खूप लोकांना हे महाग वाटत आहे असं मला कमेंट्स मधून जाणवत आहे. पण Income-Expense ratio पहिला तर ही एवढी महागाई नाही. सलग काही वर्ष जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती तेवढ्याच आहेत. तुमच्या परिसरात कुठल्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती मागच्या अनेक वर्ष तेवढ्याच आहेत आणि कुठल्या बदलल्या आहेत ते मला जरूर सांगा.
तिथल्या आम्हाला पाहायला अवढतील अश्या गोष्टी ::घरं, संस्कृती, सण, कोण्या एक ऑस्ट्रेलियन कुटुंबातील लोकांचे इंटर्व्हिएव,ऑस्ट्रेलियन about महाराष्ट्र, तिथले फेमस फास्टफूड,
Mam, सगळे लोक ज्या किमती आहेत त्या रुपया मध्ये कन्व्हर्ट करून बघत आहेत.. त्यामुळे जास्त वाटत आहेत... एक लक्षात घ्यायला हवं की त्यांना पगार ही डॉलर मध्ये मिळतो रुपया मध्ये नाही, त्यामुळे स्वस्तच आहेत...
माझी आई सुद्धा बाजारातुन आल्यावर तुझ्या सारखाच असा पसारा घेऊन बसायची...ते दिवस आज पण आठवतात ताई... तुझ्यामुळे जुन्या दिवसाची आठवण आली... तुला खुप खुप धन्यवाद...
हर्षदा , खुप सुंदर....... मी बत्तिस वर्षांपूर्वी मेलबर्न ला आलो होतो , त्यावेळी मी नेव्हीत होतो . काळाप्रमाणे सर्व काही बदललं पण मेलबर्न ची ट्राम जशी पूर्वी पहिली होती अगदी तशीच आहे.....
मला सर्वात छान गोस्ट वाटली ती 1 डॉलर परत मिळाला ज्या वेळेस तुम्ही ती ट्रॉली परत त्या जागेवर ठेवली त्या मुळे आपल्याला शिस्त तरी लागते आपल्याकडे ट्रॉली काही जण रोड वर सोडून जातात
प्रथम तुम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये मराठीत बोलला खूप बर वाटल एक विचार केला तर तिथे शेती मालाला चांगला भाव आहे भारतात खूपच वाईट परस्थिती आहे विचार करून वाईट वाटत
अस वाटत भारतात सुखी राव कमी करता नही येत का कीमत भारतात बिचाऱ्यां शेतकरी वर्गा कड़े लोक कमी करुण मगतात वाईट वाटत मग...खुप मस्त वीडियो अस वाटत आहे की ऑस्ट्रेलिया फिरतो आहे..
Marathi Kirtan tumhi rupees madhe v4 ka karta. Jevdhya ith price ahet tevdha ith income pan ahe. Tyamule jevdh sarasari utpanna ahe tyanusarch kimmati ahet.
Rutik Gadage America madhe ajun mahaag aahe.. aani aami geli 3 years rahat aahot USA madhe.. saglach faltucha mahaag aahe.. salary aahet mhana pan jar ekhadyachi nokri geli tar waat laagel
3:38 औस्ट्रेलियातील मार्केट मध्ये कोल्हापुरी ठेच्याची आठवण येण..... खरचं लयभारी आम्ही कोल्हापुरी..... कोल्हापुरी गूळ ज्याला GI tag मिळाला आहे त्याची किंमत देखील स्थिर आहे....
खूप सुंदर व्हिडिओ. ऑस्ट्रेलिया चे working culture, राहणीमान आणि सर्वात महतत्वाचं म्हणजे तिकडची "स्वच्छता" ह्या बद्दल जर व्हिडिओ बनवला तर खूप बरं होईल. खूप खूप धन्यवाद इतका सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल. 🙏
मॅडम तुम्ही आॅस्ट्रेलिया ची दर्शन घडविले। हेच आमच्या करिता भाग्याची गोष्ट आहे। आणि असेच नवनवीन गोष्टी दाखवा। आणि हो आमच्या सर्वांची इच्छा अाहे की तेथील शेतकरी जीवन कसे जगतात ते पण पुरा करा म्हणजे आम्हाला काशी यात्राच असेल। धन्यवाद मॅडम जी।
मॅडम तूम्ही तेथील शेक्तकरी वर्गाची भेट घ्या व तेथील शेतकरी वर्ग सूखी आहे का, समाधानी आहे का❓, नक्की कोणते पीक घेण्यावर भर दिला जातो, बाजारभाव, कोणकोणत्या यंत्रणा वापरतात, योजना काय असतात, नवीन कल्पना येतील त्यातून आपल्या शेतकरींना
मला तुमची एक गोष्ट आवडली की ऑस्ट्रेलियात जाऊन सुध्दा तुम्हीं मराठीत बोलणं सोडले नाही कारण आजकाल कोणी असे करत नाही तुम्ही मराठीत व्हिडिओ खूप छान बनवता आणि बोलता सुध्दा
खुप छान व्हिडीओ बनवत असतात. त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे आँस्ट्रेलियाची विविध प्रकारे माहिती मिळते. आणि हो आपल्या कँमेरामन ला देखील धन्यवाद सांगा छान छायाचित्र ण करतात ते.
