वाह ...वाह !! अगदी आमच्या सुद्धा लहानपणीची आठवण करून दिलीस सरिता ...तसं मी पण हे सगळे पदार्थ घरी नेहमीच करते ...पण तू अप्रतिम शूट केलास विडिओ ,आणि तुझ्या तोंडाला सुटलेलं पाणी जाणवलं ...👌🏻👌🏻👌🏻😋😋😋 तुझी लेक खूप गोड आहे 🤗😊
उरलेल्या कालच्या शिळ्या भातावर कच्चं शेंगदाणा तेल,तिखट मीठ घालून आम्ही खाल्लं आहे. दडपे पोहे, मेतकूट कांदा , नुसतं तेल तिखट मीठ कांदा असे आयत्या वेळी सापडेल ते तोंडीलावणे बनतं. सरीताताई तुमच्या मुळे nostalgia अनुभवला.
मी पण सोलापूर जिल्ह्यातील आहे, सरीता खूप छान. लहानपणीची आठवण झाली. शाळेत जाताना भाजी नसेल तर आई असेच करून चपातीची सुरळी करून डब्यातून द्ययची.आपण आता रोल म्हणतो.आपल्याकडे बनवले जाणारे सर्व पदार्थ दाखवतेस. ते सुद्धा साधे सोपे. धन्यवाद 🎉🎉
आज दाखवलेले सर्व प्रकार अगदी बालपणी घेऊन गेले हे असले प्रकार खायची मजाच काही निराळी लहानपणी खूप असले प्रकार खाल्लेत पण आता तू दाखवल्याबद्दल धन्यवाद मी आता परत एकदा खाऊन बघणार आहे❤❤❤❤
👌🏻👌🏻आज आईची खूप आठवण आली. विशेषतः घट्ट वरणात तेल, तिखट.. खूप मस्त लागायचे.. चुलीवरचे टोपातले वरण घोटताना आई त्यातील उपसा आठवणीने बाजूला काढायची.. आम्हाला तेल तिखट वरण आवडायचे म्हणून.आज जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🏻🙏🏻
ताई खरंच असं दाळ काळा मसाला तेल एवढे भारी लागतं आणि आमच्या गावाकडे असच खायचं छोटे असताना मी सोलापूरचे कच्चे वांगी आणि कच्चे गवार कापून त्याच्यामध्ये बी काळा मसाला तेल थोडीशी शेंगदाण्याचे कूट मीठ टाकून आम्ही खूप ज्वारीच्या भाकरी सोबत खायचा ताई खूप आवडायचे आम्हाला छोटे असताना अशी खूप खाल्लेले आहे कच्चे भाजी वगैरे
Pahilyanda he padarth baghitle tondala pani sutle👌👌mast sarita ,kahitari vegl baghayla milale aj,keep it up keep growing heartly best of luck ,u r my most favourite cook 👍🏻💐
आम्ही हे पदार्थ आजही खातो . मटकी मध्ये कांदा पण घाल खूप छान लागतो. कच्च्या वांग्या ची कोशिबीर, वांगे भाजून त्यात तेल मीठ तिखट घालून पण मस्त लागते . माझे माहेर सोलापूर ज़िल्ह्या तील बार्शी चे आहे त्या मुळे हे सगळे पदार्थ आम्ही लहान पणी खाल्लेत आणी अजूनही खातो .आजोळी गेलो की सगळी भावंड मिळून पंगत करून हे पदार्थ खायचो . बालपणी च्या आठवणी ताज्या झाल्या .
