What Girls See In A Boy ? | Marathi Kida

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 8 тыс.

  • @aniketshende8640
    @aniketshende8640 2 года назад +1139

    मुलींना छप्री मॉडेल आवडतात किती लोक सहमत आहे?

  • @pramodkhake27
    @pramodkhake27 7 лет назад +3714

    ह्या मुली फक्त कॅमेऱ्या समोर अस सांगत आहेत की स्ट्रगल करणारा मुलगा आवडेल पण वास्तवात मुलींना पैसे वालाच मुलगा हवा असतो

  • @tejaspawar4639
    @tejaspawar4639 4 года назад +194

    भावा तुला मानल पाहिजे ह्या शहरातल्या नाटकी करणाऱ्या पोरींना काय माहीत असतं गरिबी काय असती ते तू ना बरोबर लायकी दाखवतोस त्यांची 🙏🙏

  • @dineshraut7659
    @dineshraut7659 3 года назад +871

    मुलींना चॉकलेट बॉय आवडतो पण नशिबात गायछाप बॉय पडतो 😂😂🙏🏻🙏🏻

  • @tejasasme7394
    @tejasasme7394 6 лет назад +406

    यांना फक्त राधिका सुभेदार माहीत असणार
    मसाला कुटून 300करोड
    आणि आम्ही मरतो 1st 2nd 3rd शिफ्ट मध्ये

  • @madhugondali9867
    @madhugondali9867 3 года назад +407

    मुलींना मुलांमध्ये काय आवडतं
    अनुभवाचे उत्तर :--पैसा💯

  • @girishbante1420
    @girishbante1420 4 года назад +156

    एकदम सही भाऊ....खास करून रिषभ पंत नंतर चे प्रश्न..... hatsoff bhavaaa. 💐💐

    • @avinashgaikwad360
      @avinashgaikwad360 3 года назад +15

      महाराष्ट्र मधे राहुन विश्वास नांगरे पाटील माहिती नसतील तर या मुली शाळेत जाऊन नक्की शिकतात काय यांचा तर सत्कार करण्यात यावा

    • @rk.vasave7159
      @rk.vasave7159 2 года назад +6

      अगदी बरोबर भाऊ... ह्या मुलींना प्रसिद्ध असलेल्या लोकांचे नाव माहित नाही. मला तरी वाटते या मुलींनी शिकायला नको पाहिजे कारण यांना अजूनही कुठे काय चालले आहे ते समजत नाही

  • @sachinmayekar2141
    @sachinmayekar2141 2 года назад +7

    छान विषय घेत आहेस आणि त्यामुळे निदान आपण कुठे चुकतो हे किमान नवीन पिढीच्या मुलींना कळत असेल, कारण सर्व मुली ह्या फक्त हँडसम, टॉल आणि इतर गोष्टीकडे आकर्षित होऊन चूक करतात आणि पचतावतात. ह्याचे ह्या समाजात भरपूर उदाहरण आहेत

  • @akshaybaviskar2744
    @akshaybaviskar2744 3 года назад +1149

    पोरीनच्या एवढ्या अपेक्षा आहेत तरी यांच लग्न टकल्या सोबतच होत 😂🤣

  • @pratikpardeshi9951
    @pratikpardeshi9951 6 лет назад +694

    😔वाईट वाटलं की clg girls किंवा boys ला फिल्मी हिरो माहित आहेत !!
    पण रिअल हिरो नाही माहित...
    Ex:- विश्वास नांगरे पाटील साहेब 😎

  • @Super01chetan
    @Super01chetan 6 лет назад +193

    प्रेमाने बोलून शेवटी कचरा केला रे पोरिंचा तू !!! छान !!!

  • @shubhammalunjkar6488
    @shubhammalunjkar6488 3 года назад +52

    ऋषभ पंत-crickrtar.
    अक्षर पटेल-crickrtar
    मनप्रीत सिंग-Indian hockey captain
    संदीप महेश्वरी-photographer+motivation speech
    या दलिंदर मूली परत भेटला तर त्यांना
    My age-14 year

    • @Gitanjali_magar
      @Gitanjali_magar 10 месяцев назад +1

      Wa re bhava tuz samanya dyan (gk) muli bindokch astat

  • @yogesh.nanote
    @yogesh.nanote 5 лет назад +79

    बेस्ट विडिओ बनविला भावा,
    आणि खरच, भारी मसेजही दिलायस,
    मनाचा मोठेपणा किंवा त्याचे विचार, एखाद्याचे व्यक्तिमत्व न अभ्यासता आपण Beaty, किंवा physics ह्या वरवरच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, आणि आयुष्यात बऱ्याचदा मग आपले निर्णय चुकतात...
    Best Luck तुमच्या चैनलसाठी असेच व्हीडिओ बनवत राहा आणि छान छान संदेश देत रहा....💐

