@@vilas-shinde2121ho kratay Kay manto lingayat ha sankracha avtar ahe Nanded madi Maharaj mant hote mhaun kasling ha lingayat hota to amucha Kula dayvat pan ahe
सत्ता कोणाची ही असो परंतु विधान परिषदेत उत्तम प्रकारे शेतकऱ्यांची बाजू मांडणारे तसेच ओबीसी आरक्षण विषयी परखड बोलणारे पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा........
0:20 गोपीचंद पडळकर साहेब यांनाच आपले बहुमूल्य मतदान करून निवडुन आणूया कारण केंद्रात दिल्लीत भाजप सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब सोबत पाहिजे तेवढा निधी जतला आणता येतो म्हणून
गुड्डापूर देवस्थान 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तसेच बिळूर भैरवनाथ देवस्थान साठी 3 कोटी निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
भाजपने अनेक योजना राबविल्या आहेत. लाडकी बहिण योजना, एसटी बस तिकीट महिलांना निम्मं, आयुष्यमान भारत योजना अशा योजना राबविण्यात आल्या आहेत. म्हणून आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
धनगर लिंगायत समाज एकच आहे कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात त्यांच्या श्रद्धा स्थान, पद्धती, विचारधारा त्यामुळं चांगल्या लीड न येणार पडळकर bjp⛳⛳⛳
जतमध्ये रवी पाटील यांच्यामुळे लिंगायत या विषयावर चर्चा चालू झाला आहे. यातच रवी पाटील यांचा विजय आहे समजून घ्यावा. बाकीचे सर्व समाज एकसंघ होत असताना लिंगायत समाजाने सुद्धा कुठे पण फिरूदे पण त्यांचं बोट टेबल च्या चिन्हावर दाबणार आहे लक्षात ठेवा. एक लिंगायत लाख लिंगायत.
जय शिवराय जय श्री राम . उत्कृष्ट भाषण पडळकर साहेब .
पडळकर साहेब तुम्ही लातुर जिल्ह्यातील या तुमचा शिवाय गोर गरीब बांचा विकास होईल 🎉❤
बरोबर आहे पडळकर जी विकास हा देवा भिऊ च करताहेत धन्य आहे ती माता
जतच्या 65 गावाला पाणी मिळावं म्हणून विधान परिषदेत आवाज उठवणारा नेता मा गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
आम्ही लाडक्या बहिणी प्रचंड ताकतीने देवा भाऊच्या पाठीमागे उभे राहू 🙌
पडळकर साहेब. विजयी. भव. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉obc. सर्व
खरंच देवाभाउ मोठ्या मनाचा आहे
बोलल तस खर झाल साहेब
महात्मा बसवेश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाचा आडवा नाम हे समतेचा सगळयात संदेश आहे 🙏
बिरोबा कशिलिंग लिंगायत होते 🎉
Joo Birbacha nahi zala Haa Bool Banchan ahe
@generationgap8301 हो का खराट्या
@@generationgap8301Kasling ha lingayat hota ❤❤ to manja mahadev maza lingayat ha sankracha avtar ahe
@@vilas-shinde2121ho kratay Kay manto lingayat ha sankracha avtar ahe Nanded madi Maharaj mant hote mhaun kasling ha lingayat hota to amucha Kula dayvat pan ahe
Lingayat samzajala Kami samju naka ak zala tar palava lagal madaev ahe
पडळकर साहेब तुम्ही अहमदपुर तालुक्यात या ❤
गोपीचंद पडळकर सारख्या अभ्यासू आणि सडेतोड माणसाला सामान्य माणूस आशिर्वाद देणार हे नक्की.
Samanya😂
Shetacha abhysa aai sarapanch bhau jilha Parishad sadashya anakhi ha amadarakila abhysa kshyacha ghnatyacha
रोहित पवारला मराठी नीट वाचता येत नाही बघ व्हिडिओ विधासभेत आहे
@@pranalishinde8679 merit pass ahe pawar 😂
एकच छंद गोपीचंद ❤
जतच्या विकासासाठी 300 कोटी निधी गोपीचंद पडळकर साहेब यांनी खेचून आणला त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
AA KEL
Only Gopichand Padalkar Saheb 👑 King Of Maharashtra ❤❤🎉😊
Brand 007🎉🎉❤😊
एकच छंद गोपीचंद.. 🚨🔥✌️
जत तालुक्याचा विकास पुत्र आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबच ❤❤❤
Great speech padalkar saheb
जय श्रीराम देवेंद्र फडणवीस साहेब
जय हो गोपीचंद साहेब.
