फार सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. मी सन २०१५ मध्ये कॅनबराला भेट दिली त्यावेळी दोन्ही हाऊस पाहीले. त्यावेळी इतकी माहिती मिळाली नाही. रमनीय भु प्रदेश व आकर्षीक वास्तु; कमालीची स्वच्छता पाहुन स्वर्ग पृथ्वीवर अवतररला असे वाटते. आपले सादरीकरण अतीशय उतम आहे. जानेवारी २०२४ मध्ये सिडणीला येण्याचा योग आहे. त्यामुळे आपले माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडीओ बारकाईने पहातो. धन्यवाद
व्हिडीओ पाहायला उशीर झाला कदचित लांबी जास्त असल्यामुळे नंतर पाहूया असा विचार केला आणि तो योग आज आला. व्हिडीओ हा नेहमी पेक्षा खूपच सुदंर, खूप छान वीडियो ग्राफी आणि त्याला सुदंर आणि सहज आणि माहितीपूर्ण शब्दांची साथ...खूपच अप्रतिम. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि असेच उत्तमोत्तम व्हिडिओ ब्लॉग्ज आम्हाला पाहायला मिळतील अशीच आशा ठेवतो..आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या सोबत आहोतच... एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की..महाराष्ट्राला तुमच्या सारख्या निर्भिड आणि अभ्यासू पत्रकाराची गरज आहे..तुमच्या असण्याचा नक्कीच फायदा इथल्या समाजासाठी झाला असता. दुसरी गोष्ट भाषेवर असणार प्रभुत्व..ज्यांना ज्यांना भाषेवर, उच्छारावर किंवा सादरीकरण कसं करावं याचं ज्ञान हवं असेल त्यांनी तुमचे वीडियो जास्तीत जास्त अभ्यासावे..खूपच छान. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा..धन्यवाद
एकदम मस्त video…..canberra सुंदर आहे…..२० मिनिटात तू city मस्त cover up केलीस…. canberra बघताना मला India मधल्या chandigarh ची आठवण आली.. chandigarh is also a planned city…. तुझा आवाज perfect ठेवलास parliament building madhe… nice vlog 👍
May 2023 bring new happiness, new goals and new achievements in your life. Wishing you a year fully loaded with happiness, health, wealth and prosperity …😊
मस्त व्हिडिओ. विशेष कौतुक कॅमरामन चे कि त्यांनी गोष्टी छान टिपल्या आहेत. (ड्रोन असता तर उत्तम) पण त्याची कमी तुम्ही गुगल अर्थ ने भासू दिली नाहि. छान आणि सोप्या पद्धतीने माहिती मांडली म्हणून तुमचे हि अभिनंदन आणि आभार. असे व्हिडिओ पुढे हि बघायला आवडतील आणि खात्री आहे तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. त्याच बरोबर तुम्हाला हि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काळजी घ्या. पुढच्या व्हिडीओ ची वाट बघतोय.
WISH YOU HAPPY NEW YEAR HS WE ARE MISSING YOU IN ABP MAJHA BHARPUR CHANGE ZALA AAHE ABP MAJHA MEDHYE NISPAKSH PATRKARITA HA VISHAY SAMPLAAY RAVISH KUMAR SIR YAANI SUDHA ND TV SODLE AAHE
Australia आणि तुमच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे सुंदरता 👌👌
ताई खूप छान माहिती दिली.
आशा या माहितीमुळे आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडते
खूपच छान आणि सुंदर आहे Australia... खूप छान माहिती दिलीत... तुमच्या मुळे Australia ची Parliament पाहायला मिळाली. Thank you.
खूपच सुंदर माहिती मिळाली अशीच अनेक शहरे बघायला मिळणार अशी अपेक्षा आहे तुमच्या कडून ताई 🙂
फार सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. मी सन २०१५ मध्ये कॅनबराला भेट दिली त्यावेळी दोन्ही हाऊस पाहीले. त्यावेळी इतकी माहिती मिळाली नाही. रमनीय भु प्रदेश व आकर्षीक वास्तु; कमालीची स्वच्छता पाहुन स्वर्ग पृथ्वीवर अवतररला असे वाटते. आपले सादरीकरण अतीशय उतम आहे. जानेवारी २०२४ मध्ये सिडणीला येण्याचा योग आहे. त्यामुळे आपले माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडीओ बारकाईने पहातो. धन्यवाद
व्हिडीओ पाहायला उशीर झाला कदचित लांबी जास्त असल्यामुळे नंतर पाहूया असा विचार केला आणि तो योग आज आला. व्हिडीओ हा नेहमी पेक्षा खूपच सुदंर, खूप छान वीडियो ग्राफी आणि त्याला सुदंर आणि सहज आणि माहितीपूर्ण शब्दांची साथ...खूपच अप्रतिम.