हर्षदा मॅम ऑस्ट्रेलियात खुपच महागाई भारताच्या तुलनेत.आल तर १० रू छटाक ,१००रूपयात २ कलिंगड मिळतात ग भारतात टोमॅटो ४०० रुपये भारतात ४० रुपये.😊 आसो हर्षदा तुझ्या मुळे मॉल ची सहल केल्या सारखे वाटले आसो. ऑस्ट्रेलिया जगात युरेनिय समृध्द देश आहे पन त्या देशात एक ही अनुभट्टी नाही . या वर कृपया एखाद्या व्हिडीयो पहायला आवडेल. खुश रहा सुखी रहा!💐💐🙏
हर्षदा मॅडम ,तुमची speciality म्हणजे तुम्ही comment ला reply देता आणि like करता त्यातून तुम्ही आमच्यापेक्षा खूप काही वेगळे आहात अस दिसत नाही ...कोणतीतरी आमच्यातलच बोलत आहे असं वाटत.
मॅडम जेंव्हा कोल्हापूर च नाव घेऊन "लय भारी" म्हणालात ना तेंव्हा खूप छान,मस्त वाटलं. आपण हे व्हिडिओ मराठीतून बनवता हे ही खूप छान आहे. तुम्ही पण काळजी घ्या आणि सुरक्षित रह.
हर्शदा तुझे कौतुक करतो मी सुरेश आमोंडीकर मी c o e p मधे वरिष्ठ व्याख्याही म्हणून १९९९ पर्यंत मुलांना शिकवले आहे व १९९९ ला सेवानिवृत्त झालो माझी मुले सगळे अमेरिकेत आहेत तुझे अभिनंदन की तू हा व्हिडिओ मराठीतून सादर केला तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा
nice seeing you back on what you do the best. I did not realise you were in Australia. Hope to see you see whenever I am in Melbourne. Take it easy, be safe, and keep doing the lovely work you doing!!
When you say Melbourne, I always remember the song "Telephone dhun me hasne wali, Melbourne machli machalne wali" ...jokes apart...Thank you so much for uploading the videos, it is a treat to watch them and yes we get so much valuable information of other country...I too agree with your comment "Income-Expense ratio"....I do regular shopping like grocery and vegetables...I didn't find that costly provided if any crisis situation has arised... e.g. in Lockdown the vegetables people were selling too costly...I think the due share should also be given to the farmers. Credit also to the Sir making the video..Stay safe and Take care.
हर्षदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुझं अँकरिंग फार आवडतं, हर्षदा तु ज्या पद्धतीने निवेदन करतेस ती पद्धत अतिशय अप्रतिम आहे .आणि मलाही अँकरिंग करण्याची फार आवड आहे. परंतु माझी बोली भाषा थोडीशी गवंढळ आहे आर्थात ती सुधारण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. प्लीज हर्षदा तुला जर थोडासा वेळ काढता आला तर मला ऑनलाइन का होईना पण मार्गदर्शन करशील का गं ?
इकडे भारतात ताज्या पालेभाज्या यांच्या किमतीत जास्त वाढ होत नाही तुम्ही जी कोसिंबीर व कढीपत्ता घेतला तो तर आपल्या कडे 20 ते 30 रुपयास मिळतो माहिती छान दिली धन्यवाद ताई
देशातील पहिली श्रीमंत व्यक्ती... ऑस्ट्रेलिया मध्ये गिनीज बुक मध्ये नोद करा.... खूपच शिक्षित आणि हुशार.. अशी व्यक्ती.... वा वा सगळ्या देशाला अभिमान वाटतोय तुमचा... किती तिकीट कड्याला लागतंय वो st ने जायला
Processes and packaged food, manufactured goods,meat has average to cheaper prices even compared to Indian standards. Only fresh fruits and vegetables seems expensive. Nice video.