  • @girirajbhadane6760
    @girirajbhadane6760 6 лет назад +390

    वीश्वास नांगरे पाटील ..सुदर पीचाई..संदीप माहेश्वरी.हे माहीत नाही कीती वाईट गोष्ट आहे...हे proof करून दाखवल की मुलीना फक्त हीरो स्टाईल.हेच आवडत ....आनी चिंटु पींटु मधला गरीब पींटु नक्कीच रिजेक्ट असनार कारन तो पैशाने गरीब आहे...हे फक्त camera समोर सांगायच तो मेहनती आहे म्हनुन आवडेल......ह्याना फक्त खीशात ATM ...आनी गाडी KTM पाहीजे...ह्या जे गुगल वर हे क्रीम ते क्रीम Fb ला हा हँन्डसम तो भारी हे सर्च करत बसताना हे ह्याना सुदर पीचाई माहीत नाही की ते गुगल चे CEO आहेत...

  • @Shubham-np9jx
    @Shubham-np9jx 5 лет назад +136

    जी मूल मुलींमागे पळून प्रेमविवाह करतात ती मूल सामान्य राहतात....
    आणि जी मूल असल्या भानगडीत पडत नाही ती मूल असामान्य कार्य करुन मोठी बनतात ....मुलींमागे पळणारी करोडो असतात पण जगात नाव कमवणारी खुप थोडे लोक असतात

  • @prempardeshi6864
    @prempardeshi6864 2 года назад +6

    भाऊ लय भारी...मुलींनी सांगितलं नेमक त्या काय बघतात किवा मुलगा कसा हवा हे सांगितलं...पण खरतर त्यांचं जनरल नॉलेज, awareness एकदम शून्य आहे...खरतर मुलांना अश्या मुली नकोय, आणि यांचं मत नकोच बघायला किंवा एकायलं असं वाटतंय.

  • @Amit-ov4ki
    @Amit-ov4ki 4 года назад +802

    पोरींना मुलगा handsome , highted, good looking असा पाहिजे आणि स्वतः विष्णुप्रिया सारख्या असल्या तरी चालतील😂

  • @vaibhaokakde7447
    @vaibhaokakde7447 5 лет назад +521

    बापाच्या पैश्या वर उडवणार्या मुली ह्या ..याना काय strugle माहीत असणार ..जिला tall handsome मुलगा पाहिजे तिने अगोदर आरशात पाहावे

  • @happyharshucraft419
    @happyharshucraft419 4 года назад +231

    ताई तुम्ही फक्त मुलांची हाईट,बॉडी,लूक्स, पाहतात पण कधी त्याचं मन पाहतात का? कारण काही मुलं दिसायला जरी हँडसम नसले तरी मात्र त्यांचे मनाने मात्र चांगले आसतात समजलं

    • @vinodkhole6633
      @vinodkhole6633 4 года назад +11

      झवना पातनी होई पर्यंत च चांगलं राहतात साधे सिंपल मग पळवाट शोधतात

    • @sumedkate
      @sumedkate 3 года назад

      @@vinodkhole6633 nay re bhai kahi astat sadhe 😞😞

    • @sundarkokan...3996
      @sundarkokan...3996 3 года назад

      आणि तोच सिगंल असतो

  • @Reckon_2025
    @Reckon_2025 3 года назад +32

    विश्वास सर कोण आहेत ते माहीत करा ,जगायचं कस ते कळेल 🥺

    • @vikramjagtap74
      @vikramjagtap74 25 дней назад

      IPS विश्वास नारायण नांगरे पाटील सर काय..?

  • @ajayjadhav8635
    @ajayjadhav8635 4 года назад +930

    नांगरे पाटिल , संदीप महेश्वरी माहीत नाही यांना मग काय घंटा माहिती आहे का ?

  • @Gemes-lw1ko
    @Gemes-lw1ko 4 года назад +104

    एकवेळ सिंगल मरा पोरांनो....पण या bhikarachot पोरींच्या नादी लागून आयुष्याची माती करून घेवू नका.

  • @vikram2822
    @vikram2822 6 лет назад +807

    ह्यांना *विश्वास नांगरे पाटील* सुद्धा माहीत नाही आणि म्हणे *मुलगी शिकली प्रगती झाली* घंटा 🔔 प्रगती ....