एकदम झकास फटाफट होणारे हे सर्व पदार्थ फारच छान आहे.😅 मनू खूपच गोड गोड आहे, लाघवी आहे आम्ही लहानपणी मेतकूटात दही, तिखट, मीठ, फोडणी घालून पोळी बरोबर खायचो. पातळ पोह्यांना तेल,तिखट, मीठ लावून ते खायचो, शिजवलेली तुरीची डाळ आणि त्या वर तू जे जिन्नस घातले ते सगळे आणि कच्च्या कांदा व कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोबर खायचो. अजून बरेच असे पदार्थ आहेत.आत्ता ऐवढे तुझ्या मुळे आठवले...😊❤
आम्ही अजूनही खातो जास्त करून गोळा वरण त्यावर कच्चा बारीक चिरालेला कांदा तिखट गोडा मसाला व तेल. मेतकूट त्यात दही तिखट थोडी साखर, मीठ असे पण. कांदा, मसाला भाजलेला पापड कुस्करून व तेल. Mast lagate
खरचं ग खूप छान लागतात हे पदार्थ 👌 मी असेच कांदा पातीचे करते मसाला तेल दाण्याचे कूट तिखट.. मस्त लागते. बेसनचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला नक्की करून बघेन ❤
खूप छान आहे 👍👌👌😋😋❤️❤️ मी ही माझ्या मुलाला डाळीचे व मटकीचे हे दोन पदार्थ नक्की खाडीला देते.दही व लाल तिखट हे ही खूप छान लागते.चपाती कुरकुरीत भाजली की त्या वर तिखट तेल, कोंथिबीर बारीक चिरून घालू खा.खूप मस्त लागते.😊😊❤❤
मी वाफवलेल्या कुठल्याही कडधान्यात मीठ,मसाला आणि तेल घालून खायचे. भाजी साठी कापलेला असेल तर कांदा टोमॅटो नाहीतर नुसतीच ..मस्त. दुसरी जुगाडू रेसिपी म्हणजे दाण्याचे कुट आणि साखर मिक्स करून खाणे. कधी कधी दाण्याच्या कुट ऐवजी पारले जीचा चुरा. पारले जी पाण्यात मिक्स करून लगदा करून खाणे (आमचे pudding). ब्रेड मध्ये लसणाची चटणी घालून खाणे.
तेल गरम करून त्यावर भरपूर लसूण बारीक चिरून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा आणि त्यामध्ये आपला सोलापुरी काळा मसाला थोड कुट घालून खूप छान लागतं मेथीचा, कांद्याच्या पातीचा घोलाना खूप भारी लागतो
Amchyakde kaccha kanda, ola khobra, mith ani malvani masala ghalun te sarva ekatra karun bhakri kivva polee barobar khaycha khup chhan lagta tel nahi ghalat tyat
आजच माझ्या आई la जाऊन 4 महिने पूर्ण झाले..आणि आजच तू माझी डाळ,तेलाची रेसिपी जी माझी खूप खूप favourite आहे...आई माझ्यासाठी बनवायची..भाजी आवडीची नसेल तर ती रेसिपी दाखवलीय.... छान वाटलं..आई नसल्याची जाणीव पण एकदा तीव्र झाली...
