- Видео 538
- Просмотров 30 035 199
Sanglikar Sudip
Индия
Добавлен 28 окт 2020
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ची शान असलेली बैलगाडी , महाराजांच्या काळापासून चालत आलेली बैलगाडी शर्यतीची परंपरा ही आपण ही वारसा चालवल्या प्रमाणे इमानेइतबारे राखायला हवी म्हणूनच महाराष्ट्र मधील सर्व मैदाने विनाकाठी विनालाठी पार पडण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या आपल्या चॅनेल वर आपण शर्यतीचे विडिओ टाकतो व ते विडिओ आपणास आवडल्यास subscribe आणि like जरूर करा
नेर्ली मैदान लवकरच | सगळ्यात रास्त मैदान | ६ - २ - २०२५ | कसे असणार गट आणि सुधारित पट्टा
नेर्ली मैदान लवकरच | सगळ्यात रास्त मैदान | ६ - २ - २०२५ | कसे असणार गट आणि सुधारित पट्टा
Просмотров: 7 015
Видео
रोमनची खूप दिवसातून घोडा बैलं तालीम वजा फाटी | रेघेवर थोडक्यात 4
Просмотров 12 тыс.2 часа назад
रोमनची खूप दिवसातून घोडा बैलं तालीम वजा फाटी | रेघेवर थोडक्यात 4
गळतगा मैदान 1 लाख मुलाखत | कस असणार नियोजन कसा असणार पट्टा नक्की बघा
Просмотров 18 тыс.12 часов назад
गळतगा मैदान 1 ला मुलाखत | कस असणार नियोजन कसा असणार पट्टा नक्की बघा
बोरगाव जनरल | १ दानवाड काळ - सुंदऱ्या २ शिरूर गज्या - सराठी चिमण्या ३ दानोळी काळ - तासगाव बैज्या
Просмотров 60 тыс.12 часов назад
बोरगाव जनरल | १ दानवाड काळ - सुंदऱ्या २ शिरूर गज्या - सराठी चिमण्या ३ दानोळी काळ - तासगाव बैज्या
राव दादा आणि संतू काकांची छोटी मुलाखत | दानवाड काळ - कोल्हापूर सूंद्र्या चे मालक यांची विजयी मुलाखत
Просмотров 28 тыс.14 часов назад
राव दादा आणि संतू काकांची छोटी मुलाखत | दानवाड काळ - कोल्हापूर सूंद्र्या चे मालक यांची विजयी मुलाखत
उद्याच्या बोरगाव 1 लाखाच्या पूर्ण नियम व अटी | बैलमालक आणि गाडीवान यांनी नक्की व्हिडिओ बघून या 🙏
Просмотров 9 тыс.16 часов назад
उद्याच्या बोरगाव 1 लाखाच्या पूर्ण नियम व अटी | बैलमालक आणि गाडीवान यांनी नक्की व्हिडिओ बघून या 🙏
अंजनी मैदानाला कोणकोणती बैलं | गुलब्या आणि बाशिंग भवरा बैलाची छोटी मुलाखत | sanglikar sudip
Просмотров 46 тыс.21 час назад
अंजनी मैदानाला कोणकोणती बैलं | गुलब्या आणि बाशिंग भवरा बैलाची छोटी मुलाखत | sanglikar sudip
४६ वर्षाची परंपरेचे बोरगाव १ लाखाच्या भव्य बैलगाडी मैदानाची मुलाखत | कोणकोणते गट आणि कोणता पट्टा
Просмотров 20 тыс.21 час назад
४६ वर्षाची परंपरेचे बोरगाव १ लाखाच्या भव्य बैलगाडी मैदानाची मुलाखत | कोणकोणते गट आणि कोणता पट्टा
टाकळीवाडी आदत दुस्सा गट | 1 बाबर शेठ चोपडी 2 संदिप दादा कोल्हापूर