  • @abhijitmore6000
    @abhijitmore6000 3 года назад +36

    The message from this video was really good ....We all appreciate it 🙏🙏

  • @prathameshmhatre8411
    @prathameshmhatre8411 4 года назад +46

    4:19 नंतर च्या प्रश्नांचया उत्तरावरन समजत की त्या आधी केलेली बकबक like struggle करणारे n all
    मुल हे साफ साफ खोट आहे
    यांना विश्वास नांगरे साहेब आणि सन्दीप महेश्वरी sir माहित नाहीत कठिण आहे खुप

  • @Funtass_Ltd
    @Funtass_Ltd 6 лет назад +186

    ज्या मुलींना विश्वास नागरे सर व सुंदर पिचाई माहीत नसतील अश्या #मंद_बुद्धी मुली😂😂😆😆 आम्हाला नको पण....आणि आमच्या विषयी मत मांडण्याची लायकी पण नाही त्यांची😂😂😆😂😆😂😆😂😆😂😆😂😆😂😆😂BIGGEST LOL

  • @sidharthjadhav9355
    @sidharthjadhav9355 4 года назад +66

    Sandeep maheshwari 😍😍
    One man army sarkha aahe .
    1 seminar chi fees lakhat ghevu shkt astana
    Aplyasathi swatch time kadhun free seminar krnara world's no 1 motivational speaker
    Jo swatacha level cha free fayda sglyna deto .
    Like army man sarkha . Paisa nhi dunya sathi jgnara real hero .
    Ani khup sarya personality aahet je tyncha Field mdhun khup changle kam krtahet tynchi tu navv ghetlis 😎😎. Kdkkkk

    • @alokmore5961
      @alokmore5961 4 года назад +1

      bhau khar bolas tu sandeep maheshwari sir khup great ahet ❣❤🤗🤗🙏🙏

    • @lyrical89017
      @lyrical89017 3 года назад +1

      really

  • @bhagvatpatil62
    @bhagvatpatil62 2 года назад +4

    मुलगा कसाही असला तरी चालेल पण त्याच्याकडे पैसे असले पाहिजेत आजकालच्या मुलींचं खर प्रेम त्याच्यावर ठरत..💯

  • @pratikm7068
    @pratikm7068 6 лет назад +87

    That's called epic video..
    I'm not aware of Marathi language,so I asked my Marathi friend to translate it to me and after listening the theme, I'm shocked omg! Brilliant.
    Beauty and passion is placed inside but now days people's were attracting towards show offs ...
    Hats off to this Team for encouraging youths..
    My best wishes to all.
    Mi Marathi shikato hay.

    • @swapnilkambale8701
      @swapnilkambale8701 3 года назад +3

      Congratulations and all the best

    • @allinone518
      @allinone518 2 года назад +7

      शिक भावा मराठी आणि ज्ञानेश्वरी वाच मराठी शिकलास की.
      Learn marathi first and read dnyaneshwari after u learn marathi.

    • @purvradityabobade6477
      @purvradityabobade6477 2 года назад +1

      TUMCHA KHUB ABHAR BHAU SAHAB

  • @AakashJumade-fw9lr
    @AakashJumade-fw9lr 7 лет назад +373

    या पोरि म्हणजे ending ला कळाल 😉 केसभर गजरा गाव भर नजरा 😀😁😂😀

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад +4

      +aakash jumade दोस्ता जसं हे मुलींच्या बाबतीत आहे तसंच मुलांच्याही बाबतीत आहे, आमचा मुलं मुलींमध्ये काय बघतात हा व्हिडिओ पहा ruclips.net/video/OStbruL-t6M/видео.html

    • @v.b.thorat1116
      @v.b.thorat1116 7 лет назад +1

      माझी पण हीच feeling आहे भावा

    • @sandeshpujari3722
      @sandeshpujari3722 7 лет назад

      aakash jumade 😂

    • @priyaohekar9370
      @priyaohekar9370 7 лет назад

      aakash jumade ct

    • @AakashJumade-fw9lr
      @AakashJumade-fw9lr 7 лет назад

      +priya ohekar ???

  • @gp-kd8me
    @gp-kd8me 4 года назад +361

    खूप बालिश पोरी पकडल्या... 25 वयाच्या तरी पाहिजे होत्या...

  • @akshatakamble9436
    @akshatakamble9436 2 года назад +1

    खूप छान भावा दिसण्या पेक्ष्या मनाने चांगला हवा माणूस कारान मन हे कायम लक्षात राहील

  • @shreyasmhatre878
    @shreyasmhatre878 4 года назад +7

    खूप छान विडिओ बनविला आहे भावा. जेवढ्या लोकांची तू नाव विचारलीस ते सर्व मेहनत करून आज सन्मानाच्या ठिकाणी पोहचले आहेत. दुःख एवढेच वाटले की त्यांना महाराष्ट्रात राहून मा.श्री. विश्वास नांगरे पाटील सर हे कोण आहेत तेच माहीत नाही. बोलताना वाटत पण नाही की आम्हाला मेहनत करणारा मुलगा आवडतो....😢😢😢

  • @SwapnilSalunkheVlogs
    @SwapnilSalunkheVlogs 7 лет назад +897

    ते प्रश्न विचारुन शेवटी बरोबर point वर आनलं कडक 👌. सुंदर पिच्चई, विश्वास नागरे पाटिल महित नाही ऐकल्यवर धक्काच बसला राव 😆😆

    • @riyargad624
      @riyargad624 7 лет назад +19

      Nangre Patil sir mahit nahi mhanje kamal ahe...