खरंच एखादी भाजी जर आवडली नाही तर आज तु किती पदार्थ दाखवलेस मी लहान असताना मला जर एखादी भाजी आवडली नाही तर मी काय करायचे आपला उडदाचा पापड भाजायचा तो हाताने बारीक करायचा व त्यात मसाला मीठ व तेल टाकून चपाती किंवा भाकरी बरोबर खायचे हे तुला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण मी जे सांगितले ते पण खूप भारी लागते माझ्या भावाला एखादी भाजी आवडली नाही तर त्याला साखरे बनऊन दयावे लागायचे खूप धन्यवाद एवढे प्रकार दिखवलया बद्दल
ताई आजुन ऐक हरभरा भाजी आता माकेर्टमध्ये थंडी येते बघा ती भाजी उन्हात सुकवाची आणि कडक झाली का हाताने भुगा करायचा आणि त्या मध्य तेल तिखट मीठ घालुन कच्चे शेंगा भाकरी सोबत खायचे
हे सर्व सोलापूरकर च खात पूर्वी सोलापूर खूपच दुष्काळ असायचा भाजी पाला फल फारच कमीच असायचीच म्हणून शोधल असाव माझ्या आई विलास पासून सगळाच आवडते असलेले पदार्थ कच्च्या वागंची कोशिंबीर मेथी ची कोशिंबीर
आम्ही वांग भाजून साल काढून direct ताटात कुस्कारायचं आणि त्यावर कच्च शेंगदाणे तेल तिखट मीठ आणि दाण्याचं कूट असं खातो पोळी किंवा भाकरी dohni बरोबर छान लागत गरम गरम खायचं घेऊन (north च मोठं वांग नाही बरं का गावरान जरा मोठं बघून घ्यायचं )
आमच्याकडे गोव्याला मोड आलेली मसुर mixer मध्ये भरड वाटायची, मग त्याच्यात कच्चा कांदा, खोबरं, कोथिंबीर, मीठ, आणि वरुण नारळाचं तेल, अशी मसूरी ची kismur जाम भारी लागते. Same recipe मध्ये आम्ही sukat असते, त्याची kismur पण karto. Only difference is sukat, नारळाच्या तेलात crispy होई पर्यंत saute करायची. Rest everything same. Same for karela. Slice it thinly, saute it in oil add onion, green chillies, coconut ,Kothimbir. Simply divine taste
खुप छान वाटतेय खरच किती सोपी आहे पटकन करता येण्याजोगी आणि आम्ही अस लहानपणी कधीच खाल्ली नव्हती तेव्हा मी आता करणार आणि मला लाकडी ghanycha तेल हवं आहे मी माणगाव येथे राहते Bombay Goa road tar mi address पाठवला तर मिळेल का .सरिता तुझे खुप खुप आभार तू असे छान छान पदार्थ ह्या आमच्या वयात करायला शिकवलेस त्याबद्दल v गोडी वाटते हे करायला
We also would fry dry red chillies in little oil, then fry some garlic but don’t burn it, crush both garlic and fried chillies add some salt, small piece of tamarind and add cooked tuvar dal mix it well together enjoy with rice and Varanasi no need of any veggies
सरीता ताई कॉंम्बीनेशन्स टेम्पटिंग. आमच्या लहानपणी आमची आजी गोडा काळा मसाला त्या मधे कच्चे तेल घालून द्यायची पोळी बरोबर, आणि घट्ट वरणात कच्चा कांदा बारीक चिरून गोडा काळा मसाला आणि वरून मस्त खमंग फोडणी घालून द्यायची. भारी लागते
Shili bajrichi bhakri churun tyat tilichi chatni, lonche, kothimbir, kachcha Kanda, methi chirun, Kanda path chirun Varun shengdana tel bhari lagte. Ata comment type karta karta parat bhuk lagli. By the way Manu khup cute
वाह ...वाह !! अगदी आमच्या सुद्धा लहानपणीची आठवण करून दिलीस सरिता ...तसं मी पण हे सगळे पदार्थ घरी नेहमीच करते ...पण तू अप्रतिम शूट केलास विडिओ ,आणि तुझ्या तोंडाला सुटलेलं पाणी जाणवलं ...👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
तुझी लेक खूप गोड आहे 🤗😊
उरलेल्या कालच्या शिळ्या भातावर कच्चं शेंगदाणा तेल,तिखट मीठ घालून आम्ही खाल्लं आहे. दडपे पोहे, मेतकूट कांदा , नुसतं तेल तिखट मीठ कांदा असे आयत्या वेळी सापडेल ते तोंडीलावणे बनतं.
सरीताताई तुमच्या मुळे nostalgia अनुभवला.