एक गोष्ट आवडली ती म्हणजे सर्व भाज्या व फळे निर्जंतूक स्वच्छ ठेवून विकल्या जातात..... आपल्या कडे मात्र पायात घालायचे बुट, सॅण्डल A C शोरूम मध्ये विकतात आणि भाज्या फळे मात्र रस्त्यावर, धुळीत..... ! तरी पण गावाकडच्या बाजारात जी मजा आहे ती या मॉल मध्ये नाहीच... !
खूप लोकांना हे महाग वाटत आहे असं मला कमेंट्स मधून जाणवत आहे. पण Income-Expense ratio पहिला तर ही एवढी महागाई नाही. सलग काही वर्ष जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती तेवढ्याच आहेत. तुमच्या परिसरात कुठल्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती मागच्या अनेक वर्ष तेवढ्याच आहेत आणि कुठल्या बदलल्या आहेत ते मला जरूर सांगा.
तिथल्या आम्हाला पाहायला अवढतील अश्या गोष्टी
::घरं, संस्कृती, सण, कोण्या एक ऑस्ट्रेलियन कुटुंबातील लोकांचे इंटर्व्हिएव,ऑस्ट्रेलियन about महाराष्ट्र, तिथले फेमस फास्टफूड,
Khup chan
Mam, सगळे लोक ज्या किमती आहेत त्या रुपया मध्ये कन्व्हर्ट करून बघत आहेत.. त्यामुळे जास्त वाटत आहेत... एक लक्षात घ्यायला हवं की त्यांना पगार ही डॉलर मध्ये मिळतो रुपया मध्ये नाही, त्यामुळे स्वस्तच आहेत...
Chhan video. Tai Australian farming methods chi pan information kadhun post karshil ka? Because ginger n Tomato chi quality chhan aahe.
Right.....Tai 👍
आम्हाला तुम्ही महाराष्ट्रातुन ऑस्ट्रेलिया दाकवताय ते पण मराठी भाषेत हेच आमच्या साठी खूप महत्वाचे आहे भारी वाटतय.
🤗🙏
स्वतः तुमच्या सोबत आहोत अस या व्हिडीओ मधून जाणवलं, आणि मराठीतून माहिती दिलीत यामुळे आणखीनच छान वाटलं.
Khupach bhaari 😄
खूप छान
@@sushant04 साधारण किती लोकं असेल
घरबसल्या ऑस्ट्रेलिया मधले मार्केट दाखवल्या बद्दल धन्यवाद
M
😁😁
Ho खरचं
ruclips.net/video/1oaaBARN2FQ/видео.html
भाज्या खूप महाग आहेत ।त्यामुळे भरतातूनच नेत जा माहेरी आल्यावर।😂😂😂😂
So nice tie
☺️☺️
Ho kharich😁
हे विसरूनकोस
ruclips.net/video/1oaaBARN2FQ/видео.html
मस्तच👌👌..
तुम्ही दुसऱ्या देशात असून मराठी भाषा वापरत आहात ...खरच अभिमानाची गोष्ट आहे 👍
हे मात्र बरोबर आहे nice👍👍
ruclips.net/video/1oaaBARN2FQ/видео.html
Ho kaharch
औष्ट्रेलियात जावून मराठी बोलणं म्हणजे आपली संस्कृती जतन करण जय शिवराय जय भिमराय जय महाराष्ट्र.
ABP Maza chya anchor ahet tya
@Sumedh Kamble true dat i agree
छान 🙏
#rsmtech
Amhi kutha pan ani kontyahi desha madhey javu pan aapli matru bhasha aaplya sobat jaate
ruclips.net/video/ldG9JvHRDvQ/видео.html
हर्षदा मॅम तिथल्या एखाद्या शेतकरी ची भेट घेऊन त्याची मुलाखत घेतली तर खूप छान वाटेल तिकडच्या शेतकऱ्यांची जीवनशैली कळेल...🙏🏻
तिथल्या एका शेतकऱ्यांची मुलाखत घ्या ताई
भाऊ पाहु नकोस ऐडा होशील पाय च असेल तर लेमकेन कंपनी चे विडिओ पाहा कळेल कुठे आहोत आपण 🙏
हर्षदा कुंडी मध्ये भाजी पिकवा.
👍👍👍👍
Tari pan brand is brand
आणि हो दरवर्षी रडत बसा काय नाय काय आणि सरकार कडून अनुदान आणि पीक कर्ज फुकटात लाटा
ऑस्ट्रेलियन सुपर मार्केटअस्सल मराठीतून पहाण्याच आणि ऐकण्याच भाग्य आम्हाला आपल्यामुळे लाभले,
शतशः धन्यवाद.
Khup sundar mam
Chan marathi madhe mahiti sangitali.