    • @ChetankumarThakur
      @ChetankumarThakur 7 лет назад +14

      हो ना..मी सुद्धा चकित झालो!

    • @siddhesh9
      @siddhesh9 7 лет назад +12

      mala pn khupach vait vataty
      ya mulinna fkt oversmart mule avdtyat

    • @riyargad624
      @riyargad624 7 лет назад +8

      Ho na...26/11 chya hallyat nagre Patil sir yani jivachi baji lavli....he pan ya muli sahaj visartat....

    • @siddhesh9
      @siddhesh9 7 лет назад +6

      changle kam karnaryanna lagech visartat

  • @MrAjit-kr3qo
    @MrAjit-kr3qo 4 года назад +391

    4:20 hila विश्वास नागरे पाटील नाही माहीत 🤓🙄 हिला घंटा स्ट्रगल माहिती 😆

    • @chandrashekharwankhade4566
      @chandrashekharwankhade4566 4 года назад +12

      Paiise wala handsome bhetu de ...mng tyo kiti hi aavguni aasla tari tya la ch ya pori sagal kahi denar...Aisi janta se bharat ka kbhi bhala n hoga! ye hajaro Struggling SSR ko maut ke ghaat utar-ti rahegi.

    • @sanjeevrathod4688
      @sanjeevrathod4688 4 года назад +2

      hyana mulat mul kasi havit hech mahit nahi bavlt kutlya

    • @shankarkolekar8790
      @shankarkolekar8790 4 года назад +3

      Right bhawa

    • @pravinpawara1368
      @pravinpawara1368 3 года назад +3

      या मुलींना boyfriend kas हवेत हेज माहित आहे दुसर काईज नाय

    • @MrAjit-kr3qo
      @MrAjit-kr3qo 3 года назад

      My insta id: r.o.c.k.s.t.a.r.__1999

  • @Aakash8739
    @Aakash8739 3 года назад +39

    बाकी कोणी नाही विश्वास नागरे पाटील आणि संदीप माहेश्वरी माहीत पाहिजे प्रत्येक मुलाला मुलीला । कारण त्यांची struggling life आमच्या सारख्या मुलांसाठी खूप motivated आहे ।

    • @abhishekwadwalkar6032
      @abhishekwadwalkar6032 3 года назад

      Then what about sunder pichai. Hes leading world by technology.

    • @REX-eg8el
      @REX-eg8el 3 года назад

      @@maharashtraacademy3232 tyanchi history bgh aani mng bol

    • @rushikesh3532
      @rushikesh3532 3 года назад

      @@REX-eg8el history imp mhi present imp ahe

  • @ashokveer9603
    @ashokveer9603 5 лет назад +166

    शेट्ट ह्यांना पैश्यावला मुलगा आवडतो

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 4 года назад +11

    वा.भावा मुलींना खुप चांगले प्रश्न विचारलेस आम्हा मुलांना तरी समजल मुलींना काय येत आणि काय येत नाय good bro👍🙏🏻

  • @decentrk2505
    @decentrk2505 6 лет назад +88

    ह्यांना विश्वास नांगरे पाटील माहित नाही कसे जन्मले असे लेकरं महाराष्ट्रात।
    महाराष्ट्राची माती करतील ह्या पोरी🙏🙏

  • @rahulkesarkar2825
    @rahulkesarkar2825 3 года назад +24

    Instead of trying meet their expectations ..let's be best of ourselves boys.lets go💪💪

  • @nileshjoshi8974
    @nileshjoshi8974 4 года назад +127

    03:54 यांना भारतीय खेळाडू सुद्धा माहीत नाही 😅🙈 कस होयच 😅

  • @band0pant
    @band0pant 7 лет назад +41

    मराठी किड्याला मनाचा मुजरा
    एक नंबर काम भाई....
    ह्या पोरी असतातच अश्या.
    👌👍😊

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад +3

      +Hitesh band marathi vlog भावा, पण मुलंही काही कमी नाहीयेत, बघा आमचा आधीचा व्हिडीओ मुलं मुलींमधलं काय बघतात
      ruclips.net/video/OStbruL-t6M/видео.html

    • @band0pant
      @band0pant 7 лет назад

      Marathi Kida बघितला दादुस
      पण सगळेच तशे नसतात ना

  • @dattabhabal421
    @dattabhabal421 4 года назад +124

    काय राव बोलतीच बंद reality of today's girl's 🤘 एक नंबर भावा 😂😂

    • @hackerrudransh2681
      @hackerrudransh2681 3 года назад +2

      😂😂😂😂😂

    • @prakashrayat2176
      @prakashrayat2176 3 года назад +4

      पटलं मला
      या मुलींचा असली चेहरा पाहून मी भारावून गेलो.
      आदेशानुसार
      मी सहमत आहे.

