Songiri Fort Trek | Treks Near Mumbai | Karjat - Palasdari | How to Reach Songiri Trek Karjat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार मित्रानो २०२३ ची सुरुवात झाली आणि मुहूर्त लागला तो सोनगिरी किल्ल्यापासून . खोपोली मार्गावरील पळसदरी रेल्वे स्टेशन जवळच असलेला किल्ला जितका जवळ दिसतो तितकाच दमछाक करवणारा. दाट जंगलातुन चुकत चुकत केलेला प्रवास . या भटकंती च्या प्रवासात नवीन मित्र मैत्रिणी जोडत आपल्या आठवणीत आपण भर घालत जातो , असाच एक भन्नाट प्रवास नक्कीच अनुभव करा . व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा . आवडला तर लाईक शेअर कमेंट करा . व चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा .
    2023 चा पहिला धम्माल ट्रेक । Songiri Fort Trek | Treks Near Mumbai | Karjat-Palasdari
    Songiri Fort Trek | Treks Near Mumbai | Karjat - Palasdari | How to Reach Songiri Trek Karjat
    In this video, we'll be taking you on a trek to discover the history and beauty of Songiri Fort, located in the Palasdari hills near Mumbai, India. This trek is perfect for anyone interested in history, nature, and adventure!
    If you're looking for a peaceful, beautiful trek to enjoy near Mumbai, this is the video for you! We'll take you on a journey into the history and beauty of Songiri Fort, located in the Palasdari hills. This trek is perfect for anyone interested in history, nature, and adventure!
    Join this channel to get access to perks:
    / @mukeshpatilvlogs
    MUKESH PATIL is the Marathi RUclips Channel which shows Travel videos , Fishing Videos , local Food Videos in Marathi Language which is Maharashtra's Local language.
    Here we share Best Picnic spots, Forts, social events, tradition and lot more!
    Also we share life events of the host.
    Connect With Me :
    facebook : / mukesh.patil.7505
    facebook page : / tujhyaathavanincipavul...
    instagram : / micky_spicy
    your Queries :
    songiri fort difficulty level
    songiri fort trek blog
    songiri fort information in marathi
    songiri fort wikipedia
    nakhind trek blog
    vangani trek
    songir fort
    treks near mumbai
    Which fort is best for trekking?
    Is Sondai Fort Trek easy?
    Watch My other Videos :-
    एक नवी सुरवात : • एक नवी सुरुवात | आमच्य...
    द्रोणागिरी किल्ला । Dronagiri. killa : • Dronagiri fort uran | ...
    उंबरखिंड | UMBERKHIND : • छत्रपती शिवाजी महाराजा...
    मृगगड किल्ला । MRUGGAD FORT • मृगगड किल्ला | सह्याद्...
    सोंडाई किल्ला । SONDAI FORT : • आईचा पहिला ट्रेक | प...
    माणिकगड घेराकिल्ला । MANIKGAD FORT : • भयानक जंगलातून केलेला ...
    चोरवाटेने केला तिकोना सर | Tikona Fort |घाटवाटांचा पहारेकरी | : • चोरवाटेने केला तिकोना ...
    चांदण्यांच्या प्रकाशात रात्रीची मज्जा | Pawna lake Camping | : • एकविरा आईचा पालखी सोहळ...
    करंजा रेवस तर । अवघ्या १५ मिनिटात अलिबाग : • करंजा रेवस तर । अवघ्या...
    लेकींनी केला कलावंतीण दुर्ग सर : • लहान मुलींनी केला कलाव...
    KARNALA FORT | कर्नाळा किल्ला : • KARNALA FORT | कर्नाळा...
    Cooker Popti | कुकर पोपटी रायगड ची रेसिपी : • कुकर पोपटी रायगड ची र...
    काशीद कोर्लई रोड ट्रिप सर्वात सुन्दर समुद्रकिनारा : • KASHID BEACH | मुंबई ज...
    PLEASE LIKE , SHARE , COMMENT OUR VIDEO AND SUBSCRIBE OUR CHANNEL .
    ------------------------------------------------- THANK YOU ---------------------------------------------------------
    music credit : www.bensound.com
    #MUKESHPATILVLOGS #songiri fort karjat #palasdhari fort #one day trek near mumbai #songiri fort trek #trekking in maharashtra #marathi vlogger #travel vlog #shorts #fishing #lifestyle vlog #MARATHI VLOGGER #bhannat bhatkanti #theभटक्याvlogger #explore yourself

Комментарии • 29

  • @anandnivalkar9220
    @anandnivalkar9220 Год назад +2

    तुमचा 2023 चा पहिला ट्रेक आणि तुमची व्हिडीओ बऱ्याच दिवसांनी पाहिली
    खूप मस्त ,
    तुम्हाला आवड आहे हे मला माहीतच आहे तुम्हाला कामाचा कितीही ताण असला तरी तुम्ही तुमची आवड जोपास्ताय ,
    आवड असेल तर सवड नक्क्की मिळते ही म्हण खरी ठरली हे मी ह्या व्हिडीओ मध्ये पाहिली
    माळ वाटतंय तुमच्या बरोबर ट्रेक ला सोबत आहे ते तुमचे व्हिडीओ पाहून आलेले असणार आणि ते त्याच जोश ने ट्रेक पूर्ण केला
    खरंच आवड असेल तर सवड नक्क्की मिळेल

  • @johitpal5032
    @johitpal5032 Год назад +1

    Mst hai bro

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा.

  • @HkpTalents
    @HkpTalents Год назад +2

    Mast

  • @chax_7vlogs83
    @chax_7vlogs83 Год назад +2

    भन्नाट ट्रेक 👌👍

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад +1

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @ashu6911
    @ashu6911 Год назад +2

    👍❤

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @sarashomebaker3818
    @sarashomebaker3818 Год назад +2

    Khup mast experience hota

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад +1

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @sachingaikwad7762
    @sachingaikwad7762 Год назад +2

    Awesome

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @rupalipatil3334
    @rupalipatil3334 Год назад +1

    Khupch Bhari 🙏

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा .

  • @varshadhopavkar4010
    @varshadhopavkar4010 Год назад +2

    😍खुपच छान 😍

  • @sarikashama4238
    @sarikashama4238 Год назад +2

    खूप छान 😍😍

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @Pravinvarkute
    @Pravinvarkute Год назад +2

    खूपच सुंदर दादा

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .

  • @ajitchandgude7107
    @ajitchandgude7107 Год назад +1

    Nice video

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा.

  • @gitanjalipatil6455
    @gitanjalipatil6455 Год назад +1

    Nice vlog... 👌🏻👌🏻

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा.

  • @Forward283
    @Forward283 Год назад +1

    खूप मस्त अनुभव होता. Thx मुकेश तुझ्या बरोबर भटकंती करायला खूप मज्जा आली.

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा.

  • @_rajmore_0276
    @_rajmore_0276 Год назад +1

    अप्पा 😂

  • @sarasdiscusworld2492
    @sarasdiscusworld2492 Год назад +2

    Mast

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .