मुलींंनी भरपूर अपेक्षा ठेवायला कांहीं हरकत नाही.पण अति अपेक्षांचा भंग झालेवर " अपेक्षाभंगाचे " दुःख:चे धनी कोण ? अपेक्षा मध्ये मुलगा कर्तबगार व मेहनती असला पाहिजे.आयत्या घबाड पेक्षा स्वनिर्मिती याचा आनंद घेणारा पाहिजे. " स्वकष्टार्जितमध्ये जो स्वानंद आहे तो वडिलोपार्जित नाही.एकंदरीत भौतिक सुविधा पहाता येतील पण मुलगा कसा आहे हे लग्नानंतरच समजेल म्हणून प्रथम मुलगा मग त्याची जायदाद.
Instant gratification ची अपेक्षा आणि अती चिकित्सा पण त्रासदायक होऊ शकते. कास्ट करण्याची आणि जीवनाला सामोरे जाण्याची उमेद पाहिजे. जोडीदार निर्व्यसनी असणे महत्त्वाचे आहे.
माझी गर्लफ्रेंड दहावीत असताना झाली. मी गरीब ती मराठी 10 वर्षा आमचा रेलशनशिप होतं. तिच्या घरचांचा आधी विरोध होतं तिने मनावल. आज आम्हाला मुलगी आहे टोटल 14 वर्षा झाली ❤
प्राॅपर्टी पेक्षा कष्टाळू, प्रामाणिक मुलगा असला तर लग्न करायला काही हरकत नसावी. पण जर मुलगा किंवा मुलाचा बाप पैसेवाला असेल पण त्यांच्या कडे माणुसकी नसेल, व्यसनी वा ऊर्मट, गर्विष्ठ असेल तर अश्या श्रीमंत मुलाचा काही उपयोग नसेल.
दादा मला विचारशील तर हे खूप चुकीचं आहे आणि मेन म्हणजे मुलींच्या आधी घरच्यांच्या अपेक्षा जास्त असतात कारण सर्वांकडेच नसतं ना तेवढं मला विचारशील तर मी त्या मुलीने एखाद्या मुलाच्या जागी राहू बघावं कि त्याची अवस्था काय होते मग अपेक्षा तेवव्यात...
मी धनाजी घोरपडे माझा मुलगा रुषभ घोरपडे आम्ही 96कुळी मराठा आहोत मुलगा ओटोमोबाईल इंजिनिअर आहे. मुख्य सातारा जिल्ह्यातील आहोत परंतु नोकरी निमित्ते अहमदाबाद गुजरात मधे सेट आहोत मुलाला चाळीस हजार पगार आहे वय फक्त पंचविस आहे निरव्यसनी आहै.पन्नास ते साठ मुली पाहील्या पण अहमदाबाद गुजरात म्हणाले नाही कारण लांब आहे असे म्हणतात.आणि अहमदाबाद मधे आपल्या जातीच्या मुली भेटत नाही ह्यावर पर्याय काय
घोरपडे जागे व्हा, दुनिया कुठे पोहोचली आणि तुम्ही अजून जातितच अडकुन आहात, ठीक आहे सुरुवातीला आपल्या जातितला, आपल्या चालिरिती असलेल्या स्थळांचा विचार करणे काही गैर नाही पण जर जातितले नखरे करायला लागले तर शहाणे होऊन जातिबाहेर कुठे ही चांगले स्थळ बघावे.
घोरपडे साहेब जात सोडा दुसऱ्या समाजातील मुली करा. 30. वर्षापूर्वी माझे सुद्धा लग्नं होत नव्हते. मी दुसऱ्या जातीत लग्नं केले. दोन मुलगे आहेत. 1कॅनडाला असतो व 1माझ्याबरोबर असतो. 50,000हजाराच्या वर पगार , फ्लॅट, गाडी. म्हणजे मुलींना नवरा नको. अप्रतेक्ष हुंडाच पाहिजे. तेव्हा गरीब मुली पाहा सुखी व्हाल.