Просмотров 8 тыс.День назад
टाकळीवाडी आदत दुस्सा गट | 1 बाबर शेठ चोपडी 2 संदिप दादा कोल्हापूर
करंजे यात्रा ब गट आणि ओपन आदत गट एकत्र | पूर्ण पट्टा
Просмотров 4,1 тыс.День назад
करंजे यात्रा ब गट आणि ओपन आदत गट एकत्र | पूर्ण पट्टा
करंजे जनरल | १ बाशिंग भवरा २ पळशी बैज्या ३ भूजार हरण्या | रास्त मैदान
Просмотров 44 тыс.День назад
करंजे जनरल | १ बाशिंग भवरा २ पळशी बैज्या ३ भूजार हरण्या | रास्त मैदान
टाकळीवाडी जनरल | १ बुलेट - राजा २ हेलिकॉप्टर - तांबड ३ नाग्या - गुलब्या | तुकाराम चा भयानक खोळंबा
Просмотров 40 тыс.День назад
टाकळीवाडी जनरल | १ बुलेट - राजा २ हेलिकॉप्टर - तांबड ३ नाग्या - गुलब्या | तुकाराम चा भयानक खोळंबा
टाकळीवाडी मैदान | शिरोळ चे लोकप्रिय आमदार यड्रावकर साहेब यांचे जनरल शर्यातीबद्दल नियोजन आणि मुलाखत
Просмотров 9 тыс.14 дней назад
टाकळीवाडी मैदान | शिरोळ चे लोकप्रिय आमदार यड्रावकर साहेब यांचे जनरल शर्यातीबद्दल नियोजन आणि मुलाखत
टाकळीवाडी मैदान 80,000 ₹ | कोणकोणती बैलं हजर | सतीश आप्पा आणि दानवाड काळ छोटी मुलाखत
Просмотров 24 тыс.14 дней назад
टाकळीवाडी मैदान 80,000 ₹ | कोणकोणती बैलं हजर | सतीश आप्पा आणि दानवाड काळ छोटी मुलाखत
बेनाडी ब गट | 1 संग्राम धडस फायटर - बेडग चितंग्या 2 भिलवडी हरण्या - बैज्या 3 जयसिंग यमगर
Просмотров 19 тыс.14 дней назад
बेनाडी ब गट | 1 संग्राम धडस फायटर - बेडग चितंग्या 2 भिलवडी हरण्या - बैज्या 3 जयसिंग यमगर
गोकुळ शिरगाव दुस्सा आदत दोन्ही गट एकत्र
Просмотров 3,5 тыс.14 дней назад
गोकुळ शिरगाव दुस्सा आदत दोन्ही गट एकत्र
गोकुळ शिरगाव आदत गट 1 अवधूत दुबल 2 बबलू बस्टवडे
Просмотров 6 тыс.14 дней назад
गोकुळ शिरगाव आदत गट 1 अवधूत दुबल 2 बबलू बस्टवडे
गोकुळ शिरगाव 31,000 ₹ | 1 प्रमोद दादा वश्या-बैज्या 2 टोप बंड्या - कवठेपिरान वश्या 3 अजिंक्य लिंगणुर
Просмотров 35 тыс.14 дней назад
गोकुळ शिरगाव 31,000 ₹ | 1 प्रमोद दादा वश्या-बैज्या 2 टोप बंड्या - कवठेपिरान वश्या 3 अजिंक्य लिंगणुर
गोकुळ शिरगाव 31,000 ₹ प्रथम मानकरी प्रमोद दादा थोरात वश्या व त्यांचा बैज्या ची विजयी मुलाखत
Просмотров 19 тыс.14 дней назад
गोकुळ शिरगाव 31,000 ₹ प्रथम मानकरी प्रमोद दादा थोरात वश्या व त्यांचा बैज्या ची विजयी मुलाखत
टाकळीवाडी मैदान | भव्य बैलगाडीचे आयोजन | आदत दुस्सा व ब गट पहिल्यांदा मोठी बक्षिसे
Просмотров 21 тыс.14 дней назад
टाकळीवाडी मैदान | भव्य बैलगाडीचे आयोजन | आदत दुस्सा व ब गट पहिल्यांदा मोठी बक्षिसे