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि असेच उत्तमोत्तम व्हिडिओ ब्लॉग्ज आम्हाला पाहायला मिळतील अशीच आशा ठेवतो..आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या सोबत आहोतच...
एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की..महाराष्ट्राला तुमच्या सारख्या निर्भिड आणि अभ्यासू पत्रकाराची गरज आहे..तुमच्या असण्याचा नक्कीच फायदा इथल्या समाजासाठी झाला असता. दुसरी गोष्ट भाषेवर असणार प्रभुत्व..ज्यांना ज्यांना भाषेवर, उच्छारावर किंवा सादरीकरण कसं करावं याचं ज्ञान हवं असेल त्यांनी तुमचे वीडियो जास्तीत जास्त अभ्यासावे..खूपच छान. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा..धन्यवाद
Harshada tuza histry & Geography cha study khupach uttam aahe.Australia is a beautiful country.i visited in 2019.khup chhan video
Khup chan video ahe.chan mahiti ahe.bhasha atyant prabhavi ahe...mi tumachi fan zale..god bless you.
एकदम मस्त video…..canberra सुंदर आहे…..२० मिनिटात तू city मस्त cover up केलीस…. canberra बघताना मला India मधल्या chandigarh ची आठवण आली.. chandigarh is also a planned city…. तुझा आवाज perfect ठेवलास parliament building madhe… nice vlog 👍
Nice vlog. Good information you give. प्रेझेंटेशन also nice.
खूप खूप छान आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ हर्षदा 👏👏👌
2500km travel, khup kasht, abhyas, planing, apratim presentation khupach jabardast mahitpurn video 👌👌
खूप छान माहिती आणि मधे मधे टिपीकल मराठी शब्द 👌👌👌
So much efforts . Chhan mahiti. Wish you a Happy New Year.
इतिहास जपून प्रगती करावी हेच खरं ना की,त्या साठी भांडत बसावं nice information 👍😇
Khup detailed ani chaan mahiti sangitali. Tumha doghanche kautuk karave tevadhe kami aahe.... 😊
हष॔दा मॅडम तुम्ही दाखवलेली कॅनबेरा सिटी खुप आवडली. धन्यवाद 🙏🙏🙏
Khupach sundar information dili thanks ❤
हॅपी न्यू इयर....
अप्रतिम झाला आहे व्हिडीओ....
इतिहास व भूगोलाचा छान अभ्यास !!
खूप छान माहिती दिली आहे.
Even Brett Lee had confessed once that he feels at home in Delhi as it is just like Canberra.
हर्षदा आण्टी ला पाकिस्तान आपले घर वाटते.
🤩😍Harshu dii aaj tuzha ABP MAZHA VAR reporting baghitla new year cha khup bharii vatla tula punha ekda abp MAZHA var baghun .🥳🥳🥳 Happy New year 🎈🥳🥳🥳
this was one of the best video i have ever seen on utube uptill now ..very informative 👍..keep uploading such videos .❤
Very nice informative vlog 👌👌
Hey very Nice video Harshada and Gaurav!!👏👏very informative video and amazing topic.... Khup chan explain kela aahes sagala.. Mastach!!😍
Khup chan mahiti dili ahe ya video madhey. Ashye kahi videos bughaila a adel
Video really interesting and informative 👍
You are Looking very beautiful. And this is one of the best video of your channel.
AWESOME video and nice Explanations...Lots of Thanks to you Harshada n Happy New Year To You n Team...👌👌👍👍😊
Really its amazing and fantastic vlog . And this is all appreciating to you harshada thanks, thank u so much for this fantastic information... ❤️ 🤗
Navin varshachi gift dili harshada thankyou happy new year 2023
Harshada mam tumchya ya look peksha black hair look ne tumhi khup chhan dista...
Hey mast video..nice information of canbera..hidden state of Australia
Tai khup divsani tuza vlog aalay pan khup information bhetli. Thanks
Harshu khupach chan aahe ha vblog 🎊❤
Very good informative blog.
Happy New year to you also ❤️❤️❤️
Happy new year 💥💥 ...vlog mastch
Chaan video Tai
Great..... superb view there are so many things is AUS
Chaan information dili harshada
kamaal video aahe
May 2023 bring new happiness, new goals and new achievements in your life. Wishing you a year fully loaded with happiness, health, wealth and prosperity …😊
Very nice information❤
Tumcha husband khup lauky aahe janna ashi wife bhetliy 😍 khup chagl kam kartayat mam ❤️ Always support you 👍
Nice Vlog Harashu Didi.