ज्या मुलीच्या बापाकडे स्वतःच घर,नोकरी असेल त्यांनीच अपेक्षा केली पाहिजे मुलींनी मुलांकडून पण तुमचा बाप किरायाने राहतो आणि बुंगारी आहे पण तुम्हाला नोकरीवाला आणि स्वतःच घर असणारा हवा ऐसा कैसा चलेगा दीदी😂😂
सरकारी नौकरी वाला केला कि, मुलीना मजा करायला मिळते, पती चे निधन झाले कि, अनुकंपा बेस वर नौकरी वर लागता येते, मुलीची डबल मजा होते, मग दुसरे लग्न करता येते, खूप खूप मजा येते.
मला बॉयफ्रेंड ने उष्टी न केलेली मुलगी पाहिजे जी की नार्को टेस्ट देऊन त्याच्या पवित्र ची ई प्रमाणपत्र देईल कारण लग्न म्हटलं की दोन पवित्र आत्म्याचा व पवित्र शरीराचा सुरेख संगम ईश्वराच्या साक्षीने असतो ईश्वराच्या समोर असलं चुकीचं चीटिंग जमत नाही
Mulanchya ani tyachya ghar cha lokanchya pn bharpur apeksha astat......swypak ato ka .. sunder pahije, sawli nko kali nko,,, shiklelinpahije,,warun kmawti aslyas ajun chan...
आताच्या मुलींना सगळे रेडिमेड हवे असते स्वतःला पगार कमी असला तरी मुलाला मात्र वार्षिक पॅकेज जास्त पाहिजे घरात माणसे नकोत घरात dustbin किती आहेत फोटो भिंतीवर आहेत का असे विचारले जाते जरा अतिशयोक्ती वाटेल पण हे खरे आहे
स्वतःचे घर पुण्या मुंबईत असायला हव कारण ते असायलाच पाहिजे ना कारण ती तिचे घर सोडून आलेली असते स्वतःची चार चाकी असली पाहिजे कारण फिरायला वैगेरे तर लागते ना कारण ती तिचे घर सोडून आलेली असते स्वतःची जमीन असायला हवी कारण उद्या घर बांधून रहावं वाटलं तर कारण ती तिचे घर सोडून आलेली असते मुलाचे आई वडील घरात नको कारण ती तिचे घर सोडून आलेली असते मुलाला चांगला पाच आकडी पगार असायलाच हवा कारण ती तिचे घर सोडुन आलेली असते जास्त काही अपेक्षा नसतात मुलींच्या
घरी लग्न करुन आणत असलेल्या सुनेबद्दल सासु सासरे व मुलाच्या लोकांच्या पण काही ना काही अपेक्षा असतात....सासरच्या लोकांनी समजुन घेण्यासाठी....मुलींनी पण सासुसासरे ह्यांना स्वतः च्या आई वडीला सारखे व दिर नणंदला बहीण भावाचे प्रेम....दिले पाहिजे.....माहेर पेक्षा जास्त व खरे प्रेम मुलींनाही देता आले पाहिजे.....लग्नानंतर फक्त प्रॅक्टिकल राहुन जमत नाही....तर हळुहळु सासरच्या लोकांची मन जिंकता आली पाहिजे....
लग्नाला इच्छुक असणारा नवरा मुलगा हा घर जावई असावा. अशी अपेक्षा वधू व त्याच्या घराकडून होणार असेल तर मुलाने घर जावई होणेसाठी वर पित्यास 15 वर्षाचा तात्पुरता कालावधी चा विचार करून 7 लाख, ते 10 लाख रू. वर पित्याकडे बॅंकेत जमा करावे
Jya parents la fkt mulich ahet tyanni kay karave? Ji vyakti aai vadilanchi nahi hou shakat ti konashich loyal nahi rahu shakat tyamule parents ch pahili priority asayla pahije @@kartikgamer3851
Expectations are only in arranged marriage,in love everything thing is accepted mostly, many good boys are single due to over expectations from other side,making this kind of social issue
सध्या मुलानी लैंगिक आकर्षण पुर्णतः डोक्यातुन काढून अविवाहित राहण्याचा प्रयत्न करावा कारण उदृया मुलीच्या अपेक्षा जास्त वाढून आयुष्य भर तिची सेवा करावी लागेल 😮
Aajkal MulinChya parents la tension nahi tar Mulanchya parents la tension aahe ki ji yeil ti ghar todnar tar nahi na , family ekatra thevel ki Nahi. Baap Bhikari Aasel ani zopdi madhe rahat aasel Tari chalel pan Navra ani Sasra millionaire aasayla Hawa.