जिओ मार्ट शॉपिंग
ruclips.net/video/m5PENRZURUY/видео.html
Lai bhari
माझी आई सुद्धा बाजारातुन आल्यावर तुझ्या सारखाच असा पसारा घेऊन बसायची...ते दिवस आज पण आठवतात ताई... तुझ्यामुळे जुन्या दिवसाची आठवण आली... तुला खुप खुप धन्यवाद...
हर्षदा , खुप सुंदर.......
मी बत्तिस वर्षांपूर्वी मेलबर्न ला आलो होतो , त्यावेळी मी नेव्हीत होतो . काळाप्रमाणे सर्व काही बदललं पण मेलबर्न ची ट्राम जशी पूर्वी पहिली होती अगदी तशीच आहे.....
Tumchi rank kai hoti
मला सर्वात छान गोस्ट वाटली ती 1 डॉलर परत मिळाला ज्या वेळेस तुम्ही ती ट्रॉली परत त्या जागेवर ठेवली त्या मुळे आपल्याला शिस्त तरी लागते आपल्याकडे ट्रॉली काही जण रोड वर सोडून जातात
Why we trolley like here and there because we not doing like this idea
ghari gheun jat nahi tech br 😂
तिथल्या एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घ्या मॅडम ...आवडेल तिकडच्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघायला.
Yah...good idea to cover and compare ...
हो नक्कीच तेवढं करा आमच्यासाठी
खरच घ्या आम्हाला पण आवडेल
Yes. New technology farming
हा
आपले व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण असतात.तुमच्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियातील वैधव्य पुर्ण माहिती मिळते. Thanks
प्रथम तुम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये मराठीत बोलला खूप बर वाटल एक विचार केला तर तिथे शेती मालाला चांगला भाव आहे भारतात खूपच वाईट परस्थिती आहे विचार करून वाईट वाटत
भाव विचार कुठला करतोयस अरे मॉल मध्ये भाव हा प्रत्येक देशात असतो आपल्या इथेही आहे आणि त्यांच्या पेक्षा महाग. कुठे खरेदीला जातोस त्याच्यावर भाव ठरतो
Brobar ahe bhava
महाराष्ट्रातून आम्हाला ऑस्ट्रेलिया बघायला मिळतो.
खूप छान.
ruclips.net/video/M1MjeQ5EPVg/видео.html
Good
मी ऑस्ट्रेलियाला येताना फक्त आलं घेऊन येतो....... दोन चार पोती भरून ते विकून ऑस्ट्रेलिया फिरता येईल😊😊
नक्की घेऊन जा 😀👍
इथं आलं 20रु किलो भेटत आहे ऑस्ट्रेलियात ते 2500 रु ने विकत, जर आपण1000 रुपयाचे आलं निर्यात केलं तर आपला सर्व जायचा यायचा खर्च भागेल
mast plan hai.....
khup mast
Khr ye
Grocery shopping ला जाता जाता मधल्या मधल्या Interesting गोष्टी सांगण्याचा मोह मला आवरत नाही आहे..... This tunning was amazing.. cutest
लै महाग आहे दीदी. आपल्या सारख्यांचा अवघड आहे ताई. 😀😀😀😀 महाराष्ट्र मध्ये बाजारामध्ये 200 रुपयांमध्ये मोठी पिशवी भरते.
Khar aahe
A gap chomnya
Ye भाऊ तिथे pagar पण लाखात असतो.. त्या मानाने तेवढे पैसे असतात..
अरे भावा ऑस्ट्रेलिया आहे तो...
Ho ekdum barobar
अस वाटत भारतात सुखी राव
कमी करता नही येत का कीमत भारतात बिचाऱ्यां शेतकरी वर्गा कड़े लोक कमी करुण मगतात वाईट वाटत मग...खुप मस्त वीडियो अस वाटत आहे की ऑस्ट्रेलिया फिरतो आहे..
Marathi Kirtan tumhi rupees madhe v4 ka karta. Jevdhya ith price ahet tevdha ith income pan ahe. Tyamule jevdh sarasari utpanna ahe tyanusarch kimmati ahet.
Ti Australia la ahe America la nhi
Rutik Gadage America madhe ajun mahaag aahe.. aani aami geli 3 years rahat aahot USA madhe.. saglach faltucha mahaag aahe.. salary aahet mhana pan jar ekhadyachi nokri geli tar waat laagel
@@Smileyyyyyy65679 Information technology sector la sadharan kiti salary aste ani apla monthly expenses kase astat USA made
@@SpellBinder2 are lavdya te Kay sangtay tu Kay boltoy tula tari kalatay ka
खूप खूप confidence आहे बोलण्यात म्हणूनच प्रत्येक video ला like कराव वाटतंय...अप्रतिम मॅडम
Harshada मस्त 👍
भारत असो की ऑस्ट्रेलिया, अरे संसार संसार............. 😃
अप्रतिम! चॅनेल मध्ये फक्त १५ व्हिडिओस आहेत आणि subscriber almost ९०K, वेळेचा सदु-उपयोग केला तुम्ही आणि चांगला प्रतिसादही भेटला 🙏
3:38 औस्ट्रेलियातील मार्केट मध्ये कोल्हापुरी ठेच्याची आठवण येण.....