Thank u
Aapan chan mahiti Aani city vdo dakhwat Aahe
Ashok patil Amravati
तू भारी तुझे व्हिडिओ भारी तुझं सगळंच लय भारी 😎👌👌👌❤️❤️
khup sunder ahe
Wonderful vlog Harshada Di. Love you♥️
Happy New year Harshada....💥
Video khup Chan zala....🔥❤️👍
Thank you so much Harshada for this very informative vlog of Australia.too good
Your communication and explaining skill is very stunning. Happy new year madam🎈
Very nice……. Happy New Year 🎉😊
Very nice and informative video
❣️ Thank you Harshada for year end Treat. 😊
✨ Special Thanks to Gaurav. Appreciate his efforts as well. 👏🏻
🎆Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🎇.
It's like a pro travel vlogger hats off👍 .
I would like to see more travel vlog from you.
ऑस्ट्रेलिया ची संसद दाखवली धन्यवाद
खूपच सुंदर आहे
Tithe Common Civil Code pan aahe tya baddal Tai kahi bolnar nahi!
मस्त व्हिडिओ. विशेष कौतुक कॅमरामन चे कि त्यांनी गोष्टी छान टिपल्या आहेत. (ड्रोन असता तर उत्तम) पण त्याची कमी तुम्ही गुगल अर्थ ने भासू दिली नाहि. छान आणि सोप्या पद्धतीने माहिती मांडली म्हणून तुमचे हि अभिनंदन आणि आभार. असे व्हिडिओ पुढे हि बघायला आवडतील आणि खात्री आहे तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. त्याच बरोबर तुम्हाला हि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काळजी घ्या. पुढच्या व्हिडीओ ची वाट बघतोय.
Thank you very much from both of us. Yes जरूर.. Happy new year
@@HarshadaSwakul he asale video banava dhruv rathi chi bahin banun tyachyasarakhe one side vicharsaraniche video naka karu #2023🔥
Very very interesting. Keep it up.
Your voice is tooo good ❤and explation min blowing❤
Love from mumbai❤
Btw, I hope you have found the meaning of Canberra... it is an aboriginal word for "meeting" or a meeting place.
Thanks harshada
Mast Video Tai 👍
Journalism & mass media communication ....career option.....study guidence....pls make video.
Happy New Year 💐 2023
Great..
मस्त...
Nice 👍👍👍 Keep it up ..
Very nice... Thank you Harshada mam😊
A very informative blog.
खूपच छान
भारतात अशी सौंदर्यदृष्टी,दूरदृष्टी दिसेल काय?
So nice
It is just a beautiful 👌🏻👌🏻👌🏻
👌
Very Nice
Next Video- "sporting culture in Australia"
मला तुझा व्हीडिओ आवडला
मी तर तुलाच बघून खूप खुश आणि धन्य झालो .
🤣
नुसतं दिसायला सुंदर पण मन अतिशय घाणेरडे.
गौरव दादा चे आभार 😇🙏
Harshada tuze vlog kiva video regular yayla havet
How u doing?, dear!Omg,you created stunning picture-all the best!
Thank you! Cheers!
@@HarshadaSwakul आता काय करायचं....अजित दादा पण देवेंद्रवासी झाले😂
तुमच्याकडे आमच्या आधी न्यू इयर 👍👍
HNY 2023..
Very.good
Nice video👌👌
मस्त आहे विडिओ ताई
Nice video
Happy New Year Tai
WISH YOU HAPPY NEW YEAR HS WE ARE MISSING YOU IN ABP MAJHA BHARPUR CHANGE ZALA AAHE ABP MAJHA MEDHYE
NISPAKSH PATRKARITA HA VISHAY SAMPLAAY
RAVISH KUMAR SIR YAANI SUDHA ND TV SODLE AAHE
खूप सुंदर दिसतेस तू
मन तेवढेच घाणेरडे.
@@nishamanjrekar4623 गप्प बस सनातनी, तुझंच मन घाणेरडे आहे, तुझी लायकी नाही हर्षदा बद्दल काहीही बोलायची, घाणेरडी तू @nisha manjrekar सनातनी
So beautiful
Stay healthy 😜🤓 !!!
Harshda Madam 🙏🙏.Disla nahit bharpur diwas zhale.vlog pahto aapla mi aawdine.
हर्षदा ताई तुमच्याशी contact करायचा आहे... माझ्या friend ला Australia मधून जॉब offer आली आहे. त्यासाठी discus करायचं आहे.
कधीच डिस्कस करणार नाही ही .
Madam tumhala pR bhetla ka
Mseb privatization varti video kara ma'am i am adv pinky
मराठी मधून ऑस्ट्रेलियाच्या बातम्या ऎकायला आवडतील...
Ravish chi job geli 😋
मि.पाहिलो.होतो.पण.येवडी.खोलमाहीतीकोण.सागीतल.नाही.