घरजावई उत्तम पर्याय आहे, पोरांना, लगे रहो मुन्नाभाई,,
😂😂
यांना लग्न करायचं नसतं पॅकेज पहिजे असते.
Better to live in
@ayubansari8464tujhe maje ahet re tu kiti pan lagna kar no problem
Better be single... single launda aazhad parinda...nahitar Yana kahi hi kami Nako..swatah Mara pan yanchya mhanne purn kara
Same I have experienced now only😅
Bhai itna bhi sach nahi bolna tha 😂😂😂
आजकाल स्त्री जातीच्या वाढत्या अपेक्षा पाहता वकील जाती चे अच्छे दिन येणार अस दिसतंय😊😊😊
वकिलांचे अच्छे दिन आधीच आले आहेत. भयानक परिस्तिथी आहे न्याय यंत्रनेची.
सध्या कौटुबीक न्यायालय मध्ये भरपूर गर्दी असते
आधी अपेक्षांचा डोंगर उभा करायचं आणि नंतर समजूतदार असेल तर माझ्या काही अपेक्षा नाहीत.
लग्नचं करु नका.
तुमच्या काल्पनिक अपेक्षा फक्त A I पुर्ण करु शकते.
कुणालाही मेहनत करायची तयारी दिसत नाही....
पैसा असला की मुली बरोबर सगळ adjustment करतात
Sugar 👶
Saglya muli fkt pesa bght nahit
Ekdum sahi manla bhau
मुली आणि त्यांच्या आई वडिलांनी नुसता बाजार मांडला आहे आणि जर मुलगी सुंदर जास्त शिकलेली असेल तर मुलीचा लिलाव जातो श्रीमंत आणि एकुलता एक मुलाला
मुलींंनी भरपूर अपेक्षा ठेवायला कांहीं हरकत नाही.पण अति अपेक्षांचा भंग झालेवर " अपेक्षाभंगाचे " दुःख:चे धनी कोण ? अपेक्षा मध्ये मुलगा कर्तबगार व मेहनती असला पाहिजे.आयत्या घबाड पेक्षा स्वनिर्मिती याचा आनंद घेणारा पाहिजे. " स्वकष्टार्जितमध्ये जो स्वानंद आहे तो वडिलोपार्जित नाही.एकंदरीत भौतिक सुविधा पहाता येतील पण मुलगा कसा आहे हे लग्नानंतरच समजेल म्हणून प्रथम मुलगा मग त्याची जायदाद.
सगळ रेडीमेड मिळायला पाहिजे तर तुम्ही भविष्यात काय नुस्त फिरत राहणार का
तूम्ही स्वतः काही तरी कष्ट करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न का करीत नाही, फक्त अपेक्षा,अपेक्षा आणि अपेक्षा.
अगदी योग्य मुद्दा😂
मुलांना पण सुंदर, गृह कर्तव्यदक्ष, नोकरी करणारी हवी असते. हि अपेक्षा आहे ना?
Love marriage kartana Chapri porga chalto yana ... 😂😂
Fakt arrange marriage kartana Sarkari nokari... Gaadi... Flat Bank balance hawa asto.... 😅😅
😂
Agadi barobar .. 👍👍
Ti adjustment Wali mulgi bhari bolli
एवढं करून पण तुम्ही डिओस देता वरून मुलांच्या प्रॉपर्टी मधलं ५०% प्राॅपर्टी मागणी करतात 😑😑😑 मग आम्ही हुंडा मागितला तर तो गुन्हा ठरतो का ?
Instant gratification ची अपेक्षा आणि अती चिकित्सा पण त्रासदायक होऊ शकते. कास्ट करण्याची आणि जीवनाला सामोरे जाण्याची उमेद पाहिजे. जोडीदार निर्व्यसनी असणे महत्त्वाचे आहे.
