धनगर निघाले वीर शिंग्रोबा घाटातून/मुख्य मार्गाव्यतिरिक्त धनगरांचे घाट चढण्याचे विविध मार्ग shingroba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 273

  • @SunilPawar-qf4dt
    @SunilPawar-qf4dt 3 года назад +47

    खूप छान व्हिडिओ आहे दादा. आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत असं वाटतं. नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला निसर्गाचा अप्रतिम सहवास मिळतो. पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा. तुमचे व्हिडिओ असंख्य लोकांपर्यंत पोहचुदे. हीच सदिच्छा.

  • @triveniyamgar9890
    @triveniyamgar9890 3 года назад +40

    आमचा समाज इमानदारीने कष्ट करतो.रानावनात उन्हातानात पावसात कोणीच एवड कष्ट करू शकत नाही भाऊ तुम्ही लोकांना आपले जीवन यातुन दाखवता खूपच तुमचे आभार

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 года назад +42

    इस सीदे साधे भाई के मेहनत के लिये एक लाईक जरूर करना...

  • @pranaybhoite9073
    @pranaybhoite9073 3 года назад +35

    अत्यंत असाधारण अशी तुम्ही एक प्रवास वर्णन मालिकाच दाखवत आहात त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @dilipkolape4202
    @dilipkolape4202 3 года назад +24

    एकच नंबर आहे धनगरी जीवन निसर्गाच्या सानिध्या.
    हाके पाहून 🙏🙏🙏

  • @sakshipingale798
    @sakshipingale798 2 года назад +8

    आपल्या धनगरांची शान आहेत तुम्ही 💛👑🌍✌️🤘

  • @letssing9990
    @letssing9990 3 года назад +14

    आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेची शान आहात दादा तुम्ही .

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ

    लै कष्ट आहेत दादा तरी पण आपल्या वाणीतून गोडी👌👌
    खूप छान व्हिडिओ ❤️👍

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 3 года назад +5

    आपले जीवन फारच कष्टप्रद आहे , फारच छान घाट दाखवला, अभिनंदन

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा🙏

  • @chandrashekhardeshpande7728
    @chandrashekhardeshpande7728 3 года назад +5

    तुमचे सोबत एक दिवस घालवावा असे वाटते निसर्ग मोकळी हवा धनगरांचे प्रमाणिक जीवन यांचा आनंद घ्यावा खरे जीवन आहे शहरी जीवनाचा कंटाळा आला आहे ढोगी जीवन आहे आमचे

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +4

    खूप छान आहे व्हिडिओ आणि मला ही अशी भटकंतीचा प्रवास खूप आवडतो 👍🙏

  • @karpesir1730
    @karpesir1730 3 года назад +5

    खुपच छान वास्तवदर्शी चित्रण आहे हे ,धन्यवाद

  • @shantinathwaghmode3648
    @shantinathwaghmode3648 3 года назад +5

    खूप छान दादा!👍👍👌👌 हा इतिहास सबंध समाजास माहीत होणे आवश्यक आहे

  • @sureshkokare9194
    @sureshkokare9194 2 года назад +2

    जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय 🙏✨👍

  • @sapanakamble902
    @sapanakamble902 2 года назад +1

    Khup chan sir

  • @pinumusale2364
    @pinumusale2364 3 года назад +6

    जय मल्हार दादा खुप छान माहिती दिली

  • @manoharzagade4446
    @manoharzagade4446 3 года назад +3

    धनगरी जीवन प्रथमच व्हिडिओ पाहायला धनगरी जीवनाची माहिती अभ्यास त्यातून मिळतो अल्पशिक्षित असूनही व्यवस्थित माहिती मिळते खंडोबाचे भक्त असे जाणवते व फक्त पोपटपंची न करता जीवनात राहून काम करून कामात ही तर सौंदर्य माहिती सांगणे बरेच अवघड असते तुमच्या चैनल ला माझ्या भरभरून शुभेच्छा मी जेजुरकर जय मल्हार

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      धन्यवाद दादा ❤🙏🙏

  • @mubarakattar9799
    @mubarakattar9799 3 года назад +2

    छान माहिती दिली
    संघर्षमय ,खडतर जीवनाची ओळख करून दिली. .... धन्यवाद 🙏

  • @ganeshkharat4845
    @ganeshkharat4845 3 года назад +5

    फार कठीण वास्तव्य आहे दादा आपलं

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 3 года назад +6

    " याला जीवन ऐसे नाव. बा धनगरा, तुझ्या चरणी नतमस्तक जाहलो रे!"

