.
अबकी बार चारशे बार ला
एकमेव श्री उध्दव ठाकरे यांनी नारा दिला
तो म्हणजे
अबकी बार चारसो पार
नाही
अबकी बार तडीपार
त्यामुळे 302 वरून 240 वर आले भाजप वाले
Ajun tumhi lahan aahat
@@AvadhutPatil-x3v महाशय
बाबरी मशीद पडल्या वर ती आम्ही नाही पाडली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पाडली अस त्यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी मान्य केले होते
1987 साली पहिल्यांदा शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वाचा पुरस्कार करत पार्ले पोटनिवडणुक लढवली तेव्हा हाच भाजप ( जुना जनसंघ ) ने शिवसेना विरोधी उमेदवार ला पाठिंबा दिला होता
उध्दव ठाकरे जरी ऐकटेच लढले तरी ६०-७० जागा आणतील!!!❤
उद्धव ठाकरे साहेब आहेत म्हणून कांग्रेस आणी शरद पवाराची राष्ट्रवादी आहे हे कोणी विसरू नये
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फ़क्त उध्दवसाहेब
मुख्यमंत्री निवड जनतेतून झाली पाहीजेत मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे च होणार
😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे हेच महत्त्वाचे आहे
शरद पवार आणि काँग्रेसला हे मान्य करावंच लागेल की उद्धव साहेबांमुळेच लोकसभेत त्यांना यश मिळालं जय महाराष्ट्र
Ghanta ami fakt sharad pawar saheb❤
शरदचंद्र पवार साहेब यांना नम्र विनंती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर घानेर्डे राजकारण न करणे बरं महाराष्ट्र जनता शरदचंद्र पवार यांचे राजकारण जाणुन आहे सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे एकला चलो रे भुमिका घेतली तर थोडे संयम ठेवला तर नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे जींकतील नक्की आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय नेता नाही हे नक्की 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
या आवटे ला मविआ बद्दल जास्तच प्रेम दिसतंय. अशे पत्रकार असतात का?
हा नेहमी शरद पावराचा मुका का घेतो माहीत आहे का...अरे बाबा लाळ चाटायला भेटते ना म्हणून😂
म्हणजे उद्धव ठाकरे च महत्व कोणी नाकारत नाही आणि महाविकास आघाडी मध्ये त्याना कोणी महत्व देतं नाही असं म्हणायचं आहे का संजू भो तुम्हाला
संजय जी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा नरसिंह सेट करू नका एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची विचारधारा जपली त्याची स्तुती करायला आपण कमी का पडता
संजय आवटे साहेब तुम्ही लोकसभेला वंचितांच्या विरोधात माती खाल्ली होती आता पुन्हा वंचितांच्या विरोधात माती खात आहात असं आम्हाला दिसत आहे आपण जाणून बुजून वंचितांची ताकद कमी करत आहेत परंतु जनता वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे
आशिष जाधव,आपटे, साहिल हे पत्रकार उध्दव ठाकरे यांच्या कडून हप्ते वसुली करतात आणि विष्लेसन करतात....
अतिशय शानदार Satya Nirbhidpne sangitle. मान गया.Tussi Solid great ho. Salam Tumhala !!!!!
Great deep analysis. Salute sir ❤
संजय सर....
मार्मिक, परखड आणि स्पष्ट विश्र्लेषण आवडले....!
आपल्या विश्र्लेषणातून असे दिसतयं की अजित पवार यांचा राजकीय अस्त होईल.... आणि... शिंदेचा फरफाॅरमन्स पाहता, फडणवीस हे भाजपा केंद्रिय राजकारणात सक्रीय होतील.
उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोध मित्र पक्षसुद्धा कटकारस्थाने करू लागले आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे असे सुपारी छाप पत्रकार...