    • @prakashrayat2176
      @prakashrayat2176 3 года назад +3

      मुली मुलांमध्ये पहिल्यांदा पैसा आणि मुलांचा बीग चोट बघतात.

  • @bhushanshinde7642
    @bhushanshinde7642 3 года назад +1

    ह्या असे चॅनल काडून संस्कृतीची विल्हेवाट लावत आहेत तुम्ही खूप मोठं काम करत आहात तुमचे आई वडील धन्य असतील त्यांना प्रणाम

  • @chetangangurde580
    @chetangangurde580 7 лет назад +13

    खरी सुंदरता हि चेहऱ्यात,शरिरात, केसात,डोळ्यात नसून ती व्यक्तीच्या मनात आणि पाहणाऱ्याच्या नजरेत असते.पण हे ठराविकच मुली पाहतात म्हणून त्यांचे प्रेम टिकते व त्यांचा विश्वास अधिक प्रबळ असतो.
    पण काहींच्या बाबतीत बाह्य अंग पाहून व्यक्तीची निवळ केली जाते यात बरेच फसतात आणि लवकर प्रेमात ब्रेक अप होतो.

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад

      +Chetan Gangurade एकदम बरोबर 👍👍👍

  • @tanajiyajagar9241
    @tanajiyajagar9241 6 лет назад +101

    शेट्ट उपट्या पोरी संदीप माहेश्वरी माहीत नाही अन म्हणतात पोरगा असा पाहिजे तसा पाहिजे

    • @shubhamvaidya5239
      @shubhamvaidya5239 6 лет назад

      Kon he Sandip

    • @shubhamvaidya5239
      @shubhamvaidya5239 6 лет назад

      And I tell u sgdya muli pyshavrch prem krtat as nsto mla tr bilkul pyse vale gadi vale mule bilkul aavdt nahi

    • @vikram2822
      @vikram2822 6 лет назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @parabdeepak13
      @parabdeepak13 5 лет назад

      @@shubhamvaidya5239 Sandeep Maheshwari.. motivator

    • @Sanikadaswad
      @Sanikadaswad 5 лет назад

      😄😄

  • @superentity6601
    @superentity6601 5 лет назад +19

    भावा ह्या मुली ज्यांना ओळखत नाही म्हणाल्या ना त्यांना फॉलो करतो मी
    5 वर्षापूर्वी खायला काही नव्हत. त्यातून आज स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय.
    जे खरच कष्ट करतात त्यांना कोणी ओळखत नाही. कारण ते फक्त त्यांनाच माहिती असतात जे कष्ट करतात

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 3 года назад +2

    छान कोणताही विषय असो
    त्यात इतरांच मत काय आहे
    हे जाणुन घेण सर्व माहिती हसत
    खेळत सांगणे आणि मस्त काॅमेडी
    होते हा मुलाखत घेताना मस्तच

  • @nakulgaikwad3294
    @nakulgaikwad3294 7 лет назад +356

    मुलगी दिसायला परी नसली तरीही चालेल पण शिकलेली अडाणी नसावी,,,

    • @devendradeore7343
      @devendradeore7343 7 лет назад +12

      अरे यांना विश्‍वास नागरे, संदीप माहेश्वरी माहीत नाही.... वाईट वाटते राव....

    • @NILESHGCEK
      @NILESHGCEK 7 лет назад +2

      Hya tyach aahet....hifi adani

    • @tanmaychavan9962
      @tanmaychavan9962 7 лет назад +1

      +devendra deore correct devendra bro yanna mahit tari aahe ka sandip maheshwari vishal kon aahet te 😂😂😂😂😂😂😂😬😬😬👌

    • @bskyourfriend6821
      @bskyourfriend6821 7 лет назад

      😂😂😂😂

    • @priyaohekar9370
      @priyaohekar9370 7 лет назад

      Nakul Gaikwad dbhfh d eh jdvje bg tndng fb b dtyhd j d egg y gh j Dr y h
      hrjfj g

  • @IndianRailways121
    @IndianRailways121 6 лет назад +141

    यांना फक्त गपा-गप महित आहे...महाराष्ट्रात राहताय आणि नागरे पाटील माहीत नाही!! Shame shame

  • @ashokkhairnar6180
    @ashokkhairnar6180 5 лет назад +10

    खूप छान निष्कर्ष काढलात ह !
    मन की बात जुबापे आगई !
    Good and Go Ahead !

