खूप छान.. किती मराठी vblog बनवणारे आले आणि गेले तरी ही सर कोणालाच येणार नाही हे 100% खरं.. नको त्यांना महाराष्ट्र टुरिझम ने डोक्यावर बसवलय आणि जे खरोखर मनापासून महाराष्ट्र दाखवतात त्यांना स्ट्रगल करावा लागतो.. महाराष्ट्र टुरिझम च्या टीम मधील कोणत्या ही व्यक्तीने स्वप्नील पेक्ष्या मला जास्त माहित आहे महाराष्ट्र सांगावं... Love you सर... हा पाठिंबा कायमच राहणार ❤️
क्वालिटी काय आहे हे स्वप्नील कडून शिकावं. प्रवाही भाषा शैली, तुझा मनाला भुरळ घालणारा आवाज आणि नेमकच शब्दांकन कुठेही फाफट पसारा नाही. म्हनुनच तू आणि तुझे vlogs नेहमीच प्रिय वाटतात. अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी हीच सदिच्छा. Lockdown च्या अगोदर नुकताच मी इथें जाऊन आलो त्यामुळे हा video पाहताना आणखीनच मन पुन्हा तिकडे ओढलं गेलं
खूपच मोठा आणि आकर्षक आहे हा किल्ला !! 😍😍😍 एकदा नक्कीच visit देऊन महाराजांनी आणि त्या महान मावळ्यांनी पाय ठेवलेल्या त्या पायऱ्यांवर डोकं टेकवणार!! 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय !! 🚩🚩🚩🚩
वाह, फक्त चारच मिनिटांचा असला तरी अत्यंत मनमोहक चित्रीकरण, सहजसुंदर संहिता आणि तितकंच छान निवेदन यामुळे किती प्रसन्न वाटतं.. ! तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि महाराष्ट्राचं नंबर १ चॅनल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 😀💐💐
Swapnil Dada tumhala koti koti pranam!! And kudos to Team Raanvata. Thank You for always bringing our history/culture and nature to the fore. May the tribe grow!!! ✌️🚩🚩🚩
Wow....मी जस्ट आताच माझा सिंधुदुर्ग किल्ल्याचा वलोग अपलोड केला...मला जे 11 मिनिटात जमलं नाही ते तुम्ही 4 मिनिटात दाखवलत...i wish... एक दिवस मला तुमच्या सारख शूट आणि narrate करता येईल - सागर👍
महाराज, त्यांची माणसं आणि या सर्वांचा इतिहास आपल्या कॅमेराने आणि आवाजाने सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे आपण. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा
🚩🚩🕉🕉🚩🚩
सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचं तुळशी वृंदावन... अप्रतिम💚
खूप छान.. किती मराठी vblog बनवणारे आले आणि गेले तरी ही सर कोणालाच येणार नाही हे 100% खरं.. नको त्यांना महाराष्ट्र टुरिझम ने डोक्यावर बसवलय आणि जे खरोखर मनापासून महाराष्ट्र दाखवतात त्यांना स्ट्रगल करावा लागतो.. महाराष्ट्र टुरिझम च्या टीम मधील कोणत्या ही व्यक्तीने स्वप्नील पेक्ष्या मला जास्त माहित आहे महाराष्ट्र सांगावं... Love you सर... हा पाठिंबा कायमच राहणार ❤️
Actually
💯🚩🕉🕉🚩💯
क्वालिटी काय आहे हे स्वप्नील कडून शिकावं. प्रवाही भाषा शैली, तुझा मनाला भुरळ घालणारा आवाज आणि नेमकच शब्दांकन कुठेही फाफट पसारा नाही. म्हनुनच तू आणि तुझे vlogs नेहमीच प्रिय वाटतात. अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी हीच सदिच्छा. Lockdown च्या अगोदर नुकताच मी इथें जाऊन आलो त्यामुळे हा video पाहताना आणखीनच मन पुन्हा तिकडे ओढलं गेलं
तुमच्या 3 ,4 मिनिटांचा विडिओ मन प्रसन्न करून जातो drone shot एक नंबर सर
खूप सुंदर दर्शन दिले आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचे, सर तुमचा आवाज पण अप्रतिम
Sir tumacha awaj and drone shots🙌
खूपच मोठा आणि आकर्षक आहे हा किल्ला !! 😍😍😍
एकदा नक्कीच visit देऊन महाराजांनी आणि त्या महान मावळ्यांनी पाय ठेवलेल्या त्या पायऱ्यांवर डोकं टेकवणार!! 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय !! 🚩🚩🚩🚩
Mast dada
खूप सुंदर वाक्य रचना आणि व्हिडिओ ग्राफी
आधुनिक दूरदृष्टी असणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
जय शिवराय
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिलीत. व्हिडिओ बघतांना अंगावर शहारे आले.
Khupach sundar mahiti prakruti karan
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप छान स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम ड्रोनशॉट अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच खुप धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला...., धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
Dada great👍👏😊
खुप छान माहिती दिली आहे.