गोकुळशिरगाव मैदानाची जाहिरात आणि पट्टा कसा असणार गट कोणते असणार नक्की बघा | रास्त होणार मैदान
Просмотров 11 тыс.21 день назад
गोकुळशिरगाव मैदानाची जाहिरात आणि पट्टा कसा असणार गट कोणते असणार नक्की बघा | रास्त होणार मैदान
बेनाडी नामदार केसरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत नक्की बघा कस लागलं नियोजन
Просмотров 37 тыс.21 день назад
बेनाडी नामदार केसरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत नक्की बघा कस लागलं नियोजन
बेनाडी नामदार केसरी | 1 बुलेट - राजा 2 हरण्या - सुंद्र्या 3 नाग्या - हेलिकॉप्टर विभागून | benadi
Просмотров 196 тыс.21 день назад
बेनाडी नामदार केसरी | 1 बुलेट - राजा 2 हरण्या - सुंद्र्या 3 नाग्या - हेलिकॉप्टर विभागून | benadi
बेनाडी नामदार केसरी मानकरी बुलेट छब्या ची मुलाखत | बंडा खिलारे | sanglikar sudip
Просмотров 51 тыс.21 день назад
बेनाडी नामदार केसरी मानकरी बुलेट छब्या ची मुलाखत | बंडा खिलारे | sanglikar sudip
बेनाडी 1,00,000 लाखाला कोण कोणती बैलं हजर | सगळ्या टॉप च्या जोडणा दाखल | Sanglikar sudip live
Просмотров 53 тыс.21 день назад
बेनाडी 1,00,000 लाखाला कोण कोणती बैलं हजर | सगळ्या टॉप च्या जोडणा दाखल | Sanglikar sudip live
बेनाडी माळ 1 लाख भव्य बैलगाडी शर्यत | बॉस सर्कल कागल आयोजित शर्यत | 29-12-24 रविवारी सकाळी 9 वाजता
Просмотров 28 тыс.21 день назад
बेनाडी माळ 1 ला भव्य बैलगाडी शर्यत | बॉस सर्कल कागल आयोजित शर्यत | 29-12-24 रविवारी सकाळी 9 वाजता
पळतेल्या बैलाची वेसण का धरली बघा ? यल्लमा यात्रा गव्हाण मैदान | रास्त मैदान व बक्षीस sanglikar sudip
Просмотров 33 тыс.28 дней назад
पळतेल्या बैलाची वेसण का धरली बघा ? यल्लमा यात्रा गव्हाण मैदान | रास्त मैदान व बक्षीस sanglikar sudip
मालगाव ब गट | १ संग्राम धडस बेडग चितांग्या २ रांजणी सोन्या पोपट चौगुले ३ भांबर्डे शेठ
Просмотров 14 тыс.Месяц назад
मालगाव ब गट | १ संग्राम धडस बेडग चितांग्या २ रांजणी सोन्या पोपट चौगुले ३ भांबर्डे शेठ
जर्षीच्या गाडीत जो ड्राइवर आहे तोय ड्राइवर 1नंबर आहे
कोल्हापूर मधे 31000 हजार
Yar ka ya jarshichya mage lagtay.? Nadach karayacha asel घ्या 1 khillar.. Gadwal kiti jari dudh pajal tari ghodyachi Sar yeil ka? Please naka Palau jarshila... Lod zalyaver. ..maral akadya divashi
तुमची किती आहेत खिलार
त्याला कसायकड जायला नको म्हणूनच सांभाळत आहे आणि पळवत आहे , आणि आता पळताना खीलार ला पण वाढच हाय आणि काय पयजेल 😂
जरशी राहु दे पळशीचा रेडा पन पळतोय