खरचं लयभारी आम्ही कोल्हापुरी.....
कोल्हापुरी गूळ ज्याला GI tag मिळाला आहे त्याची किंमत देखील स्थिर आहे....
मस्त बनवलतय
आँसस्टोलिया.सफर खुप छान केलय व्हिडीओ
😮😮 East or west India is best
एवढ्या पैशात 1महिन्याचा बाजार भरता येईल
Victory Digital garage apan kashala aple views vadhvatay .. pramanik mehnat ghevun vadhva na views
🤣🤣🤣🤣
Mitrano Pardesat Tour sati ja Busseness Manun ja Pan Gulamgiri karayala Naka Jau pls
INDIA IS BEST
😀😀
True
बापरे! किती महाग आहे सगळं
पण तुझ्यामुळे मज्जा येतेय
शेतकऱ्यांच्या कच्चा शेतमालाचे दर स्थिर आहेत आणि बाकी कंपनीच्या पक्क्या मालाचे भाव खुप वाढलेले आहेत😞😞
खूप सुंदर व्हिडिओ. ऑस्ट्रेलिया चे working culture, राहणीमान आणि सर्वात महतत्वाचं म्हणजे तिकडची "स्वच्छता" ह्या बद्दल जर व्हिडिओ बनवला तर खूप बरं होईल. खूप खूप धन्यवाद इतका सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल. 🙏
तिथल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्या ताई.... कळू द्या आम्हाला तिथली शेती पध्दत plzzzz ......👍💐💐
ek number suggestion ahe!
Great suggestions
Ho please tai
Shetkarya chi mulakhat ghya, gaicha ghotya sarkhi
मॅडम तुम्ही आॅस्ट्रेलिया ची दर्शन घडविले। हेच आमच्या करिता भाग्याची गोष्ट आहे। आणि असेच नवनवीन गोष्टी दाखवा। आणि हो आमच्या सर्वांची इच्छा अाहे की तेथील शेतकरी जीवन कसे जगतात ते पण पुरा करा म्हणजे आम्हाला काशी यात्राच असेल। धन्यवाद मॅडम जी।
Really good one, complete information about daily necessary items
Khup changlya paddhatine video banwun dakhwila.ati sundar dhannyawad.
आपला कोल्हापुरी ठेचा ह्यापेक्षा लय भारीय 😘😍👌👌
ऑस्ट्रेलिया मधील ग्रे।सरी मार्केट पहायला मिळाले. काही भाज्या खूपच महाग आहेत.,पण तू छान माहिती दिली आणि व्हिडिओ पण छान
त्याबद्दल आभारी आहोत.
महाराष्ट्रा ची वाघीण ऑस्ट्रेलिया मध्ये
ते पण मराठीत बोलते आहे
खरच खूप छान वाटले
खूपच छान ताई इतकी माहिती आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
मस्त व्हिडिओ हर्षदा 😊👍 मीसुद्धा माझ्या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेतील जीवन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.😊☺️
खुप छान ताई
ताई, धन्यवाद आम्हाला घरबसल्या ऑस्ट्रेलिया फिरवता आहात.. छान वाटतंय.
होप सो, की आपला भारत पण लवकरच तितका स्वच्छ आणि मस्त होईल
दिवा स्वप्नं पाहू नको मित्रा
Are bhau kadhich sudhru shkat nahi
Cameraman नक्कीच husband असणार !!!
कोल्हापुरी ठेचा लय भारी nice video
6:25
कॅमेरामॅन गौरव सर आहेत वाटत 😜
मॅडम तूम्ही तेथील शेक्तकरी वर्गाची भेट घ्या व तेथील शेतकरी वर्ग सूखी आहे का, समाधानी आहे का❓, नक्की कोणते पीक घेण्यावर भर दिला जातो, बाजारभाव, कोणकोणत्या यंत्रणा वापरतात, योजना काय असतात, नवीन कल्पना येतील त्यातून आपल्या शेतकरींना
RUclipsr: we don't do that here..🤣
Ho mam...Try it
Yes
तुम्ही पुण्याच्या आहात का शुद्ध मराठी
बरोबर मैडम आपल्या भारतात शेतकरी वर्गाच्या मालाला भाव नाही..