मी पण सोलापूर जिल्ह्यातील आहे, सरीता खूप छान. लहानपणीची आठवण झाली. शाळेत जाताना भाजी नसेल तर आई असेच करून चपातीची सुरळी करून डब्यातून द्ययची.आपण आता रोल म्हणतो.आपल्याकडे बनवले जाणारे सर्व पदार्थ दाखवतेस. ते सुद्धा साधे सोपे. धन्यवाद 🎉🎉
आज दाखवलेले सर्व प्रकार अगदी बालपणी घेऊन गेले हे असले प्रकार खायची मजाच काही निराळी लहानपणी खूप असले प्रकार खाल्लेत पण आता तू दाखवल्याबद्दल धन्यवाद मी आता परत एकदा खाऊन बघणार आहे❤❤❤❤
👌🏻👌🏻आज आईची खूप आठवण आली. विशेषतः घट्ट वरणात तेल, तिखट.. खूप मस्त लागायचे.. चुलीवरचे टोपातले वरण घोटताना आई त्यातील उपसा आठवणीने बाजूला काढायची.. आम्हाला तेल तिखट वरण आवडायचे म्हणून.आज जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🏻🙏🏻
पंढरपूर येथे माझ्या घरी हेच आसायचे
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आमच्याकडे वारणाच्या डाळीमध्ये तेल तिखटा बरोबर कांदा कोथिंबीर ही घालतात भारी लागते 👍🏻👍🏻
आजही आम्ही घरी हे combination जेवणासोबत घेतो....मला वाटले हे आमच्याच घरी बनते काय😅 woww thanks for bringing this content...so relatable ❤
“Kanaat sangaychay” how sweet 😄😘❤️🤗
खूपच छान, मी पण भात , तिखट, कच्चे तेल खात होते गावी गेल्यावर. लहानपणी ची आठवण आली. Thanks सरिताताई 😊😊
वाळलेली हरभरा पाणाची भाजी त्यामध्ये तिखट मीठ तेल आणि दाण्याचे कूट मिक्स करुन हे combination पण खूप छान लागते आम्ही लहानपणी करायचो...
ताई खरंच असं दाळ काळा मसाला तेल एवढे भारी लागतं आणि आमच्या गावाकडे असच खायचं छोटे असताना मी सोलापूरचे कच्चे वांगी आणि कच्चे गवार कापून त्याच्यामध्ये बी काळा मसाला तेल थोडीशी शेंगदाण्याचे कूट मीठ टाकून आम्ही खूप ज्वारीच्या भाकरी सोबत खायचा ताई खूप आवडायचे आम्हाला छोटे असताना अशी खूप खाल्लेले आहे कच्चे भाजी वगैरे
ताई मझ वय 25 वर्षे आहे मी पण पुण्यात राहते , मला ही असे तेल तिखट चटणी करून खायला खूप आवडते माझी आई आणि माझे हे आवडीचे कॉम्बिनेशन आहेत ❤❤
Pahilyanda he padarth baghitle tondala pani sutle👌👌mast sarita ,kahitari vegl baghayla milale aj,keep it up keep growing heartly best of luck ,u r my most favourite cook 👍🏻💐
मी खुरसणीच्या चटणी कांदा कापुन तेल टाकून पोळी भाकरी बरोबर खायची छान लागायची लोणच्याच्या खार शिळी भाकरी बारीक चिरून खायचो लयी भारी लागतच
मी पण सांगोल्याची आहे,आम्ही पण लहानपणी मटकीचे, तसेच वांग्याचे करायचो.खूपच भारी लागते👌
आम्ही हे पदार्थ आजही खातो . मटकी मध्ये कांदा पण घाल खूप छान लागतो. कच्च्या वांग्या ची कोशिबीर, वांगे भाजून त्यात तेल मीठ तिखट घालून पण मस्त लागते . माझे माहेर सोलापूर ज़िल्ह्या तील बार्शी चे आहे त्या मुळे हे सगळे पदार्थ आम्ही लहान पणी खाल्लेत आणी अजूनही खातो .आजोळी गेलो की सगळी भावंड मिळून पंगत करून हे पदार्थ खायचो . बालपणी च्या आठवणी ताज्या झाल्या .