मुलीचा 10लाख पगार मुलाचा 10लाख पगार
आणि hotel च खायचं 😂😂😂
पोरगं पाळणा घरात 😂😂😂
आणि म्हणे modern
म्हणजे प्रेम गेलं खड्ड्यात 😢 सरळ म्हण की शेमडे पैसा पाहिजे
correct , lot of uncertainty
माझी गर्लफ्रेंड दहावीत असताना झाली. मी गरीब ती मराठी 10 वर्षा आमचा रेलशनशिप होतं. तिच्या घरचांचा आधी विरोध होतं तिने मनावल. आज आम्हाला मुलगी आहे टोटल 14 वर्षा झाली ❤
God bless your family🫶
Right
*Pari chya pappa la khup apekshya aahet*
1. 7/12
2. Sarkari nukari
3. Motha package wali private company chi nukari.
4. Bangala.
5. 4 chaki gaadi
6. Ghar swatach aahe ka. Assal tari chotay.
*Pappa chya pari chi apekshya*
1. Chikana cha pahijel
2. Bank balances tagada pahijel
3. Dar mahinyala shopping karun denar pahijel.
4. Ek kul ta ek pahijel.
5. Aai, baba pasun lab tichya sobat rahanar pahijel.
6. Gaadi tar pahijel mhanje pahijel 4 chaki
*Aani mullachya baap*
1.Assahya sodun dene
तुमच्या वेळीस घोष्ट वेगळी होती, हल्लीची परिस्तिथी वेगळी आहे.
Right 😂@@tusharmuley7275
अरे मुलींनो तुमच्या अपेक्षा ना काही लिमिट आहें का... 🙏🙏🙏
Russia patwa
Men stop simping.
Focus on yourself, if you achieve your goals, trust me you need nobody.
Be single, Be happy.
Be Super rich,everything available on 2nd home,farmhouse at outside.
Dada amchi kdhi video upload krtoy .sundaychchi
Mulani pan apeksha thevavya mulinkadun ki mulgi dhutlya tandalachi havi - family oriented havi
आजच्या मुलीना गाडी बंगला मुलाचे आई बाप नको ही पचन होते चालते वाहे
2:29 well settled mhanaje nemake kaay mhanayache aahe?
Well sttled mhanaje job aahe, ghar aahe, gaadi aahe, bayko aahe pire aahet .. mhanahe tau manushya well settled aahe; mag asa mulaga kashala pahije hyana lagna karayala?
मुलगा एकटा पाहिजे मोठं पॅकेज, गाडी मोठा फ्लॅट फक्त मी आणि तोच घरचे कोणी नको....... आणि स्वतःचा भाऊ गाव बर बोंबलत फिरत असतो त्याच काय 😂
प्राॅपर्टी पेक्षा कष्टाळू, प्रामाणिक मुलगा असला तर लग्न करायला काही हरकत नसावी. पण जर मुलगा किंवा मुलाचा बाप पैसेवाला असेल पण त्यांच्या कडे माणुसकी नसेल, व्यसनी वा ऊर्मट, गर्विष्ठ असेल तर अश्या श्रीमंत मुलाचा काही उपयोग नसेल.
दादा मला विचारशील तर हे खूप चुकीचं आहे आणि मेन म्हणजे मुलींच्या आधी घरच्यांच्या अपेक्षा जास्त असतात कारण सर्वांकडेच नसतं ना तेवढं मला विचारशील तर मी त्या मुलीने एखाद्या मुलाच्या जागी राहू बघावं कि त्याची अवस्था काय होते मग अपेक्षा तेवव्यात...
मी धनाजी घोरपडे माझा मुलगा रुषभ घोरपडे आम्ही 96कुळी मराठा आहोत मुलगा ओटोमोबाईल इंजिनिअर आहे. मुख्य सातारा जिल्ह्यातील आहोत परंतु नोकरी निमित्ते अहमदाबाद गुजरात मधे सेट आहोत मुलाला चाळीस हजार पगार आहे वय फक्त पंचविस आहे निरव्यसनी आहै.पन्नास ते साठ मुली पाहील्या पण अहमदाबाद गुजरात म्हणाले नाही कारण लांब आहे असे म्हणतात.आणि अहमदाबाद मधे आपल्या जातीच्या मुली भेटत नाही ह्यावर पर्याय काय
दुसर्या cast मधील बघावी, आपल्या भागात काम कमी नाटकी जास्त
घोरपडे जागे व्हा, दुनिया कुठे पोहोचली आणि तुम्ही अजून जातितच अडकुन आहात, ठीक आहे सुरुवातीला आपल्या जातितला, आपल्या चालिरिती असलेल्या स्थळांचा विचार करणे काही गैर नाही पण जर जातितले नखरे करायला लागले तर शहाणे होऊन जातिबाहेर कुठे ही चांगले स्थळ बघावे.
