मी सर्व मुलांना विनंती करतो कि अशा मुलीशी लग्न करू नका जी एक पैसाही कमवत नाही ...आपल मुलाचं पण हेच चुकत ..आम्ही मुलांनी प्रत्येक वेळी तडजोड का करावी ..तसही आजकल मुलानमधे पण परिवर्तन होतच आहे....बदलत्या काळानुसार...आणि दुसरी गोष्ट , सर्वप्रथम 18 ते 26 वर्षांच्या कलावधित पोरांना सांगतो तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा ...कारण प्रत्येक मुलीला हे माहित असते की आपल्यला कोण ना कोण पसंद करेलच ..पण मुलंच तसं नसत .
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम नसत मुली एकतर्फी प्रेमात नसतात पण जर एकतर्फी प्रेम मुलांचं खूपच डेंजर 12:1212:1312:15 असत 11:1310:5410:5611:35 एकतर्फी प्रेम निस्वार्थी असावं 12:3012:3212:4612:4912:5213:0113:06 मुल एकतर्फी प्रेमात मुलीचा जीव घेतात पण मुलगा कोणत्या मुली ना reject केलं तर ती कोणती च मुलगी सुड घेत नाहीच
Navin piddhi ne hya tapyatun java ani magach nirnay ghyavet. - 1) Stranger 2) Aquainted 3) School /College/ Class mates 4) Category friends (Society/Sports/Educational/Entertainment/ etc friends 5) Best friends 6) From best friends allowed to visit at our home 7) From Visitor friends one can become your Life partner.
Sar mi aani maji bayko seti karto aami doge setat kam karto aamche varshik उत्पन १ कोटी आह ५० एकर शेती आहे डाळिंब द्रा श आहे त्या मुळे शेतकऱ्या ला कमी लेखू नवे
जिथे पैसा आहे तिथेच प्रेम आहे पैसा संपला कि त्याच्यावरच प्रेम संपलं आज प्रेमाची व्याख्या हिआहे पैसा बघून प्रेम करतात मुली पैसा बघून प्रेम करतात मुले चेहरा बघून प्रेम ह्याला का प्रेम म्हणायचं
जात पात धर्म बाजूला ठेऊन Love 💘 Marriage करणे हाच शेवटचा पर्याय आहे. Rajanish osho म्हणाले की लग्न करूच नका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहावा पहिजे तेव्हा बाजूला होता येत. अमेरिकेतील युरोप मधील काही लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात त्या कारणाने business technology Engineering मध्ये ते पुढे आहेत. खूप अपेक्षा मुळे लग्न झाल्यावर ही आता टिकणे सुद्धा अवघड झालेले आहे आता. नंतर घटस्फोट, कोर्ट, कटकट, भांडणे, आयुष्य खराब 😅😂😂 काही लोक फुटपाथ वर ही सुखी संसार करत आहेत. जुनी माणसे ग्रामीण भागातील सुखी संसार करत होते. संसारात प्रेम, जिव्हाळा, विश्वास, साथ एकमेकांना पाहिजे. Love 💘 marriage शेवटचा पर्याय आहे 😊😊❤❤❤❤
Mala vatt Prem manje doghanchaya nanteyatla vishvas ani kharepana ani te nat shevti parynt kas neta yeyil ha khara parytn majya mat Prem Kara mag mag te ekavarch ani 100 takke tarch premach nat lagna parynt jayil ani pude jayushbhar yekmekanchaya sathine Tumi ek success life jagal dhoge pan
मुल प्रेम करून लग्न करतात नंतर आई वडिल मुलांचे त्रास देतात मुलगा समजून घे मुलगी सहन करते शेवटी घेतलेल्या शपथ वाया जातात म्हणून मुली लग्न करायला नाही म्हणतात
आजकाल आस होतच नाही...पहिले व्हायच तस.. पण अपेक्षा बघताना मुलींनीही ते पहावे आपन पण तसा आहोत का...मुलाकडुन अपेक्षा करन्यालायिक ...संसाराची गाडी ह्या महाघाईच्या कालावधीत जर दोघनी उचलली तर संसार हा चांगला चालु शकतो. ...🙏🙏🙏
Oneside love nasta te fakta attraction asta.khara prem jagrut honyasathi baryach tapyatun java lagta ani samorchya vyektiche sarva gun/avgun etc samjlyanantar hi best friendship ajun ghatta hotey tyanantarach khara prem hota.Ektarfi prem he best friendship paryant pan jat nahi ani nata ghatta hona shakyach nasta tar tyala prem kasa mhanta yeil. Jya mula mulina ajun Swatahche gun avgun, Swatahchi prakurti , Skills,Swabhav olakhta yet nahi te dusryacha kay olhaknar mag prem tari kasa honar?