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      🙏🙏❤

    • @kamalsonje1855
      @kamalsonje1855 2 года назад

      आम्ही पण धनगर आहोत.त्यामुळे आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो.या जगात कष्टाशिवाय कुणालाच काही मिळत नाही.पण कष्टाबरोबरच तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहून सर्व अनुभवता येते.याचे खरंच खूपच कौतुक वाटते.तुम्हाला सतत यश मिळत राहो, हीच देवाला नतमस्तक होऊन प्रार्थना करते.

  • @sunilghugare761
    @sunilghugare761 3 года назад +5

    आपला विडिओ खूप खूप चांगला आहे. असेच विडिओ तयार करा .तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 3 года назад +4

    बंधू जय मल्हार,खूप छान विडिओ आणि सगळी माहिती, खूप मजा आली, पण तुम्ही किती खडतर जीवन जगता हेही दिसलं, 👌🙏

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा🙏 वाचून बर वाटलं 😊👍

  • @manoj5927
    @manoj5927 Год назад +1

    जय शिंग्रोबा महाराज

  • @shahaji87
    @shahaji87 3 года назад +4

    लैं भारी आहे राव
    तुमच जीवन

  • @vikaspawar5373
    @vikaspawar5373 3 года назад +2

    एक नंबर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन दादा 👌👌

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 3 года назад +2

    दादा खुपच छान माहिती दिलीत. धनगर बांधवांचे जिवन कशा प्रकारचे असते व प्रत्येक मेंढरु आपल्या लहान मुलांन सारखे संभाळून नेता खरोखर खुपच मेहनतीचे काम आहे .सलाम आपल्या कार्याला. 🙏🙏

  • @ganeshzite1363
    @ganeshzite1363 3 года назад +6

    लय भारी भाऊ
    जय मल्हार

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏
      जय मल्हार 💛

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 2 года назад +2

    अतिशय छान पण अतिशय कष्टमय जीवन

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 3 года назад +4

    Salute bhava tumchya kaamla

  • @warriorgameing3486
    @warriorgameing3486 3 года назад +2

    बरीच माहिती देता दादा तुमी👌🏻👌🏻👌🏻👍

  • @avinashgadahire4290
    @avinashgadahire4290 3 года назад +10

    यालाच खर जीवन म्हणतात बाळू मामाच्या नावानं चांगभलं मेंढर चालताना एकामागून एक अगदीं शांत चालतात. समोर एक मेंद्रू थांबलं तर मागची सर्व थांबतात बाळु मामांनी मुकी प्राणी मेंढर का? निवडली तर मेंढर प्रमाणिक प्रेमळ खाली मुंडी करून तासनतास उभी राहतात बाळू मामाच्या नावानं चांगभलं

    • @sanjivanisul4127
      @sanjivanisul4127 3 года назад +1

      1 ch no.खरंच खूप अभिमान आहे

  • @gajananm.shejul3238
    @gajananm.shejul3238 3 года назад +4

    खुपच छान तुमच्या विडीयो ची चांगली च गोडी लागली दादा सुंदर

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 7 месяцев назад

    कठीण कठीण कठीण किती धनगरी जीवन बाई 😂❤❤❤

  • @shivajihubale8900
    @shivajihubale8900 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही

  • @rajeshrigholave4071
    @rajeshrigholave4071 2 года назад +1

    जय बाळूमामा 🙏

  • @alhadpatkar8417
    @alhadpatkar8417 3 года назад +2

    खुप खुप आवडला , पण मेढरा संग ऐवढ कष्ठ ., फार घेता तुम्ही राव सलाम तुम्हाला

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 3 года назад +3

    खूप छान दुर्मिळ माहिती दिलीत, कठीण संघर्षमाय जीवन आहे तुमचं. धन्यवाद.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      धन्यवाद 🙏