तुम्ही जे दाखवता ते सगळं आमाला पटत . ABP माझा आमी तुमच्या साठी बागायचो
कारण तुंमच सांगण्याची पद्धत खूप छान all the best..
खूपच छान माहिती दिलीत,,,मस्त वाटले,,,
Parle biscuit :- 4 Rs to 5rs since 30 years
1 Rs. Increased.
And size decrease
@@vaishalimohite4031 😂 right
@@vaishalimohite4031 Only 2-4 buiscuts
But if you check ratio then its not much.
@@vaishalimohite4031 😂🤣🤣
haaaa.
मला तुमची एक गोष्ट आवडली की ऑस्ट्रेलियात जाऊन सुध्दा तुम्हीं मराठीत बोलणं सोडले नाही कारण आजकाल कोणी असे करत नाही तुम्ही मराठीत व्हिडिओ खूप छान बनवता आणि बोलता सुध्दा
मला महाराष्ट्रात शेतकरी मॉल सुरु करायचा शेतकऱ्यांचा माल स्वतः शेतकरी देईल मधली दलाली मला बंद करायची आहे शेतकरी ते ग्राहक direct मॉल
हर्षदा ताई माहिती मस्त सांगितली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
देशी लै वाढली madam ५० ची डायरेक्ट १५० ला झाली...
हर्षदा ताई तुम्ही छान माहिती दिली महाराष्ट्र मध्ये बसून ऑस्ट्रेलिया दर्शन घडलं अशीच माहिती देत जावा थोडी ज्ञानात भर होईल आमच्या 🙏
एक नंबर हर्षदा ऑस्ट्रेलियात जाऊन मराठी बोलते याबद्दलचा फार मोठा गर्व वाटतो आम्हाला
खुप छान व्हिडीओ बनवत असतात. त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे आँस्ट्रेलियाची विविध प्रकारे माहिती मिळते. आणि हो आपल्या कँमेरामन ला देखील धन्यवाद सांगा छान छायाचित्र ण करतात ते.
तुमची बोलण्याची पद्धत फार चांगली आहे ऐकायला फार गंमत वाटते. फारच छान व्हिडिओ.
धन्यवाद ताई, परदेशात जाऊन मराठी डंका
भरपूर महाग आहे ऑस्ट्रेलियामध्ये तरीपण तेथील लोकांचे इन्कम बघितला तर बरोबर आहे थँक्यू हर्षदा
ऑस्ट्रेलियातील माहिती सांगितल्या बद्दल हर्षदा खूप खूप आभारी आहे आमचं कोल्हापूर लय भारी 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
हर्षदा मॅम ऑस्ट्रेलियात खुपच महागाई भारताच्या तुलनेत.आल तर १० रू छटाक ,१००रूपयात २ कलिंगड मिळतात ग भारतात टोमॅटो ४०० रुपये भारतात ४० रुपये.😊 आसो हर्षदा तुझ्या मुळे मॉल ची सहल केल्या सारखे वाटले आसो.
ऑस्ट्रेलिया जगात युरेनिय समृध्द देश आहे पन त्या देशात एक ही अनुभट्टी नाही . या वर कृपया एखाद्या व्हिडीयो पहायला आवडेल.
खुश रहा सुखी रहा!💐💐🙏
It's really great to heard Marathi in Australia... amazing concept. ...आणि वैशाली रेस्टॉरंट पाहून तर खुप मस्त.. #AssalPunekar खुप छान.👌👌
10 च्या दोन जोड्या दया
हा मोह नक्कीच आला असेल 😀
Haha
@@HarshadaSwakul hahaha
Haha
😁😁😁
अभिनंदन ताई तूमि हेसागिटल माहिती दिली खूप खूप छान
हर्षदा मॅडम ,तुमची speciality म्हणजे तुम्ही comment ला reply देता आणि like करता त्यातून तुम्ही आमच्यापेक्षा खूप काही वेगळे आहात अस दिसत नाही ...कोणतीतरी आमच्यातलच बोलत आहे असं वाटत.
Independent journalism is the new world. "media house" fad is fading away. I love it!❤
मॅडम जेंव्हा कोल्हापूर च नाव घेऊन "लय भारी" म्हणालात ना तेंव्हा खूप छान,मस्त वाटलं.
आपण हे व्हिडिओ मराठीतून बनवता हे ही खूप छान आहे.
तुम्ही पण काळजी घ्या आणि सुरक्षित रह.