  • @IamRajnikanth
    @IamRajnikanth 3 года назад +3

    5:14 ही गोष्ट मला आपल्या समाजातली द्वंद दाखवणारी वाटली..
    #self-evaluation🎉

  • @surajshelke7655
    @surajshelke7655 7 лет назад +39

    एक विषय आहे तुझ्या शो साठी
    मुली बॉयफ्रेंड भेटायचे असेल तेव्हा घरी काय खोटे सांगतात ..भाऊ जर तुला आवडला असाल तर next show madhi ha topic ghe...

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад +4

      +SURAJ SHELKE विषय आवडला, योग्य वेळेला घेऊन येऊ, तू बघत राहा आपली किडेगिरी 🙏

    • @surajshelke7655
      @surajshelke7655 7 лет назад

      Ok bhau

    • @SrushtiDigitalPhotography
      @SrushtiDigitalPhotography 7 лет назад

      SURAJ SHELKE right boss

    • @anandapolu8108
      @anandapolu8108 5 лет назад

      Mir

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 6 лет назад +174

    स्वतःच तोंड बघा आधी डुचक्यानों
    मुलगा असा पाहिजे तसा पाहिजे.
    आणी विश्वास नांगरे माहित नाही.
    सुकलेले केळ माहित आहेत का😂😂..

  • @nikhilsurjuse7831
    @nikhilsurjuse7831 7 лет назад +60

    मस्तच मित्रा
    अश्या मुलीं फक्त आणि फक्त flash life जगतात,😁😁

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад +1

      +Nikhil Surjuse मित्रा मुलंही काही कमी नाहीत, मुलं मुलींमधलं काय बघतात हा आमचा विडिओ पहा
      ruclips.net/video/OStbruL-t6M/видео.html

    • @yashrtajane4680
      @yashrtajane4680 7 лет назад

      Barobar

    • @swapnilgopale9965
      @swapnilgopale9965 7 лет назад

      Nikhil Surjuse ruclips.net/video/a5Xv0_BAXpI/видео.html

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 года назад +51

    3:30 इम्रान हाश्मी म्हणल्यावर
    ती मुलगी खूप हसली राव 🤣😂

  • @vickywayle8136
    @vickywayle8136 4 года назад +15

    मुली फक्त कॅमेरा समोर बोलतात स्ट्रगल करणारा मुलगा चालेल पण real life मध्ये त्यांना पैसेवाले गोड गोंडस दिसणारे मुळेच आवडतात. True Fact of life😂😂भाऊ अनुभव आहे आपल्याला

    • @GK_Hub_5558
      @GK_Hub_5558 3 года назад +1

      Girls are very practical....Don't expect love from them......

    • @sachintore
      @sachintore 3 года назад

      AGDI 100% BAROBER.

  • @prashantraut974
    @prashantraut974 4 года назад +45

    Hats off what a video 🤟 a moment came when you asked about real hero’s that moment this video surprised me a lot👌 and Everyone needs to know these names such as Vishwas Sir and Sunder sir and many more persons who done very good job for our nation.🙌 Thanks once again

  • @vishwajeetjagtap56
    @vishwajeetjagtap56 6 лет назад +89

    दुसरं काय बघणार,...त्या पोराजवळ गायचाप हाय का?..आणि तो त्याला चुना लावतो का...एवढंच बघतात पोरी...😢😢

  • @sahiljadhav5367
    @sahiljadhav5367 3 года назад +11

    Rishabh pant,axer patel -indian cricket
    Manpreet singh-indian hocky team captain
    Vishwas nagre patil-aayukta police juhu police station
    Sundar pichai - CEO google
    Satya nadela - CEO Microsoft company
    Sandeep mahesheshwari -- youtuber
    Daini bansal--Ceo Flipcart
    Bcoz i m Mpsc student ❤️🇮🇳
    जरी आयुष्यात काही मोठे ऑफिसर नाही झालात, तरी ते शिक्षण कधी वाया जात नाही 💯

  • @mayurgadge7224
    @mayurgadge7224 4 года назад +37

    मुलींची काम तेवढंच तर अस्त बॉडी पाहून पार्टनर ची निवड करायची कर्तृत्व स्वतःच नसत पण मुलांचं नक्की पाहतील🙏🙏🙏

  • @komalmore2541
    @komalmore2541 4 года назад +223

    विश्वास सर माहिती नाही आणि 😞😔😔😔

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 6 лет назад +260

    ह्या व्हिडियो मध्ये एक मुलगी सांगत आहे,की मला टाइम देणारा हवा.तिला मी सांगून इच्छितो की तू वाचमेन सोबत लग्न कर.