    • @sanjivanthombre7241
      @sanjivanthombre7241 3 года назад +1

      दादा तुमच्या सारखं कष्ट कोणीही करू शकत नाही तुमच्या कष्टाला, कुटुंबाला आणि तुम्हाला सलाम

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      @@sanjivanthombre7241 🙏

  • @krishnashankardolare1587
    @krishnashankardolare1587 3 года назад +2

    खरोखरच धनगर समाज खडतर परिश्रम निसर्ग सानिध्य. राखीव जमीन शासनाने तातडीने मार्गी लावा वी.

  • @vikastalekar459
    @vikastalekar459 2 года назад +1

    Very difficult and hard working person

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 3 года назад +2

    खुप छान . जय मल्हार .

  • @vinayakzanjad8824
    @vinayakzanjad8824 3 года назад +2

    Ek no

  • @jiteshkambale2011
    @jiteshkambale2011 3 года назад +2

    Khup chan tumch Jeevan khup kathin aahe

  • @डांगरवाडीफिल्मप्रोडक्शन

    जय बाळुमामा जय शिंग्रोबा

  • @dikshagawai2638
    @dikshagawai2638 3 года назад +4

    Khupch chan dada tumche video khup chan ahet 👌

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      धन्यवाद ताई 😊🙏👆

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 3 года назад +7

    जय शिंग्रोबा धनगर🙏🙏

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 3 года назад

      बरेच घाटांचा शोध मेंढपाळ म्हणजे धनगरानी च लावला .

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav 3 года назад +2

    खुप छान भावा

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 года назад +4

    धनगर समाजाचे खडतर प्रवास वर्णन..मस्त विडिओ

  • @parshuramgulave4515
    @parshuramgulave4515 3 года назад +3

    खूप छान

  • @ajitkolape8487
    @ajitkolape8487 3 года назад +2

    आहो हाके तूम्ही खूप हुशार आहात

  • @vaishalimalushte4210
    @vaishalimalushte4210 3 года назад +2

    Khup ch kastt

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 3 года назад +7

    Very honest and hardworking people

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद ताई 🙏🙏

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 3 года назад +3

    जय मल्हार ..... जय शिग्रोंबा

  • @ramchandrapatil9702
    @ramchandrapatil9702 Год назад

    सलाम तुमच्या कामाला

  • @somnathsanap188
    @somnathsanap188 2 года назад +1

    दादा मी रोज आपली संघर्ष जीवन पाहतोय 🙏

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 3 года назад +4

    Khupach chahan

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 3 года назад +5

    जय मल्हार

  • @maheshghule4995
    @maheshghule4995 3 года назад +2

    Kharch dhangar kulat janm ghyala nasib lagt👑

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 3 года назад +3

    जय मल्हार जय अहिल्या दादा

  • @hanumanthombareknd1446
    @hanumanthombareknd1446 3 года назад +2

    खुप छान आहे

  • @karades.s.7699
    @karades.s.7699 3 года назад +2

    Apratim kasht, pramianikpana,

  • @virajhake4636
    @virajhake4636 3 года назад +3

    खुप छान 👌👌

  • @sunilhake4835
    @sunilhake4835 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @मावळपुणे-ड3ख
    @मावळपुणे-ड3ख 2 года назад +1