तेवढं, महाग आहे मग पगार किती आहे
ताई तुम्ही खूप चांगली माहिती देतात
शेती विषय माहिती दिली तर खुप बरे होईल
जसे शेती काम करण्यासाठी साठी विविध मशीन
हर्शदा तुझे कौतुक करतो मी सुरेश आमोंडीकर मी c o e p मधे वरिष्ठ व्याख्याही म्हणून १९९९ पर्यंत मुलांना शिकवले आहे व १९९९ ला सेवानिवृत्त झालो माझी मुले सगळे अमेरिकेत आहेत तुझे अभिनंदन की तू हा व्हिडिओ मराठीतून सादर केला तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा
Sir Namskar. Mi 1997-2001 Coep Mechanical batch la hoto.
Sir तुमचे मार्गदर्शन हवे आहे कृपया माज़्या कमेंट ला रिप्लाई द्या
हर्षदा तुला studieo मधून थेट ऑस्ट्रेलियात पाहतोय ,मस्त आहे तुझा bolg
पारलेजी बिस्कीट पुडा 5 ₹ला आज आहे 20 वर्ष पुर्वी पण 5 रू ला होतो
Nahi sr 2 ru chota asayach ani3.5 la motha milayach mala athawatay
Jast biskit miltil manun mi chota n gheta motha ghyayacho😂😂😂😂
भाऊ पहिला 5la 120 ग्राम यायचं आता 5ला 50ग्राम आहे. म्हणजे 12ते 15ला झाला 120ग्राम
@@santoshnarke302 correct
Tu komyat ahe ka🤣🤣
आपल बोलणं व सांगण्यातील सहजपणा सोबत प्रवासाचा अनुभव मिळतो फारच सुंदर शुभेच्छा. मराठी पणाचे कौतुक आहे.
nice seeing you back on what you do the best. I did not realise you were in Australia. Hope to see you see whenever I am in Melbourne. Take it easy, be safe, and keep doing the lovely work you doing!!
When you say Melbourne, I always remember the song "Telephone dhun me hasne wali, Melbourne machli machalne wali" ...jokes apart...Thank you so much for uploading the videos, it is a treat to watch them and yes we get so much valuable information of other country...I too agree with your comment "Income-Expense ratio"....I do regular shopping like grocery and vegetables...I didn't find that costly provided if any crisis situation has arised... e.g. in Lockdown the vegetables people were selling too costly...I think the due share should also be given to the farmers. Credit also to the Sir making the video..Stay safe and Take care.
हर्षदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुझं अँकरिंग फार आवडतं,
हर्षदा तु ज्या पद्धतीने निवेदन करतेस ती पद्धत अतिशय अप्रतिम आहे .आणि मलाही अँकरिंग करण्याची फार आवड आहे. परंतु माझी बोली भाषा थोडीशी गवंढळ आहे आर्थात ती सुधारण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो.
प्लीज हर्षदा तुला जर थोडासा वेळ काढता आला तर मला ऑनलाइन का होईना पण मार्गदर्शन करशील का गं ?
मेलबर्नमध्ये राहून महाराष्ट्र चा अभिमान आसलेल्या बद्दल
खुप छान आम्हाला अभिमान वाटतो तुम्हचा एवढी छान माहीती दाखवली आणि तुमचा आवाज ही खुप गोड आहे.
The first Marathi channel in ever of vlog. Love from India 😍😍😍🤩💖💖💯
👌भारी वाटला व्हिडिओ हर्षदा मॅडम थेट ऑस्ट्रेलिया🇦🇺 तुन
एवढ सगळं महाग
घेऊन आलो तर
आई मला भाज्यांसगत
बाहेर काढेल😟😟😟
अन कढीपत्ता विकत
आणलं पाहून अजून शिव्या😢😢😢
😆😆😆😆
😂😂😂
नशिब तुम्ही भरतातच रहता 😁😁नाहीतर आई चा खूप मार पडला असता
@@geetanjalim4132
बरोबर आहे तुमच
आता भारतात भाज्यांचे
भाववाढ नाही झाली
पाहिजे नायतर🤕🤕😨😨
😁😁😁
हर्षदा मँडम, तुमच मराठी वक्तृत्व खुप छान आहे. तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद.
ताई दही विकत घण्या ऐवजी तुम्ही घरी तयार करू शतात कारण १ लिटर दूध ६० रुपये आणि दही १००० रू किलो आहे होना
Dahi ghari lavun pack karun vika. Navin vyavsay kara. aatmanirbhar bana
@@rajeshsawant9948 🤣🤣🤣🤣
Nahi tr titha colony madhe fira Dahi ghy Dahi karat 🤣🤣🤣🤣
आणि आल च झाड लाव म्हणाव.. Hahaa आम्ही पुण्यात lavly झाड भरपूर आल येत
लय भारी आयडिया
तिकडे वडा पाव मिळेल का हो
म्हणजे आपल्याला ऑस्ट्रलयात यायला हरकत नहीं.