  • @nishagadekar3995
    @nishagadekar3995 Год назад +1

    Khup Chan videos banvtos bhava khup knowledge milte pratek shetratil

  • @SketchMystery
    @SketchMystery 7 лет назад +20

    Hats off to Marathi Kida!
    🙌🙌 love you tons Buddy! 😻😻😻

    • @MarathiKida
      @MarathiKida  7 лет назад +1

      +Prathamesh Patil 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @prathameshpatil5687
    @prathameshpatil5687 5 лет назад +50

    #अश्या_reaction_देतात_की_जणू_काय_पंतप्रधान_आहेत#

  • @kiranchavan8457
    @kiranchavan8457 5 лет назад +83

    स्ट्रगल म्हणे🤣🤣🤣
    ए दीदी
    घाबर💃🤣🤣

  • @pawanwrites5995
    @pawanwrites5995 2 года назад +1

    वाईट दृश्य...
    फक्त hero माहिती आहेत....
    किती हुशार आहेत हे दिसतं बाकी काही नाही....

  • @harshyt23
    @harshyt23 5 лет назад +39

    You r doing good job brother ....means u r asking questions without any vulgarity.... That's missing in many of the interviews which are taken on RUclips... Keep it up...

  • @amarpatil5928
    @amarpatil5928 6 лет назад +26

    भावा, शेतकरी मुलांबद्दल मुलींना काय वाटत याच्यावर विडिओ बनव, आम्हा तरुण शेतकायऱ्याना याबाबत चा विडिओ पाहायला आवडेल.
    धन्यवाद.

    • @maheshdhere4488
      @maheshdhere4488 6 лет назад

      विश्वास नांगरे पाटिल माहीत नाही ह्या डूचक्यांना जीव द्या जीव

    • @vinodnbhande3553
      @vinodnbhande3553 5 лет назад

      Amar Patil

  • @subodhlondhe5880
    @subodhlondhe5880 7 лет назад +4

    भावा मी कहीही बोलू शकत नाहीप पण ....मी फक्त एवढाच बोलतो ....प्रतेक्षात असा नाही ..दुनया आपको दिखावेसे ओर परमात्मा ..आपको कार्मसे ..जनता हे.....मस्त व्हीदिवो

  • @keshavkale4302
    @keshavkale4302 3 года назад +3

    3:53
    रिषभ पंत gajub bezati hai yr....
    😂😂😅😅✌️✌️

  • @shubhampatole3079
    @shubhampatole3079 3 года назад +5

    आजकालच्या पोरींना लाल निळे पिवळ्या केसांवाले छप्परी पोर आवडतात. नाहीतर महाग महाग गाड्या घेऊन फिरणारे पोर आवडत. आणि अशीच जर पोरींची choice असेल तर... अवघड आहे भो🙆 #Justisforsimpleboys
    आमची दिवसरात्र OT करून करून डांग फाटून जाती, आमचा struggle नाही दिसणार यांना.
    Thank you भावा पोरीच्या मनातलं काढलं आणि कळलं त्यांची लायकी काय आहे.

  • @Adittyaab
    @Adittyaab 3 года назад +17

    Superb point raised bro🤞🤞🤞..Girls are shamed on their own thought... first time you shown something unique point through this video out of all videos.

  • @ashwinamsawsakade1215
    @ashwinamsawsakade1215 Год назад +3

    दिसन्यापेक्षा असणं महत्त्वाचे आहे... 👌

  • @adityasonavane3690
    @adityasonavane3690 3 года назад +1

    Khup changla Sandesh dila mitra Aaj kal jast Paisa aasel tikdech manus attract hoto fact aahe 💯

  • @jayshireekrishana1904
    @jayshireekrishana1904 6 лет назад +20

    ☺😂😂😂🤣😂🤣 काय बोलवे मझाकड़े शब्दचा नही मित्रा।। यही तो कलयुग कलंक है।।।

  • @suniljaiswar1896
    @suniljaiswar1896 3 года назад +13

    Mind-blowing result Ending damm good

  • @sadatate976
    @sadatate976 5 лет назад +5

    "pappanchya paishyavar udnara" that girl really nice..😍😍😍😍

  • @PSSHINDE-ff2kt
    @PSSHINDE-ff2kt Месяц назад

    मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @milindjadhav3103
    @milindjadhav3103 4 года назад +12

    Usually i have seen many videos regarding this kind of topic bt i was surprised in the end something different came out good work brother n yes i agree to your point in th end 90% apan shararik sundartatch baghto pan personality kiva mann nhi