परंतु जनता ठाकरे यांच्या सोबत आहे
घंटा...😂 सब का नाथ एकनाथ..👌
अशोकजी अगदी बरोबर आहे,bjp ने ह्याला म्यानेज केलेलं दिसतंय
@@vilasmisal2721 भाजप उद्धव सेनेचा मित्र पक्ष नाही, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत एवढ तर माहित आहे का की भाजप द्वेषात ते पण विसरून गेलात बाकी वरच वाक्य एकदम बरोबर आहे 👍
@@S.V.Deshmukh घंटानाथ
@@स्पष्टविचार काहीच कळत नसेल तर प्रतिक्रिया देऊ नये
लोकसभेला वंचितांच्या विरोधात माती खाल्ल्यामुळे संजय आवटे साहेब आम्ही आपला व्हिडिओ आता पाहण्यास इच्छुक नाही
अगदी उत्तम आणि वास्तव विश्लेषण.
एकदम बरोब्बर बोललात सर 🙏
बापमाणुस ठरणार ठाकरे❤🎉
ऊध्दवची ताकद कमी आहे!!!! पवारसाहेब पडद्यामागची ताकद होती
Exact analysis Aawte sir thanks sir
लोकसभेला फक्त मनोज जंगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले त्यातल्या एकानेही मराठा आरक्षणाच्या बाजूने मत मांडलं नाही😢
चंद्रहार पाटील यांची घोषणा जयंत पाटलांच्या दबावात केली
Only Uddavji Thakre is Shivsena Best Politician C M
काँग्रस आणि राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे यांचे काम केले नाही
आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि कोकणातून उस्मान ठाकरे तडीपार....😂😂😂
अगदी बरोबर विश्लेषण👍
सुपर विश्लेषण सर
आवटे तुम्ही कितीही बोला उस्मान वाकरे च्या बाजूने पण राका व काँग्रेस ने उबाठा ची पुरती वाट लावली 😂
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एक टीम म्हणुन सामोरे गेलं पाहिजे.
मुख्यमंत्री कोण हे महत्वाचे नाही. भाजपचा पराभव हेच ध्येय पाहिजे.
आता fake naretiv e चालणार नाही लाडकी बहीण योजना नक्की चित्र पालटेल
खूप सत्य माहिती आहे ही
ठाकरे साहेबानी कधीच आभ्यास करावा लागतो तो त्यानी कधीच केला नही
Nice
आवटे सर
पवार साहेबाना जरागे पाटलाचा फायदा झाला,उद्धव साहेबानी प्रचार करताना पक्षावर लक्ष दिल नाही,
छान विश्लेषण
अहो साहेब पण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचा खोट्या मतमोजणीत लाभ मिळाला, लोकसभेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांना खूप कठीण होती त्यांना सर्व प्रकारे कोंडीत पकडण्याचा व अनैतिक रीतीने भाजीपाला पार्टीने प्रयत्न केला ते अत्यंत वाईट होते.
आवटे साहेब आजच्या परिस्थितीला अनुसरून अगदी छान विश्लेषण..तसेच पवार साहेबांच्या आजपर्यंतच्या विकृत राजकारणाच्या स्वभामुळे ते उद्धव ठाकरे यांना ऐन वेळी नक्कीच कद्दू दाखवतील यात तिळमात्र शंका नाही..आणि तसेही त्यांना धृतराष्ट्राच्या पूत्री प्रेमा मुळे आपल्या लेकीला गादीवर बसविण्याची अंतिम इच्छा असल्याने उद्धव जी सोबत असल्यावर कदाचित ते अडचणीचे ठरू शकते नेमके याच कारणामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेना दूर ठेवत असावे?...कदाचित ते आघाडीतही दूर ठेवू शकतील, आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी ते प्रकाश आंबेडकर यांना जवळ करतील, असे आज तरी चित्र दिसते आहे..
Agdi barobar sir
आवटे साहेब काँग्रेस च्या जागा पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंमुळे हे लक्षात घ्या ..काँग्रेस ने जास्त उड्या मारू नये त्यांची स्वतची ताकद कमी आहे
पिता पुत्र दोघेही अजून बाहेर पडत नाहीत.... शरद पवार साहेब 84 व्या वर्षीही सगळीकडे फिरत आहेत.... या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे बूथ वर बसायला कार्यकर्ते नव्हते....