tv9 Marathi Special Report | बारामतीचा गड....Supriya Sule यांच्यासाठी यंदा सोपा की अवघड?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • tv9 Marathi Special Report | बारामतीचा गड....Supriya Sule यांच्यासाठी यंदा सोपा की अवघड?
    tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Комментарии • 232

  • @Y.DPatilशिवभक्त
    @Y.DPatilशिवभक्त 9 месяцев назад +96

    दादा ला त्याचं पोरगं निवडून आणता आलं नाही, आणि ही आयटम काय बोलते

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit7818 9 месяцев назад +76

    शरद पवार होते म्हणून अजित पवार आहे

  • @ajitpujari1204
    @ajitpujari1204 9 месяцев назад +46

    तुमचे दादा शरद पवार साहेबच्या मुळे मोठे झाले तुम्ही काय सांगताय दादाची ताकत

  • @AmolShinde-nr6wm
    @AmolShinde-nr6wm 9 месяцев назад +40

    रुपाली चाकरणकर तुम्हाला कोण ओळखतय चित्रा वाघ भाजपात गेली म्हणुन तुमच दिवस चांगल आल होत पण आता नाही

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r 9 месяцев назад +30

    हेआजित पवार चुळत्याच्या जिवावर मोठा झाला आहे आता आम्हाला शानपन शिकवतो बोकडाच्या आणि डूकरआच्य आवळादी

  • @AjitSapte-x3p
    @AjitSapte-x3p 9 месяцев назад +49

    कोण रूपाली चाकणकर अहो ही तिकीटासाठीची धडपड आधी नगरसेवक व्हा ताईनवर बोलण्या इतके आपण मोठे नाही आपल्या पायरीत रहा ..

  • @shivajizanzane2720
    @shivajizanzane2720 9 месяцев назад +92

    रुपाली ताई आपण पवार घराण्यावर बोलण्या इतक्या उंचीच्या नाही झालात अजुन.

    • @s.m6100
      @s.m6100 8 месяцев назад

      बरोबर आहे

    • @amoljambukar313
      @amoljambukar313 8 месяцев назад

      बरोबर

    • @amolgadade1670
      @amolgadade1670 8 месяцев назад

      Tu zala aahe tilabolaycha उचीचा

  • @avinashwashivale2881
    @avinashwashivale2881 9 месяцев назад +22

    Rupali Tai तुम्ही किमान लोकां मधून नगर सेवक म्हणून निवडून या मग बघु ताई 😊

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 9 месяцев назад +15

    रुपाली बाई आणि दादा...... मुतला असेल हिच्यावर 😂😂😂😂😂

    • @ADIMRP_
      @ADIMRP_ 8 месяцев назад

      मुताला नाही लागला आहे

    • @TanajiChavan-gm7my
      @TanajiChavan-gm7my 8 месяцев назад

      😂

  • @sthakare203
    @sthakare203 9 месяцев назад +23

    खाल्ल्या मिठाला तरी जागा रुपाली बाई तुम्ही वेळेवर खडकवासला मधून तिकीट घेण्यास नकार दिला होता 😅

  • @jayganeshtransport9995
    @jayganeshtransport9995 9 месяцев назад +25

    काही होत नाही अजित दादा तुमच्याकडून

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 9 месяцев назад +21

    दादाच्या जवलची आहे रूपाली😂😂

  • @karhalebhujang447
    @karhalebhujang447 9 месяцев назад +13

    रुपाली ही वापरण्याची बाई आहे

  • @ChandrakantDhumal-rd1wn
    @ChandrakantDhumal-rd1wn 9 месяцев назад +8

    खडक वासला मतदारसंघातून निवडून येणार नाही रुपाली चाकण कर तीला तीथे कोणीही होळखत नाही 😭

  • @akshayphoto6059
    @akshayphoto6059 9 месяцев назад +15

    विकासाच्या भाता तुम्ही करूच नका सगळे नेते सोताचा स्वार्थ बघतायत

  • @rajjakatar5989
    @rajjakatar5989 9 месяцев назад +15

    रुपाली ताई दादा निवडुन येतील का हे बघा😂😂😂

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 8 месяцев назад +8

    अजित पवार हवेत उडू नका जनता जनार्दन मतदार हा शेवट राजा आहे आणी कोल्हेंच्या नादी लागूनका ते तुम्हाला आस्मान दाखवणार हे नक्कीच

  • @wander8377
    @wander8377 9 месяцев назад +7

    Supriya Sule is a great

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 9 месяцев назад +7

    मावळ गड सोपा नाही दादा खरा छेत्र पती मावळे आहे त शिवाजी महाराज चे

  • @hanumanttambe1975
    @hanumanttambe1975 8 месяцев назад +1

    तुमचा अभ्यास खूपच कच्चा आहे.