खरंय गं !! खूपच छान लागतात हे पदार्थ . मीपण बनवते कधीकधी 😊😊आमच्यापण तोंडाला पाणी सुटलं 😋😋
एकदम झकास फटाफट होणारे हे सर्व पदार्थ फारच छान आहे.😅
मनू खूपच गोड गोड आहे, लाघवी आहे
आम्ही लहानपणी मेतकूटात दही, तिखट, मीठ, फोडणी घालून पोळी बरोबर खायचो.
पातळ पोह्यांना तेल,तिखट, मीठ लावून ते खायचो,
शिजवलेली तुरीची डाळ आणि त्या वर तू जे जिन्नस घातले ते सगळे आणि कच्च्या कांदा व कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोबर खायचो.
अजून बरेच असे पदार्थ आहेत.आत्ता ऐवढे तुझ्या मुळे आठवले...😊❤
Sarita he sagale aamhi lahanpani khallele aahet❤❤🎉🎉
मनूला पाहून खूप छान वाटते पदार्थ तर छानच आहे👌👌👍❤
आम्ही अजूनही खातो
जास्त करून गोळा वरण त्यावर कच्चा बारीक चिरालेला कांदा तिखट गोडा मसाला व तेल.
मेतकूट त्यात दही तिखट थोडी साखर, मीठ असे पण. कांदा, मसाला भाजलेला पापड कुस्करून व तेल. Mast lagate
आम्ही चहात पोळी बुडवून खायचो,याच अटीवर चहा मिळायचा,एखाद्या रविवारी फोडणीचा पाव,फोडणीची पोळी किंवा भात हेच खात होतो, पोहे,उपमा,शिरा केव्हातरी
,बरोब्बर आम्ही पण असेच करत असू
3:21 yaat barik chirlela kanda pan chan alagto
खरचं ग खूप छान लागतात हे पदार्थ 👌
मी असेच कांदा पातीचे करते मसाला तेल दाण्याचे कूट तिखट.. मस्त लागते. बेसनचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला नक्की करून बघेन ❤
आम्ही पण नेहमी करतो... डाळ गोळा म्हणतो आम्ही त्याला... मस्तच 😋
Tai Tu banvaleli pav bhaji Aaj mi banvun baghitli khup chan zaleli pahilyanda keli pan chan zali Dhanyavaad Tai🙏😊
खूप छान आहे 👍👌👌😋😋❤️❤️ मी ही माझ्या मुलाला डाळीचे व मटकीचे हे दोन पदार्थ नक्की खाडीला देते.दही व लाल तिखट हे ही खूप छान लागते.चपाती कुरकुरीत भाजली की त्या वर तिखट तेल, कोंथिबीर बारीक चिरून घालू खा.खूप मस्त लागते.😊😊❤❤
Kala masala kanda ,tel mix karun ekdam zakass lagte
Khup Chan Tai..😊😊tu amchyatli aslya sarkhi vatte
तेल,तिखट,मीठ व कच्चा कांदा घालून कच्चे पोहे किंवा कुरमुरे छान लागतात.
आम्ही कैरी च्या सिझन मध्ये कांदा, कैरी बारीक चिरून त्यात तेल, तिखट, मीठ, हिंग, कोथिंबीर टाकून खातो.
मी वाफवलेल्या कुठल्याही कडधान्यात मीठ,मसाला आणि तेल घालून खायचे. भाजी साठी कापलेला असेल तर कांदा टोमॅटो नाहीतर नुसतीच ..मस्त.
दुसरी जुगाडू रेसिपी म्हणजे दाण्याचे कुट आणि साखर मिक्स करून खाणे. कधी कधी दाण्याच्या कुट ऐवजी पारले जीचा चुरा.
पारले जी पाण्यात मिक्स करून लगदा करून खाणे (आमचे pudding).
ब्रेड मध्ये लसणाची चटणी घालून खाणे.