Hardik Hardik Abhinandan dudep dada🎉🎉🎉🎉🎉🎉
रोमन चांगला पलला आज
सुदीप दा कोना कोना चि पड़ी आहेत ती सांगा
किंग ऑफ राऊंड क्षेत्र पमु दादा थोरात मुलाखत घ्या
भारी पळतोय
31 हजार ला काय येत नाही, सुदीप भाऊ कशाला गेलाय तिकडं,
Tu लाव मग 1लाख
@@vishalkaneripatil7453 मैदान किती रकमेच आहे यापेक्षा ते किती रास्त होतंय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं असत कायम , मग ते मैदान ५,००० रुपयेच असो किंवा ५,००,००० ☺️👍 आणि हे मैदान प्रथेच मैदान आहे यात्रा मैदान
❤@@sanglikarsudip
गाडीवान नवीन आहे पण खूप हुशार आहे
Galtaga maidan yenar ahe ka nahi
मागच्या वेळी 1 लाख होत न्हवं
Te ujjlaiwadi ch maiden hot parts nerli hota
Super
भारी पळतय❤
Dada driver' nust bailalach bhujavat ahe...Ghodyla kay hatach lavena nidan 100 mtr. mdhe tri ghodyala bhujvyach....pn bail chan palala ahe start to end
Dada roman mast paltay
' कसबे डिग्रज पट्टा काय ?
Roman ardhyat sampla hota
पहिलीच तालीम आणि ते पण ओपन आदत च्या गटात , नवतर च्या गाड्या बाजूला काढल्या होत्या पण मी ओपन मध्येच सोडलं बघू तर काय होतंय म्हणून
शिरोळ पट्टा हे काय
Sheput todun takal hyo romN ch
तेव्हढ चालायचं
Dada tumi ajun mala benadi adat dussa video dila nahisa
केला नाही तयार , कमिटी ने बोलावलं नव्हता म्हणून
समडोळी पट्टा आहे का
कुटला पट्टा आहे
Hi sir iam rahul
Hi
हेलिकॉप्टर बैज्या प्रेमी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
पोपट मिरजे कळंबा फुल्या
सांगोल| राजा - आणि धानवाढ काळ
खरंच खूप छान व्हिडिओ केला आहे दादा❤❤
काल बाहुबली कुभोज ला आला होता दादा तुम्ही कमांडर घेऊन
सगळ्यात जास्त हाननी राऊंड शेत्रात जास्त आहे
Thar chya maidan la 5000 ru ghetalet
Gadi cancel ❌ hovun pn
Santu kaka gadi hanayachya adhi paise ghetalet,, 5000ru
Harnya prame
मैदान कुठे आहे
तालुका कुठला आहे
निपाणी
सुदीप दा आम्हाला पण एकदा तुमच्या गाडीवर घेऊन पूर्ण पट्टा दाखवा की.
Miss you haranya
Aadat ghoda bail cha colour kuth paryant aahe sudip da
सुदीप एकसंबा मैदान ची जाहिरात आली का
11:31 time video मदी उजवीकडे साइडला काय आहे ते काडण्यास सगावेत नहीं तर अपघात होहील क्रॉस मदी
Kadalel ahe
येणार आहे
नाही
कागवाड कर्नाटक 1 लाखाच निघणार आहे जाहिरात लौकरच येईल
Hi
Hilicapter bhaja yenar hai ka
Yek no shutting
🚁🚁🚁🚁🚁
कोणताहि पट्टा दाखवताना अंतर किती किलोमीटर होते तेवड स्पिडामिटर लावुन सांगितले तरी बरं होईल.
५.२०० total
Barobar dada
हरण्या हाय काय
Ho
Supara dada tq ❤❤❤❤👍