  • @pandurangvyavhare181
    @pandurangvyavhare181 7 месяцев назад

    एकच दादा ते म्हणजेच महाराष्ट्रात शरद पवार दादा

  • @NoManLand20
    @NoManLand20 7 месяцев назад +1

    १५ वर्षे खासदार ताईंनी कोणती कामे केली आहेत ते जनते समोर मांडा ?

  • @SmilingBowtieCat-ek6sr
    @SmilingBowtieCat-ek6sr 8 месяцев назад +2

    रुपालीताई म्हणतात दादांचाच मोठा..
    ..
    .. अनुभव हो 😂

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 7 месяцев назад

    काका मुळे दादा राजकारणात आले ताई 😊😊😊

  • @vivekchavan6201
    @vivekchavan6201 8 месяцев назад +3

    विशेष म्हणजे दोन्ही खासदार संसदरत्न पुरस्कारप्राप्त आहेत हे रुपाली चाकणकर आणि अजित पवार पण सोयीस्कर विसरला वाटते

  • @vishnughodke4174
    @vishnughodke4174 7 месяцев назад

    सुप्रिया ताई जिंदाबाद

  • @SambhajiJedhe-t1y
    @SambhajiJedhe-t1y 9 месяцев назад +10

    दादा वहिनी च्या भाडणात जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का

  • @atuldhope9468
    @atuldhope9468 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी मॅडम

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb 9 месяцев назад +11

    शरद पवार साहेबांमुळेच तुमाला ओळखतात नाहीतर तुचकाय आस्तीतव तुमीसगळी वीसराआता बारामती

  • @Sarvesh-x4y
    @Sarvesh-x4y 9 месяцев назад +5

    रुपाली ताई मी त्या मतदारसंघात तील मतदार आहे तिथे काय करायचं ते आम्ही बघू ठरवू.

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 8 месяцев назад

    सुप्रिया ताई निवडून येणार 💯✌️

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 8 месяцев назад +1

    Only सुप्रिया सुळे

  • @ManishPatil-nz5rz
    @ManishPatil-nz5rz 7 месяцев назад

    सुप्रिया ताई सोडू नका यांना

  • @balasahebghodekar4301
    @balasahebghodekar4301 8 месяцев назад +2

    ही कोण रूपाली चाकणकर हिला कोण ओळखते दिसायला चांगली दिसती म्हणून यायला घेतले

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 7 месяцев назад

    आता फक्त पवार साहेब

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 9 месяцев назад +5

    काही होवो बारामती मध्ये पवार च खासदार होणार आहेत

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 9 месяцев назад +1

    दादा तुम्ही घाबरू नका मोठे पवार साहेब बारामती मधुन लढणार आहेत

  • @sudhirdeshmukh7096
    @sudhirdeshmukh7096 8 месяцев назад

    सुप्रियाताई Vs रुपाली चाकणकर होऊनच जाऊद्या येकदा रुपाली ताई तुम्ही मतदार संघ सांगा.

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 9 месяцев назад +4

    बारामती अवघड नाही ✌️ विश्लेषण ✌️

  • @jyotibakanadje882
    @jyotibakanadje882 7 месяцев назад

    ये बाई तू दादा नको म्हणू फक्त झालं आम्हाला माहित आहे तू कोण आहे दादाची ❤❤

  • @gpnimbale123amol9
    @gpnimbale123amol9 8 месяцев назад +1

    मॅडम आता दादाच्या मुलाला तुम्ही निवडून आणा मुलाला निवडून आणणे दादाला जमले नाही तुम्ही निवडून आणा

  • @vijaysalunke1600
    @vijaysalunke1600 8 месяцев назад

    तुमची निष्ठा आणि बारामती मतदार संघ 2024 मध्ये काय दिसेल

  • @vijaypatil7373
    @vijaypatil7373 9 месяцев назад +4

    दादा ने सगळे सांगितलं आहे वाटते. निवांत वेळी

    • @tat4435
      @tat4435 8 месяцев назад

      कसं कसं सांगितलं काय माहिती 😂😂

  • @laugh_n_enjoy
    @laugh_n_enjoy 7 месяцев назад

    सध्या चाकणकर दादा चया बरोबर जास्त असतात 😂😂😂

  • @popatsangale3843
    @popatsangale3843 9 месяцев назад +5

    Who is Rupalitai ?