खुप छान
आभारी आहोत माहिती दिल्या बद्दल.
To 1 vadapav pn 100 rupees la bhetel
200 ला आहे
@@sonalimore423 बर.. बर ठीक आहे पण सोबत मिर्ची मिळल का.
मग 100 रूपये देऊ.
माहिती दिल्या बद्दल आभारी आहे
इकडे भारतात ताज्या पालेभाज्या यांच्या किमतीत जास्त वाढ होत नाही तुम्ही जी कोसिंबीर व कढीपत्ता घेतला तो तर आपल्या कडे 20 ते 30 रुपयास मिळतो
माहिती छान दिली धन्यवाद ताई
म्हणून आपण टिकडे इक्सपोर्ट करायला हवा
देशातील पहिली श्रीमंत व्यक्ती... ऑस्ट्रेलिया मध्ये गिनीज बुक मध्ये नोद करा.... खूपच शिक्षित आणि हुशार.. अशी व्यक्ती.... वा वा सगळ्या देशाला अभिमान वाटतोय तुमचा...
किती तिकीट कड्याला लागतंय वो st ने जायला
अवघड आहे अद्रक 50रूपये कीलो पण कोणी विचारात नाही माझ्या शेतात आहे पाठवुन देऊ का
सध्या गोडतेल आणि पेट्रोल डिझेल च्या किमती भरपूर वाढल्यात इथे ....
मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे भारताच्या पदार्थांचा वेगळा स्टाँल आहे I love my india
आमची घरबसल्या परदेशवारी झाली,भाज्याच्या किमंतीही कळल्या ,माहीतीही मिळाली,धन्यवाद ताई...
मस्त मँडम मराठी बोलतान पाहून खुप बर वाटल अशिच माहीती देत जा
आनी एक वाक्य मस्त बोलात कोल्हापूरी ठेचा
कारन मि कोल्हापूरचा आहे...........
I really like the purity of the video. Very engaging content.
lay bhari
ताई माहेरी आली का घेऊन जाय भाजीपाला दोन तीन पोती
You can try “wheat sourdough bread” it is around 7$ but it’s very healthy as compared to other breads .
मी ऑस्ट्रेलियन बाजारातुन घर सामान खरेदी करुन अनिल याचा अनुभव घरी बसून घेतला खरच ताई खूप छान वाटलं आणि तेही मराठीतून जय महाराष्ट्र
Processes and packaged food, manufactured goods,meat has average to cheaper prices even compared to Indian standards. Only fresh fruits and vegetables seems expensive. Nice video.
दुध तेसुद्धा full cream ५०/६० रुपये लिटर, मग दही १०००/- रुपये किलो का ?
त्या पेक्षा दुध घेऊन घरीच दही लावा, स्वस्त पडेल.
हाहाहा.
😂😂
That was Greek yogurt bruh
@@sushmasrecipes3833 Exactly 👍
खरंच किती बारीत निरीक्षण आहे आपलं खूप खूप सलाम
Tumhala 15 August la puraskar bhetala Ka ?
या निमित्ताने ऑस्ट्रेलिया फूड बाजारच दर्शन करता आलं आहे. हे पण महत्वाचं आहे.खूप छान.
ताई खूपच छान वाटल तुम्ही दिलेली माहीती ऐकून
आमच्या इंडिया मध्ये गेली 5 वर्ष काँग्रेस च्या MLA चा भाव 25 ते 30 CR असा स्टेडी आहे 😊😊
🤣
तुम्ही किती दिवसांसाठी गेलात... तुमच्या मुळे आम्हाला परदेश बघायला मिळतोय खुप छान वाटतय....
छान माहीती सागताय ताई👍👌👍👌
सुपर👍👍
एकच नंबर , आवडलं आपल्याला
Finally तुम्ही आज चक्क एका गृहिणी च्या रूपात दिसलात. इतर वेळी तुम्हाला professional स्वरूप बघायला मिळत.
Please make a video on automated and scientific farming in Australia. Thanks. And why ginger is so much costly there?
एक गोष्ट आवडली ती म्हणजे सर्व भाज्या व फळे निर्जंतूक स्वच्छ ठेवून विकल्या जातात..... आपल्या कडे मात्र पायात घालायचे बुट, सॅण्डल A C शोरूम मध्ये विकतात आणि भाज्या फळे मात्र रस्त्यावर, धुळीत..... !
तरी पण गावाकडच्या बाजारात जी मजा आहे ती या मॉल मध्ये नाहीच... !
तुमच्या मुळे खुप छान माहीती मिळाली
अशीच छान छान माहिती देत राहा