सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 ruclips.net/channel/UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
खूपच छान गायन केले आहे ४० वर्षाची आठवण जागी झाली १९७८ साली नाटकात हे गाणं एका विद्यार्थ्याने गाइले आणि मी हार्मोनियम वाजवले होते त्यावेळी आत्ताची साधने उपलब्ध नव्हती लोक आवडीने कार्यक्रम पाहण्यासाठी येत होती खुप खुप धन्यवाद माऊली आपलेच माळी गुरुजी नारीकर निपाणी शाळा सेवानिवृत्त शिक्षक
बया काय गायलस ... म्हतारा सुद्धा दादाची गाण ऐकून त्याच्या बालपणात क्षणात जातो अशी आठवण केली गे बया .... देव तुला गायकीत उंच शिकरावर पोहचवो हीच देवा चरणी तुझ्या साठी प्रार्थना...!!!
असे कलाकारीन्ही पुढे येउन मराठी भाषिक गण गवळण लावणी भाव गिते अभंग वगैरे आज मराठी भाषा जिवंत राहीली पाहिजे ताई आपण खूप छान आवाजात गाईले ढोलकी मास्टरनेपण छान ढोलकी वाजवली मि एक कला संगीत प्रेमी तन मनाने अभिनंदन करतो
Didee, Aaj Holi panchmichya divsi tumhi gaeelelya geetachi aathwan hote, asech geet gaat raha ,khupach apratim. God bless you 😘 dirghayushi ho beti. 👌🏻🙏
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा
👇👇👇
ruclips.net/channel/UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
हिचा सुध्दा आवाज छान आहे आणि मुझिंक सुध्दा खूप सुंदर आहे पण मला ओरिजनल गाणं आयकायच आहे हो तुम्हाला गुड मॉर्निंग पहा आणखी
तूमचे गाण्या चे शब्द समजत नाहि
बाकि आवाज छान
खूप छान आवाज पण छान आहे
NES NES NES LOV AI
अप्रतिम 💐🌹👍
खुपच सूंदर छान सूंदर
ढोलक व आवाज जबरदस्त combination.
खुप छान गायकी आणि ढोलकी....., होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
वा,खुब छान
अप्रतिम 🌹👌
भाग्यश्री ताई तुम्ही खूपच छान गायली आहे ही गवळण अशाच प्रकारे अजून काही गवळणी तुमच्या आवाजात ऐकाव्या अशे वाटते आम्हाला राम कृष्ण हरी माऊली
वाह माऊली नमस्कार लाख लाख हार्दिक शुभेच्छा अभिनंदन काय ताल लय सुरू आणि ढोलकी तर लयभारी
खूपच छान गायन केले आहे
४० वर्षाची आठवण जागी झाली
१९७८ साली नाटकात हे गाणं एका विद्यार्थ्याने गाइले
आणि मी हार्मोनियम वाजवले होते
त्यावेळी आत्ताची साधने उपलब्ध नव्हती
लोक आवडीने कार्यक्रम पाहण्यासाठी येत होती
खुप खुप धन्यवाद माऊली आपलेच माळी गुरुजी नारीकर निपाणी शाळा सेवानिवृत्त
शिक्षक
ग्रेट आसावरी ताई
Lai bhari sadrikaran
जुन्या काळातील बारीची आठवण आली, खूपच, आज तरी महाराष्ट्रात १ च नंबर बारी आहे, तुमची, धन्यवाद आणि कौतुक तुम्हा सर्वांचे 😊😊
छान छान व्वा ताई सूंदर
खूपच छान आवाज ताई,,ढोलकी आणी हार्मोनियम अतिशय सुंदर 👏🏻👏🏻
1:47
धन्यवाद ताई तुम्हाला
कोटी कोटी शुभेच्छा
जय हरी
बया काय गायलस ... म्हतारा सुद्धा दादाची गाण ऐकून त्याच्या बालपणात क्षणात जातो अशी आठवण केली गे बया .... देव तुला गायकीत उंच शिकरावर पोहचवो हीच देवा चरणी तुझ्या साठी प्रार्थना...!!!
खुप छान
Greatखूप खूप छान गायन केले आहे संगीत साथ दादाची खूप छान आहे मनःपूर्वक शुभेच्छा
❤❤
It's really a wonderful song and I want to listen to it
ढाेलकीवाले भाऊचीपण अतीउत्तम साथ.
अनेक वेळा ऐकावे असे गायले धन्यवाद ताई
Dedi ATI Sundar Ghayal
फार च सुंदर गायलं आणि ढोलकी सुद्धा सुंदर. अप्रतिम.
अप्रतिम ढोलकी व हार्मोनियम वादन ऐकतच
राहवे वाटते
खूपच छान गायन.ढोलक्च्या बोटात जादू आहे.सुंदर
१ च नंबर
जबरदस्त, खुप छान.
ढोलक खूप सुंदर.
खूप आवडते, दिवसातून कमीत कमी मी एकदा तरी हे गाणे ऐकतो. म्युझिक जबरदस्त.
गीत श्री.दादा कोंडके यांनी लिहिलेले असून
मुळ गायिका आशा भोसले आहेत.मुळ गीताला राम-लक्ष्मण यांचं संगीत लाभले आहे...!!!