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 8 месяцев назад +1

    चाकणकर ताईचा अभ्यास एकदम कमी आहे दादा साहेबा
    मुले निवडुन यायचे आता घरी बसवायचे

  • @chetanpatil1660
    @chetanpatil1660 9 месяцев назад +5

    Ajitchi item rupali chokankar 😂😂😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 7 месяцев назад

    आहो रुपाली बाई मग दादांनी मावळमधुन स्वताच्या मुलाला का निवडुन आणलं नाही.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 7 месяцев назад

    अजित दादा कोणामुळे निवडून आले हे शरद पवार यांनीच मोठ केल हे विसरले वाटत

  • @saddamPatel673
    @saddamPatel673 7 месяцев назад

    काय दादा दादा करू लागली आता रूपाली ताई तुम्ही तुमची जागा वाचवा 😂😂😮😮😮

  • @nileishhandei3801
    @nileishhandei3801 8 месяцев назад

    दादाच खासदार ठरवणार 💯💯.

  • @RameswarChinchole
    @RameswarChinchole 7 месяцев назад

    दादा कोणामुळे मोठे झाले

  • @Subhashgadhave-cd7qw
    @Subhashgadhave-cd7qw 8 месяцев назад

    अजित दादा

  • @yogeshshelke7746
    @yogeshshelke7746 8 месяцев назад +1

    रुपाली ताई तुम्ही लढला का सुप्रिया ताई विरोधात ।।

  • @VijayKolhe-s2l
    @VijayKolhe-s2l 7 месяцев назад

    शरद पवार होते म्हणून दादा निवड येत होते यावेळी पहा काय होतय ते

  • @s.m6100
    @s.m6100 9 месяцев назад +1

    रूपाली चाकणकर तुम्हाला बारामती मध्ये मतदान नाही आम्ही प्रॉपर बारामती आहोत सुप्रिया सुळे खासदार अजितदादा पवार आमदार बारामती मधून

  • @jainum1
    @jainum1 8 месяцев назад

    तुम्ही साहेबाच्या मुळे निवडून आलेले आहेत तुम्ही साहेबा मुळे मोठी पदे भोगली

  • @Ganesh_7134
    @Ganesh_7134 7 месяцев назад

    आग बाई दादा कोणामुळे निवडून आला 😅

  • @tat4435
    @tat4435 8 месяцев назад

    सगळ दादा मुळेच झालं वय... बरं अजून काय काय झाल दादा मुळे सांगा बरं 😂😂

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 8 месяцев назад

    रुपाली ताई शरद पवार मूळ तुम्ही तुमच्या दादा मोठा झालो बरं रुपाली ताई लक्षात ठेवा

  • @nileshmanoorkar5607
    @nileshmanoorkar5607 8 месяцев назад +1

    मुलगा का पडला गं बाई दादा चा

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 7 месяцев назад

    Only Ajit. dada Jay. shree. Ram ❤❤

  • @harshalmechlifes
    @harshalmechlifes 9 месяцев назад +2

    यशवंराव चव्हाण आणि शरदपवार यांची पहिली भेट ही दादांमुळेच झाली?

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 8 месяцев назад

    रुपाली वाड्यावर या आद्येश दादा चा वाट बघतोय

  • @shivajinikam1359
    @shivajinikam1359 8 месяцев назад

    सुप्रिया सुळे मुळे आणि पवार साहेबांमुळे अजित दादा आजपर्यंत राजकारणात टिकले नसता अजित दादा एका ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा झाले नसते

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 7 месяцев назад

    ताईला बारामती गड सोपा आहे
    काही हरकत येणार नाही या आगोदर3वषोचा अनुभव आहे

  • @vikasshinde2773
    @vikasshinde2773 8 месяцев назад

    अजित दादा तूम्ही निवडून आणणार नाही जनता ठरवणार कोणाला निवडून आणणार

  • @rupeshpawar278
    @rupeshpawar278 8 месяцев назад

    अजित पवार बारामती मधे निवडून येणार आहे

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 9 месяцев назад +3

    बारामती मध्ये राष्ट्रवादी - भाजपा लढत होणार

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my 8 месяцев назад

    शरद पवार आहे ताई

  • @RoshnBudhe
    @RoshnBudhe 7 месяцев назад

    शरद पवार

  • @shivajinikam1359
    @shivajinikam1359 8 месяцев назад

    सुप्रिया ताईला दादांनी नाही निवडून आणलं तर दादांना राजकारणात पवार साहेबांनी पुढे आणलं पण 2024 ला अजितदादा गटाला जनता घरचा रस्ता दाखवणार