जय हो जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम जय हो
पडळकर साहेब नक्की येणार आहेत
जतचा विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
पडळकर साहेब 🎉❤
एक छंद गोपीचंद पडळकर साहेब.
सत्ता कोणाची ही असो परंतु विधान परिषदेत उत्तम प्रकारे शेतकऱ्यांची बाजू मांडणारे तसेच ओबीसी आरक्षण विषयी परखड बोलणारे पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा........
Only Gopichand Padalkar Saheb 👑 King of Maharashtra 🔥💯💖😊
जय हो गोपीचंद पडळकर जी
जय हो ❤️❤️❤️😊😊
जत आहे आज माहीत झाले..
देव माणूस 007
Only gopichand Padlhakar saheb king of Maharashtra 👑👑👑
जतच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 75 कोटी निधी खेचून आणला गोपीचंद पडळकर साहेब यांनी त्यामुळे आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला
Only 007❤🎉 Brand 🔥🔥💯❤
Ekach Chand Gopichand
जय भवानी
भाजपची मुलुखमैदानी तोफ म्हणजे श्री.गोपीचंद पडळकर.
0:20 गोपीचंद पडळकर साहेब यांनाच आपले बहुमूल्य मतदान करून निवडुन आणूया कारण केंद्रात दिल्लीत भाजप सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब सोबत पाहिजे तेवढा निधी जतला आणता येतो म्हणून
जतच्या लोकांना माझी विनंती आहे की गोपीचंद पडळकर प्रचंड मताने विजय करा❤❤❤
पडळकर साहेब one side सीट लागणार ❤
आमचे भावी मुख्यमंत्री पडळकर साहेब 🎉
गोपीचंद पडळकर यावेत,नको काँग्रेस 👍👍👍
🙏🇮🇳🇮🇳👌👌
जय भाजप जय श्रीराम जय शिवराय
जय श्रीराम देवा भाऊ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी होणार
Deva bhau the real boss of maharastra 🎉🎉🎉🎉
Khup chhan. Gopichand. P.
बहुजनचा आवाज पडळकर साहेब
साहेब तुझा आहेत सर्वात गद.दार
गोपीचंद पडळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
गुड्डापूर देवस्थान 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तसेच बिळूर भैरवनाथ देवस्थान साठी 3 कोटी निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
Only 007
माझे मत विकासाला हिंदुत्वाला महायुतीला.
Padlakkar saheb ❤❤
भावा माज्या आम्ही तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार पण तुला निवडून आणणार 🙏💐💐💐💐💐💐
बिरोबा ची शपथ घेतला होता त्याचं काय झालं
डिपॉझिट जप्त यंदाही रेकॉर्ड करणार
gand jalali vatey 😅😅😂😂
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही काय तोंडाची वाफ घालवतोयस तुझ्या स्वप्नात साहेब डिपॉझिट जप्त होणार नाही लक्षात ठेव
केळ घे फिक्स आमदार या वेळास
किती वेळा झाला आमदार 😂😂😂@@chetangiram6664
केळ घेतो असे या वर्षी जत ने ठरवलय
पडळकर साहेबांचा विजय असो
विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब 🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विजयी भव साहेब🎉🎉
विजयी भव...
एकच छंद गोपीचंद पडळकर
फिक्स आमदार ✌️✌️
❤❤❤❤
007🔥🔥🔥🔥
ओन्ली देवा भाऊ.एकच छंद गोपीचंद❤
एकच छंद गोपीचंद 007
विजयी भव🔥🔥
💛💛💛💛💪💪💪💪💛💛💛
देवा भाऊ जिथेजिथे प्रचार करतील तेथील महायुतीचे उमेदवार नक्कीच पडणार
है पाटलाच्या शेतात जन्म घेलेला तुतारी वाजवणार वंचित😂
चपटी किंग
आदरणीय देवेन्द्र जी फडणवीस साहेब
नक्कीच
Jai dewabhau🙏
बिरोबाची शपत आहे बाजप मध्ये गेल्यावर मतदान केल्यावर... म्हणून मी तर पडोळकर ला मतदान करताना देवाला घाबरणार...