चित्रीकरण खूपच सुंदर आहे.
Todakyat pan atishya sundar varnan👌👌👌👍
सुरेख झालाय video... संहिता ही सुंदर !
खूप छान अनुभव दिल्याबद्दल आभार , अशी गडकिल्यांवर माहिती अजून उपलब्ध करून देण्यात यावी !🙇♂️🙇♂️🙇♂️
1..no..कडक...छान...
जय महाराष्ट्र..!!
👌छान माहिती दिली सर धन्यवाद जय शिवराय 🙏🌹🚩🚩🚩
मस्तच सांगितले आपन 🤗
🚩🚩🕉🕉 एक नंबर राव 🕉🕉🚩🚩
धन्यवाद.
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
खुपच छान, धन्यवाद 👏
Maharajanche athvave roop athvave pratap jai shivray
नेहमी प्रमाणे मस्त video and माहिती सुद्धा!!
Sir tumhi kilyanchi mahiti khup khup Chan sangtat...aani tyat tumcha aavaj etka goad aahe ki..navin aaleli video parat parat bagav aas vatat...😍😍😍😍❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती व्हिडिओ दादा आणि सुंदर, भव्य अस सागरी आरमार आज सर्वांना तुमच्या नजरेतून पाहता येणार
👏👏👌
खूप सुंदर. तुमच्या आवाजात किल्ल्याची माहिती ऐकणे म्हणजे लयं भारी..
Great
वाह, फक्त चारच मिनिटांचा असला तरी अत्यंत मनमोहक चित्रीकरण, सहजसुंदर संहिता आणि तितकंच छान निवेदन यामुळे किती प्रसन्न वाटतं.. ! तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि महाराष्ट्राचं नंबर १ चॅनल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 😀💐💐
खूप खूप धन्यवाद
माहिती आणि किल्ला दोघेही छान❤️🚩
खूपच छान . दर रविवारी अशीच वाट बघत असतो vlogs ची. Keep exploring keep travelling keep smiling 🙂🚩
Wonderful. Hope that the fort is properly restored to its pristine original condition so that it lasts for another 1000 years.
Rajancha. Gad. Apratim 🕉
Swapnil Dada tumhala koti koti pranam!! And kudos to Team Raanvata. Thank You for always bringing our history/culture and nature to the fore. May the tribe grow!!! ✌️🚩🚩🚩
आमचा सिंधुदुर्ग 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aahe 🎉
Apratim.Khoop. Sundar. ❤..
धन्यवाद
खरंच खुप छान आवाज आहे तुमचा
धन्यवाद
अप्रतिम Video 👍👍
Sundar awaj and tyahun Sundar drone shots
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम❤️
अप्रतिम video, माहिती आणि आवाज 😍
धन्यवाद
Khup Mast
खूप खूप छान.
खूप मस्त सादरीकरण......खूप छान स्वप्नील दादा ❤️👍🏼
धन्यवाद
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
JAY Shivaji JAY jijau
Mast dada khup sundar
Khup apratim
01:52 tumhi ase wallpaper collection karayla pahije👌
02:23 📷
Great👍
Khup chan video 🙏
खुपच सुंदर video 👌
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
Maharaj konti bhasha बोलायचे?
अप्रतिम👌👌
अप्रतिम..👌
व्हिडिओ छान आहे ; sript उत्तम.
सरदारांच्या नावात एक बदल आहे. "धुळूप" नसून "धुळप" आहे.
Wow....मी जस्ट आताच माझा सिंधुदुर्ग किल्ल्याचा वलोग अपलोड केला...मला जे 11 मिनिटात जमलं नाही ते तुम्ही 4 मिनिटात दाखवलत...i wish... एक दिवस मला तुमच्या सारख शूट आणि narrate करता येईल - सागर👍
This channel is criminally under appreciated and under-rated.
Script ani photography... agdi jamaun anlay sagl 🔥
khup chaan
धन्यवाद!
Which drone do you used
Apratim 🙏
छान आहे
धन्यवाद
अप्रतिम
Mast
Raanvata❤️
Now Sindhudurg Killa International Highlights
M from Malvan ❤️
💯👌🏽
❤❤❤
अफलातून व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏👌🌹🌹🌹🌹🌹
send many adult bhaviks of your fort in pendur vengurla,sindudurga ghidemukh tempke
सुरत शहर जिंकलं हा शब्द प्रयोग करावा
Video thoda detailed banava dada plz.
❤️
3.22 to 3.27 frame drop in videos right side
सगळं खरं पण पार्किंग वाले अतिशय उद्धट आहेत त्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही मनमानी कारभार आहे सगळा
नमस्कार
मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो
तुम्ही चांगली माहीती देत आहात
मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय
म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत
- धन्यवाद
Mitra today only subscribe ur channel now my full family like ur vlogs ur efforts for county
Thank you very much
Aadi kalakar Vikas Kara mugg bhashan Diya
Kshatriya
जय शिवराय