  • @santoshnalwade9853
    @santoshnalwade9853 8 месяцев назад

    सुप्रिया सुळे

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 9 месяцев назад +1

    पार्थ पवारांच्या वेळी दादा मुक्कामाला कोठे होते ते पण सांगा की हो ताई

  • @hanumantpandagale6676
    @hanumantpandagale6676 8 месяцев назад +1

    आऊ सोपे नाही माझ्या ताईला पाडणे

  • @kishoragam3672
    @kishoragam3672 7 месяцев назад

    अहो रुपाली ताई त्यांना पोरग निवडून आणता आलं का

  • @swarajya7848
    @swarajya7848 9 месяцев назад +3

    Ajit dada is next CM

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 9 месяцев назад +1

    बरोबर आहे रुपालीताई

  • @shamravkhadse8521
    @shamravkhadse8521 8 месяцев назад

    पार्थ पवार का निवडणूक हरले अजित पवार कमळाबाई कमळाबाई काय आहे

  • @shivajinikam1359
    @shivajinikam1359 8 месяцев назад

    दादा तुम्ही म्हणता सुप्रियाताईंना मी निवडून आणलं मग रोहित दादा पवार हे दुसऱ्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले मग तुम्ही पार्थ पवार ला मावळ मध्ये उभे करून निवडून आणून दाखवा मग तुम्हाला काय म्हणता येईल की खरंच अजित दादाचे चॅलेंज आहे दस्ता अजित दादा चा पुष्का बार

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 8 месяцев назад

    Supriya padnar 2024

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 8 месяцев назад

    स्वतःचा पोरगा निवडून आणू शकत नाही दुसऱ्याला पाडण्याच्या गप्पा मारायच्या नसतात

  • @shivajiaudge2690
    @shivajiaudge2690 9 месяцев назад +5

    दादाला घरी पाठवा दादाला ग चा बाधा झाला आहे

  • @navnthtotre5274
    @navnthtotre5274 9 месяцев назад

    बारामतीचा पुढचा खासदार ताईच होणार

  • @satishburle5494
    @satishburle5494 7 месяцев назад

    रुपालीताई दादाना तेनचा मुलगा निवडुन आनता आला नाही तुम्हीं मनता दोनी खाजदार दादामुऴे निवडुन आले आता दादाना दहा महीने तऴ ठोकावा लागनार आहे

  • @VijayKolhe-s2l
    @VijayKolhe-s2l 7 месяцев назад

    तुम्हांला सगळयांना शरद पवारचे उपकार आहे याची जरा जान ठेवा काहीपण नका बबक करू नका उपकाराची जान ठेवा

  • @rupeshpawar278
    @rupeshpawar278 8 месяцев назад

    आपण उभे राहा आपल्याला कळेल

  • @AnvarShaikh-w6l
    @AnvarShaikh-w6l 8 месяцев назад

    अजित दादांना पार्थ पवार यांना निवडून आणता आले नाही

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 8 месяцев назад

    Only Ajit dada hero of Maharashtra

  • @rajendrabudruk6577
    @rajendrabudruk6577 8 месяцев назад

    चाकणकर मॅडम कुठून शिकलात स्वतःच्या मनाची शाळा आहे

  • @sandipthombare5589
    @sandipthombare5589 8 месяцев назад

    सुप्रिया सुळे ताई

  • @sandeshpathak2782
    @sandeshpathak2782 8 месяцев назад

    Purn BJP Sarkar Aana ,❌ only Pawar Saheb🚩🇮🇳💘

  • @santoshnalwade9853
    @santoshnalwade9853 8 месяцев назад

    . अजित पवार.बा
    राचा

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 9 месяцев назад

    आज्याने स्वत:चे डिपाझीट वाचवावे... बस झालं

  • @ajitpatil2314
    @ajitpatil2314 7 месяцев назад

    म्हणजे सगळे घरातलेच आमदार खासदार

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 8 месяцев назад

    Rupali madum looking gorgeous

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct 7 месяцев назад

    भाई..... बोला तसेच करू..... होऊन जाऊदे....

  • @ashokshinde6820
    @ashokshinde6820 8 месяцев назад

    राजकारणात तर नैतिकता उरलीच नाही..आतां लोकशाहीचे अस्तित्व पूर्णत: मतदारांच्या सचोटीवर आणि सदसद्विवेकबुद्धीने केलेल्या मतदानावर अवलंबून आहे...इश्वर जनतेस सदबुद्धी देवो....

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 9 месяцев назад +2

    कोन बाई हीचे तिकिटाच पत्ता नाही आणि बोलते

  • @pravinkhilariofficial2668
    @pravinkhilariofficial2668 7 месяцев назад

    ताई दादा नका म्हनू😂