    🙏

  • @sandeepnarhire2589
    @sandeepnarhire2589 3 года назад +3

    लय भारी दादा

  • @shilashinde2660
    @shilashinde2660 3 года назад +3

    Khadatr jivan but very nice👍👍👍👍

  • @vijaygawande8842
    @vijaygawande8842 3 года назад +1

    🙏🙏🙏भाऊ राम राम 🌳🌲🌳🌲

  • @copyrightmusicclub
    @copyrightmusicclub 3 года назад +2

    Nice जय मल्हार 💛🚩

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 3 года назад +6

    लय भारी आहे भाऊ पण वेळेवर जेवण करत जा स्वतःची काळजी घेत जा

  • @parshantkadam114
    @parshantkadam114 3 года назад +2

    हर, हर, महादेव

  • @vaibhavnemane2724
    @vaibhavnemane2724 2 года назад +1

    Tikad jast pahus padto mendhrachn hal nahi hot ka

  • @vikrantmasekar644
    @vikrantmasekar644 3 года назад +2

    Mast mahiti bhau

  • @यशवंतमोटे
    @यशवंतमोटे 3 года назад +4

    जय मल्हार‌👍👍

  • @Raj50871
    @Raj50871 3 года назад +4

    भाऊ,
    तुम्ही छान माहिती सांगता.
    तुमच्याकडे सखोल ज्ञान आहे.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @aniketwaghmode4028
    @aniketwaghmode4028 3 года назад +2

    खूप खूप शुभेच्छा

  • @CuteSwastika-m2p
    @CuteSwastika-m2p 3 года назад +3

    Khup kast ahe mendhpalana ,
    Kharach aarakshan milala pahije

  • @navnathpawar3683
    @navnathpawar3683 3 года назад +2

    Daynwad asech video takat ga bagayala kup bare wathe aapli mans

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 3 года назад +2

    जय मल्हार दादा 🔱🔥

  • @vishwanathadmane8086
    @vishwanathadmane8086 3 года назад +2

    मस्त

  • @UmeshBandgar-f5m
    @UmeshBandgar-f5m 5 дней назад

    सुंदर

  • @abhijeet5189
    @abhijeet5189 3 года назад +2

    Bhari👍👍👍

  • @rahimasurve9097
    @rahimasurve9097 3 года назад +3

    Hi my dear friend good work beautiful great thanks my name is Talat surve Ratnagiri tal khed

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 3 года назад +3

    Bhav kharch lai Chan mahiti deli Aaj basleya jagevar Mumbai firlya sark vattal

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mariadasbarse6988
    @mariadasbarse6988 3 года назад +2

    Salute to you....

  • @santoshdeokate4289
    @santoshdeokate4289 3 года назад +2

    Very nice 👌👌👌

  • @nanabhaushinde635
    @nanabhaushinde635 3 года назад +5

    धन्यवाद

  • @marleshlandage8220
    @marleshlandage8220 3 года назад +8

    खूपच छान 👌👌
    घोडी अन् गबाळा कुठल्या रस्त्यानं जातात ओ ?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +5

      घोडी मुख्य रस्त्यानी आली तर बिर्हाडासाठी चढ असल्याने गाडी केली होती 🙏

  • @ganeshjankar8916
    @ganeshjankar8916 3 года назад +2

    दादा मि खोपोलीत राहतो तुम्ही कधी आलात तर भेटू तुमच्या वाटेवर वर च राहतो आम्ही

  • @Itstimetogetknowledge_
    @Itstimetogetknowledge_ 3 года назад +2

    Jay balumama

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 года назад +2

    very nice

  • @nareshpawar3343
    @nareshpawar3343 2 года назад +1

    आता कुठल्या गावात आहेत तुम्ही

  • @rajendrkachare715
    @rajendrkachare715 3 года назад +2

    सुपर

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 3 года назад +2

    जय निग्रोबा

  • @ramdastakale7080
    @ramdastakale7080 3 года назад +2

    Jay Malhar

  • @laxmijadhav8345
    @laxmijadhav8345 3 года назад +9

    ही आगगाडी पाहिले कि शिग्रोबाची आठवण झाली

  • @mansoorpatel6707
    @mansoorpatel6707 3 года назад +1

    👍👍👍🙏

  • @parashntpardwshi3578
    @parashntpardwshi3578 3 года назад +11

    only Dhangar

  • @नादएकचबैलगाडाशर्यत-र2द

    पाहुणे गाव कुठलं

  • @khandumahanwar5751
    @khandumahanwar5751 3 года назад +3

    👌👌

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 3 года назад +2

    भारी