लव मॅरेज टिकत अरेंज मॅरेज टिकत असे काही नाही मुलांच्या आई वडिलांनी व्यवस्थित सांभाळलं तर स्व ताची मुलगी बाहेरुन काम करून आली दमली ग बाई सुन आली की दमली नाही लगेच काम कधी एक कप चहा नाही म्हणून मुली लग्न करत नाही फिरु दया यांना कळु द्या महत्व
सांगायला काय सगळे चांगल चांगल सांगत आहेत 😮😮😮 पण प्रत्यक्षात वेगळंच करतील 😂😂😂
मी सर्व मुलांना विनंती करतो कि अशा मुलीशी लग्न करू नका जी एक पैसाही कमवत नाही ...आपल मुलाचं पण हेच चुकत ..आम्ही मुलांनी प्रत्येक वेळी तडजोड का करावी ..तसही आजकल मुलानमधे पण परिवर्तन होतच आहे....बदलत्या काळानुसार...आणि दुसरी गोष्ट , सर्वप्रथम 18 ते 26 वर्षांच्या कलावधित पोरांना सांगतो तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा ...कारण प्रत्येक मुलीला हे माहित असते की आपल्यला कोण ना कोण पसंद करेलच ..पण मुलंच तसं नसत .
कामावर प्रेम ❤करा त्याच्यानंतर प्रेम पाठिमाग पळत येईल
Ya tumchyavar prem karat nahi tar fakt paisanvar prem kartaat 😂
प्रेम म्हणजे harmons imbalance दुसरं काही नाही 😮
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम नसत मुली एकतर्फी प्रेमात नसतात पण जर एकतर्फी प्रेम मुलांचं खूपच डेंजर 12:12 12:13 12:15 असत 11:13 10:54 10:56 11:35 एकतर्फी प्रेम निस्वार्थी असावं 12:30 12:32 12:46 12:49 12:52 13:01 13:06 मुल एकतर्फी प्रेमात मुलीचा जीव घेतात पण मुलगा कोणत्या मुली ना reject केलं तर ती कोणती च मुलगी सुड घेत नाहीच
ठरवून लग्नाच्या वेळेस भरपूर अडचणी येतात प्रॉपर्टी ची आणि संपत्ती ची लव्ह मॅरेज ला कुठल्याही अट नसते.
Khup chan vichar ahet tumche mitrano
प्रेम म्हणजेच सूत्र आहे त्याला नावाची साथ असलीच पाहिजे...
Best video ever watched
सर्वांनी पळून जावा
अपेक्षा मुलाच्या पण असतात की.......
Navin piddhi ne hya tapyatun java ani magach nirnay ghyavet. - 1) Stranger 2) Aquainted 3) School /College/ Class mates 4) Category friends (Society/Sports/Educational/Entertainment/ etc friends 5) Best friends
6) From best friends allowed to visit at our home 7) From Visitor friends one can become your Life partner.
प्रेमाची व्याख्या 🤣🤣🤣🤣.... 😠 आई वडिलांवर प्रेम करा त्याला प्रेम म्हणतात
स्किन problem असेल तर होऊच नाही शकत लग्न😮
😅😅
आज मुलगी पेम करा मुलांचा आईबाबची सोडुन मुलीदुर ता ना दुर् करु नका 🙏🙏
12.18 lahan mulananchi panyachi batali😂😂😂😂
Parents sodla ki.....Prem vagaire faltu ahe raav.
Sar mi aani maji bayko seti karto aami doge setat kam karto aamche varshik उत्पन १ कोटी आह ५० एकर शेती आहे डाळिंब द्रा श आहे त्या मुळे शेतकऱ्या ला कमी लेखू नवे
टॅक्स पण भरा शेठ.
Profit kiti hoto
जिथे पैसा आहे तिथेच प्रेम आहे पैसा संपला कि त्याच्यावरच प्रेम संपलं आज प्रेमाची व्याख्या हिआहे पैसा बघून प्रेम करतात मुली पैसा बघून प्रेम करतात मुले चेहरा बघून प्रेम ह्याला का प्रेम म्हणायचं
ruclips.net/user/shorts6n0ne-HRSiw?feature=share4
मुलीला मुलांच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांनी सांभाळावं बरेच ठिकाणी तसे सांभाळले जात नाही
लव्ह मॅरेज टिकतं नाही
Arrange marriage pan tikat nahi
Marriage is supplementary and complementary to each other. Togetherness in every thing. Setting goals, vision, about future! Its a mutual decision.
आता मुलगी प्रेम करते ती बिनकामाच्या मुळातच ह्या काय बोलतात.प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण होय.