घोरपडे साहेब जात सोडा दुसऱ्या समाजातील मुली करा. 30. वर्षापूर्वी माझे सुद्धा लग्नं होत नव्हते. मी दुसऱ्या जातीत लग्नं केले. दोन मुलगे आहेत. 1कॅनडाला असतो व 1माझ्याबरोबर असतो. 50,000हजाराच्या वर पगार , फ्लॅट, गाडी. म्हणजे मुलींना नवरा नको. अप्रतेक्ष हुंडाच पाहिजे. तेव्हा गरीब मुली पाहा सुखी व्हाल.
Background music chi kaay garaj hai bhai 😇
आधीच्या पिढीच्या मुली काय पळून येत होत्या का?
Saglya mulinche vichar almost same 😂
Hence proved, सर्व मुली सारख्याच🤣
Hence proved, i will not marry definately ❤😊
मुलांच्या पण खुप अपेक्षा असतात. नोकरीला असला तर नोकरीवालीच मुलगी पाहिजे.नोकरी नसणारी मुलगी त्यांना टक्कल पडलं तरी करणार नाहीत
ज्या मुलीच्या बापाकडे स्वतःच घर,नोकरी असेल त्यांनीच अपेक्षा केली पाहिजे मुलींनी मुलांकडून पण तुमचा बाप किरायाने राहतो आणि बुंगारी आहे पण तुम्हाला नोकरीवाला आणि स्वतःच घर असणारा हवा ऐसा कैसा चलेगा दीदी😂😂
सरकारी नौकरी वाला केला कि, मुलीना मजा करायला मिळते, पती चे निधन झाले कि, अनुकंपा बेस वर नौकरी वर लागता येते, मुलीची डबल मजा होते, मग दुसरे लग्न करता येते, खूप खूप मजा येते.
@@kartikgamer3851tumchya gharchya muli asach karatat vatat
Ya apeksha baghun ha dialogue athvala : Ye koi tarika hai bhik mangne ka bhik toh hath jodke mangi jati hai.
*Pari chya pappa la khup apekshya aahet*
1. 7/12
2. Sarkari nukari
3. Motha package wali private company chi nukari.
4. Bangala.
5. 4 chaki gaadi
6. Ghar swatach aahe ka. Assal tari chotay.
*Pappa chya pari chi apekshya*
1. Chikana cha pahijel
2. Bank balances tagada pahijel
3. Dar mahinyala shopping karun denar pahijel.
4. Ek kul ta ek pahijel.
5. Aai, baba pasun lab tichya sobat rahanar pahijel.
6. Gaadi tar pahijel mhanje pahijel 4 chaki
*Aani mullachya baap*
1.Assahya sodun dene
Ghari basa 30 वय झाली तुमची मुलींनो तरी तरी अपेक्षा सपना ❤❤❤
मुलांमध्ये आणि मुलींमध्ये अडजेस्टमेंट पाहिजे
तरच लग्न जमतील.
Jast apeksha vali barobar,mazya mitrache jamle nahi,vay zalyavar junior grade chya mula barobar lagn kele.
आपल्या कडे जेवढं आंथरून आहे ते पाहून पाय पसरावेत 😂😂😂
60% girls na cooking yet nahi 😅🗿
Mulina pan palak shikvatat. Tya palkancha aadhar banat adtil tar kay vait aahe
Tumhla cooking yete ka?
90 % mhana😂😂😂
मुलांना फक्त मुलगी हवी
Kamwali Bai havi asate yana
मला बॉयफ्रेंड ने उष्टी न केलेली मुलगी पाहिजे जी की नार्को टेस्ट देऊन त्याच्या पवित्र ची ई प्रमाणपत्र देईल
कारण लग्न म्हटलं की दोन पवित्र आत्म्याचा व पवित्र शरीराचा सुरेख संगम ईश्वराच्या साक्षीने असतो ईश्वराच्या समोर असलं चुकीचं चीटिंग जमत नाही
Khup avghad ahe...mulala nokari pahije...sheti Pahije..ghar pahije
Brobr
Mulanchya ani tyachya ghar cha lokanchya pn bharpur apeksha astat......swypak ato ka .. sunder pahije, sawli nko kali nko,,, shiklelinpahije,,warun kmawti aslyas ajun chan...