आम्ही पण डांगर करतो उडीद डाळ पीठ त्या मधें कच्चा कांदा आणि मिरची लसूण जाडसर घालून उडीद डाळ पिठात मीठ सगळ. मिसळून घेऊन भाकरी बरोबर मस्त लागत
खूपच छान आम्ही पण लहानपणी असे कच्चे पदार्थ खायचो बाजारातून ताजे वांगी आणली की ती बारीक चिरून त्यात बारीक कांदा आणि तिखट मीठ घालून खायचो मस्त चव असायची
थोडक्यात काय तोंड लावणी पण मस्त आयडिया.
Sarita.. khupch mast g.lahanpanachi aathvan aali.khup thanks.asech ajun kahitari dakhat ja nakki
ताई मी तुझा पध्दतीने भाजी पुरी केली खूप छान झाली होती ❤❤
We too enjoyed this dal masala but we would also add finely chopped onion and methi leaves if available
मटकी मध्ये थोडा कच्चा कांदा घालतो आम्ही.अजून छान लागते.आणि तुम्ही वरणाचे केले त्याला आम्ही वरणमसाला म्हणतो. भाजीचा कंटाळा आला कि पोळी बरोबर खातो.😊
तेल गरम करून त्यावर भरपूर लसूण बारीक चिरून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा आणि त्यामध्ये आपला सोलापुरी काळा मसाला थोड कुट घालून खूप छान लागतं मेथीचा, कांद्याच्या पातीचा घोलाना खूप भारी लागतो
Amchyakde kaccha kanda, ola khobra, mith ani malvani masala ghalun te sarva ekatra karun bhakri kivva polee barobar khaycha khup chhan lagta tel nahi ghalat tyat
Saglya made kothibhier takaj ja Chan lagel masst
Mla pn khup aavdte mi aajunhi khate uddachi dal Kami shijun tet tikhat aani lasun kacha kup bhari lagte
आजच माझ्या आई la जाऊन 4 महिने पूर्ण झाले..आणि आजच तू माझी डाळ,तेलाची रेसिपी जी माझी खूप खूप favourite आहे...आई माझ्यासाठी बनवायची..भाजी आवडीची नसेल तर ती रेसिपी दाखवलीय.... छान वाटलं..आई नसल्याची जाणीव पण एकदा तीव्र झाली...
ताई उडीद पापड भाजुन बघायचा आणि कांदा बारीक कापुन बघायचा टेमाटे बारीक कापुन त्या मधे पापड बारीक करून तेल तिखट मीठ कोथिंबीर घालून खायचा अप्रतिम ❤
Kharach lahanpanichya aathvani jagya zalya aamhi pn lahanpani asa varanacha ghatta gola tel mith tikhat takun polishi kinva bhatashi khaycho khup chan lagat te
Sarita mi pan asach khate kahitari. Sangte haa . Ek kaanda baarik chorun tyavar papad bhajun churaycha aani tikhat meeth kacche tel ghalun bhakri barobar khayche. Khup mastt laagte aani pothi bharte😊
आम्ही लहानपणी, शेंगदाणे तेल,कारड इ तेल शिजलेल्या डाळीत लसूण चटणी घालून खायचो . तसेच शिळ्या पोळीवर तेल चटणी घालून खाल्लं आहे. लय भारी सोलापुरी मी पण
Udid papad bhajun churun tyat tiliche tikhat shengdana tel Ani bhakri.
Khupch chhaan....New & unique!
Mast tasty, easy,
असाच अजुन 1 खाऊ, सांडगे च पीठ तेल न तिखट घालुन लई भारी लागतं
'Paapdache kasmoor' crushed paapad lighly toasted with oil, finely chopped onion, chilli powder and salt... Yummy!
खुप छान मस्त😊😊😊😊😊
Bharlya vangyacha masala Varun shengdana tel Ani shili bajrichi bhakri khupach chaan lagte
Kacchi methi ,barik kislela lasun, mith ghanyache karadiche tel hatane ekjiv karun chapati,bhakri sobat mast lagte. Methicha kharda..tumhi pn karun bagha nakki..ani sanga kadhi watli te ....