जात पात धर्म बाजूला ठेऊन Love 💘 Marriage करणे हाच शेवटचा पर्याय आहे. Rajanish osho म्हणाले की लग्न करूच नका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहावा पहिजे तेव्हा बाजूला होता येत. अमेरिकेतील युरोप मधील काही लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात त्या कारणाने business technology Engineering मध्ये ते पुढे आहेत. खूप अपेक्षा मुळे लग्न झाल्यावर ही आता टिकणे सुद्धा अवघड झालेले आहे आता. नंतर घटस्फोट, कोर्ट, कटकट, भांडणे, आयुष्य खराब 😅😂😂
काही लोक फुटपाथ वर ही सुखी संसार करत आहेत. जुनी माणसे ग्रामीण भागातील सुखी संसार करत होते. संसारात प्रेम, जिव्हाळा, विश्वास, साथ एकमेकांना पाहिजे.
Love 💘 marriage शेवटचा पर्याय आहे 😊😊❤❤❤❤
Kadak
Mala vatt Prem manje doghanchaya nanteyatla vishvas ani kharepana ani te nat shevti parynt kas neta yeyil ha khara parytn majya mat Prem Kara mag mag te ekavarch ani 100 takke tarch premach nat lagna parynt jayil ani pude jayushbhar yekmekanchaya sathine Tumi ek success life jagal dhoge pan
Freedom 🤣
Love family ❤
भावा तुझं संस्काबर खुप आहे.
मुल प्रेम करून लग्न करतात नंतर आई वडिल मुलांचे त्रास देतात मुलगा समजून घे मुलगी सहन करते शेवटी घेतलेल्या शपथ वाया जातात म्हणून मुली लग्न करायला नाही म्हणतात
आजकाल आस होतच नाही...पहिले व्हायच तस.. पण अपेक्षा बघताना मुलींनीही ते पहावे आपन पण तसा आहोत का...मुलाकडुन अपेक्षा करन्यालायिक ...संसाराची गाडी ह्या महाघाईच्या कालावधीत जर दोघनी उचलली तर संसार हा चांगला चालु शकतो. ...🙏🙏🙏
आरे मंगल कार्यालय काय करायचे
फालतु वेळ वाया गेला
चॅनेल ब्लॉक केला
शेतकरी संघटना
Prem as Kara ki yekmekan barobar mahtre hovun Maru Ashi sopna parynt jo asto teyachch Prem Khar ast
प्रेमाची व्याख्या कोणी हि बोलु नये व जानु पण नये
प्रेम आणि परपरिक विवाह दोन्हीही चुकीचे आहे त्यापेक्षा निखळ स्वचच मैत्री हवी
🙄
❤ पीएसी
True love never end hot la
Oneside love nasta te fakta attraction asta.khara prem jagrut honyasathi baryach tapyatun java lagta ani samorchya vyektiche sarva gun/avgun etc samjlyanantar hi best friendship ajun ghatta hotey tyanantarach khara prem hota.Ektarfi prem he best friendship paryant pan jat nahi ani nata ghatta hona shakyach nasta tar tyala prem kasa mhanta yeil.
Jya mula mulina ajun Swatahche gun avgun, Swatahchi prakurti , Skills,Swabhav olakhta yet nahi te dusryacha kay olhaknar mag prem tari kasa honar?
लव मॅरेज टिकत अरेंज मॅरेज टिकत असे काही नाही मुलांच्या आई वडिलांनी व्यवस्थित सांभाळलं तर स्व ताची मुलगी बाहेरुन काम करून आली दमली ग बाई सुन आली की दमली नाही लगेच काम कधी एक कप चहा नाही म्हणून मुली लग्न करत नाही फिरु दया यांना कळु द्या महत्व
तयारी करून बोलतायेत.......😄
😂😂
20kotichi property ahe pune la
Tujhi ka
Farm 10 yekar pahije😂😂😂
Sir premacha khara meaning mla vichara mi sangto ....💔
Love married tula bhande ghasyla lagel
Netra sukhe ektarfi Prem nimmi Aastha
Shetkari ka nko
Netra shok hai ektarfi Prem Assav
सर आत्ताच्या मुलींना वाटतं नौकरी वाला पाहिजे शेतकरी मुलांशी लग्न करायला नको म्हणतात
बरोबर
Shetkari ahes vatate
ok 💑💏💏💏
Poragi disate chimkandi tondachi tila pahije hero porala pahije shen kadhnari mhashich mast jod jamti mg
ऊ😅
Swatachya payavr ubhe rahaychya divsat lafde krtay....yanchya ghari video dakhva...
Paisa 😂😂bs baki kay nhi chalat
दुध काडण मनत अरे तुझ मरे परयनत लगन होणार नाही
Faltu por pori
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Chasma vala lay shayana aahe jara , tule pahun koni love marrege karanar nahi re bahu tuy tond pay
Mulane pn mulisarkha vichar Karayla pahije......tevhach mulichi akad kami hoil
Ho....agdi barobr bolalat tumhi....!
माझा मुलींना एक प्रश्न आहे जर माझ्याशी लग्न केले तर मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले तर चालेल का मला दोन बायका आवडतात बाकी काय नाही मजेत आहे 🥰
Tuzya babani pan 2 bayaka kelya ka?
लव मॅरेज करा 👌👌👌🌹🌹🌹