पेटी वाजवून गायन कमाल आहे
khup goad avaj
Asha ji nahi ,Usha tai ni Gayle ahe he song
अतिशय सुंदर खूप गोड आवाज सादर केलं गाणं डोलकी खूप खूप छान👌👌👏👏💐💐💐
गायन वादन १ नंबर
Nice👌👌
Tai .super song.
भारीच झालंय
वा ताई संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम 🙏
खुप सुंदर, राम कृष्ण हरी माऊली
काय संगीत ! काय आवाज ! काय ते शब्द मन मोहून गेले.
Dholki Superb
DD Khoob Sundar Ghayal
छान छान छान छानच आहे.
गीत,संगीत,गायन अतिशय मधुर, सुश्राव्य.ग्रेट.
अतिशय गोड.. भैरवी थाटा तील हे गाणं . छान जागा घेतल्यात.. मदल्या जागा हार्मोनियम सुंदर.. ढोलकी भन्नाट.. अप्रतिम.. गाणं सोडू नका.. हे गाणं अदैवत भक्ती सांगते.. शेवटची तान अपत्रिम, जशीच्या तशी
Wow super 👌👌
खूप छान गीत झाले आहें.
खूप खूप छान गायन (दादा ची संगीत साथ Great)💐💐
व्वा खूप छान ताई
जय महाराष्ट्र ⛳⛳
Atishay Sundar gayam
आवाज अतिशय सुंदर एक नए👌🏻👌🏻👍👍
उत्कृष्ट गायण; हार्मोनियम वादन तसेच डोलकीची साथसंगत
वा ! वा !! वा !!! काय छान हो " खूपच अप्रतीम आवाज ! एकदम बेस्ट !!!!!
No. 1. 👌👌 Asawaritai mastc👌👌👍
खूप खूप छान
ताई मन मोहून टाकलं संगीत छान आवाज छान, हावभाव छान
God bless you
Sweet voice no.1&dholki no.1
वा ताई संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम एकच नंबर गायण संदर छान 👍👍🙏🙏
Very nice
🚩👏👌🎸 खूपच छान संगीत आणि गायन
खूप छान , ढोलकी खूप छान वाजीवली आहे
सुश्राव्य वा अतिसुंदर, ताई तुझा आवाज खूपच गोड.
अति उत्तम
असे कलाकारीन्ही पुढे येउन मराठी भाषिक गण गवळण लावणी भाव गिते अभंग वगैरे आज मराठी भाषा जिवंत राहीली पाहिजे ताई आपण खूप छान आवाजात गाईले ढोलकी मास्टरनेपण छान ढोलकी वाजवली
मि एक कला संगीत प्रेमी
तन मनाने अभिनंदन करतो
छान मी एक पेटी वादक आहे आपण बसवले संगीत व गायन. कौतुक करावं तेवढ थोड
खूपच मस्त आवाज...👌
लैई भारी👍
Kay
.god.awaj.ahe
Lajawab.ok
अतिशय सुंदर अप्रतिम आवाजात गौळण हार्मोनियम वर गायली आहे सोबत संगीत साथ छान आहे
खूप खूप गोड 1:21 आवाज वा छान
आवाज सुमधुर!!
वा.वाताई.खुप.छान.गोड.आवाज..ढोलकी..बंधु.छान.मराठ.मोळी.गिते.अशीच.गात.रहावे.दोघाना.दीर्ग.आयुष.लाभो..आई.जगदंबे.चरणी.प्रार्थना..
Ekdam zakas
अप्रतिम ...ताई फारच सुंदर गायलं आपण .मनपूर्वक अभिनंदन.
Apratim. Aaj holi cha aanand dwigunit zala he geet aikun. Dhanyawad Aasawari Didee.
खरच ताई खुप्पच छान,अतीशय अप्रतीम.
Khup chan...
फारच सुंदर प्रस्तुती
धन्यवाद मॅडम
खुप सुंदर गायले 👌👌👌👌
वाह एकदमच छान तालासुरात
वा ह क्या बात है अतिशय सुंदर गीत गायन
अभंग गाऊन हार्मोनियम वाजवणे ताई सोपं नव्ह नाही खूपच छान कला आहे अतिशय सुंदर
khup khup chan 👌👌
Tai khup sundar aawaj
छानच आहे खूपच सुंदर
Kya baat hai nice singing and beautiful voice super singing mind blowing 👍👍👍👌
खूप खूप छान ताई अप्रतिम हार्मोनियम वादन गायन पण खूप खूप छान आहे
Gorkshanath.dongare.👌👌👍👃👃🙏🙏 Nice
Wa khup chan Asavari
फारच सुंदर!!!!!
वा!अप्रतिम 🙏
Oho mastach..
सुंदर होळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त ❤
अप्रतिम
खूप छान
Didee,
Aaj Holi panchmichya divsi tumhi gaeelelya geetachi aathwan hote, asech geet gaat raha ,khupach apratim. God bless you 😘 dirghayushi ho beti. 👌🏻🙏
अप्रतिम आवाज आणि साथ संगत ही सुंदर
एकच नंबर छानच
जबरदस्त जोडी
खूपच गोड आवाज आणि वादन.God gifted.
फार सुंदर आवाज आहे.
Very Better
एकच नंबर
अप्रतिम ...गायन...वादन.
Wah mast 👍