Swar Kaviteche Jagdish Khebudkar part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 33

  • @jaykumarpatil859
    @jaykumarpatil859 3 года назад +3

    असा कारेक्रम् सादर केले बद्दल सयाद्री खूप धन्यवाद , खर आहे , जगदीश खेबुडर सरांचा काळ हा मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळ होता, त्यांची आसे अनेक गीते, लावणी, भूत ,वर्तमान आणि भविष्यात ही कायम समस्त सिने रसिकांचे मनामध्ये कायमचे वास्तव्य करून राहणार आहेत.असे गीतकार लाभले आणि आमच्या तरुपणापासून आज सुध्दा तेवढं रसिकतेने आम्ही ऐकतो. हे आमचे भाग्य होय.

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 3 года назад

    दवणे सर नंदुरबार ला 2 वेळा येऊन गेलेत, त्यावेळेस त्यांच्या भेटीची स्मृती जागृत झाली, मी त्यांची स्वाक्षरी ही घेतली होती, ती अजून जपून ठेवली आहे, मा.दवणे सर खेबुडकरांसारखेच महान कवी आहेत...

  • @manmohanraosonwane292
    @manmohanraosonwane292 2 года назад

    खूप वेळा साउंड गायप झाला

  • @pradeeppandit4193
    @pradeeppandit4193 2 года назад

    अगदीच थोडक्यात मैफल पण आपली जबरदस्त छाप सोडून गेली. अजून हवी, हवी अशीच वाटणारी.

  • @SPKING_yt
    @SPKING_yt 2 года назад

    I am shrirang

  • @parisakamble2976
    @parisakamble2976 3 года назад

    आवाज.येत.नाही.तर.कशाला.बघयच

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 4 года назад +1

    खूपच सुंदर कार्यक्रम.
    प्रविनजींचे सूत्रसंचालन!!
    क्या बात है!!
    संजीवनींचे सादरीकरण!!
    धन्य!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 3 года назад

    सर खुपच सुंदर अप्रतिम

  • @prakashdalvi5494
    @prakashdalvi5494 4 года назад +2

    खेबुडकर म्हणजे महाराष्ट्राचे वैभव

  • @vijaykarve3612
    @vijaykarve3612 3 года назад

    waah ! khoop chhan!👍

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 3 года назад

    ११० लावण्या पैकी १० लावण्या सिलेक्ट झाल्या होत्या, अकरावे गाणे राम कदम यांनी एक लकेर दिली ढ ढढढ अ। की जे टायटल साँग ग साजणी आली ठुमकत मान लचकत म्हणून हे घेतले,

  • @ashishkare0549
    @ashishkare0549 3 года назад

    Sound not in between

  • @sanjayacharya4793
    @sanjayacharya4793 2 года назад

    Heding khoti taku naka plese

  • @prinhklni216
    @prinhklni216 4 года назад +2

    Thank you sir

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 4 года назад

    खुप सुंदर कार्यक्रम प्रा.प्रविणजी,संजीवनीजी धन्यवाद

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 4 года назад +1

    अप्रतिम कार्यक्रम रंगवला आहे, संजीवनीने ओरिजिनल चाल आणि स्वतःच्या जागांची सौदर्य स्थळे दाखवली ती तर एकदम जबरदस्त,. गाताना नाच दाखवणे यामुळे value add होते, असे Extra ordinary कलाकार फारच क्वचित बघणेस मिळतात
    प्रविंणजी दवणे यांचे Anchoring अती सुंदर
    अत्यंत आभार, आभार Great

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 4 года назад

    खेबुडकर सराँच्या उभारीच्या कालात गणेशोत्सवात सँगीत मेले होत असत.लोकप्रिय दोस्त सँगीत मेल्याचे त्यानी रचलेले गीत प्राणप्रिय हा आमुचा झेँडा डौलाने डुलतो,हे मी अजून विसरलेलो नाही. मी 79 वर्षाचा आहे.

  • @sunilchore
    @sunilchore 3 года назад

    🙏🙏🙏

  • @vijaykumarkadam9100
    @vijaykumarkadam9100 3 года назад

    Sound problem OK.

  • @prinhklni216
    @prinhklni216 4 года назад +1

    👍👍👍🙏🙏🙏

  • @prinhklni216
    @prinhklni216 4 года назад +1

    Very nice 👍👍

  • @universalboss9216
    @universalboss9216 4 года назад +1

    आवाज 🔊 येत नाही

    • @vishwanathswami6529
      @vishwanathswami6529 3 года назад

      खरोखरच खेबुडकर यांना तोड नाही

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 4 года назад

    मधे मधे साऊंडट्रॕक ऐकायला येत नाही

  • @prinhklni216
    @prinhklni216 4 года назад +1

    Nice

  • @bssurve63
    @bssurve63 4 года назад

    अप्रतिम संगीत

  • @sbsolapure4319
    @sbsolapure4319 3 года назад

    00j

  • @satishvagh9188
    @satishvagh9188 4 года назад

    Sanjana ad good looking

  • @satishvagh9188
    @satishvagh9188 4 года назад

    Sardi and your phase good looking

  • @satishvagh9188
    @satishvagh9188 4 года назад

    Your voice very sweet and Heartless