टाकळीवाडी मैदान | भव्य बैलगाडीचे आयोजन | आदत दुस्सा व ब गट पहिल्यांदा मोठी बक्षिसे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 17

  • @rohitpujari6888
    @rohitpujari6888 3 дня назад +4

    टाकळीवाडी मैदानाची योग्य ती अपडेट दिल्याबद्दल सांगलीकर सुदीप दादा तुमचा मी मनापासून आभारी आहे. आता कमिटीने सांगितल्याप्रमाणे तुमच्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ करणाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही टू व्हीलर असणार नाही त्यामुळे टाकळीवाडी मैदानाचा योग्य तो बैलगाडी शर्यती चा व्हिडिओ तुमच्या सांगलीकर सुदीप या यूट्यूब चैनल वरती यावा हीच अपेक्षा.

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 дня назад

      हो नक्कीच रोहित दादा , व्हिडिओ व्यवस्थित होईल

  • @sachincharate1674
    @sachincharate1674 4 дня назад +9

    आस करेक्ट मैदान झाल पाहिजेत संपूर्ण कमिटीचै खूप खूप धन्यवाद आशा मैदानाची करेक्ट नियोजन करण्यात येत आहे

  • @vishalmahind6838
    @vishalmahind6838 4 дня назад +4

    कमिटीचे नियोजन १ नंबर आहे बैल मालक चालक याच्याकडुन धन्यवाद

  • @sachincharate1674
    @sachincharate1674 4 дня назад +5

    सूदीप दादा तुम्हास नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छां 🎉🎉🎉❤❤❤

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 дня назад +1

    अशी पारितोषिक रक्कम दिली पाहिजे 👍🚩🚩🚩बैलांचा खर्च भागला पाहिजे 👍🚩🚩🚩खूप छान नियोजन 👍🚩🚩🚩कडक नियम पाहिजे बगा 👍🚩🚩तर मजा 👍🚩🚩🚩🚩

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 4 дня назад +1

    अतिशय सुंदर नियोजन केले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @vishalmahind6838
    @vishalmahind6838 4 дня назад +1

    १ नंबर आहे

  • @shivpratapsankpal5192
    @shivpratapsankpal5192 4 дня назад +4

    फक्त धुरळा उडू नये म्हणून थोडा पाण्याच्या फवारा करावा पट्यावर

    • @saylya_naik_099
      @saylya_naik_099 4 дня назад

      बरोबर आहे

    • @PramodKhot-vf9iz
      @PramodKhot-vf9iz 3 дня назад

      4ट्याँकर व 1रोलर आहे दिवसबर 3/4तारखेला

    • @shivpratapsankpal5192
      @shivpratapsankpal5192 3 дня назад

      @@PramodKhot-vf9iz एक नंबर दादा कारण धुरळ्या मुळे गाडीवान आणि शूटींग या दोघांना प्रॉब्लेम होतो.

  • @pralhadmane1085
    @pralhadmane1085 4 дня назад

    Sudip Navin varshyachya Hardik shubhechya 🎉

  • @pravinmaske4253
    @pravinmaske4253 4 дня назад +1

    Jse sangtay tse niyojn kra ...konalahi dukhapat hou naye ...mnun ase patte saglikde nirman vhavet

  • @shriyashlad7341
    @shriyashlad7341 4 дня назад

    गोकुळ शिरगाव मैदान विडिओ पाठवा

  • @amarpatil6455
    @amarpatil6455 4 дня назад

    कमिटी ला विनंती आहे काही अति उत्साही लोक बैलगाड़ी च्या अडवे येतात त्यांचे कार्यक्रम करा

  • @achyutpatil5033
    @achyutpatil5033 4 дня назад

    Benadi b गट नाही सोडला