भाजलेला पापड चुरून त्यामधे दहीव घालून खायचं पोळीबरोबर . छान लागत .
खरंच एखादी भाजी जर आवडली नाही तर आज तु किती पदार्थ दाखवलेस मी लहान असताना मला जर एखादी भाजी आवडली नाही तर मी काय करायचे आपला उडदाचा पापड भाजायचा तो हाताने बारीक करायचा व त्यात मसाला मीठ व तेल टाकून चपाती किंवा भाकरी बरोबर खायचे हे तुला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण मी जे सांगितले ते पण खूप भारी लागते माझ्या भावाला एखादी भाजी आवडली नाही तर त्याला साखरे बनऊन दयावे लागायचे खूप धन्यवाद एवढे प्रकार दिखवलया बद्दल
Amhi pan varanat kaal tikhat mith ani tel takun chapati barobr khato bhaji nasel tri chalte amhi yala upasa bolto.
मुळ्याच्या कोवळ्या पानांची पचडी.ती पण खूप छान लागते.
Udid bhajlelya papadacha chura karun tyay तिखट,मीठ तेल घालून छान लागते
Besan aiwaji dangar pith suddha changla lagta kanda add karun
He sagle maje Mr khatat aani mlahi aavdte kharech khoop mst lagte
कांद्यावर तेल तिखट मीठ शेंगदाण्याच कुट घालून मस्त लागत
Matki madhe thoda kand ghalaycha ani kothimbir ajun chan lagt
Kanda tel tikhat pun karto amhi lay bhari lagte
Aamhi fakt tail Meeth malvani Masala mix karayche Ani chapati la laun,Kharche khup Chan lagte mast
Khupchan tai kharokharch amachya pan tondsla pani sutale tasty YUMMY recipe thanks 😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌🙏👍❤
Mi ajun pn kacchi mataki tel tikhat ghalun khate.tyat kanda takun . Chapati sobat khup chan lagte.
घट्ट वारणात आम्ही बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरून घालायचो अजून मस्त लागत आणि काळा मसाला, वांग भाजून त्यावर हेच sagal
मस्तच तोंडाला पाणी सुटले.
मलापण पहिले तीन पदार्थ प्रचंड आवडतात.
चौथा पदार्थ नविन शिकायला मिळाला.
खूप छान. आता लगेच एखादा करून खाते.
कच्च्या वांग्याचा उसऱ्या पण खूप सुंदर लागतो.
उडदाच पापड भाजून ते चुरून त्यात कच्चा कांदा, तेल, लाला तिखट मीठ थोडसं शेंगदाण्याचे कूट घालून भन्नाट लागत.
मटकीवर लिंबू घालायचे. खूप छान लागते
Me solapur chi ahe ashi dal n bhakari nehmi avdine khato
तुरीच्या वरणात आपण फक्त बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर , काळ तिखट थोडंसं मीठ आणि कच्च तेल देखील घालून खाल्लं तरी खूप छान लागत
आम्ही पण हे खातो
Vidarbha madhe botchepe varan thevun tyat chilly powder,oil takayache
Mi kalch tashi dal banvali mala pan khup aavadte
ताई तुम्ही खूप छान आहेत.अशाच रहा कायम
कच्ची मेथीची भाजीत बारीक कांदा तिखट मीठ आणि तेल टाकून छान लागते
ताई आजुन ऐक हरभरा भाजी आता माकेर्टमध्ये थंडी येते बघा ती भाजी उन्हात सुकवाची आणि कडक झाली का हाताने भुगा करायचा आणि त्या मध्य तेल तिखट मीठ घालुन कच्चे शेंगा भाकरी सोबत खायचे
हे सर्व सोलापूरकर च खात पूर्वी सोलापूर खूपच दुष्काळ असायचा भाजी पाला फल फारच कमीच असायचीच म्हणून शोधल असाव माझ्या आई विलास पासून सगळाच आवडते असलेले पदार्थ कच्च्या वागंची कोशिंबीर मेथी ची कोशिंबीर