  • @iamrasika
    @iamrasika 3 года назад +15

    Happy to see you included the name 'Sandeep Maheshwari' ❤️❤️

  • @mayurijadhav2038
    @mayurijadhav2038 4 года назад +24

    The message is really amazing 👌👌

  • @AkshayKharat-dk7um
    @AkshayKharat-dk7um Год назад +2

    म्हणायला पिंटू पण मुलींना आवडतो मात्र चिंटू 🤣🤣🤣

  • @rajeshnarwade7723
    @rajeshnarwade7723 6 лет назад +9

    स्वत चिपडे असतात
    आणि आपल्या साटी
    हीरो बख्तात

  • @junaidshaikh3830
    @junaidshaikh3830 5 лет назад +4

    प्रश्न भारी विचारले
    आणि शेवटी point पण खूपच भारी होता

  • @pranjalishirbhate5467
    @pranjalishirbhate5467 4 года назад +10

    It's a fact......!!! Thank you for realization.....😍😍😍😍😍

  • @Gyanwalayoutuber-R
    @Gyanwalayoutuber-R 3 года назад

    ही गोष्ट बघून वाईट वाटले विश्वास सर माहिती नाही 😔😔

  • @RaviKumar-un8lc
    @RaviKumar-un8lc 5 лет назад +7

    नांगरे साहेब माझे आदर्श....🐅🐅

  • @siddharthsureshgije6582
    @siddharthsureshgije6582 6 лет назад +26

    बोलायच्या बाता, मूर्ख मूली हयाना विश्वास नांगरे पाटिल माहित नाहीं.
    आनी वर थोबड़ा करुण बोलताएत मेहनत कारनारा मूलगा हवा. अश्या मुलाकड़े बगत पण नाहीं, हयाना फ़क़त पैसेवाले हवेत आनी तेपण फ़ुकट गेलेले.

  • @the_alone_gamer4954
    @the_alone_gamer4954 6 лет назад +71

    साफ खोट बोलताहेत सगळ्या मूली। म्हणे पिंटू जो गरीब आनी त्याला पसंद करतील। साफ खोटे। पर्सनल एक्सपेरिएंस ने सांगतो। या चिंटू ला पिंटू बनावणाऱ्या मूली आहेत। फक्त पैसा आणि लुक्स एवढंच महत्वाचे आहे मुलिनसाठी। कैमरा समोर आहे ना म्हणून।

  • @siddharthsureshbagul3511
    @siddharthsureshbagul3511 3 года назад

    अतिशय वाइट गोष्ट आहे भावा जे struggle करुण पुढ गेले ते कोणीच माहित नाही यांना फक्त आपले विचार camera समोर great दिसावेत पन प्रत्येकश्यात् तसच काही नाही खेद आहे 😒😊

  • @aakshayshindey
    @aakshayshindey 4 года назад +31

    Struggle karnara mulga pahije mhane 😂😂

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 4 года назад +1

      Yana kay mahit re struggle
      Yana fakt makeup karun firayala lava

  • @sjsawant4393
    @sjsawant4393 3 года назад +3

    कितीही बोलल्या मुली तरी त्यांना पैसे वाला मुलगा आवडतो.. पण नंतर कळतं सगळ आहे पण प्रेम करणारा माणूस नाही खरं समाधान नंतर कळतं... मग नंतर चिंटू कडे सगळ आहे पैसा आहे मग पिंटू आठवतो पैसा न होता पण किती प्रेम होतं मेल्याचं माझ्यावरती पिंटू मिस यु 😝😝😝😭😭😭😝😝😝

  • @rahulwaybase8874
    @rahulwaybase8874 4 года назад +48

    अब्बे नांगरे सर आणि संदीप महेश्वरी माहिती नाही
    मग ह्याना रताळी माहिती आहेत का?

  • @Ni__tin33
    @Ni__tin33 29 дней назад

    घरच्यांसाठी जगा भावांनो.. घरच्यांनी तुम्ही काल पण हिरो वाटत होते.. आज पण वाटताय..आणि उद्या पण वाटेल..बाकी तुम्ही समजूतदार आहात..😊

  • @kokankar9405
    @kokankar9405 6 лет назад +80

    पोरीनो जरा मेकअप कमी करा आणि विश्वास नागरे पाटील माहित नाही म्हणजे वाटीत पाणी घेऊन जीव द्या त्यात आणि आल्या मोठ्या असा हवा bf आणि तसा हवा

    • @prasadayare8935
      @prasadayare8935 5 лет назад +1

      1 no tai tumhich kahi tari sangu shaktha mulina....

    • @vaibhavjadhav5819
      @vaibhavjadhav5819 3 года назад

      Hi good afternoon
      Sorry to say but can you friendship with me mam

  • @कौशिकखडपकर
    @कौशिकखडपकर 7 лет назад +11

    मस्तंच मित्रा,,, जबरी सर्वे होता हा.. चालु ठेव.... शुभेच्छा..

  • @ajayshinde9327
    @ajayshinde9327 5 лет назад +44

    4.23 कोण आहे हे ...ये छिनाल तुम्हाला ते नाचणारे tv मधले नाच्या लोक बरे माहिती ..😣

  • @Pgavare123
    @Pgavare123 3 года назад +1

    End is always superb...
    Tya chintu la choose kartil
    Camera samor pintu la kel choose😂