Bhava Please Bombay nahi Mumbai.......
आताच्या मुलींना सगळे रेडिमेड हवे असते स्वतःला पगार कमी असला तरी मुलाला मात्र वार्षिक पॅकेज जास्त पाहिजे घरात माणसे नकोत घरात dustbin किती आहेत फोटो भिंतीवर आहेत का असे विचारले जाते जरा अतिशयोक्ती वाटेल पण हे खरे आहे
one time opportunity 😂
ह्या पोरींचा घटस्फोट १००% फिक्स आहे पोरांनो वकिली चा अभ्यास सुरू करा 🤣
Asel money ter milel honey
स्वतःचे घर पुण्या मुंबईत असायला हव कारण ते असायलाच पाहिजे ना कारण ती तिचे घर सोडून आलेली असते
स्वतःची चार चाकी असली पाहिजे कारण फिरायला वैगेरे तर लागते ना कारण ती तिचे घर सोडून आलेली असते
स्वतःची जमीन असायला हवी कारण उद्या घर बांधून रहावं वाटलं तर कारण ती तिचे घर सोडून आलेली असते
मुलाचे आई वडील घरात नको कारण ती तिचे घर सोडून आलेली असते
मुलाला चांगला पाच आकडी पगार असायलाच हवा कारण ती तिचे घर सोडुन आलेली असते
जास्त काही अपेक्षा नसतात मुलींच्या
घरी लग्न करुन आणत असलेल्या सुनेबद्दल सासु सासरे व मुलाच्या लोकांच्या पण काही ना काही अपेक्षा असतात....सासरच्या लोकांनी समजुन घेण्यासाठी....मुलींनी पण सासुसासरे ह्यांना स्वतः च्या आई वडीला सारखे व दिर नणंदला बहीण भावाचे प्रेम....दिले पाहिजे.....माहेर पेक्षा जास्त व खरे प्रेम मुलींनाही देता आले पाहिजे.....लग्नानंतर फक्त प्रॅक्टिकल राहुन जमत नाही....तर हळुहळु सासरच्या लोकांची मन जिंकता आली पाहिजे....
3:42😂😂😂😂😂😂
Ghar soddun yette aani ghar Toddun jaate
Tumchya gharatlya muli pan Ghar todayach Kam kartat ka?
लग्नाला इच्छुक असणारा नवरा मुलगा हा घर जावई असावा. अशी अपेक्षा वधू व त्याच्या घराकडून होणार असेल तर मुलाने घर जावई होणेसाठी वर पित्यास 15 वर्षाचा तात्पुरता कालावधी चा विचार करून 7 लाख, ते 10 लाख रू. वर पित्याकडे बॅंकेत जमा करावे
Muli ghar sodun yetat mag mule mulage deta ka navavaritake paise mulinchya nave
मुलीना घर सोडून यावे च लागते, परंपरा आहे, लग्न नंतर मुलींना सासरी रहा लागते, ते घर तेचेच असते, ती घराची मालकीन असते.
Jya parents la fkt mulich ahet tyanni kay karave? Ji vyakti aai vadilanchi nahi hou shakat ti konashich loyal nahi rahu shakat tyamule parents ch pahili priority asayla pahije @@kartikgamer3851
Mi ready aahe ghar jawai rahayala
@ayubansari8464 asel tar sanga
अरे पण ती पोरगी माकडा सारखी दिसतेय रे😂
मुलींच्या घरी चांगली परिस्थिती असतेका मग मुलांकडून अपेक्षा का करतात ? मुलींच्या आई वडिलांकडून मुलीचा पगार महत्वाचा असतो
Expectations are only in arranged marriage,in love everything thing is accepted mostly, many good boys are single due to over expectations from other side,making this kind of social issue
अगदी बरोबर💪
तुमच्या बापाने तरी आधी घर घेतलेलं होतं का लग्नाच्या
lagan karaychach nahi aushyabhar sukhi rahtal
तुम पैसा बनाओ, रिश्ते लोग खुद ही बनाएंगे !