भाजपने अनेक योजना राबविल्या आहेत. लाडकी बहिण योजना, एसटी बस तिकीट महिलांना निम्मं, आयुष्यमान भारत योजना अशा योजना राबविण्यात आल्या आहेत. म्हणून आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
केंद्रात सत्ता भाजपची महाराष्ट्रात सुध्दा भाजपची सत्ता येणार आहे त्यामुळे आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला गोपीचंद पडळकर साहेब विजयी भव
💯 padanar
००७❤
🔥
एक.छंद.गोपीचंद..जिंदाबाद
बिरोबाच्या भक्तांनी निवडून आणलं बघ पडळकर साहेबांनी ते पण 40000 च्या लीड ने
कंपन्या गेल्या गुजरातमध्ये, यापुढेही गुजरातमध्ये नेतील यांची सत्ता आली तर
😂😂😂
तु गुजरातला जा चुन्याच्या गोण्या उचलायला आम्ही महाराष्ट्रामध्ये सेफ आहोत आणि महायुती सरकार चांगलं काम करते आहे
जतच्या विकासासाठी बहुजनाचे लोकनेते गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून दया❤❤💐💐✌✌
गोपीचंद पडळकर साहेब ❤
बिरोबा च्या नावन चांगभलं!
एकच छंद गोपीचंद
आम्ही शेतकरी, मराठा, ओबीसी भाजपला मतदान करणार नाही.
भाजप आणि आर.एस.एस. देशात पुर्वीच्या काळी सारखं करणार चांभार चपला शिवणार, कुंभार गाडगे, धनगर मेंढ्या
सोयाबीन भाव 2012मध्ये 4300आणि 2024मध्ये 3800 मोर्चा काडला होता देवभौने 6000 भाव मिळावा म्हणून@@UnknownStories793
येणार गोपीचद पडळकर
विक्रमसिंह सावंत साहेबच आमदार
007 गोपीचंद पडळकर आहे
खानापूर आटपाडी तालुक्यात जावून उभा राहून निवडून या
त्यावेळेला पण तुमचं डिपॉझिट जप्त होणार कारण देवा भाऊ तुमच्या प्रचाराला आले आहेत
Gopichand Padolkar saheb only ammadar❤
Fix aamdar❤️
धनगर लिंगायत समाज एकच आहे कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात त्यांच्या श्रद्धा स्थान, पद्धती, विचारधारा त्यामुळं चांगल्या लीड न येणार पडळकर bjp⛳⛳⛳
महात्मा बसवेश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाचा आडवा नाम हे समतेचा सगळयात संदेश आहे 🙏
बिरोबा कशिलिंग लिंगायत होते 🎉
@vilas-shinde2121 correct पण बिरोबा धनगर होते 👍
जतमध्ये रवी पाटील यांच्यामुळे लिंगायत या विषयावर चर्चा चालू झाला आहे. यातच रवी पाटील यांचा विजय आहे समजून घ्यावा. बाकीचे सर्व समाज एकसंघ होत असताना लिंगायत समाजाने सुद्धा कुठे पण फिरूदे पण त्यांचं बोट टेबल च्या चिन्हावर दाबणार आहे लक्षात ठेवा. एक लिंगायत लाख लिंगायत.
@@Ibpo-r7nबिरोबा लिंगायत होते, मी धनगर आहे. बरोबर बोलत आहेत ते.
@@VikSaw11 biroba mahalingraya's student sister of mayakkadevi wife kamabai is belongs dhangar community
डिपॉझिट जप्त आमदार .यंदाही रेकॉर्ड करणार डिपॉझिट जप्त.
शेट घे तू😂😂
Biroba yala thokel
नाही यावेळी नाही ही शित 100 टक्के निवडून येणार बघा तुम्ही यावेळी पडळकर साहेब आमदार होतील ❤
23 तारखेला कळेल नको लय उडू येणार तर पडळकर साहेब
@@explorer1641 तुझ्या माईला ठोकेल साहेब😆😆
गोपीचंद
आजच निकाल जाहीर झाला आहे ओन्ली गोपी शेठ 007
Ravi Patil is Bhumi putra and good worker in jath taluka 💐💐🌹🌹🌹
गोपीचंद पडळकर साहेब वनवे निवडून येतील. विरोधक कोमात गोपीचंद पडळकर साहेब जोमात
Great devendra
Boos only एकच देवेंद्र
Gopichand 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आता सत्ता पण आहे तुम्हाला आमदारकी पण आले आहे
आता बघू किती प्रगती होणार..😮
Vikram dada❤
👍