आम्ही पण खातो हे पदार्थ
आम्ही आमच्या लहानपणी चिरममुरे चहा मध्ये टाकून चमचा नी खायचो
Khup chhan
आम्ही वांग भाजून साल काढून direct ताटात कुस्कारायचं आणि त्यावर कच्च शेंगदाणे तेल तिखट मीठ आणि दाण्याचं कूट असं खातो पोळी किंवा भाकरी dohni बरोबर छान लागत गरम गरम खायचं घेऊन (north च मोठं वांग नाही बरं का गावरान जरा मोठं बघून घ्यायचं )
आमच्याकडे गोव्याला मोड आलेली मसुर mixer मध्ये भरड वाटायची, मग त्याच्यात कच्चा कांदा, खोबरं, कोथिंबीर, मीठ, आणि वरुण नारळाचं तेल, अशी मसूरी ची kismur जाम भारी लागते. Same recipe मध्ये आम्ही sukat असते, त्याची kismur पण karto. Only difference is sukat, नारळाच्या तेलात crispy होई पर्यंत saute करायची. Rest everything same. Same for karela. Slice it thinly, saute it in oil add onion, green chillies, coconut ,Kothimbir. Simply divine taste
खुप छान वाटतेय खरच किती सोपी आहे पटकन करता येण्याजोगी आणि आम्ही अस लहानपणी कधीच खाल्ली नव्हती तेव्हा मी आता करणार आणि मला लाकडी ghanycha तेल हवं आहे मी माणगाव येथे राहते Bombay Goa road tar mi address पाठवला तर मिळेल का .सरिता तुझे खुप खुप आभार तू असे छान छान पदार्थ ह्या आमच्या वयात करायला शिकवलेस त्याबद्दल v गोडी वाटते हे करायला
Very nice Video🎉❤🎉
मस्तच जुगाड👌🎉❤
आजचा विडियो एकदम भारी ❤️
Mastch 😊
Thank you Tai kettle kuthun ghetli te sangitalya baddal
Recipe nehmi sarkhi khup chaan
आम्ही पण अशीच चुलीवर शिजवलेली डाळ तीकटमीटतेल घालून भाकरीबरोबर खायचो अजून बटाटा चुलीच्या हारात भाजून तीकटमीट तेल घालून खायचो
We also would fry dry red chillies in little oil, then fry some garlic but don’t burn it, crush both garlic and fried chillies add some salt, small piece of tamarind and add cooked tuvar dal mix it well together enjoy with rice and Varanasi no need of any veggies
thats interesting !!
I will definitely try . Thanks for sharing
लय भारी❤😋👌👌👍
Metkut madhe pan tel ghalun chan lagte
Mod aaleli methi cha lonacha dakhaval ka tai?
Kacche besan pith ne pot bighadt nahi ka tai.
Are methi chi पान pn स्वच्छ dhuwun barik chrun tyat ek chota barik kanda chirun chota tomato thode meeth tikhat n tel mst lagte
सरीता ताई कॉंम्बीनेशन्स टेम्पटिंग. आमच्या लहानपणी आमची आजी गोडा काळा मसाला त्या मधे कच्चे तेल घालून द्यायची पोळी बरोबर, आणि घट्ट वरणात कच्चा कांदा बारीक चिरून गोडा काळा मसाला आणि वरून मस्त खमंग फोडणी घालून द्यायची. भारी लागते
Shili bajrichi bhakri churun tyat tilichi chatni, lonche, kothimbir, kachcha Kanda, methi chirun, Kanda path chirun Varun shengdana tel bhari lagte. Ata comment type karta karta parat bhuk lagli. By the way Manu khup cute
Hey nakki karun khaun bagh Sarita. Tula khupach avdel. Khandeshi nhyaricha padartha