Ak tr mulina shikwa pn , tyancha lagna pn krun dya,,,,hunda pn dya ,,,mulgi pn dya,,,wrun tine sasri jawun sgli kam pn.kra....prt kamawti asel tr to pesa pn dya,,, mg yachya badlyat mulala pn shet. Nokri...pesa pahije....muli kadun sgla gheyla br watat..
मुली छपरी मुला सोबत लग्न करतात.
Marrying means to halve one's rights and double one's duties
Arthur Schopenhauer
Mulinchyach apeksha baghu naka..mulanchya pan apeksha bagha..🙏
Singel Mulana fakt mulgi havi aasate bas 😂😂😂😂
Jivant asli pahije bassssss
The Boys🤣
Nisata kachakach 😂😂😂😂
Mhanun por single aahet 😂😂😂😂
😂
Nahi bhetla nokrivala shevt paryay palun jane
Tumhi singal aahat tar Kami payse lagtay,pan gruhasthasramat jatay tar dhanachi jast aavashyakta aahe , dhan Kami aani jababdari jast ase Nako . Tyaane divorce hou shakto .vicharkarun Paul uchala . Lagnanantar sagle thik hoil ase Nako .
Picture picturemulina chi justice Archana aahestava LA paha
Mulga adhi student hota pan selection hota 30 la jevha kamavto asto Pani 40 la to handicapped jhala tar muli Kay kartil
Yala lagn nahi ho business bolatat.eka mulga ayushbhar mulila sambhalto te disat nahi ka.ayat tat pahije yana .it's just business.
Blue dress walichya evdhya apeksha, Ha video bghun sthal pn nhi ynr
पैसा पाहिजे आणि काही काम, जबाबदारी नको मुलींना. या दोन main conditions असतात मुलींकडून.
Bhava kade porana tar vichar tyanche kai apeksha ahe 😂
apli video aleli ahe mulanvar
ruclips.net/video/M-D9Tr3L9x8/видео.htmlsi=oRhOEhfM7c76k6sF
Boys be like - zinda Ladki de do bhai, koi apeksha nahi hain😂😂
Sawal bhai🤣
Navra pahije navryachi jaga pahije jamin pahije pan navryach aikach nahi kothe bolayla mulila Aavdte
Je ijjtdar ahet tech yogya velet lagn kartat mulila jodidar asava mulichya aivadilachya jast apekxa astat apn jase apla soyra asava hech baghayla pahije tavha soyrik hote he rikame Kam koni kart nahi tar patravlisarkhi avstha hote jevlyanntr fekun detat he Satya ahe
Gharchya kama n madhe help karnara 🙌😂
Dream boy for every girl 😅
Ak tr samanta thewayla havi ....jr muli sagla kam yenarya pahijet ...tr tumche mula pn sglya goshati asnare tayar tewa... Nasta tumcha mula jsa lagna nantr sagla kmawel bolta na tsa sun pn lagna nantr sagla shikel ashe vichar thewa
सध्या मुलानी लैंगिक आकर्षण पुर्णतः डोक्यातुन काढून अविवाहित राहण्याचा प्रयत्न करावा कारण उदृया मुलीच्या अपेक्षा जास्त वाढून आयुष्य भर तिची सेवा करावी लागेल
😮
Better to visit Bankok😊
Correct ahe
Aajkal MulinChya parents la tension nahi tar Mulanchya parents la tension aahe ki ji yeil ti ghar todnar tar nahi na , family ekatra thevel ki Nahi.
Baap Bhikari Aasel ani zopdi madhe rahat aasel Tari chalel pan Navra ani Sasra millionaire aasayla Hawa.
Loyal Man hawa bas!
Adhi chya kalat mulina trass zalela ahe tech ata mulakde bumrang hotay 😂😂
Mulina lagn karayache nahi tr hunda pahijet
😂😂😂😂😂😂😂
यामुळेच divorce hotat
Tuji aheka tyari
Kuch bolunga toh vivad ho jayega 💀
Are muli dokyavar padlayet